चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१२९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.129

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +299

    गावचे दुर्योधन व दु:शासन 😅🤣
    उज्जैन भाऊ एकच नंबर ❤️🔥

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому

      ua-cam.com/video/9zR_YGuCkew/v-deo.html

  • @akshayjavalgi7403
    @akshayjavalgi7403 2 роки тому +196

    कोणा कोणाला वाटत ही वेब सिरीज महाराष्ट्रत एक नंबर आहे.👍🏻

    • @kanifnathajabe
      @kanifnathajabe Рік тому +1

      😊❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @kanifnathajabe
      @kanifnathajabe Рік тому

      E

  • @anilphule1951
    @anilphule1951 2 роки тому +42

    गणा ची अकटिंग खुप एक नंबर आहॆ. Nice gana
    बाकी टीम एक नं काम करतेय.
    गणा ची महाराष्ट्र केसरी ची ईच्छा पूर्ण व्हावी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunilkumbhar2121
    @sunilkumbhar2121 2 роки тому +17

    लोकांना वय कळू नये म्हणून मिशा बारीक करून फिरतोय 😍😍😍गणा मस्त डायलॉग

  • @ajaywalture6410
    @ajaywalture6410 2 роки тому +618

    बैलगाडा शर्यत वर भाग झाला पाहिजे लाईक ठोका

  • @vikassonawane2539
    @vikassonawane2539 2 роки тому +260

    शेतकरी आत्महत्या , यावर एपिसोड बनवा आपला शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे तो वाचला पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजे 🙏🏻शेती वाचवा शेतकरी वाचवा 🙏🏻

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 роки тому +175

    गणाचा अभिनय उत्तम आहे ‌💪💪🙏

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому

      ua-cam.com/video/9zR_YGuCkew/v-deo.html

    • @tukaramjagtap270
      @tukaramjagtap270 2 роки тому +5

      खरचं छान आहे पण तसं म्हणु नका नाहीतर त्यालापण काढतील मालीकेतुन

    • @dnyandevmatre615
      @dnyandevmatre615 Рік тому

      Kaskay

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 2 роки тому +42

    पुढच्या भागात वारि पंढरपूर ला निघालि ते पण पायी दिंडी सोहळा असं दाखवा सर्व चांडाळ चौकडी कोणी भजणि व्हा कोणी विणेकरि व्हा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 👌🏿👌🏿

  • @akshayjavalgi7403
    @akshayjavalgi7403 2 роки тому +69

    कोणा कोणाला बाळासाहेब आणि रामभाऊ ची मैत्री आवडते 👍🏻

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 2 роки тому +147

    कोणा कोणाला वाटते की एपिसोड आठवड्यातून दोन वेळा एपिसोड दाखवला पाहिजे.
    बाकी मटकीला मोड नाही, आपल्या टीम ला तोड नाही.

  • @dipakkamble4954
    @dipakkamble4954 2 роки тому +194

    बैलगाडी शर्यतीवर एक एपिसोड काढा रामभाऊ❤

  • @rinkubotre1643
    @rinkubotre1643 2 роки тому +21

    बैलं गाडा शर्यत होऊन जाऊद्या
    बाळासाहेब रामभाऊ महाराष्ट्राची शान एकदा होऊन च जाऊद्या

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 2 роки тому +831

    मित्रानो कोणा कोणाला वाटते कि बाळासाहेब आणि रामभाव हे "कॉमिडी नंबर 1👌👌"कलाकार आहेत? 🙏🙏♥️♥️👍👍

    • @vaibhavkoli4269
      @vaibhavkoli4269 2 роки тому +3

      Sudamrao sarpanch yanchi acting jara sudhrayla pahije thod overacting hote

    • @navanathnikam7218
      @navanathnikam7218 2 роки тому +1

      @@vaibhavkoli4269 बरोबर आहे

    • @rajendrashelar1490
      @rajendrashelar1490 2 роки тому +5

      रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому

      ua-cam.com/video/9zR_YGuCkew/v-deo.html

    • @akashshete27
      @akashshete27 2 роки тому +7

      लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ सारखी जोडी आहे

  • @dnyaneshwarpatale125
    @dnyaneshwarpatale125 2 роки тому +17

    आतापर्यंत कोनी कोणी चांडाळ चौकडी करामती मधील सर्व भाग पाहिले

  • @ravirajkhandagale.
    @ravirajkhandagale. 2 роки тому +22

    कितीही संकट आली तरी माणसाने कधी उधवस्त होऊ नाही. कारण उधवस्त झालेल्या घरच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही...
    खूपच प्रेरित करणार वाक्य आहे.

