भाग(39) गावाकडचा राहडा माऊली निघाला दिल्लीला 😀

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @mayurshinde5136
    @mayurshinde5136 2 роки тому +10

    Mauli bhau 1 number

  • @sudarshangarud3597
    @sudarshangarud3597 2 роки тому +2

    सर्वांनी माऊली भाऊला सपोर्ट करा कारन ते जे काय आपल्याला दाखवतात ते खर्या परिस्थीतीत दाखवतात माऊली भाऊ माझा फुल सपोर्ट असेल तुम्हाला💯

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच भारी वाटल मनापासुन धन्यवाद
      बरका 🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaysolanke9113
    @akshaysolanke9113 2 роки тому +10

    माऊली भाऊ हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल
    तुमचे पुर्ण एपिसोड संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन
    बघतो

  • @sandipjarhad2166
    @sandipjarhad2166 2 роки тому +2

    माउली भाऊ गाडी 1नबर दिसतात

  • @nitindethe5593
    @nitindethe5593 2 роки тому +16

    आजचा व्हिडिओ १ नंबर बरका माऊली भाऊ
    खुप छान व्हिडिओ बनवला👆👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pratikgade5021
    @pratikgade5021 2 роки тому +93

    माऊली भाऊ तुमचा मित्र खूप छान गाणं म्हणतो kdk❤️🔥 तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️👍👍👍

  • @aakashmane1319
    @aakashmane1319 2 роки тому +15

    माऊली एपिसोड आम्ही आवर्जून वाट पाहत असतो, खुप छान आणि नैसर्गिक अभिनय, एखादा चित्रपट बनवा खुप चालेल.

  • @bbrmisal7
    @bbrmisal7 2 роки тому +18

    मा ना आ श्री श्री माऊली कनगरे
    भाऊ असावा तर असा
    स्वताच्या पायावर उभे राहून बहिणी आणि मेव्हणे यांचाही विचार करून आतापर्यंत दोन बहिणी व दोन मेव्हणे भुमिका साकारत होते
    आता मात्र तिसऱ्या बहीणीला आजच्या भागात घेऊन गावाकडचा राहडा खऱ्या अर्थाने कुटुंब वात्सल्य प्रेम दाखवणारा बनला आहे
    आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +3

      खरच भारी वाटल मला
      मनापासुन धन्यवाद

    • @bbrmisal7
      @bbrmisal7 2 роки тому

      @@Gavakadcharahda आपला अभिप्राय आवडला
      आपला भ्रमणध्वनी क्रमांक दिला तर आनंद होईल
      धन्यवाद आणि आभार

    • @ushagavhane1938
      @ushagavhane1938 2 роки тому +1

      Gan mhntyat te bahin ani mehuna ahe ka mauli bhaunca

    • @bbrmisal7
      @bbrmisal7 2 роки тому

      @@ushagavhane1938 हो
      सासुबाई आणि मामा
      गाण म्हणणारे मेव्हणे व लवकर हाकलून लावणारी ताई
      आणि हया भागात माऊली कनगरे यांच्या तिसऱ्या भगिनीची सुरूवात

  • @dadaranade
    @dadaranade 2 роки тому +22

    " लै अवघड आहे काम तुमचवालं ", सासूबाईंचं आता ब्रँड वाक्य झालय, एकदम मस्त !

  • @kanipanathpawar1044
    @kanipanathpawar1044 2 роки тому +18

    माऊली भाऊ तुमचे स्वापन लवकर पूर्ण होणार मस्त आहे एपिसोड छान धन्यवाद भाऊ

  • @prasadkape4034
    @prasadkape4034 2 роки тому +11

    माऊली भाऊ
    तुमच्या कल्पना शक्तिला मानाचा मुजरा👍👍
    आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.........!

