Kai Avinash Tu konkani aahe mag mahit asel hyala Dashawataar mhanatat. Tamasha khup bad word aahe. Mi pan Kudal, Chippi hay gawatali aahe. Dashawataar mhanatat.
लोककलेचे रूप थोडे थोडे बदलत जाते.... सिंधुदुर्ग बाजूला...दशावतार.. पुढे रत्नागिरी जिल्ह्यात येता येता नमन, भारूड आणि तमाशा याच्यात रूपांतर होते... यात चुकीचे असे काही नाही
आम्ही आतुरतेने वाट बघत होतो व्हिडिओची खूप छान
असा पहिलाच तमाशा आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन आपली कोकणची लोककला जोपासली आहे अशीच राहिले पाहिजे वघनाट्य चा व्हिडिओ आहे की नाही
धन्यवाद. वगनाट्य नाही शूट केले
खुप सुंदर धन्यवाद अविनाश अपलोड केल्या बद्दल
खूप छान तमाशा झाला .
उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐
धन्यवाद. आभारी आहे
Mast video👌🏻👌🏻👌🏻
Mast vedio zala Thanks Avinash beta
धन्यवाद. आभारी आहे
छान आहे 👌👌
खुप छान .....तमाशा च्या वीडियो ची आतुरतेने वाट पाहत होतो
धन्यवाद.. मनापासून आभार
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन
खुपच छान आहे गाणी छान गायली
❤❤❤
Mast video 😍❤️😍❤️
Thanks 🤗
🎉mast
खुप छान ❤
Mast zala tamasha ❤👌
धन्यवाद. आभारी आहे
Chaan ❤❤
धन्यवाद. आभारी आहे
खुप छान
धन्यवाद. आभारी आहे
खुप छान आम्ही video ची आतुरतेने वाट पाहत होतो
छान 👌
धन्यवाद. आभारी आहे
👌🏻👌🏻अप्रतिम...
खूप वाट बघायला लावली राव ❤
धन्यवाद.. मनापासून आभार
खूप छान दादा❤️🎉
Ek no bhavano 👌👍
अप्रतिम
कोनातून परंपेप्रमाणे चालत आलेली लोकनाट्य कला ❤❤❤ खूप छान
धन्यवाद. आभारी आहे
छान व्हिडिओ.
Mast vedio
Ek dam mast Avi da ♥️🫀
धन्यवाद. आभारी आहे
Nice
Super
Mst zalay tamasha ❤😍
धन्यवाद.. मनापासून आभार
खूप छान 🙏🙏
धन्यवाद.. मनापासून आभार
Khup chan
धन्यवाद.. मनापासून आभार
खूपच छान ❤
धन्यवाद ❣️
Khup bhari❤😊
धन्यवाद ❣️
.. छान खूप छान... वगाचा पण असेल तर पाठव....
❤❤
Kadak wajan
Mast🎉🎉👌👌
Thanks 🤗
संपूर्ण वघनाटय अपलोड कर भावा
मस्त
Nice video ❤🎉
खूप छान तमाशा झालाय 👌🏻👍🏻
धन्यवाद.. मनापासून आभार
Mast jhala tamasha
Mast❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा नमन पहिल्यांदाच करत आहात कि आधीपासून आहे
नमन पहिले होते पण ते बंद होण्याची वेळ आली होती.. पण आता सर्व तरुण मंडळी परत एकत्र आलेय आणि या वर्षी छान तयारी करून परत सुरवात केली... कशी आहे सुरवात?
@@KokankarAvinash खूपच छान प्रयत्न होता कला सादर करणयाचा खूप सुंदर
नमन खूप छान आहे नमन आपली जान आहे मी पिंट्या कोकणी दादा❤
वघनाटय पण येऊदे अविनाश भाऊ
TAMASHA KI NAMAN AAHE
Tamasha
Kai Avinash Tu konkani aahe mag mahit asel hyala Dashawataar mhanatat. Tamasha khup bad word aahe. Mi pan Kudal, Chippi hay gawatali aahe. Dashawataar mhanatat.
लोककलेचे रूप थोडे थोडे बदलत जाते.... सिंधुदुर्ग बाजूला...दशावतार.. पुढे रत्नागिरी जिल्ह्यात येता येता नमन, भारूड आणि तमाशा याच्यात रूपांतर होते... यात चुकीचे असे काही नाही
अवि तुझे व्हिडिओ रोज कामाला जाताना ट्रेन मध्ये रोज सकाळी टाईम पास होतो प्रवास कधी होतो समजत पण नाही
Thank you so much
खूप छान तमाशा झाला .
खुप छान
धन्यवाद. आभारी आहे
Nice
खूप छान तमाशा झाला .
धन्यवाद.. मनापासून आभार
खूप छान