  • @technicalarmy3843
    @technicalarmy3843 2 роки тому +77

    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन , बेस्ट कला !👍👍👍👌🏼

    • @sarjeravdoltade5127
      @sarjeravdoltade5127 2 роки тому +1

      👍

    • @babasahebdarekar2277
      @babasahebdarekar2277 2 роки тому

      सर्व कलाकारांचे अभिनय ल‌ई भारी

    • @kanifnathajabe
      @kanifnathajabe Рік тому

      ​@Babasaheb Darekar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Villagelifewithpriya
    @Villagelifewithpriya 2 роки тому +226

    गणाला एकदा महाराष्ट्र केसरी दाखवा झालेला.❤️❤️

  • @satishkedar4254
    @satishkedar4254 2 роки тому +110

    ही वेब सिरीज समाजातील नेमक्या विषयावर बोट ठेवून समाज प्रबोधन करते
    आणि ते लोकांना लक्षात आल्याशिवाय राहत नाही
    इंदोरीकर नंतर फक्त चांडाळ चौकडी च्या करामती👌👌

    • @anilkhatate9956
      @anilkhatate9956 2 роки тому +1

      🙂🙂🌞🌞🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @djsrm2632
    @djsrm2632 2 роки тому +108

    All time favourite ❤😍 बाळासाहेब & रामभाऊ & सुभाषराव & पाटील 🔥

  • @sdpatilfarming7412
    @sdpatilfarming7412 2 роки тому +35

    रामभाऊ आणि बाळासाहेब आतापर्यंतच्या एपिसोड मध्ये 1 नंबर बारी 💯😍✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @Suraj_auti.07
    @Suraj_auti.07 2 роки тому +42

    150 वा एपिसोड् हा बैलगाडा शर्यतीवर् 📌 ठेवा. 🔴 ही सर्व टीम ला विनंती 🐂🙌🙏

    • @Suraj_auti.07
      @Suraj_auti.07 2 роки тому +7

      कोणाला कोणाला वाटते 150 वा एपीसोड असा वेगळा व्हावा त्यसनी Like करा. Please🙏

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому

      ua-cam.com/video/9zR_YGuCkew/v-deo.html

  • @sourabhjagadale3951
    @sourabhjagadale3951 2 роки тому +209

    चांडाळ चौकाडीच्या सर्व कलाकाराणला विनंती आहे की,आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्म भूमीत राहतो त्यामुळे 1 तरी व्हिडीओ संभाजी महारांच्यावर बनवा कृपया विनंती आहे
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे

    • @a.agamerz5457
      @a.agamerz5457 2 роки тому +1

      बरोबर आहे यानच

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому +2

      @@shitalsatav1997 nakki

    • @aniketkhade4396
      @aniketkhade4396 2 роки тому

      Kharch banala पाहिजे

    • @shivajijagdale6548
      @shivajijagdale6548 2 роки тому

      👍👍

    • @samadhanjadhav6094
      @samadhanjadhav6094 2 роки тому

      आरे, भाऊ संभाजी महाराज तरी नीट लिहायचे की, कमेन्ट डिलिट करुन नंतर टाक.👍👍

  • @sudhambamane8939
    @sudhambamane8939 2 роки тому +3

    उजन भाऊ खरसुंडी मंदीरात तुम्हाला सेवा करतेल बघुन बर वाटल

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 2 роки тому +20

    महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ❤️❤️

  • @adityapalange810
    @adityapalange810 2 роки тому +39

    "सरपंचाला जो नडल त्याला संजू शेठ फोडल" हा डायलॉग पुन्हा घ्या

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +80

    गणा पैलवान ला महाराष्ट्र केसरी करा व बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांना पंच ठेवा 🤟❤️