  • @RYR143
    @RYR143 2 роки тому +6

    पहुण्याच विठू माऊली गान ऐकल...... खरच सांगतो पाहुणे समोर असते ते त्यांच्या पायावर लोटांगण घेतल असत.....🥰🥰🧡. "काय तुझी माया सांगू श्रीरंगा" हे कडव पाहुण्याच्या तोंडून ऐकून खरच भरून आल....... स्वतःहुन तर मी भेटायला येणारच आहे पण त्याला थोडा वेळ आहे कारण तुम्हा सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी माझ्याकडे सद्या काहीच नाही..... ईश्वर कृपेने सगळ ठीक राहील तर लवकरच भेटू. एखादा राजा वगैरे असतो तर पाहुण्याला माझ्या दरबारात माणाच स्थान देवून कायम साठी सोबत ठेवून घेतल असत..... पाहुण्याच्या या गाण्यात खूप करुणा आणि वात्सल्य भाव भरलेला होता...... कृपया शक्य असेल तर त्यांचा एक स्वतंत्र व्हिडिओ या गाण्याचा बनवाणा....प्लीज. माऊली भाऊ तुम्हा सर्वांना खूपखूप यश आणि कीर्ती लाभो.

  • @prasadgund2882
    @prasadgund2882 2 роки тому +3

    माऊली दादा तुमची प्रगती अशीच होऊ हीच देवा चरणी प्रार्थना

  • @santoshshirshagar6986
    @santoshshirshagar6986 2 роки тому +6

    गाण एकच नंबर

  • @sahilshaikh7547
    @sahilshaikh7547 2 роки тому +14

    Mauli ek khar sangto manat kiti pan dhukh aasle tari tumche video pahun man halke hote ek divshi tummy ek star honar ❤️❤️❤️❤️❤️love you mauli sir 😊😊😊

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच मला लय भारी वाटल बरका
      मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @kumarmote9479
    @kumarmote9479 2 роки тому +2

    EK number video EK number video

  • @किशोरकुमावत-ग6भ

    अभिनंदन माऊली भाऊ आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा एक मराठी माणुस पुढे जात असल्याचा सार्थ अभिमान आहे

  • @mayurdhadge3704
    @mayurdhadge3704 2 роки тому +31

    खुप छान व्हिडिओ आहे मला खुप आवडतात आणखी बनवत जा 🎉🎉🎊👍👍👍

  • @sureshbhalekar2218
    @sureshbhalekar2218 2 роки тому +23

    माऊली भाऊ पाहुण्यांचे काम म्हणजे खरोखर दुधात साखर,,, अभिनंदन 💐🙏

  • @nemichandrathod3789
    @nemichandrathod3789 2 роки тому +8

    माऊली भाऊ तुमचा स्वप्न परमेश्वराच्या कृपेने पूर्ण हो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      खरच मला भारी वाटल
      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @lovebirds2299
    @lovebirds2299 2 роки тому +16

    माऊली दादा बुलेट घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंदन😘😘🙏🙏🤝🤝

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 роки тому +7

    मस्त माऊली चांगल स्वप्न बघत होता योगिता ताईंनी माऊलीच्या स्वप्नाचा भांडी पडून स्वप्न भंग करून टाकल लवकरच तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना खूप हसवलं आज तुम्ही सर्वांनी👍👍👍👍👍पुढील वाटचालीस तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ffgaming2493
    @ffgaming2493 2 роки тому +1

    खूप छान माऊली

  • @kirnkadu1507
    @kirnkadu1507 2 роки тому +3

    एक नंबर 🙏🙏

  • @valmikbhujadi5754
    @valmikbhujadi5754 2 роки тому

    माऊली भाऊ तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात तुमचे मित्र......... गातात

  • @dattapatilkadam9375
    @dattapatilkadam9375 2 роки тому +57

    माउली भाऊ बुलेट वर तुम्ही खूप छान दिस्ता 🙏 मस्त माउली ❤️

  • @bapudarade665
    @bapudarade665 2 роки тому

    माऊली भाऊ तुम्ही गावाकडचा राडा ह्या मालिकेत आमच्याकरीता खरोखरच संत माऊली आहे खुप छान एकच नंबर पाहुणे यांचं गायन आवाज खूप छान गुरुवारची वाट बघत असतो

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच मला लय भारी वाटल बरका
      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @ravirode5103
    @ravirode5103 2 роки тому +3

    माऊली भाऊ तुम्ही खुप जबरदस्त ऐक्टर आहेत 😍😍🥰🥰

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच भारी वाटल मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @vaishalichavre433
    @vaishalichavre433 2 роки тому +8

