Sharad Pawar in Beed | Santosh Deshmukh यांच्या कुटुंबाची भेट घेणार? त्याआधी काय परिस्थिती? Deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 127

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 4 дні тому +108

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
    आता धनंजय मुंडे चा करेक्ट कार्यक्रम होणार

    • @Rock-star143
      @Rock-star143 3 дні тому +1

      महाराष्ट्राला मातीत घालणारा एकच पवार शरद पवार 🤣

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha 3 дні тому +2

      Dada karykram nakkich honar
      Pan krur hattemule vdhavalelya gundagardi mule

    • @mainddatta8564
      @mainddatta8564 3 дні тому +2

      Swpn baga .. Wakadtondyan sagla jativad kelay😡😡😡😡😡

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 4 дні тому +155

    मा. श्री. जयंत पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री आज हवे होते बीडचं काय महाराष्ट्रावर ही वेळ आली नसती कायदा काय असतो आणि कायद्याची ताकद काय असते ते महाराष्ट्राला काय देशाला दाखवून दिले असते

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 4 дні тому +5

      पवार साहेब त्याला करणार नाही, सुप्रिया ताई आहे ना 😂😂

    • @SONGADDA-01_1
      @SONGADDA-01_1 4 дні тому +2

      उगाच काय पण पवार पंतप्रधान आनी हे मुख्येमजी कस शक्य आहे

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 4 дні тому

      😂😂😂

    • @Gane122
      @Gane122 4 дні тому +3

      Baki kahi nka bolu only mister mind la pkdun marun takave

    • @Rock-star143
      @Rock-star143 3 дні тому

      धनंजय मुंढे अगोदर शरद पवार च्या सोबत विसरले का 🤣🤣

  • @Vilas-yg6ti
    @Vilas-yg6ti 4 дні тому +173

    एवढे लोकं जर आरोपीला शोधण्यासाठी लावले तर किती चांगलं झालं असतं

    • @pravindalve4767
      @pravindalve4767 4 дні тому +3

      barobr

    • @pravinmore6413
      @pravinmore6413 4 дні тому

      लोकांना पण पोलिसांसरखे अधिकार दिले पाहीजेत मग...

    • @askA146
      @askA146 4 дні тому +7

      🙏🙏🙏 *भावड्या शरद पवार आले की काय होत तुला कळेल.मागे लगेच उद्धव ठाकरे पण येणार, मुखमंत्री यांना दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह यावच लागतय. दबावतंत्र समजून घ्या त्याशिवाय न्याय मिळणार नाही.*

    • @askA146
      @askA146 2 дні тому +1

      🚩 *मी बोलल्याप्रमाणे अजित दादा जाणून आले बर एक उपमुख्यमंत्री झाले.दुसरेही जाणार.शरद पवार पॉवर.*

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 дні тому +74

    जय शिवराय जय भीम जय संविधान न्याय मिळाला पाहिजे

    • @साहेब99
      @साहेब99 3 дні тому +4

      धन्या चां कार्यक्रम करायचा आहे

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 4 дні тому +47

    देश का महान नेता शरदचंद्रजी पवार

  • @parmeshawarmane1387
    @parmeshawarmane1387 4 дні тому +67

    विरोधी नेते येत आहेत, फडणवीस साहेब कधी येतील . त्यांनी ही येयला पाहिजे सत्य आपल्या डोळ्यांनी पहायला पाहिजे.

  • @kiranshelar3151
    @kiranshelar3151 4 дні тому +26

    साहेब न्याय घा गरीबाचे कुठूंब उघड्यावर आहेत

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 4 дні тому +22

    जर आरोपींनी येत्या 24 तासात स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले नाही तर आरोपींची एन्काऊंटर ऑर्डर काढण्यात येईल, असा सज्जड दम देऊन एस पि साहेबांनी आरोपींना 24 तासांचा अल्टिमेटम दिला पाहिजेत मग बघा आरोपी कसे सापडत नाहीत....🤗

