@@ashajadhav2439 प्रत्येक जण शॉपिंग करताना रेट क्वालिटी आणि बाकी दुकान सोबत compare करून च कपडे घेतात.. तुम्ही एकदा भेट देऊन बघा. Advertising ची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. यात आपण नाही काही करू शकत. पण variety bharpur ahe.. तुमच्या बजेट मधे ज्या असतील त्या खरेदी करायच्या.. बाकी दुसऱ्या शॉप मधून करू शकता. .
Hello sir.. कोणताही व्हिडिओ आम्ही दिशाभूल करायला बनवत नाही.. तुमचा मुद्दा बरोबर असेल देखील.. पण पब्लिक खूप हुशार आहे..कोणी च क्वालिटी आवडल्या शिवाय खरेदी करणार नाही. तुम्हाला आलेल्या अनुभवावरुन तुम्ही कमेंट केली असेल त्यासाठी thank you.. पण व्हिडिओ मधून कोणतीही दिशाभूल केली जात नाही. 👍 कस्टमरला सगळ्या गोष्टी हल्ली लक्षात येतात.. आणि रेट डबल लाऊन कमी केले असतील .. वगैरे तर प्रत्येक जण advertise कशी करतो ते ज्याच त्याच्यावर अवलंबून आहे.. बाकी comment साठी thank you 👍
खरच सर्व साड्यांचे भाव दुप्पट करून सांगितले आहेत.
सर्व साड्यांचे भाव दुप्पट करून त्यातले 50% पुन्हा दिमाखदार पद्धतीने सांगत आहे
Matlab , price teek hai ya fir ziyada hai
Jyada hai
Duppat naahi tippat mahna saadya khup mahagch astat mulchand madhe
Right
Right
दुप्पट रेट सांगून त्यातलं 50% कमी करतात,, कारण ह्या साड्या फुरसुंगी मध्ये पण ह्याच रेट नी मिळतात,, पण तिथं असलं खोट नाहीत बोलत
Collection jabardast aahe.
Khup,chan,variety,thankyou
अप्रतिम 👌👌👌 thanks for sharing video
Thank you Tai
खुपच किंमत वाढवून सांगत आहेत
Very nice👍👏😊 video superb collection❤❤❤
Karach sadyaache bhav jastt aahe solapur madhe VR pawer madhe hich saree kami prise madhe aahe
किती खरं किती खोटं आहे हे माहित नाही पण दुकानात गेलो की वेगळे चित्र दिसत
Khote aahe madam, kimti vadhavun kami karun sudha original price peksha jast price madhe viktat
Stares are good but rate is not so good. Other shops these are available in low range
सर्व साड्यांच्या किंमत दुप्पटीने वाढवून, 50% सांगत आहेत.
Bilkul yeda banavnyache kam chalu aahe. Sadyanche bhav adich pat karun te ardha kimatimadhe mhanje original price peksha jast madhe viktat
आपला आवाज खासदार प्रीतम मुंडे यांसारखा आहे.🎉
Thank you Rutuja Tai 🤗❤️
Collection changl ahe pan retchya babtit fasvtat he mulchand vale
वा खूप छान आहे
अप्रतिम आहे
Mastch saree aheta moolchand mill madhe 🤩
Mastch, nice collection.
Khupch chan ahet
दुप्पट करून सांगतात आणि नफ्यासहित किंमत वसुल करतात
येणार आहे 👍
खरेसागा हो खोटेसागुनकाहोतुमी
Ok
@@saipatil3653 खरेच आहे का हो साडी कोनही खोटेसागायेतहोसाडीकोठेआहेहेदुकानहो
Khatarnak collection 👍👍👍
खूप छान आहेत साड्या, पिंपरीच्या शओरउमलआ पण याच किंमती आहेत का
पिंपरी branch बद्दल एवढी माहिती नाही.. description मधे नंबर दिला आहे. विष्णू सरांचा. त्यांना कॉल करून विचारू शकता.
खुप सुंदर आहे शोरूम
Khub Sundar connection Hai Moolchand mill
किंमती वाढवून कमी केल्या आहेत, बाहेर निम्म्या किमतीत उपलब्ध आहे
Please suggest Kara na ...... आम्हांला खूप शाॅपिंग करायची आहे.
@@ashajadhav2439 प्रत्येक जण शॉपिंग करताना रेट क्वालिटी आणि बाकी दुकान सोबत compare करून च कपडे घेतात..
तुम्ही एकदा भेट देऊन बघा. Advertising ची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. यात आपण नाही काही करू शकत.
पण variety bharpur ahe.. तुमच्या बजेट मधे ज्या असतील त्या खरेदी करायच्या.. बाकी दुसऱ्या शॉप मधून करू शकता. .
Khup sundar sadya ahet
Khup mahag sanagtayet
Nice collection 👌
Nice collection
मस्त आहेत साडा
खरंच आधी दुप्पट वाढवूनच मग कमी करून सांगत आहेत !