    • @shubhamrakh4614
      @shubhamrakh4614 2 роки тому

      Yes 💖🥰 kara pudcha episode tyacha pahije

  • @VikiDeshmukh111
    @VikiDeshmukh111 2 роки тому +19

    यायला संजय शेठ - चंद्रकांत पाटील
    सरपंच - फडणवीस साहेब 😂😂😂

    • @sunilvasekar1686
      @sunilvasekar1686 2 роки тому

      एकच नंबर

    • @laturmarketyardbazaarbhav763
      @laturmarketyardbazaarbhav763 2 роки тому

      रामभाऊ - उध्दव ठाकरे
      गणा -संजय राऊत
      बाळासाहेब -नितेश राणे
      पाटील -राज्यपाल कोश्यारी
      ... 😂😂😂😂

  • @sunillate96k
    @sunillate96k 2 роки тому +2

    बाळासाहेब ,रामभाऊ नादच खुळा जोडी

  • @sharadchattar2509
    @sharadchattar2509 2 роки тому +36

    बैलगाडा शर्यत वर एक ऐपीसोड बनवा लवकर

  • @sharadgawade06
    @sharadgawade06 2 роки тому +17

    गणाचं लग्न झालेलं दाखवा♥️♥️🙏...

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 2 роки тому +44

    Balasaheb jaburdust entry &
    Congratulations to all of the team
    Very very nice episode congratulations once again
    👌👌👌🙏🙏🙏

  • @mrboss886
    @mrboss886 2 роки тому +21

    नाद एकच बैलगाडा शर्यत 🤩🤩

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 роки тому +8

    बाळासाहेब रामभाऊ व सुभाष राव हे कांबळेशवर गावाला नव्हे तर महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्नं आहे... खूप छान काम करतात कि नाद खुळा आहे.

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 5 місяців тому +1

    चांडाळ चौकडी च्या सर्व टीमचे अभिनंदन

  • @suhasbhosale2877
    @suhasbhosale2877 2 роки тому +1

    बाळासाहेबाची गाडी चालवणे कोणा कोणाला आवडते😃👌😂✌

  • @Akshaypatilmh24
    @Akshaypatilmh24 2 роки тому +41

    गणाचं लग्न होऊद्या 😂😂 अन रामभाऊ अन गणा यात थोडं भांडण पेटवा 🤣🤣

  • @akshaygaikwad2932
    @akshaygaikwad2932 2 роки тому +27

    आजच्या तरूण मुलांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा असा एक भाग बनवा .

  • @virendrawaghmare5344
    @virendrawaghmare5344 2 роки тому

    सर्व कलाकार खुप छान ॲक्टींग करतात, हा ॲपीसोड बघत असताना एकदा ही असे वाटत नाही,की ठरवुन ॲक्टींग केली आहे, खरच हाडाचे कलाकार आहे, सध्या बाळासाहेब पेक्षा ही गणा पैलवानची ॲक्टींग छान वाटते, 👍 तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा 💐

  • @indrajeetbasagare007
    @indrajeetbasagare007 2 роки тому +1

    बाळासाहेब १ नं , फुकुन टाकिन चा डॉयलाग खुपच छान

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 2 роки тому +50

    बाळासाहेब रामभाऊ सर्व टीमचे मनापासून आभारी आहोत

    • @RoyalFarmer-up5fp
      @RoyalFarmer-up5fp 2 роки тому

      ua-cam.com/video/ZDe8UbOZlhs/v-deo.html

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому

      ua-cam.com/video/9zR_YGuCkew/v-deo.html

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому +1

      Support kra 🙏♥️

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +28

    चांडाळ चौकडी च्या करामती सर्व कलाकारांना विनंती हे की गणा पैलवान ला महाराष्ट्र केसरी करा 🤟 किंवा गणाच लग्न करा 🔥❤️

  • @Handball_333
    @Handball_333 2 роки тому +1

    बाळासाहेब & रामभाऊ यांच्यासाठी like👍 ठोका

  • @ajayrathod1149
    @ajayrathod1149 2 роки тому +3

    रामभाऊ व बाळासाहेब म्हणजे टाम आणि जेरी सारखे आहे.भांडण आणि प्रेम आहे दोघांमध्ये , जबरदस्त वेबसिरीज 👍

  • @janavishinde9937
    @janavishinde9937 2 роки тому +21

    संशयाचे भुत जर डोक्यात बसल तर भल्या भल्या संसाराची वाट लागते . मस्त संदेश सर्व टिमचे अभिनंदन

