रक्ताचं नातं कधीच संपत नसतं, धनंजय मुंडे यांची बहिणीच्या नात्याबद्दल भावनिक प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • NCP Leader Dhananjay Munde On Relations
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

КОМЕНТАРІ • 305

  • @akashmishra5369
    @akashmishra5369 5 років тому +120

    सर मी आपला खूप मोठा हितचिंतक आहे प्लिज मी मनापासून आपल्याला विनंती करतो की आपली छोटी बहीण म्हणून ताईला माफ करा..आणि आपण मोठे भाऊ असल्याचा मान ठेवा ..plzz🙏🙏

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 5 років тому +4

      Te ya Bhaubijela pankja kade jatil

    • @hindustanbhau7704
      @hindustanbhau7704 5 років тому +4

      ताईला आगोदर नाही वाटल भवाच्या नात्याला समजावे

    • @munder7570
      @munder7570 5 років тому +3

      Prashant Lokare tumhi lok madhi tel ghalayla ahat na

    • @n.jgaikawad6417
      @n.jgaikawad6417 5 років тому

      राजकारणी जे जगाला दाखवतात ते प्रत्यक्ष कधीच नसत....m

  • @sB-wy4wp
    @sB-wy4wp 5 років тому +47

    बहिणीला हार पचत नाही।।।
    इतक्या दिवसापासून धनु भाऊ हारत आले तेव्हा त्यांचा संयम आणि चिक्की ताई एकदां हारली तर लगेच धंनजय मुंडे हा विषय संपला वा।।
    लहान मुलं बरे ताई पेक्षा।।।

    • @sandippagare9533
      @sandippagare9533 5 років тому +1

      s B bif

    • @munder7570
      @munder7570 5 років тому +1

      tula Kay karaychay makda

    • @sB-wy4wp
      @sB-wy4wp 5 років тому +1

      @@munder7570ani tula kay karaych re kutrya Dhanu bhau amche nav nirvachit aamdar aahet..
      Chikki tai padli...

    • @sachinavhad9311
      @sachinavhad9311 5 років тому

      Tujhya aii la jhavla mayghalya

    • @sachinavhad9311
      @sachinavhad9311 5 років тому

      Sett upatnar kay tu paralit alyavar semnya

  • @babymusale5967
    @babymusale5967 5 років тому +99

    भाऊ बहिणीचे नाते जपा.आपण मोठे भाऊ आहात,मोठे मन करुन माफ करुन टाका.रक्ताच नात कधिच तुटनार नाही.फुल स्टाॅप देऊन टाका भाऊ,

    • @ashvinianarase7318
      @ashvinianarase7318 5 років тому +3

      बरोबर आहे

    • @pramodmalodepatil8773
      @pramodmalodepatil8773 5 років тому +1

      भाऊ che मन खुप मोठे आहेत खूप मानता ते पंकजा ताई la

  • @shubhamparise9575
    @shubhamparise9575 5 років тому +152

    धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेता बनवा.....💐

  • @sustainable2480
    @sustainable2480 5 років тому +140

    Dhanjay मुंडे आता येवढं बोलत आहात तर मोठं मन करून....
    बहिणीकडे जाऊन भाऊबीज साठी ओवाळून घ्या..

    • @prasadgawali2103
      @prasadgawali2103 5 років тому +5

      @shakti samrath ship kolhapur अगदी खरं आहे भावा

    • @vishalwanwe872
      @vishalwanwe872 5 років тому +2

      Gopinath raoni dhanjay la pahile amdar kele visru naka

    • @Dj-vv1yc
      @Dj-vv1yc 5 років тому +1

      Are bahinine vishay sampavla na , tu kay aiktoy mag? DM 10 vela jaail pan tila Bhau nako ahe rajkaran pahije.

    • @chandrakantpawar7355
      @chandrakantpawar7355 5 років тому

      @shakti samrath ship kolhapur flakjaflllllllgjasgd to get jsasfgfkaaglhkhlasadglglsa fit aflkglslfhas Hf kdlllllllllllllllllagfjfaks egg kajlgkhdalkflkdafdgalahadgsakl egg adsdgjhkagskadlg faster gdskgjsajgdksgkadldk egg salad IP ghsddgl were GA is agljdsldkgdjlaags up adsljsjakdklagsjdjlahgalkdaggjlgjadkl

    • @chandrakantpawar7355
      @chandrakantpawar7355 5 років тому

      @shakti samrath ship kolhapur sgalkagsjllshag

  • @nileshlokhande8370
    @nileshlokhande8370 5 років тому +40

    शेतकरी लोकांसाठी लवकर काय तरी करा त्याला तळमळायला लावु नका

    • @anaysworld3827
      @anaysworld3827 5 років тому +1

      Shetkari Ani naukriwalyani kuthe jaycha?

