Bangladesh violence मधून Maharashtra त वाचून आलेले Nagpur चे विद्यार्थी म्हणतात... (BBC Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 438

  • @pushkarvartak7742
    @pushkarvartak7742 2 місяці тому +445

    BBC,
    हे सर्व मुस्लिम विद्यार्थी आहेत म्हणुनच वाचले आहेत, वास्तव दाखवायचे असेल तर तेथील हिंदुंच्या मुलाखती घ्या म्हणजे खरी वस्तुस्थिती समजेल.

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 2 місяці тому +192

    असं कोणतं शिक्षण नाही जे भारतात मिळत नाही पण बांगलादेशात उत्तम मिळत

  • @yogs3256
    @yogs3256 2 місяці тому +129

    भाग्यश्री राउत तुम्ही मराठी मध्ये शो घेत आहात तर हिंदी त का बोलता ते नागपूर चे आहेत त्यांना मराठी समजते

    • @Hiteshyb007
      @Hiteshyb007 2 місяці тому

      बी बी सी वाली आहे sick ulluer कीड़ा

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 2 місяці тому +10

      खर आहे ! शेवटचा विद्यार्थी बोलला की तेथे भाषेचा प्रोब्लेम आहे पण दोन तीन महिन्यात बंगाली भाषा शिकतो !
      मग नागपुरात तुमचे बालपण गेले,तुमची शाळा झाली ,तुमचे मित्र मंडळी मराठी असतील तरी अजूनही तुम्हाला मराठी येत नाही ..?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому +1

      @@devendra_padwal MH madhil muslim MArathila Hindunchi Bhasha samajtat . Shiway Khangrej shasananehi 1947 pasun thikthikani Marathi shalanbarobar Urdu madhyamachya shalahi kadhlelya aahet muslimansathi. AAj kal Sarkari shalanmadhe marathi che warg os padle aahet tar urdu che warg vyawsthit chalu aahet. Wastawik pahta Nehru Chichani Bharatmateche don tukade houn mohammdi arbi naamdharina
      tyanche wegle pakistan milale hote , tar Urdu bhasha v Waqf boardawar kayamchi bandi aanayala hawi hoti.

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 2 місяці тому

      बीबीसी म्हणजे बोगस

  • @umeshbhate3186
    @umeshbhate3186 2 місяці тому +55

    बांगलादेश मध्ये दोन महिन्यात बंगाली बोलू शकतो आणि इथे जन्मापासून महाराष्ट्रात राहतो आणि मराठी नाही बोलू शकत...😅😅

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 місяці тому +3

      यांना सक्ती करा मराठी बोलायची महाराष्ट्र राहाता मग मराठी का नाही बोलत

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 2 місяці тому +1

      Halkat loge aahe he

    • @abhipaji8573
      @abhipaji8573 2 місяці тому

      Tech tr

  • @sarojhadole3887
    @sarojhadole3887 2 місяці тому +20

    पत्रकार दीदी आपण कोणाला विचारत् आहात मुस्लिम लोकांनी हिंदू लोकांना टार्गेट केले तुम्ही ज्या लोकांनी हिंसा केली आहे त्यानाच विचारात आहात हे सर्व मुस्लिम सुखरूप तर राहणारच हिंदू ला विचारा

  • @bhagwatbkaraleb.k3983
    @bhagwatbkaraleb.k3983 2 місяці тому +54

    बांगलादेश मधून आलेत ते मुस्लिम आहेत..या लोकांना सोडतात .तसे हिंदू चे मुलाखत घ्या

    • @PruthivirajChavan-pu6pt
      @PruthivirajChavan-pu6pt 2 місяці тому +6

      एकदम बरोबर आहे

    • @arunagarwal3426
      @arunagarwal3426 2 місяці тому

      बांग्लादेशात काय शिकवतात हेच समजायला १० मिनिटे लागली (इस्लामी scholorship घेऊन जातात). मुस्लिम आहेत म्हणून वाचले, हिंदू एकतर जाणार नाहीत, त्यांना मुस्लिम देश घेणार नाहीत, आणि चुकूल हिंदू गेले, तर मग ते गेलेच म्हणून समजा

  • @SURESHAVHAD-y8r
    @SURESHAVHAD-y8r 2 місяці тому +31

    हिंदु आहेत काय हिंदू असते तर वाचले असते काय रिपोर्टर लोकांना पण काही काम नाही वाटते