  • @क्षत्रिययदुवंशी96K

    अधिकारी हा सरकारी नोकर आहे का एका कुटुंबाचा कळायला मार्ग नाही भीत भीतच बोलत आहे नेहमी😢

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 4 дні тому +27

    शरद पवार येत आहेत आता वाजलं यांचं

  • @LalitaHajare-o8i
    @LalitaHajare-o8i 4 дні тому +24

    आमचे एकच मत आहे कि संतोषला न्याय मिळवून द्यावा आणि त्या हारामखोरना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येवा संतोषची त्या हारामखोरना सोडुन देऊ नका संतोषला न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही छान माहिती दिली सर

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 3 дні тому +5

    Pawar saheb 🔥🙏❣️

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 3 дні тому +8

    आज आर आर आबा गृहमंत्री असते तर घटना घडली नसती

    • @Seeonthetopone
      @Seeonthetopone 3 дні тому

      आबांना राजीनामा द्यावा लागला होता😂😂
      मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर दीड तासात तीन वेळा वेगवेगळे कपडे घालून गृहमंत्री कार्यक्रमात कॅमेरासमोर फिरत बसले होते म्हणून🥵🥵🥵🥵🥵

  • @vedikadudhane1383
    @vedikadudhane1383 3 дні тому +2

    न्याय हवा

  • @SundarChavan-t7s
    @SundarChavan-t7s 4 дні тому +8

    शिशुपालाचे शंभर गुन्हे भरलेत आता झारीतले शुक्राचार्य शोधा व कठोर शासन करा.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 4 дні тому +6

    ❤❤❤❤शरद पवार साहेब

  • @Aryan-xk9te
    @Aryan-xk9te 4 дні тому +31

    येवढी फौज लावताय कराड ला विचारल का...?

    • @AM-ns1lg
      @AM-ns1lg 4 дні тому +5

      Kon karad palala tho😂

    • @Aryan-xk9te
      @Aryan-xk9te 4 дні тому +9

      @@AM-ns1lg कुठे जाणार आहे धन्यानी लपवला असेल

  • @rahuldeshmukh8066
    @rahuldeshmukh8066 4 дні тому +9

    आभी मजा आयेंगा ना भिडू 🙏🙏q

  • @rohidasgade606
    @rohidasgade606 4 дні тому +10

    मुढेबहीनभाहु खरे गुनेगार

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 4 дні тому +20

    अशीच फिर्याद लवकर घेवुन कारवाई केली असती, तर कदाचित संजय देशमुख यांचा जीव वाचला असता,,,, फक्त पोलिस हप्ता घेतात त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतेय,,,

  • @GovindYelgunde
    @GovindYelgunde 4 дні тому +8

    शेवटी बाप येणार आहे

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 4 дні тому +6

    आरोपी आदी पकडा मृत्यू झालेल्या परिवारवर मिठ चोळु नका😢😢😢😢😢😢

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 4 дні тому +5

    अरे तो कराड तर कालच नागपूर ला पहिला होत

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 4 дні тому +8

    फडणवीस साहेब यानी लक्ष केंद्रित केले तर फक्त एकच दिवसांत सर्व आरोपी अटक होऊ शकतात अन्यथा आरोपी मोकाट फिरतील यात काहीच शंकाच नाही

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 4 дні тому +4

    DM चे फ्रॉम हाऊस राज्यातील चेक करा

  • @ankushgaikwad8174
    @ankushgaikwad8174 4 дні тому +5

    चलो मसाजोग

  • @BabanLande-i4y
    @BabanLande-i4y 3 дні тому +1

    अरे हा संतोष मराठी आहे म्हणून याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही पुढारी जर हा वेगळा कास्ट असतात बघा महाराष्ट्रात काय झालं असतं आमचा मराठा म्हणतो मला काय नाही झालं मी चांगला आहे

  • @shrirampawar6733
    @shrirampawar6733 4 дні тому +9

    हे सगळे येतील जातील पण न्याय मिळेल का?