  • @vilastibe4846
    @vilastibe4846 5 років тому +24

    बहिन भाऊ चे नाते संपत नाही ते बराबर आहे भाऊ 😑🙃🙏🙏🙏🙏🙏 आता तुमि विकास करा परली करांचा

  • @vijayborule5166
    @vijayborule5166 5 років тому +57

    बघा धनु भाऊ चे विचार आईका भावांनो
    The great धनु भाऊ

  • @nanabhaushinde5354
    @nanabhaushinde5354 5 років тому +49

    बहिणीला गर्व झालाय की काय असं नका करू हारजीत सुख दुख चालूच आहे सावरण्याचा प्रयत्न असावा रडीचा डाव नसावा

  • @dnyaneshwarshinde2092
    @dnyaneshwarshinde2092 5 років тому +9

    मनमोकळा स्वभाव आणि स्वछ व्यक्तीमत्व धनंजय मुंडे

  • @RathodSyan
    @RathodSyan 5 років тому +26

    धनू भाऊ राजकारण आणि संपत्ती ह्यात आजकाल कुणी नात बघत नाहियेत..

  • @technical-sm7sk
    @technical-sm7sk 5 років тому +69

    विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचा सारखी स्टाईल आहे सेम

    • @pratikpawar6601
      @pratikpawar6601 5 років тому +1

      मराठी मेवाtumhi kiti hi gulami keli tari na marathayncha atmahattya tambanar na usatod kamgar chya hatun koyta janar jai maharashtra jai shivaji maharaj

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 років тому +3

      100%
      गुणांचे म्हणाल तर पंडितअण्णांसारखेच गुणवंत आहे सेम

    • @technical-sm7sk
      @technical-sm7sk 5 років тому

      hA

    • @technical-sm7sk
      @technical-sm7sk 5 років тому +1

      @@pratikpawar6601 aapli garibi aayusyachi

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 років тому +1

      @@pratikpawar66015 varshat shetkaryanch utpann Double karnyach, koyta hatatun kadhnyach, 100000 nokarya denyach ashwashan dilay DM ne

  • @abhijitpradhan8346
    @abhijitpradhan8346 5 років тому +8

    मीडिया जरा प्रोफेशनल बना
    फक्त ह्यांच्या कामाची चर्चा करा
    राजकारण आणि भावना एक करू नका
    जो काम करेल तो टिकेल नाही तर घरी बसेल

  • @Sushil657
    @Sushil657 5 років тому +2

    भाऊबीजीला ताईसाबाकडे जा की ओवाळून घ्यायला

  • @jsr9627
    @jsr9627 5 років тому +42

    सत्य बात , समझदारी और बड़े दिलवाली बात कही धनंजय मुंडे आपने 👍👌👌

  • @amarkumbhar7774
    @amarkumbhar7774 5 років тому +39

    हा माणुस हुशार आहे . फार राजकारणातला किडा आहे पक्का

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 5 років тому +4

      हो ना । भ्रष्टाचाराची किड लागलीय।।त्याच उत्तर लवकरच द्यायची आहेत।।

  • @naseemshaikh8852
    @naseemshaikh8852 5 років тому +48

    महाराष्ट्र की राजनीती का ये लंबी रेस का घोडा है

  • @akashmishra5369
    @akashmishra5369 5 років тому +11

    सर आपले विचार अतिशय Great आहेत तर प्लिज मोठे भाऊ म्हणून ताईंना माफ करा 🙏🙏

  • @santoshatole7682
    @santoshatole7682 5 років тому +9

    राजकारण नाती संपवतो हे सर्व महाराष्ट्राला परिचित आहे

  • @shivajijagtap9022
    @shivajijagtap9022 5 років тому +8

    साहेबं.
    ती.लहान.बहीन.आहे.
    ती.तुम्हाला.भाऊबिजं.करायला.
    ऐणार.
    तुम्हाला.कधि.कायं.झालं.तर
    पहिले.तिचं.रडतं.धावत.ऐईल
    आखिर.रक्तं.आहे
    तुम्ही.पणं.जरा.कमी.पणा.घ्या.
    आखिर.ती.आपली.लहाण.
    बहीन.आहे.

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 5 років тому +32

    मा,धनंजय मुंडे साहेबांना विरोधी पक्ष नेते बनवा कारण स्वच्छ चारित्र्याचे ते नेता आहेत

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 5 років тому +4

    सगळे मतभेद विसरून एक व्हा पक्ष कोणताही असो पण तुम्ही संबंध जपा

  • @Tatyasaheb3
    @Tatyasaheb3 5 років тому +3

    शेवटी बहीण भाऊ आहेत तुम्ही तुमच्या नात्या मध्ये राजकारण घेऊ नका

  • @nitinmore6528
    @nitinmore6528 5 років тому +12

    खुप छान विचार आहेत साहेब तुमचे
    The Great Sir

  • @pramodmalodepatil8773
    @pramodmalodepatil8773 5 років тому

    धनू भाऊ खूप गाजणार विधानसभेत........ खुप जळू लागलेत विरोधक भाऊंचे....... पण भाऊ आपला दरारा असाच राहो.. हीच देवाकडे प्रार्थना करतो... कारण तुम्हीच असे एकमेव माणूस आहात विधानसभेत जो की शेतकरी च्या बाजूने बोलतात