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +22

    टिकली तर टिकली नाहीतर हुकली 🔥
    म्हण आठवली 😅

  • @sushantshendage3279
    @sushantshendage3279 2 роки тому +41

    चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐🤩

  • @govindchate9072
    @govindchate9072 2 роки тому +1

    बाबासाहेब लाखांत एक वाके बोलला
    कितीही मोठं संकट आले तरीही
    खचाच नाही

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +11

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव फॅन क्लब ❤️🔥

  • @ndrd8992
    @ndrd8992 2 роки тому +19

    आपण सर्व गावातील चांडाळ चौकडी दाखवली परंतु आपली वेबसिरीज त्यातून वाचवू शकला नाहीत, आता पर्यंत बरेच कलाकार बाहेर पडले याच एक उत्तम उदाहरण आहे की चांडाळ चौकडी मध्ये सुध्धा चांडाळ चौकडी झाली.

  • @shwetafartade1221
    @shwetafartade1221 2 роки тому +6

    फक्त अप्रतिम झाला बाळासाहेब सर गाडी चा स्टंड अप्रतिम पण काळजी घ्या संपूर्ण टीम ला पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @laxmansable2714
    @laxmansable2714 2 роки тому +1

    सरपंच म्हणजे गांवचे प्रथम नागरिक त्यांचेसोबत संजूशेठनी आरे तुरे बोलन आपल्या संस्कृति त बसत नाही

  • @jugadtech.9095
    @jugadtech.9095 2 роки тому +13

    ट्रॅक्टर वाले अन् पेरणीच सिझन शेतकऱ्यांची धावपळ,पाऊस येणार वाटत पण येत नहीं,काही पेरतात तर काही नाही. यावर काही एपिसोड बनवा..
    सुनिल वर्पे.

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +130

    चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🤟❤️🔥

  • @kishorbhalke6507
    @kishorbhalke6507 2 роки тому +1

    बाळासाहेब 🙏.👌👌👌👌👍

  • @ganeshmane6207
    @ganeshmane6207 2 роки тому +1

    संजू मेंबर अभिनय 1 नंबर..

  • @user-fn8nn5jd4p
    @user-fn8nn5jd4p 2 роки тому +14

    बाळासाहेबांनी बरेच दिवसातून हे खरं नाय शब्द वापरले सर्व कलाकारांचे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +23

    गणा पैलवान अमीर छोट्या भाई उज्जैन भाऊ ❤️🔥

  • @dhandattakulkarni9098
    @dhandattakulkarni9098 2 роки тому +7

    बाळासाहेब, सुभाषराव, पाटील आणि रामभाऊ यांच्या बायका कुठे गेल्या अध्येमध्ये त्याना दाखवा एखाद्या एपिसोडला....

  • @vijayzende8039
    @vijayzende8039 2 роки тому +2

    नाद करा पण चांडाळ चौकडीचा कुठे

  • @Suraj_auti.07
    @Suraj_auti.07 2 роки тому +26

    कोणाला कोणाला वाटते 150 वा एपीसोड बैलगाडा शर्यती..असा वेगळा व्हावा त्यसनी Like करा. Please🙏

    • @ramdasthange4569
      @ramdasthange4569 2 роки тому +1

      बाळा saibah आणि रामभाऊ तुमचे भांडण आती होते ते थोडे कमी करा

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому

      ua-cam.com/video/9zR_YGuCkew/v-deo.html

  • @shrimantkale8152
    @shrimantkale8152 2 роки тому +35

    एवढं आम्ही देखणे आहोत काय.... आमच्यावर कुणी मराय..... संजू शेट. 😀😂

  • @bantyawandhare6155
    @bantyawandhare6155 2 роки тому +2

    बैलगाडा शर्यत याच्यावरती एपिसोड बनवा रामभाऊ. बाळासाहेब. आणि बाळासाहेबाला छकडा मालक बनवा 💐

  • @NikhilPatil-ce3qh
    @NikhilPatil-ce3qh 2 роки тому +1

    एक नंबर एपिसोड पाहिला आहे

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +22

    शेतकरी बैलगाडा शर्यत वरील एक एपिसोड बनवा ❤️💯🔥

    • @akshaydeokar2108
      @akshaydeokar2108 2 роки тому

      रामभाऊ नी संजु च्या घरात जास्त भांडण लावली......

