प्रभाकर पणशीकर यांचं तो मी नव्हेच हे नाटकं तर खूप अप्रतिम आहे. आपली मुलाखत ऐकल्यानंतर खूपच मस्त वाटतं जी व्यक्ती आयुष्यामध्ये मोठी होती त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये खूप खस्ता खाल्लेला असतात पण आपल्या आयुष्यामध्ये खूप खस्ता खाल्ल्यामुळेच आज तुम्ही या उंचीवरती पोहोचलात. (आपलाच:- अ. ई. क.)
सुंदर, ऐकायला मजा आली. , आपण ठाण्यात व्यास क्रिएशन्सच्या कार्यक्रमात भेटलो. मी लिहीत असलेल्या गाव नाही ते गिरगाव या पुस्तकावर चर्चा केली. मी पण युनियन हायस्कूलचा १९७२चा मॅट्रीक, लक्षा माझ्या वर्गात होता. तुम्ही केलेल्या वर्णानाप्रमाणे डोळ्यासमोर सर्वश्री पाटणकरसर, मुआजोशीसर, परुळेकर मॅडम, संजगिरीमॅडम, गुहागरकरसर, बसणकरसर, भावेमास्तर आले. बसणकर हे माझे मामा, मला ए भाच्या हाक मारायचे.
ओम, खूप खूप सुंदर.
खूपच सुंदर सर 🙏
- दीपक म कांबळी
मार्गदर्शक आठवणी खुप सुंदर
🚩👌🙏
प्रभाकर पणशीकर यांचं तो मी नव्हेच हे नाटकं तर खूप अप्रतिम आहे.
आपली मुलाखत ऐकल्यानंतर खूपच मस्त वाटतं जी व्यक्ती आयुष्यामध्ये मोठी होती त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये खूप खस्ता खाल्लेला असतात पण आपल्या आयुष्यामध्ये खूप खस्ता खाल्ल्यामुळेच आज तुम्ही या उंचीवरती पोहोचलात.
(आपलाच:- अ. ई. क.)
Khup khup mastaaaa❤❤❤
धन्यवाद
सुरेख
खुप छान सर
खूप सुंदर सर. आज त्या शाळेची मी एक भाग आहे खूप अभिमान वाटतो आहे. मागच्या महिन्यात तुमची भेट झाली होती.

✨🤍