    म्हणजे हे इतक्या वेळ स्वप्न होतं जबरदस्त पण हे स्वप्न प्रत्यक्ष खरं दाखवा गावाकडच्या राड्यात खूप मजा आली

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      नक्कीच बरका धन्यवाद 🙏🙏

  • @ChandrakantBAvhad
    @ChandrakantBAvhad 2 роки тому +3

    माऊली भाऊ... बुलेट वर लय भारी वाटता राव... तुम्ही घेतली वाटतं बुलेट... तुमचे हार्दिक अभिनंदन... 👍👍👍💐💐💐🥀🥀👍👍🇮🇳🇮🇳🚗🚗🚗🚗 अजुन कार घेतली त्याच्या पण शुभेच्छा... "विठु माऊली तु माऊली जगाची..." पाव्हणे यांचं गाणं पण लय जबरदस्त झालं... ईश्वर आपल्या सर्व इच्छा पुर्ण करो ही विधात्याचरणी प्रार्थना... एक दिवस घोगरगांव ला नक्की येणार... काळजी घ्या.. 🙏🙏🙏💐💐

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 2 роки тому +13

    पाहुणे अप्रतिम कलाकार .माऊली भाऊ आणि सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन💐💐💐

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      मनापसुन धन्यवाद बरका 🙏🙏

  • @Indian_series_2
    @Indian_series_2 2 роки тому +6

    """"" One of the best person who are support this will be a great day God bless 🥰🥰🥰😘😘😘😘😘😘😘

  • @पद्माकरमस्केमस्के

    एक नंबर मावली

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 2 роки тому +7

    वा माऊली भाऊ बुलेट एकदम कडक 🔥🔥🔥🔥🔥👌👌🙏🙏

  • @dattamane3872
    @dattamane3872 2 роки тому +1

    जय क्षी राम लक्ष्मण

  • @amollanghe8886
    @amollanghe8886 2 роки тому +5

    माऊली भाऊ ना खूप चांगल्या चित्रपट सृष्टी मध्ये काम कारण्याची संधी मिळो आणि मिळेल लवकरच,Greet,👍👍👍👍

  • @shankarjadhav9370
    @shankarjadhav9370 2 роки тому +2

    असेच व्हिडिओ बनवत रहा नं 1 कॉमेडी गाणे

  • @sahilghuge1024
    @sahilghuge1024 2 роки тому +6

    माऊली भाऊ तुमचे लवकरच 1M subscriber होवो...👍🏻 खूप मस्त....

  • @statuslover2229
    @statuslover2229 2 роки тому

    माऊली पाव्हणं लयच भारी स्वप्न पडलं राव दत्त माऊली तुमचं स्वप्न पूर्ण करो

  • @hariveer1359
    @hariveer1359 2 роки тому +12

    एकच नंबर माऊली भाऊ

  • @ravithombare9999
    @ravithombare9999 2 роки тому

    खूप छान माऊली फार छान व्हिडिओ बनवता राव तुम्ही सगळे पात्र सुपरहिट आहे राव तुमचं

  • @prasadpawar8036
    @prasadpawar8036 2 роки тому +9

    माऊली ची बुलेट चि इच्छा पूर्ण झाली

  • @rajendrakolhe910
    @rajendrakolhe910 2 роки тому +2

    एकच नंबर व्हिडिओ माऊली भाऊ 👍👍👍

  • @darandaledadtatray847
    @darandaledadtatray847 2 роки тому +60

    माऊली भाऊ बुलेट घेतल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आजचा एपिसोड एकच नंबर👌👌

  • @ramraodakhure5944
    @ramraodakhure5944 2 роки тому +2

    माऊली भाऊ तुम्ही कार खूप छान चालवितता सासुबाई चा अँक्टीग खूप छान आहे

  • @rekhamukeshkurtelu6730
    @rekhamukeshkurtelu6730 2 роки тому +18

    Mauli Dada action kadak tumhi aakada star honar Dada 👌🌟⭐🌟⭐🌟⭐⭐⭐

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +3

      खरच मला लय भारी वाटल
      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @HiramanAaher
    @HiramanAaher 7 днів тому