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 2 місяці тому +63

    हिंदू हिंदू विद्यार्थी यांची स्थिती काय हा प्रश्न का नाही केला तुम्ही बीबीसी वाले ही चाप्टर गिरी करतात नेहमी ब्रिटनमध्ये एवढे चटके लागून बीबीसी सुधरत नाही

  • @mahadeowankhade610
    @mahadeowankhade610 2 місяці тому +32

    मराठीत विचारा न मॅडम. .. त्याना मराठी येतं असेल न नागपूर चे आहेत तर. .. .जास्त बोललो असतो पण असू द्या मी कामात आहो 😢

  • @SweetiRajguru
    @SweetiRajguru 2 місяці тому +20

    MBBS शिक्षण आणि ते पण भिकार बांगलादेशात विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हे डॉक्टर काय पेशंटचा इलाज करणार फक्त विशिष्ट लोकच का बांगलादेशत जातात, फक्त डिग्री मिळवण्यासाठी इथला कंपाऊंडर सुध्दा तिथल्या डॉक्टरांना भारी पडेल,वा..वा..😂

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 2 місяці тому +130

    सगळे मुस्लिम आहेत म्हणून वाचलेले आहेत

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому +1

      Hamare, hindu, log, videsh, me, hai, unako, desh, me, lana, chahiye,

    • @shubhammomale9719
      @shubhammomale9719 2 місяці тому

      💯

    • @AZSKM
      @AZSKM 2 місяці тому

      Videshi takat ka hath hai

    • @kaustubhpalaye2314
      @kaustubhpalaye2314 2 місяці тому

      Hyana bharatat yeunach dyachya navhta aplyakade stithi bighadavla ale asave

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 2 місяці тому +57

    मराठी बोला आणि मराठी दाखवा
    हिंदी असेल तर उपशीर्षक द्या.
    नागपूरकर आपली भाषा बोला ओ तुम्हाला मराठीशी काय अडचण आहे माहित नाही 😢

    • @Parag-by5jm
      @Parag-by5jm 2 місяці тому

      Te muslim आहेत vrun native नाही ahet. Native ngpkar marathi -hindi 2 hi bhaset boltat

    • @prasadshitole1630
      @prasadshitole1630 2 місяці тому

      Nagpur wale yedya gandiche ahet sagle yana marathi chi allergy ahe

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 2 місяці тому +2

      Nagpur che log bhaitad bhonge aahet re baba

  • @RajanGhone
    @RajanGhone 2 місяці тому +6

    हे त्यांच्या समाजाचे होते म्हणून त्यांनी यांना सर्व सुविधा पुरवून सुखरूप भारतात पाठवले. जर हिंदू असते तर त्या मुलीवर त्यांनी काय केले असते हे न सांगितलेले बरे.

  • @Hiragufakiaulad
    @Hiragufakiaulad 2 місяці тому +31

    Save bangladeshi hindu and buddhist🙏
    All eyes on bangladeshi minority😢

  • @swanand68
    @swanand68 2 місяці тому +16

    हे आरक्षण विरोधी नाही हिंदू धर्म विरोधासाठी आहे. जे कश्मिर मध्ये पाकिस्तान ने केले तेच आता बांगलादेशात चालू आहे.

  • @narharibunde7784
    @narharibunde7784 2 місяці тому +8

    सर्व मुसलमान आहेत म्हणूनच वाचले.कृपया हिंदू विद्यार्थ्यांची मुलाखत घ्या.

  • @abhaybhosale5712
    @abhaybhosale5712 2 місяці тому +127

    हे नागपूर वाले मराठी का बोलत नाहीत

    • @obsessed4138
      @obsessed4138 2 місяці тому +14

      90% Maharashtra che nahi

    • @itsallright2405
      @itsallright2405 2 місяці тому +1

      @@obsessed4138 u r right

    • @surajkumre9636
      @surajkumre9636 2 місяці тому +5

      प्रश्नच हिंदी मधे विचारात आहेत मैडम

    • @anjalijoglekar7944
      @anjalijoglekar7944 2 місяці тому +5

      Karan te muslman ahet

    • @sachinpawar8273
      @sachinpawar8273 2 місяці тому +2

      Te ahe proper Bangladesh che ikde alet palun tynche purvaj

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 місяці тому +12

    भारता पेक्षा अस्थिर ताजकीय असलेलं बांगलादेश मधील युनिव्हर्सिटी तील शिक्षण उच्च दर्जा च आहे का? हे तिथे नक्की काय शिकायला जातात? 😮😮😮😮

