Agriculture जागेची म्हापण गावात जास्तीत जास्त १ लाख गुंठा किंमत आहे..जागेतील घर इतकं दुर्व्यावस आहे की त्याचा आणि बाजूच्या परिसराच्या डागडुजीचा खर्च ५ लाख होईल. दारात ४ व्हीलर येत नाही,घरच्या डाव्या बाजूस पाऊसाचे पाणी ६/७ महिने तुंबलेले असते तो डास आणि त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर तो वेगळाच. जर २५ लाख गुंतवायचे असतील तर म्हापणच्या आजूबाजूच्या गावातील चांगल्या जागा उपलब्ध होतील.
Agriculture जागेची म्हापण गावात जास्तीत जास्त १ लाख गुंठा किंमत आहे..जागेतील घर इतकं दुर्व्यावस आहे की त्याचा आणि बाजूच्या परिसराच्या डागडुजीचा खर्च ५ लाख होईल.
दारात ४ व्हीलर येत नाही,घरच्या डाव्या बाजूस पाऊसाचे पाणी ६/७ महिने तुंबलेले असते तो डास आणि त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर तो वेगळाच.
जर २५ लाख गुंतवायचे असतील तर म्हापणच्या आजूबाजूच्या गावातील चांगल्या जागा उपलब्ध होतील.
❤❤❤❤❤
10 lakh suddha jastach vatate
Thane pasun 115 km antaravar ganpati pali yethe maze 20 gunthe jaga with full compound 2 proper house, swatantra Borwell,dambari rastyalagat property koni 38 lakh madhye ghet nahi tar yachi 25 lakh kon deil...
Pics ani video share Kara plz if available
अगदी बरोबर ४ गुंठा जागेचे २५ लाख...म्हणजे ६ लाख प्रती गुंठा जागा भाव झाला..इतका भाव असेल तर कुडाळ जवळ जागा सहज मिळेल.
jastit jast 5 lac hya peksha hyachi kimmat nahi
बरोबर..पण जागेच्या maintenance साठी अजून कमीत तो ५ लाखाचा खर्च आहे.
10 लाखांचा मिळेल काय 🙏🙏
❤❤❤❤❤ 18लाख रूपये.देऊ..पूर्ण व्हव हर करू.स्टॅम्प.डूटी सहित 18 लाख पूर्ण व्यवहार.. नो कमिशन..❤❤❤❤ झटपट पैसा