    माऊली भाऊ गाणे मंनारे मामा नंबर वन आहे ✌️✌️✌️💐💐💐

  • @nitinmadhavai2604
    @nitinmadhavai2604 2 роки тому +6

    माऊली भाऊ हा video खूप mast होता 👌👌

  • @sachinlahare2824
    @sachinlahare2824 2 роки тому +2

    Mauli bhau bulate jabar😱😱

  • @ajinathkakade8015
    @ajinathkakade8015 2 роки тому +6

    एकदम मस्त कडक माऊली🙏🙏 👌👌👌

  • @sachinmurdare8602
    @sachinmurdare8602 2 роки тому +1

    माऊली भाऊ तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात आम्हाला खूप चांगले चांगले वाटते असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत 👍👍💯

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @संभाजीनगरचाफेरफटका

    भाऊ पावण्याचा आवाज खरच आवडला आपल्याला ह्या भागात👍👍 असच पुढं भाग काढत रहा आपला फुल्ल सपोर्ट राहील भाऊ 🙏

  • @swaraawari3236
    @swaraawari3236 2 роки тому

    खूप छान माऊली भाऊ...अशीच प्रगती करा...तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा....

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद मनापासुन 🙏🙏

  • @साध्वीपुंजामाईदेवस्थानपुंनतगाव

    साध्वी पुंजामाई देवस्थान पुंनतगाव च्या वतीने माऊली भाऊ पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 👏👏👏(शुभेच्छा)जितेंद्र महाराज पंडूरे

    • @abhipadol7663
      @abhipadol7663 2 роки тому

      Ammqbqgdwdhzgvegshsbnsnxbxbzbcvbznzmbvmcnodlaagsggalalajdhgdbdhdffowoowpwpwiruyehgffqqrwewgwvefeeptpotoyouuujaojqwkjmmnbvhcccccdffgh

    • @hanumankhonde8356
      @hanumankhonde8356 2 роки тому

      धो

  • @govrdhandarkunde9465
    @govrdhandarkunde9465 2 роки тому

    टीका टाॅक युट्यबची कमाल फुटाणे विकणारा माऊली भाऊ स्टार झाला

  • @sandipbhalerao5202
    @sandipbhalerao5202 2 роки тому +15

    माऊली भाऊ बुलेट घेतल्या बद्दल अभिनंदन🎉🎊 🤝🤝💐💐👑

  • @adityacreation4350
    @adityacreation4350 2 роки тому +1

    नक्की आमदार होसाल माऊली भाऊ 🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 2 роки тому +6

    माऊली भाऊ खुप छान,Very nice.पाहूने अभंग पण छान म्हणाले. गा.रा.पुर्ण टीमला धन्यवाद.

  • @premsagarwagh6379
    @premsagarwagh6379 2 роки тому

    माऊली भाऊ लय हासलो यार आमी खरच लय भारी कोमीडी करता राव तुमी मी लय फॅन राव तुमचा

  • @laxmankharmale1889
    @laxmankharmale1889 2 роки тому +3

    माऊली भाऊ गाडी आणि ड्रायव्हींग खूपच छान
    भाग खूपचछान❤👍

  • @cricketworld3592
    @cricketworld3592 2 роки тому +2

    माऊली भऊ चांगले video बनवा तूम्ही आता चांगले video बनवत नाही

  • @kishorkishor6236
    @kishorkishor6236 2 роки тому +7

    माऊली भाऊ बुलेट घेतल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा congratulations 🎉 आजचा भाग लय भारी होता असिच प्रगती करत रहा हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🚩

  • @ng-no4jg
    @ng-no4jg 2 роки тому +1

    व्हिडिओ एकदम मस्त आहे माऊली भाऊ.......... 👍👍

  • @marotibankar9276
    @marotibankar9276 2 роки тому +7

    माऊली भाऊ तुमचे स्वप्न पूर्ण झाले लाल कलर ची बुलेट☺☺😊😊🙏🏻🙏🏻👍👍

    • @shankarjadhav5235
      @shankarjadhav5235 2 роки тому +1

      वैजापूर

    • @shankarjadhav5235
      @shankarjadhav5235 2 роки тому +1

      माऊली. भाऊ. तुमी आमचा गावाला कधि येणार

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली भाऊ💐🙏🏻💐👌👌खुप खुप हार्दिक शुभेच्छा