  • @Hiragufakiaulad
    @Hiragufakiaulad 2 місяці тому +27

    Pray for Bangladeshi hindu and buddhist🙏

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 2 місяці тому

      All 👁️ on bangladeshi hindu😢muslim hai...Inka nahi hinduka ..hal dikhao...mulla चॅनल

  • @namdeopatil2679
    @namdeopatil2679 2 місяці тому +6

    नागपुरातून बंगला देशात कशाला जायला पाहिजे , भारतात मेडिकल शिक्षण वाईट आहे का ?.

  • @amolbhavsar1620
    @amolbhavsar1620 2 місяці тому +91

    आपल्या भारतातील विद्यार्थी बांगलादेश मध्ये शिकायला का जात आहेत याचा आधी विचार करायला पाहिजे. लाडकी बहिण - भाऊ असल्या तद्दन फालतू योजना राबवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

    • @Deshpande336
      @Deshpande336 2 місяці тому +19

      @amolbhavsar कारण यांचे भाईजान चा देश आहे तो म्हणून

    • @anantparab3200
      @anantparab3200 2 місяці тому +1

      सुंदर. योग्य विचार

    • @tusharshelke4342
      @tusharshelke4342 2 місяці тому

      Shishyavarti aastat re bavltano....ani saglyach deshat aastat...

    • @VKthewinner
      @VKthewinner 2 місяці тому

      Hehe…. True… ladka bhau, ladki bahin😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 2 місяці тому +3

      Islamic studies हा विषय असतो

  • @udaypatil628
    @udaypatil628 2 місяці тому +14

    BBC मराठी आहे की हिंदी. मराठीत बोलायला लाज वाटते का

  • @navingajra5440
    @navingajra5440 2 місяці тому +11

    ऐसी कौनसी पढ़ाई बांग्ला देश में चल रही है जो भारत में नहीं है ? ये नया बात है कि भारत के विद्यार्थी बांग्लादेश पढ़ने जाते है ।

  • @vishalmachale3080
    @vishalmachale3080 2 місяці тому +20

    मुस्लिम होते म्हणून सुखरूप परत आले

    • @Gamerboy-lx8oy
      @Gamerboy-lx8oy 2 місяці тому

      मोदींनी कशाला शरण दिले

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 2 місяці тому +16

    मॅडम
    मराठीत बोला.
    मराठी चॅनल 😅😅😅😅

  • @discountdiary
    @discountdiary 2 місяці тому +20

    Peaceful community...

  • @SSBGamingYTff
    @SSBGamingYTff 2 місяці тому +3

    त्यांचे पॅरेंट्स मूळ बांगलादेशचे असतील ते भारतात पूर्वीपासून आलेले असणार

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 2 місяці тому +3

    श्रीराम.लक्षमन.मोदिजी.योगीजीहेचवाघ.भारतालातारुशकतात.नेबळाटाचकामनाहि

  • @sys9208
    @sys9208 2 місяці тому +11

    कंगलादेशात अस कुठल अमेरिका लेवल च शिक्षण भेटतं जे तिथं गेले शिकायला?

  • @ajittanpure4437
    @ajittanpure4437 2 місяці тому +28

    पैसे वाचवण्यासाठी साठीच बांगला देशात शिकायला जातात

    • @bobnaidu-f3z
      @bobnaidu-f3z 2 місяці тому

      Yes sir u right buz in India too much money for education 😢

    • @shakilbumbai176
      @shakilbumbai176 2 місяці тому

      Are fodrichyanno paishe bharunch aani leagal gelet ..tumchi kaa jaltey..muslaman baghitale ki uchha shikshan ghetayt tashi jalali......tech jr isreal la ghet aste tr tumchya comments modi chya bajune astyaa..ki bagha Modi hota mhanun sukharup aale musalman asun suddha..ashi bhadvegiri sodun dyaa ..kiti dalaali karaal...ashe pn jhaat kaahi uptu shakat naahi tumhi ...

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +5

      आपल्या इथे फक्त आरक्षण लाभार्थ्यांना शिक्षण परवडते.

