क्रोध काय असतो? क्रोधा वर नियंत्रण कसे करावे Ɩ How to control your anger Ɩ Anger Explained By Buddha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @anand.2999
    @anand.2999 2 роки тому +4

    Nice sir 👌👌
    आपले व्हिडिओ खूप छान आहेत आणि सर्वांना खूप प्रेरणा देणारे आणि motivate करणारे आहेत. अशेच व्हिडिओ बनवत रहा 😌😌😌😌 तुम्ही बनवलेल्या व्हिडिओ मुळे खूप प्रेरणा मिळते आणि किती पण टेन्शन असले तरी ही तुमचे व्हिडिओ ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न
    होऊन जाते.

    • @Kapilvastu
      @Kapilvastu  2 роки тому

      खूप खूप आभारी आहे दादा 🙏🙏 मी नेहमी असेच छान छान motivational व्हिडीओ ह्या चॅनेल वर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडीओ आवडल्यास फॅमिली आणी फ्रेंड्स व्हाट्सअँप ग्रुप वर नक्की शेयर करा ही विनंती 🙏🙏🌄🌄

    • @kaurgill1717
      @kaurgill1717 Рік тому

      @@Kapilvastu क्रोधा चे अनेक कारणे आहेत....खालील प्रमाणे
      1.काही कुटुंबातील समस्या व पैशाचे टेन्शन असते.
      2. काही सामाजिक असते ...
      उदा. अन्याय,गैरवर्तन, असहाय्यता,अपमान,फसवणुक , असुरी वृत्तीच्या लोकांचा जीवनात प्रवेश, नौकरी वरच्या समस्या,अधिकाऱ्यांचा चोप,गैरवर्तणूक ,राजकारण वगैरे
      3. प्रियजनांना अचानक मृत्यू...त्यामुळे मनाला खंत की असा उपचार केला असता तर जीव वाचला असता,ही खबरदारी घेतली असती तर....नातेवाईकांचा एकमेकांना दोषी ठरवणे अगैरे.
      4. शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे👉 अल्कोहोल,ड्रग्स,TOBACCO
      दारू,गांजा,अमालिपदर्थ , तंबाखू,गुटखा ज्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली व त्याची वृत्ती असुरी राक्षसी झाली...ज्याने सबंध जग त्रस्त झालेय, हत्या व आत्महत्या वाढल्यात...असुरी प्रवृत्ती विकोपाला गेली,लूटमार सुरूच, लहान लेकरांच्या अपहरणाचे दुष्कृत्य , बॉम्ब,युद्ध WAR,VIOLANCE, RAPES, KILLING,SUICIDES due to DRUGS,ALCOHOL, ABNORMAL CHILDREN & YOUTH BEHAVIOUR SPOILING BRAIN & PSYCHOLOGY OF ANY LIVING BEINGS.
      दारू ,तंबाखू,ड्रग्स मिश्रित पदार्थ जनावरांना देवून बैल रेडा ह्याची जुंप लावत असतात, कोंबड्याला बकरीला दारू सारखे विष रोज पाजून त्यांच्या वेडेपणाचे बुद्धी भ्रष्ट करून व्हिडिओ दाखवतात...थोडक्यात अशा नशेच्या पदार्थाने सर्वांचीच बुद्धी भ्रष्ट होते..
      म्हणून बुद्धांच्या पंचशील तत्वात दारू अमलिपदर्थ,नशा हे वर्ज्य आहे.
      ज्याने धरातीचा विनाश जवळ आलाय...
      ह्यासाठी स्वतहाला शांत करण्याचा एकच मार्ग आहे...एकटेपणात ध्यान लावणे व नाठी बुद्धीला शांत करणे....परंतु कित्येक लोकांचा अहंकार इतका बळवलेला असती की ते ह्या गोष्टीना मानतच नाहीत... व सर्व जगाला तुच्छता पूर्वक वागणूक देतात व एक दिवस त्यांचाच अनेक रोगांनी विनाश होतो
      ह्यावर एकच उपाय आहे BUDDHA DHAMMA.बुद्धाच्या शिकवणी क्या मार्गावर चाला 🙏🏻🪔 स्वयं दीप भव... अत्त दीपो भव.🔥स्वतःच स्वतःचा प्रकाश देणारा दिवा बना 💥
      💚 ध्यान साधना विपस्साना अनापानासाती ध्यान करा व बुद्धी शरीराने निरोगी बलिष्ठ बना 🦣🙏🏻🇮🇳
      नमो बुद्धाय 💚🦣🪔💥🙏🏽