  • @sbcomedy3702
    @sbcomedy3702 2 роки тому +52

    आम्ही आमच्या शाळेत रविवारची सुट्टी खेळण्यासाठी वाट पाहचोपण, आता तुमच्या एपिसोड ची वाट पाहतो...........‌

  • @सचिनढमाले-ङ6च
    @सचिनढमाले-ङ6च 2 роки тому +1

    खूपच छान माऊली भाऊ असेच व्हिडिओ बनत राहा👍👍

  • @vijaylondhe8855
    @vijaylondhe8855 2 роки тому +6

    माऊली भाऊ बुलेट घेतल्याबद्दल अभिनंदन तुमच्या मित्राला देवीचं गाणं म्हणायला सांगा आजचा एपिसोड खूप छान होता

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Ambuja407
    @Ambuja407 2 роки тому +2

    Mauli bhau nice rider👑🏍️

  • @yogeshkasab1803
    @yogeshkasab1803 2 роки тому +7

    वीडियो आज एतक्या लवकर 😘😘😘😁😘

  • @yuvrajtungar1776
    @yuvrajtungar1776 2 роки тому +1

    Khup sundar mauli bhau 1number baghun khup mast vatal ha bhag

  • @shayanajshaikh270
    @shayanajshaikh270 2 роки тому +37

    खुप छान आहे गाणं आणि आवाज पण एक नंबर 👌 ....

  • @VishaljadhavVlog143
    @VishaljadhavVlog143 2 роки тому +2

    माऊली भाऊंना लवकरच चित्रपटसृष्टीत स्थान मिळो बाप्पा चरणी प्रार्थना,
    #विशाल जाधव -( उल्हासनगर, मुंबई )

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      खरच मला लय लय भारी वाटल
      खरच मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏

    • @MangeshShirke-p9l
      @MangeshShirke-p9l 5 місяців тому

      ❤,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @VishaljadhavVlog143
      @VishaljadhavVlog143 5 місяців тому

      @@Gavakadcharahda Sir Apli Bhet Hou Shakte ka ?

  • @gamingvg376
    @gamingvg376 2 роки тому +11

    Hero sarpanch maulii bahuuu❤❤🤣🤣🤣🤣

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @vasantkedare6564
    @vasantkedare6564 2 роки тому

    मानले माऊली तुम्हाला व सर्व कलाकारांना आता परदेशात जाऊन या

  • @santoshbahirat3364
    @santoshbahirat3364 2 роки тому +5

    खुप छान.माऊली भाऊ.आणी अभिनंदन नविन बुलेट घेतल्याबद्दल.

  • @shyamnikam2666
    @shyamnikam2666 2 роки тому

    माऊली तुमचे पाहुणे खूप सुंदर अतिसुंदर संपूर्ण एपिसोड मध्ये फक्त तुमचे पाहुणे आवडते आम्हाला काय आवाज हाय वावा वावा तशी संपूर्ण टीम सुंदर चांगली आहे पण तुमचा आणि तुमच्या पाहुण्याचं कॉमेडी खुप आवडते मला

  • @sudarshangarud3597
    @sudarshangarud3597 2 роки тому +13

    माऊली भाऊ पाहुण्यांचा आवाज एकचं नंबर आहे त्यांना नक्कीचं लवकर काम भेटेल अशी मी अपेक्षा करतो...🙏💯

  • @shubangiukirde951
    @shubangiukirde951 2 роки тому +1

    Arrry mauli ch swapn kot nikhagal aamala vatal kharach mauli shrimant jala khup chan video 👌👌👌👌👌👌👌👌🤣🤣🤣😂😂😂😂😅😅

  • @krushnahagwane2311
    @krushnahagwane2311 2 роки тому +10

    Mauli bhau 😊❣️

  • @shubhangishete9278
    @shubhangishete9278 2 роки тому

    माऊली भाउ आज तर कमालच केली ओ तूम्ही ....अँक्शन एकदम झकास ......