  • @sunilsonawane9085
    @sunilsonawane9085 2 місяці тому +4

    हे मुस्लिम विद्यार्थी नसून दहशतवादाचे ट्रेनिंग घेण्यासाठी बांगलादेशला गेली होती

  • @SaveHindus1
    @SaveHindus1 2 місяці тому +5

    We want real interview of original natives of Bharat. They are Madr14d MousaImaans. Where are Hiindus in this interview??

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 2 місяці тому +6

    तुझ्यात दम असेल तर एखादी मराठी हिंदू ची मुलाखत मुलाखत घेऊन दाखव

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx 2 місяці тому +8

    BBC मुस्लिम 😂
    इनको कितनी भी हेल्प हमारा देश करो फिर भी इनके दिमाग मे यही चलता होगा हिंदुस्थान मै बांगला देश जैसा करने को हमारी कौम को कब मिलेगा 😂

  • @sakshisonawane9333
    @sakshisonawane9333 2 місяці тому +2

    कमीत कमी चार जनात एक तरी नाव विचारायचं जय हिंद जय भारत तरी

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 2 місяці тому +2

    मुसलींम राष्ट्रात हिंदू लोक काय शिकायला जातील?

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 2 місяці тому +1

    खरोखर शिक्षण घेण्यासाठीच गेले होते का ?

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 2 місяці тому +3

    अबे तिकडेच राहिले पाहिजे होतं ना बांगलादेशमध्ये इकडे कायले तेल लावायला नागपूरले

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 2 місяці тому +2

    पत्रकार बाई तू मराठी आहे ना महाराष्ट्रात आहे ते कशाला हिंदीची वाट लावत आहे तुम्ही पत्रकार लोकं त्याची मिली जुली सरकार आहे

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 2 місяці тому +2

    ही मुलाखत घेणारे नाव विचारत नाहीत. सगळे प गामी ❤

  • @eknathborkar8444
    @eknathborkar8444 2 місяці тому +2

    तो मुलगा म्हणाला की, बांगलादेशात दोन किंवा तीन महिन्यांत बंगाली भाषा बोलु शकतो.तर,मग नागपूरात जन्म झाला आहे तर मग मराठी भाषेत का बोलु शकत नाही.
    दोबले!

  • @vinodkodape1840
    @vinodkodape1840 2 місяці тому +1

    नागपूर चे आहेत ते .... त्यांचा मराठीत interview घ्याना मग त्यांचा ....

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 2 місяці тому +1

    काय आहे तिथे. हे नक्की शिक्षणासाठी गेले होते का 😮

  • @sarojhadole3887
    @sarojhadole3887 2 місяці тому +4

    dhaka यासाठी निवडले तिथे काही कट रचला तर माहित होणार नाही 😂😂😂😂

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 2 місяці тому +1

    बांगलादेश मधुन काय शिकुन आले ?

  • @pandurangkamble7205
    @pandurangkamble7205 2 місяці тому +3

    लाडकी बहीण योजना आणणार यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे भारत-बांगलादेश पेक्षा अप्रगत आहे का तिथे इथले विद्यार्थी शिक्षणासाठी जातात

  • @narendradandekar9083
    @narendradandekar9083 2 місяці тому +4

    Ag Marathi channel aahe marathi madhe interview ge na

  • @pankajjadhav9854
    @pankajjadhav9854 2 місяці тому +2

    महाराष्ट्रात हिणदी लादू नका महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मराठी चैनल म्हणून हिंदी लादू नका

  • @rutikshelar3918
    @rutikshelar3918 2 місяці тому +2

    मुस्लिम प्रेमी बीबीसी

  • @rameshwartapse9305
    @rameshwartapse9305 2 місяці тому +1

    महाराष्ट्राचा बांगलादेश करा

  • @redking8722
    @redking8722 2 місяці тому +1

    किती हुशार विद्यार्थी आहेत शिक्षण घेण्यासाठी बांगलादेश ला गेले
    😅

    • @SaveHindus1
      @SaveHindus1 2 місяці тому +3

      Remember, They are Madr14d MousaImaans. Where are Hiindus in this interview??

  • @santoshbadade4643
    @santoshbadade4643 2 місяці тому +2

    हिंदू वर पण बोल ना मग हिंदू का टार्गेट करायचे लाज वाटली पाहिजे channel वलय ना

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 2 місяці тому +2

    नक्की भारतीय आहे का बरोबर बांगला देशी मुस्लिम घेऊन आलेत याची चौकशी करावी

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 2 місяці тому

    मराठीत इंटरव्यू घे ना महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 2 місяці тому +6

    He lok Nagpur che tar vatatch nahit. Marathi yet nahi sapshel. Kay shikun fayada yancha.