  • @shikantgadge4097
    @shikantgadge4097 2 дні тому

    याला सर्व पक्ष व नेता यांना भेट दिली.
    म्हणजे या घटने मुळे सर्व राजकीय नेते हे एक झाले.मग कोण टीका करतात हा विषय नाही.तर राजकारणातील आमदार यांनी हा विषय मांडला हे ज्यात गुंतले असेल
    यांनी लक्षात ठेवावे की मागणी कुणी केली.
    ते राजकीय नेते आहेत.

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 4 дні тому +6

    देवेंद्र अजित एकनाथ केव्हा येणार आहेत संतोष देशमुख ला भेटायला ते आधी सांगा

  • @InfoBol_Gopal
    @InfoBol_Gopal 4 дні тому +3

    मला महेंद्र मुधोळकर यांच पत्रकार म्हणुन कौतुक करा वाटतं आहे खुप जिकरीने मुद्देसूद रिपोर्टींग करत आहेत.

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 3 дні тому +1

    या राज्यात सध्या तरी हुकूमशाही चालू आहे. सामान्य माणूस मुठीत जीव घेऊन जीवन जगत आहे.

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 3 дні тому

    Justice for Santosh anna ❤

  • @rameshsupekar3926
    @rameshsupekar3926 3 дні тому

    काय बातमी आहे.....

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 3 дні тому

    एवढी पोलिस यंत्रणा मेन आरोपीला शोधण्याचा काम लावा

  • @vdpatil80
    @vdpatil80 3 дні тому

    🙏🏻

  • @vitthaldavakare4153
    @vitthaldavakare4153 4 дні тому +1

    अस कोना सोबत पण घडूने तक्रार होत असतात पण एकादाचां खून करण हे चुकीचं आहे कारण माणूस एक बार नेघुन गेल्या वर परत येत नाही आता किती अवघड आहे त्याचां कुटुंबाचं ते 😢

  • @yashkumarmote4655
    @yashkumarmote4655 2 дні тому

    ओन्ली साहेब ❤

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 4 дні тому +1

    ED EVM CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED????

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 4 дні тому +1

    हे सगळं मिडिया वाल्यांना सांगणे गरजेचे असते का ?

  • @vinayakmisal3395
    @vinayakmisal3395 4 дні тому +1

    धनंजय मुंडे या अगोदर शरद पवारांचा माणूस होता

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 4 дні тому +5

    कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा, सर तुम्ही रीपोटिंग चांगली असते, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल. गुन्हेगार एन्काऊंटर स्पेशालिस्ट बोलवा, आणि शिक्षा द्या, पुन्हा कोणीही, असे कृत्य करताना,100 वेळेस विचार करेल ghunegar.

  • @RAMESHShirsath-g3s
    @RAMESHShirsath-g3s 4 дні тому +4

    आशा मारेकरयानाकठोरशासनझालेपायजे 1:58

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 3 дні тому +5

    एक आरोपी पकडन होईन कशाचे पोलीस तुम्ही भाडखाऊ

  • @chinmay...
    @chinmay... 4 дні тому +2

    ढोकरी जॉईन करताना शपथ घेतलेली असते त्याचं पालन करा, नाही तर नोकऱ्या सोडा आधी घरी बसा

  • @adityasurwase5001
    @adityasurwase5001 4 дні тому

    😢😢😢😢

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 3 дні тому +1

    वाहतुकीचे बदल करायला राष्ट्रपती दौरा नाही

  • @machindralasane810
    @machindralasane810 4 дні тому

    राज्याच्या बाहेर पोच करायलात आहे

  • @baluwaykar2378
    @baluwaykar2378 3 дні тому

    महाराष्ट्रात खूप गुन्हे वाढत आहे 😂😂

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 4 дні тому +2

    सर हे नियोजन केल्या पेक्षा कराडला पकडल तर संतोष भाऊला न्याय मिळेल

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 4 дні тому +2

    पोलीस म्हणून हा अधिकारी निष्क्रिय आहे गेल्या 11 दिवस झाले संतोष देशमुख यांची हत्या होऊन आजही आरोपी मोकाट फिरत आहेत