    • @ammarathi
      @ammarathi 2 роки тому

      ua-cam.com/video/9zR_YGuCkew/v-deo.html

  • @SagarJadhav-tg2vu
    @SagarJadhav-tg2vu 2 роки тому +8

    गावचे दुर्योधन उज्जैन भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @deepaktale8241
    @deepaktale8241 2 роки тому +2

    जर गणा पहेलवान झाला तर मी स्वतः हा 100000 rs या वेब शिरिझ वतीनं आत्महत्या ग्रहस्त शेतकरी कुटुंबांना मदत करीन

  • @Bajiravjaybhay4114
    @Bajiravjaybhay4114 2 роки тому +7

    मला पण बाळासाहेब रामभाऊ यांच्याइतकेच फेमस अभिनेता बनायचं आहे कोण कोण सपोर्ट करणार 🎉🎉🎉

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 2 роки тому +5

    गणा पैलवानाची एकदा महाराष्ट्र केसरी होऊन जाऊद्या। कथेत नेहमीच म्हटलं जातं कथानकाच्या सुरवातीला जर बंदूक दाखवली तर ती कथा संपेपर्यंत चालयलाच पाहिजे तरच कथेच आशयसूत्र गुंफल जात अन्यथा कथानकाला अर्थ उरत नाही।तेव्हा गणाला पैलवान दाखवले तर त्याची कुस्ती दाखलीच पाहिजे तरच आशयसूत्र जपलं जाईल... तेव्हा महाराष्ट्र केसरी होऊन जाऊद्या

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +2

    बाळासाहेब रामभाऊ गणा सुभाषराव पाटील अमीर सरपंच संजू उजेन तुमचा नादच खुळा

  • @sandymohite544
    @sandymohite544 2 роки тому +5

    आता बैल गाडी शर्यत सुरु झाली आहे त्यावर्ती ऐक एपिसोड झाला पाहिजे 😊

  • @Angelparanuu23
    @Angelparanuu23 2 роки тому +66

    All the best all Marathi comedy actress🔥🔥👑👑🌪🌪

  • @mahadevbagav3407
    @mahadevbagav3407 2 роки тому +17

    मी शिरवली मधे राहतो तुमचा प्रत्येक एपिसोड मी बघतो मला खुप आवडतो एपिसोड तुमचा दिवसातुन 12 तास तुमचे एपिसोड बघत बसतो येवढा फेवरेट आहे माझा एपिसोड 💯💯

    • @sambhajidhumal387
      @sambhajidhumal387 2 роки тому +2

      शनिवार आणि रविवार शूटिंग चालू असते कांबळेश्वर मध्ये जायचं ना मग जवळ तर आहे फक्त तीन किलोमीटर अंतरावर.

    • @lokhandeshet6419
      @lokhandeshet6419 2 роки тому +1

      😂

  • @kailaschavhal7436
    @kailaschavhal7436 2 роки тому

    रामभाऊ, बाळासाहेब,गणा चांडाळ चौकडी चा कणा बाकी सर्व नागाचा फणा

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +2

    बाकी मटकीला मोड नाही आणि टीमला तोड नाही खूप मस्त वेबसिरीज आहे

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +5

    संजु शेठ सरपंचांना मोठेपणा चा मान द्यावा 💯

    • @prakashsapkal740
      @prakashsapkal740 2 роки тому +1

      अगदी बरोबर

    • @prakashsapkal740
      @prakashsapkal740 2 роки тому +1

      सरपंचांचा एकेरी उल्लेख आवडला नाही

  • @rmtelefilm5272
    @rmtelefilm5272 2 роки тому +6

    आज मी पहिला बघितला हा भाग

  • @vikasgaikwad5046
    @vikasgaikwad5046 2 роки тому +1

    ,रामभाऊ 1नबंर काम करत आहेत 😉😉😉

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 2 роки тому

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!
    अरररर हाना !!