    • @kaurgill1717
      @kaurgill1717 Рік тому

      @ क्रोधा चे अनेक कारणे आहेत....खालील प्रमाणे

      @kaurgill1717 Рік тому +1

      @Kapilvastu क्रोधा चे अनेक कारणे आहेत....खालील प्रमाणे

      ह्यासाठी स्वतहाला शांत करण्याचा एकच मार्ग आहे...एकटेपणात ध्यान लावणे व नाठी बुद्धीला शांत करणे....परंतु कित्येक लोकांचा अहंकार इतका बळवलेला असती की ते ह्या गोष्टीना मानतच नाहीत... व सर्व जगाला तुच्छता पूर्वक वागणूक देतात व एक दिवस त्यांचाच अनेक रोगांनी विनाश होतो .
      ह्यावर एकच उपाय आहे BUDDHA DHAMMA.बुद्धाच्या शिकवणी क्या मार्गावर चाला 🙏🏻🪔 स्वयं दीप भव... अत्त दीपो भव.🔥स्वतःच स्वतःचा प्रकाश देणारा दिवा बना 💥
      💚 ध्यान साधना विपस्साना अनापानासाती ध्यान करा व बुद्धी शरीराने निरोगी बलिष्ठ बना ..मग मार्ग आपोआप सापडतो जेव्हा बुद्धी.. डोकं शांत असते तेव्हा 🦣🙏🏻🇮🇳
      नमो बुद्धाय 💚🦣🪔💥🙏🏽

    • @dsangale8512
      @dsangale8512 Рік тому

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 6 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @Aurangabad358
    @Aurangabad358 Рік тому +1

    बुद्ध धम्म संग यांना वंदन

  • @Svt963-n5g
    @Svt963-n5g Рік тому +1

    नमो बुद्धाय

  • @pankajsawang3527
    @pankajsawang3527 8 місяців тому

    💙नमो बुद्धाय जय भीम💙

  • @vaishunitinpatil4769
    @vaishunitinpatil4769 2 роки тому +1

    Tumchya sarv video aaiklyavar man prasan zal mst vatal

    • @Kapilvastu
      @Kapilvastu  2 роки тому

      खूप खूप आभारी आहे 🙏🙏

  • @roshanwaghmare4233
    @roshanwaghmare4233 2 роки тому +4

    Namo buddhay 🙏

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale4451 2 роки тому +2

    Sir tumcha voice ani background music...iklyver relax vatat..😌

    • @Kapilvastu
      @Kapilvastu  2 роки тому +1

      खूप खूप आभारी आहे 🙏 तुम्हा लोकांच्या छान छान प्रतिक्रिया वाचून मला खूप प्रोत्साहन मिळत 😊 कृपया व्हिडीओ ला फॅमिली whatsapp ग्रुप वर नक्की शेयर करा ही विनंती 🙏🙏

  • @sarikatribhuvne7254
    @sarikatribhuvne7254 2 роки тому +1

    जयभीम👌🙇💙💙💙

    • @Kapilvastu
      @Kapilvastu  2 роки тому

      खूप खूप आभार 🙏 व्हिडीओ आवडल्यास फॅमिली whatsapp ग्रुप वर नक्की शेयर करा ही विनंती 🙏🌞

  • @manmaza7342
    @manmaza7342 2 роки тому +3

    jay bhim namo buddhay,khupch chan ,sir tumhi konta mic use karta

  • @advabhijeetmoyal528
    @advabhijeetmoyal528 2 роки тому +1

    Your voice is awesome

    • @Kapilvastu
      @Kapilvastu  2 роки тому

      Thank you very much 🙏🙏

  • @radiographer.sandeepkamble3870
    @radiographer.sandeepkamble3870 2 роки тому +3

    😊🙏

    • @Kapilvastu
      @Kapilvastu  2 роки тому +1

      आभारी आहे 🙏

  • @Pravins-ng8sv
    @Pravins-ng8sv 2 роки тому +1

    🙏🙏🙏

    • @Kapilvastu
      @Kapilvastu  2 роки тому

      खूप खूप आभारी आहे 🙏🙏

  • @mahendrazalte
    @mahendrazalte 2 роки тому +2

    Jay bhim namo buddhay

  • @supriyajadhav6964
    @supriyajadhav6964 2 роки тому +1

    👌👌👌🙏

    • @Kapilvastu
      @Kapilvastu  2 роки тому

      खूप खूप आभार 🙏 व्हिडीओ आवडल्यास फॅमिली whatsapp ग्रुप वर नक्की शेयर करा ही विनंती 🙏

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 Рік тому +2

    Namo buddhay🙏