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      मनापासुन धन्यवाद बरका 🙏

  • @अफसरपठान3693
    @अफसरपठान3693 2 роки тому +11

    एक नंबर मावली भाऊ 👌👌

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +2

      धन्यवाद 🙏🙏

    • @chandrakantgurhaie5366
      @chandrakantgurhaie5366 2 роки тому +1

      मावली भाऊ नमस्कार खुप शुभेच्छा

  • @naturalgaming4320
    @naturalgaming4320 2 роки тому

    माऊली भाऊ खूप छान पाहुणे खुप् भारी गाणे म्हणतात सगळे खुप् भारी आहे तुम्ही

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 2 роки тому +39

    माऊली भाऊ पाहुण्यांचा आवाज खूप मधुर आहे.....👌💐

  • @avinashdalvi8472
    @avinashdalvi8472 2 роки тому +2

    sapno.ke.saudagar.mauli.bhau.😜😜😜😜😄😄😄😄😄😄wow.amezing.💖❤🧡💛💚💙💜💚💜💙💖🙋🥰💖

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @sapnapatil5450
    @sapnapatil5450 2 роки тому +16

    श्री स्वामी समर्थ 🙏 माऊली भाऊ 👌

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +5

      🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @DG-fd3wy
    @DG-fd3wy 2 роки тому

    माऊली तुमची व तुमच्या कुटुंबियांची भरभराट होवो हीच सदिच्छा

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 2 роки тому +14

    माऊली भाऊ🙏 खरचं खुप भारी 👌वाटल हा एपिसोड पाहून आणि एकच नंबर😘 दिसत 👀 होता बुलेट वरती आणि☝️ हेच स्वप्न लवकरच पूर्ण👏👍💪 नकी होईल

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer 2 роки тому +1

    माऊली भाऊ खरच आपल्या कलेला तोड़ नाही...

  • @ajijmaniyar6072
    @ajijmaniyar6072 2 роки тому +3

    माऊली भाऊ आज तुम्ही खुप हसवलं पोट दुखेपर्यंत आणि डोळ्यात पाणी एपर्त सरोदे भाऊ तुम्ही लपलेला हिरा आहात एकदिवस अवश्य चमकाल 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shraddhagudalkar3274
    @shraddhagudalkar3274 2 роки тому +14

    Congratulation दादा 💐💐बुलेट घेतल्याबद्दल. अशीच प्रगती होऊ दे.

  • @sandipchikane2967
    @sandipchikane2967 2 роки тому +1

    बुलेट घेतल्या बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @umakantkendre4215
      @umakantkendre4215 2 роки тому

      अस्सल कलाकार यालाच म्हणतात भिनाट माऊलि भाऊ व सर्व कलाकार

  • @अफसरपठान3693
    @अफसरपठान3693 2 роки тому +29

    मावली भाऊ बुलेट घेतली का 👍👍

  • @amolgite9947
    @amolgite9947 2 роки тому +2

    Sasu bai ek no....👌👌👌
    Mauli tumhala todach nahi 😎😎

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @atharvbakshi9684
    @atharvbakshi9684 2 роки тому +5

    आले देवाजीच्या मना येथे कोणाचे चालेना बुलेट घेतल्या बद्धल अभिनंदन .मामा चा आवाज खूप गोड आहे

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke 2 роки тому

    माऊली भाऊ मला तुमची कॉमेडी सर्वात जास्त आवडती..मी चित्रपट बघत नाही..माझा आवडता शो फाक्त गावाकडचा राहडा👍👍👍👌👌👌

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच मला खुप लय भारी वाटल
      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @गोपाळसुरवसे
    @गोपाळसुरवसे 2 роки тому +6

    माऊली भाऊ मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असेच छान छान व्हिडिओ पाठवत जा लवकरात

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      नक्कीच बरका धन्यवाद 🙏🙏

  • @punambahure6371
    @punambahure6371 2 роки тому +1

    बुलेट गाड़ी घेतल्या बदल अभिनंदन👍 मऊली भाऊ👍👍

  • @maheshgavhane1291
    @maheshgavhane1291 2 роки тому +3

    माऊली बुलेट घेतल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      मनापासुन धन्यवाद 🙏🙏

  • @devidassakhare9164
    @devidassakhare9164 2 роки тому +1

    फक्त महाराष्ट्र चे दोनच कलाकार बाळासाहेब आणि माऊली

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच मला खुप म्हनजे लय लय भारी
      वाटल मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