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +7

    सरपंचांनी लावला संजु शेठ चा कार्यक्रम 😅🤟

  • @nicksant6841
    @nicksant6841 2 роки тому +6

    संजु मेंबरची सरपंचाविषयी बदललेली भाषा चांगली नाही वाटत एेकायला कसतरी वाटत ते

  • @badrigirge7710
    @badrigirge7710 2 роки тому +2

    चांडाळ चौकडीच्या सर्व टीमचे अभिनंदन

  • @gauravsinnarkar4247
    @gauravsinnarkar4247 2 роки тому +7

    Ek number episode. Big fan balasaheb & Rambhau ❤👑

  • @kishoradale3386
    @kishoradale3386 2 роки тому +6

    गणा, आमिर ,उज्जन, पप्पू नंबर वन फ्रेंड सर्कल❤️👍🏻👍🏻💫⭐

  • @gurushantmalshetty6889
    @gurushantmalshetty6889 2 роки тому +9

    सर्व कलाकरा चे हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

  • @ashokedake138
    @ashokedake138 2 роки тому +1

    गणा म्हणजे गाव च्या पाठी चा कणा. छान गणा. भाऊ

  • @adeshkhandekar883
    @adeshkhandekar883 2 роки тому

    नाद एकच बैलगाडा शर्यत हा एक एपिसोड काडा बाळासाहेब 🙏❤️

  • @sharadpawar8614
    @sharadpawar8614 2 роки тому +5

    गणा पैलवान तुमची एक
    गोष्ट आवडते . टब्या तोंडाच्या लय हसलो राव,,🤣🤣🤣🤣🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @quotesin...9078
    @quotesin...9078 2 роки тому +6

    टाका फुकून मी घेतो इकत.... 😂😂😂.. पाटील राव 🤣 🤣

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 2 роки тому +2

    Rambhau lovers thoka like

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 2 роки тому +1

    बाळासाहेब एक नंबर माणुस

  • @mohandagaleofficial9668
    @mohandagaleofficial9668 2 роки тому +19

    सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा .. अप्रतिम हिडीओ .💫👍

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 2 роки тому +4

    ऑल टीम चा आभारी आहे,
    आज चा एपिसोड आवडला,
    माझ्या घरी पण माझे संशयाने
    घर बरबाद झाले,तुमची टीम
    माझे भांडण एकदा कायमचे
    संपवा,

    • @santoshbogir3943
      @santoshbogir3943 2 роки тому

      Sar tumr maratwada lagan chi kanhi saga ganchy lagn jalah navri Palin gali pramni ,nandayad la.Rambaune lagn vana manun 5lake dily pan lagan nahi jal karan ki me marvadath rahtho.savthi Sushraw, pathik ,patil. Balshb anee sall dilla tau 50ekar wal kapahi,sahabin ,saad jamin viju nako Navin taknik kar .kakdee vicc gall badhat thari 10 ek jaen pan Rambulla aatam htt karala pruth karu noko nahithithar sarav vadhil hathmhtay Karthik.gavrmand 10 lakh dhyan tu byko karahun thi pan Palin jal matar tu ahmaata kar shill 6 mahinani balashb saraky vadil bapp chibc chvvi karb hoin thi rahvi appsaatt banva lay uapakar hithil tumr vithalachay Rau sansahban ahaee saga.me saday vari la payi challo kam majee jamn sidhha vikath gayalla girahik nahii puran pariwar gawan ahall karan ahh nath me attam hatta kadhi karanar nahi tumach mushy majhe jamin dongar ahhe Kahi nae.pan nee gari jaee chi hetha nee apisat banva mahavar thav me gavi j aren nahithithar me pandarpural pariwar sadhin annar ani pushy kay thay Maja vitthal karan mob 9579883792.

  • @arjunjawale1769
    @arjunjawale1769 2 роки тому +2

    बैलगाडा शर्यती वर एक भाग

  • @Rahul-ku5nm
    @Rahul-ku5nm 11 місяців тому +1

    संजू मेंबर आणि त्यांच्या बायकोचा कॅरेक्टर मला हमेशा आवडतो😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshshelke2099
    @ganeshshelke2099 2 роки тому +3

    एक नंबर एपिसोड आहे नादखुळा💞💝👌

  • @gendevdhekale7254
    @gendevdhekale7254 2 роки тому +9

    Big fan of Balasaheb ❤️😎🔥

  • @anilpalelwad7154
    @anilpalelwad7154 2 роки тому +2

    गणा आणि त्यांची मित्रमंडळ अमीर, पप्या ,उजन,छोट्या.यांची अफलातुन कॉमेडी केली...खरच यांची.जुगलबंदी no.1....🤗🤗🤗😍😎

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 роки тому

    सुंदर.विषय.सुंदर.सादरीकरण.thaks.aal.टीम.

  • @talhamatise6068
    @talhamatise6068 2 роки тому +4

    Nice