  • @SatishDhurwe-kf7pw
    @SatishDhurwe-kf7pw 3 дні тому +1

    Dhanula ander ghya valmik hagat hagat yete

  • @sandeeppuri8222
    @sandeeppuri8222 4 дні тому +2

    संतोष देशमुख याना न्याय नाही दयाच पण त्याच भांडवल करून स्वतःचा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 4 дні тому +5

    बंदोबस्त लावण्या पेक्षा त्या गुन्हेगारांना अटक करा आणि जनतेला न्याय द्या कारण एवढे अत्याचार केले जात आहेत तरी जनता भयभीत आहे मुंडेंची दादागिरी करत आहे त का कारण एवढं क्रूर हत्या होतात अर कशी

  • @s017-q2g
    @s017-q2g 4 дні тому +3

    jya BJP che te karyakarte hote tya party che fadanvis , Munde n baki kunihi tikad gel nahi

  • @udhavkadam8495
    @udhavkadam8495 3 дні тому

    गप बाबा एवढे पोलिस वालमि शोधाय ला वा

  • @Bhaiyya9436
    @Bhaiyya9436 4 дні тому +1

    हा पोलीस मला सर्कस मधला दिसतोय.

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 4 дні тому +1

    फक्त राजकारण पवार चे

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 4 дні тому +10

    पवार साहेब फक्त संधी शोधत असतात राजकारण करायला 😢😢

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 4 дні тому +5

      अरे बाबा तो देशमुख bjp चा बूथ प्रमुख असताना पण पवार भेटायला जात आहेत भाजपचा एकही मोठा नेता गेला नाही

    • @M.R.150
      @M.R.150 3 дні тому

      टरबूज काय करतोय मग ईव्हीएम सेटींग 😂

  • @Rajubhosle-j2g
    @Rajubhosle-j2g 4 дні тому +1

    Nusta rajkaran

  • @nivaratitirkamte8794
    @nivaratitirkamte8794 4 дні тому +2

    निर्भीड पत्रकार

  • @saylilomte
    @saylilomte 4 дні тому +2

    Tumhi agodar walmik la pakda. Sadhya sarv rajkarnatil tumchya bajune ahet. Tyamule bhiti kadun gundana pakdnyach dhadas kara

  • @Harshvardhan.Aiwale_
    @Harshvardhan.Aiwale_ 4 дні тому

    😂😂😂😂 tumhi pab😊

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 дні тому

    Tumhi apl chalu purave nast karn 😂😂

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 4 дні тому +4

    नक्कीच आग लावून जाईल,😂😂

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 4 дні тому +4

      बांगर कराड समर्थकांचा मोर्चा थांबला की चालूय?

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo 4 дні тому +1

      @Aspirant4028 तुमचा झाला की आमचा सुरू करू,

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 4 дні тому +2

      @@BabasahebBangar-wh6uo मग जातीवादी कोण 😂?

    • @naiknawaresmaths7926
      @naiknawaresmaths7926 4 дні тому

      बांगर आरोपी सगळे तुया जातीचे आहेत म्हणून तू असं बोलतोस,, तुझ्या बापाचा किंवा भावाचा खून केला असता तर असच बोलला असता का

    • @M.R.150
      @M.R.150 3 дні тому +1

      चांगली बुडाखाली लागेल 😂बर्नाल मागवून घ्या 😂

  • @BapuJadhav-r4e
    @BapuJadhav-r4e 2 дні тому

    पोलीस लाचार

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 4 дні тому +8

    पवारसाहेब चार धंदा आहे मागे बीडमध्ये आले होते तेव्हा लोकं पवार चे तेल पाकने ओळखले होतें आता ही ते तेच करतील टन लकशात ठेवा देवेंद्र आहे दूध दूध अन् पानी नक्की करेल

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 4 дні тому

    Tu Kaye puadat hota ka khaun zhala tevha

  • @BalasabJadhav-tq3el
    @BalasabJadhav-tq3el 3 дні тому

    Sharad Pawar aur uddav Thakre Dhananjay Munde ka correct karykram hoga