  • @ParshramGhorpade
    @ParshramGhorpade 2 місяці тому +1

    बांगला देशात उच्च शिक्षण घेतले ले कोण उच्च विद्यार्थी?

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 2 місяці тому +2

    महाराष्ट्र भाषा मेली काय मराठी भाषा😂😂

  • @vishalvmorevlogs
    @vishalvmorevlogs 2 місяці тому +1

    Bbc host shame on you....te lok nagpur che aahet tar marathit bola na

  • @sanjaymali3824
    @sanjaymali3824 2 місяці тому

    म्याडमजी... ये सब कटेले ही होगे ईसलीए छोड दिया. नहीं तो हिंदू पर क्या क्या हुआ सबको पता है😡😡

  • @Prashantraje123
    @Prashantraje123 2 місяці тому +6

    This is not Maharashtra students

  • @VilasNawale-wf2vy
    @VilasNawale-wf2vy 2 місяці тому +2

    त्यांना नाव विचारा ते मुस्लिम आहेत

  • @NitinSalve-em9ht
    @NitinSalve-em9ht 2 місяці тому +1

    यांना म्हणाव तुम्ही आला कशाला तिकडेच राह

  • @sagarmehetre3125
    @sagarmehetre3125 2 місяці тому +1

    Boycott BCC मराठी....
    तेथील झालेला अत्याचार का नाही दिसत यांना....

  • @ananddayare7666
    @ananddayare7666 2 місяці тому +1

    हिंदूविद्यार्थ्यांची मुलाखत घ्या

  • @vivekmule7091
    @vivekmule7091 2 місяці тому +10

    मुसलमान हो इस्लिये प्रॉब्लेम नही हुई हिंदु लडकिया अभी भी बंधी पडी हुई है वहा पे

    • @AnilPalshetkar
      @AnilPalshetkar 2 місяці тому +2

      अरे भाऊ ये bbc वाले किसको पूछेगे.

    • @moh4221
      @moh4221 2 місяці тому

      मुस्लिम चे बाबतीत काही घडलं तर हेच bbc वाले लगेच आरडाओरडा करतात

    • @Hiteshyb007
      @Hiteshyb007 2 місяці тому

      बीबीसी sick uuler कीड़े तिथे पण भरलेले आहेत

  • @kunal-o
    @kunal-o 2 місяці тому +1

    नागपूरला विद्यापीठ कमी पडलेत का, आम्ही पण इथल्या विद्यापीठात शिकलोय, कशाला बाहेर जातात कोण जाणे.

  • @ayushchaughule1618
    @ayushchaughule1618 2 місяці тому

    हिंदू ची अवस्था फार वाईट आहे

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 2 місяці тому +4

    ह्यांना अगोदर मराठी शिकवा

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 2 місяці тому

    आपल्या देशात शिक्षण चांगले असेल

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 2 місяці тому

    झ्याटबर च बांगलादेश आहे तिथं कसले mbbs करत असतील . हे डॉ हुशार असतील का 😂😂😂😂

  • @ashwindate3711
    @ashwindate3711 2 місяці тому

    Save bangladeshi hindus🚩

  • @ganeshawate5649
    @ganeshawate5649 2 місяці тому

    महाराष्ट्रात अहात ना मग मराठीत बोलाला लावा की नको ती नाटकं करताय राव😡😡

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 2 місяці тому

    राहुल जी,शरद पवार,सूक्षमा अधांरे,वामन मेश्राम,कृपया सागां हे खोट आहे

  • @brahmeshhardikar797
    @brahmeshhardikar797 2 місяці тому

    इतकं उत्तम शिक्षण घेतले तर तिथंच रहा

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 місяці тому

    😹 बीबीसी चे शांतीदुत बांग्लादेश मध्ये शांती पसरवत आहेत 😂 आणि ब्रिटेन मध्ये सुध्दा

  • @CrazyVK-w6w
    @CrazyVK-w6w 2 місяці тому +2

    मराठी मधेच बोलायला लवायच ना

  • @santoshjadhav9517
    @santoshjadhav9517 2 місяці тому

    आपल्या देशात एवढे चांगले कॉलेज असताना भिकारी देशात कसलं शिक्षण घेतात अन् वास्तव हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या एक तरी माहिती द्यायची होती

  • @oldbott
    @oldbott 2 місяці тому

    हे अरबी वंशी बरे आले सुखरूप

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 2 місяці тому

    नागपूरचे आहेत मराठी येत नाही खूप शरमेची बाब आहे .बंगाली भाषा येते त्यांना तिकडेच राहू द्या.