मी नक्की भेट देऊन जाईल , खूप छान कलेक्शन 👍👌👌
Thnk u
Khup chan 👌👌
nice saree
Aho tumhi kamika det aahat sanga
Very nice
Khop mast ahe
Khup Chan 👌 sarees ahit 👍
Khup mast ahe
Online shopping aahe ka
Nhi
Mi aaj aanlya sadya
खूप सुंदर आहेत मला खूप आवडलेत
सुंदर कलेक्शन
Khup chan
👌👌👌
Khupch chan 👌👌aankhi hayanche video banva , specially paithani che ,
Ho nkkki gheun yeu
Dusrya branch madhe ghetleli saree dusrya mulchand madhe exchange hoel ka
Nahi Tai.. tari description mde nmbr dila ahe. Call krun bgha ekda
Hom dilevar hote ka .. tyache peman kase karayche ..plz मोबाईल no. Sanga
He online nahiye. Fakta offline
Kontya velet gardi kami asel?
Early morning.. 10 11 parynt
Tumchya kade braso old style chya ahet ka
Visit kravi lagel Tai
Nice
लिनन मे सारी दिखाए .😊🙏
Nice video...Direct kadhi pan showroom la visit karu shakato ka
Ho kru shakto
खूपच छान
नावच मोठे ?
ऑन लाइन डिलिव्हरी होते का
No
❤
Double price sangun half price kartat.
सर्व काही खोटे आहे उलट बाजार भावा खूपच महाग आहेत
Mastch 👌👌
Chan 👌👌
Zula print home dilivri aahe ka
Nahi
Khup ch chan collection ahe
Mala pahije hya sadya pan mi nagpur chi ahe
Online nahii.. only ofline ahe tai
खुप छान कलेक्शन आहे..ही आॅफर किती दिवसासाठी आहे ??
कायम अर्ध्या रेट मधे साड्या असतात या.. सो तुम्ही कधीही जाऊ शकता
Daily wear sadya aahet ka?... Holsale mdhe
Ho ahet
Hom diliveri aahe ka
निम्मी वैगरे काही नाही सर्व ठिकाणी सारखीच किंमत सेम आहे
Sarv khot ah, amhi hadpasar madhech rahto ,double bhav sangatat ani 50% offer ah as dakhavtat ani vishesh mhanje prices chya manane sadya khupach halkya quality cha astat . Ani he video banavanar mahit nastana kashala lokanchi dishabhul krtat hech kalat nh
Hello sir.. कोणताही व्हिडिओ आम्ही दिशाभूल करायला बनवत नाही.. तुमचा मुद्दा बरोबर असेल देखील.. पण पब्लिक खूप हुशार आहे..कोणी च क्वालिटी आवडल्या शिवाय खरेदी करणार नाही. तुम्हाला आलेल्या अनुभवावरुन तुम्ही कमेंट केली असेल त्यासाठी thank you.. पण व्हिडिओ मधून कोणतीही दिशाभूल केली जात नाही. 👍 कस्टमरला सगळ्या गोष्टी हल्ली लक्षात येतात.. आणि रेट डबल लाऊन कमी केले असतील .. वगैरे तर प्रत्येक जण advertise कशी करतो ते ज्याच त्याच्यावर अवलंबून आहे..
बाकी comment साठी thank you 👍
😮😮
Salwar suit material or readymade Panjabi suit ahet ka? Ka fakt Kurtis ahet?
All types che clothes ahet . Readymade dres cha video uplod hoil udya
Adrees sanga pls
Description box check kra
Khatarnak duble kimti
ऑरेंगेजा साडी दाखवा
एक वेळ नक्कीच भेट द्या. तुम्हाला लागणार्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचे पुण्यातील मुळचंद मिलचे भव्य असे शोरूम आहे
Online khredi karta yete ka
Nahi Tai
साडी आहे त्या रेट
मधे विकत आहे fact
तरीपण रेट jast आहे
सिंतेटिक दाखवा
How to book order details please
Only offline
किती दिवस सुट आहे कलेक्शन खुप छान आहे
सूट असा नाही.. यांच्याकडे नेहमी च या रेंज ला साड्या मिळतील
latur udgir yethe
एकाच रेंजच्या आणि टाईपच्या 30/35 मिळतील का.
पिंपरी/चिंचवड ला मिळतील का. रिप्लाय प्लिज
हो.. तिथे जी branch आहे त्यांना विचारा. मिळतील..
Patola pure silk ajibat kimat kami nahi hich original price ahe
Address ???
खूपच छान 👌👌
Kharachiya kimat
So nice collection
कशी आरेदी करणार
Ho
तीन पट किंमत लावून 50% मध्ये देतात..... लोक फसतात
Aajibat changle collection nhavte,,aani rates😅😅😅😅
Aahe tech ret aahet
1 saree milel ka
Ho retail ahe
Hi
पत्ता पाठवा
Description check kra 👍
ऑनलाइन मागवली तर भेटेल का
नाही
Want address in detail
Go through Google map.. moolchand Mil. Sinhgad Road near Manik Bagh
मी पण आणली 1नबरची 8 दीवसा पुर्वी तेथूनच आणली
Thank you for review 😊👍
अशी मिळाली तुम्हाला खरंच आहे का त्या सांगतात तसं नेहमी किमतीमध्ये
हो खरं आहे
पण मी तुळशीबागेतुन आनली दंगडु शेटच्या बाजुला
मी पण गेले होते तिथे ८तारखेला खुप जुनं कलेक्शन आहे आणि किंमत खुप आहे