  • @fanindrakasare2828
    @fanindrakasare2828 2 місяці тому

    या नुज विषयी सबन्धित मुस्लिम विरोधी कॉमेंट वाचुन अस वाटतय की शेख हसीना या मोदीजिंच्या भगिनी असाव्यत त्याम्यूले त्याना भारतात आश्रय दिला आहे

  • @hanumantjadhav3816
    @hanumantjadhav3816 2 місяці тому

    बावळट एंकर आहे नागपूर काय बांगलादेश मध्ये आहे काय मराठी बोलायला हवं होतं

  • @Sachin_Karande
    @Sachin_Karande 2 місяці тому +2

    Why Bangladesh for education?

  • @trivendrakatre2144
    @trivendrakatre2144 2 місяці тому

    Bach gye mamu log😂

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 2 місяці тому

    भारतीय भावांनो इतक्या दिवसात बांग्लादेशात हिन्दुवर अत्याचार असे ऐकले आहे का भाजपा निती आहे हे समजून घेणे आवश्यक आहे

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 2 місяці тому

    वाढीव फी फरक व्हिडिओ बनवा
    लोक बाहेर का जातात हे पण सागा

  • @vijayatembhurnikar2677
    @vijayatembhurnikar2677 2 місяці тому

    मुसलमान आहेत महणुन वाचले.हिंदु लोकांना विचारा नं !!!

  • @PriyaKamble-wm9bc
    @PriyaKamble-wm9bc 2 місяці тому

    भारतात काय एमबीबीएस कॉलेज कमी आहेत का तिथं गेलाय मरायला

  • @vishalparsewar7723
    @vishalparsewar7723 2 місяці тому

    Ye nagpur wale udhar kya kar rahe hai bangldesh se education leke idhar Dr. banenge😂😂😂😂

  • @harishlohar399
    @harishlohar399 2 місяці тому

    माला असे वाटते की बांगलादेश पेक्षा आपले भारताचे शिक्षण बरे आहे मग असा देशात कश्याला जायचे तिथे

  • @atulkokadwar7076
    @atulkokadwar7076 2 місяці тому +1

    वारे मराठी पत्रकार ..... अत्याचार हुवा हिंदुओ पर और मुस्लीम विद्यार्थी यो का हाल पुछ रहे हो ।

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 2 місяці тому

    बीबीसी वास्तव दाखवणार नाही

  • @chandrashekharrao5774
    @chandrashekharrao5774 2 місяці тому

    Indian students go to USA and after getting degree they get job in USA itself. And these students go to Bangaladesh and after getting degrees come back to India to get jobs.

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha 2 місяці тому

    बांगलादेश मध्ये शिक्षण 😅😅😂

  • @surendradabke6269
    @surendradabke6269 2 місяці тому

    मुसलमान होते म्हणून वाचले....

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh 2 місяці тому +3

    So indian government supported and helped what the students are saying . They go there , learn bangla, but they are not reday yo speak marathi in maharadhtra where they live. ...

  • @supersaiyan369
    @supersaiyan369 2 місяці тому

    Marathi nahi yet ka yanna thumbnail madhe maharashtrian marathi mention kashala kel...faltu time waste,,,, unsubscribed 🤬

  • @drjayrajbhalerao9571
    @drjayrajbhalerao9571 2 місяці тому

    If they are shantidoots why did they Come back after all Bangladesh is a Islamic nation. Down with Hindu secularism.

  • @kirankajale9498
    @kirankajale9498 2 місяці тому

    तिकडे च ठेवायचे यांना

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 2 місяці тому

    वक्फ बोर्ड अलग से, मुस्लिम पर्सनल लॉ अलग से, अल्पसंख्यकों के लिए मंत्रालय अलग से। और ऐसे कई बातें जिसका मुस्लिमों ने विशेषाधिकार लिया है। ....जबकी हिंदू हिंदू द्वितीय श्रेणी का नागरिक कर रखा है.. मजहब के आधार पर विभाजन करने का मतलब क्या ?????

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 2 місяці тому

    ये तो मुस्लिम है.. एनकी जान को क्या समस्या??