  • @s.k714
    @s.k714 5 років тому +12

    Dhanjay munde ch hotil opposition leader... No doubt 🙏🤘
    7 varsh mehnat ghetli DM ne

    • @machindarjadhav4042
      @machindarjadhav4042 5 років тому +1

      खरचं माणलं धऩुभाऊ तुमालां व तुमच्या विचांराणां 🙏

  • @ankushkengar3667
    @ankushkengar3667 4 роки тому +1

    The great actor

  • @mrdipakarote6842
    @mrdipakarote6842 5 років тому +11

    धनु भाऊ तुमच्या विषयी कोणी काय राजकारण केलं समजल आहे जाणते ला कोणी किती तुमच्यावर कलंक लावले तरी जनतेला सगळे समजले आहे . धनु भाऊ सगळ्यात वेगळे आहे एक दिवस हा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @pravinchavan9821
    @pravinchavan9821 5 років тому +16

    Why u are asking family question

  • @ankushnagargoje7133
    @ankushnagargoje7133 5 років тому +7

    Atta raktach naat ha shikavnar

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 5 років тому +13

    वा धनुभाऊ वा डायरेक्ट सिक्सर.
    100% marks.
    ।।जय भगवान।।जय गोपिनाथ।।

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 5 років тому +1

      काय भाऊ।।कसलं राहिलय जय गोपिनाथ
      ।यान काय ठेवलय गोपीनाथरावांच।।

  • @gajanandoifhode6344
    @gajanandoifhode6344 4 роки тому +1

    Super

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 5 років тому +9

    नात्याची भाषा यांनी बोलण म्हणजे उलट्या बोंबाच की।।
    मिडियान भाषणातल "बीप"काढून ऐकवा कि जनतेला।।जरा हिम्मत दाखवा।।

    • @dvaibhav1
      @dvaibhav1 5 років тому +2

      अगदी खरं आहे.
      .
      आधी खालच्या पातळीवर टीका करायची व नंतर सारवासारव करायची.
      हे अयोग्य आहे.

    • @krishna99047
      @krishna99047 5 років тому

      Clip purn eka sir Dm khalchya patalivar bolale nahit me sudhha tai samrthak ahe pan ya mudhyavar Dm sobat ahe

    • @krishna99047
      @krishna99047 5 років тому

      Ya madhe dha cha MA Kelay kahi lokani

  • @sachinkamble6800
    @sachinkamble6800 5 років тому +1

    Dhanjay saheb me thanyat rahto aapla jast parichay nahi pan snagto tumcha vyaktimatva baghun sangto maharashtra che cm tumich vhave

  • @tukaramghuge1375
    @tukaramghuge1375 5 років тому

    Aare tu Ch kelay khalch patalich Rajkaran ........... Only Tai saheb Ch.

  • @sahilshaikh2162
    @sahilshaikh2162 5 років тому +4

    सत्यमेव जयते..! हे खरंच २४ ला कळाले..!
    Only Dm...!

  • @RR77736
    @RR77736 4 роки тому

    तुम्ही राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा व बहिणेचे नाते वेगळे आहे यात गफ़लत करू नका.. किती ही मानलेल्या बहिणी जरी चांगल्या असल्या तरी... सखी बहीण बहीण असते...

  • @Unknown-bs8gx
    @Unknown-bs8gx 5 років тому +5

    pankaja mhante dhananjay ha vishay samplay ani dhanubhau boltat nat sampat nahi....

  • @नमोबुध्दायजयभीम-घ3झ

    मुळात राजकारणी कोणाच एका पक्षात राहत नाही किंवा थांबत नाही म्हणून ज्या पक्षात आहेत तेथूनच जनतेचे काम कराव P.G.पासून K.G.पर्यत मोफत शिक्षण दिले पाहिजे ही विनंती आहे

  • @aakashshinde3997
    @aakashshinde3997 5 років тому

    तुम्ही वरून बोलताय आतुन तुम्ही कुठे आहात

  • @sominathborade8313
    @sominathborade8313 5 років тому +1

    अररे हे सोगाडे याच्या आगांत खुप नाटक

  • @pralhadlaxmanzambarezambar2059
    @pralhadlaxmanzambarezambar2059 5 років тому +14

    GREAT SAHEB

  • @sagarsasane746
    @sagarsasane746 5 років тому +5

    Khup samnjasya v mnaatlaa raajaaa maaanuss dewmaanusss DM premi...me kolhaapurkr

  • @naturalnature1072
    @naturalnature1072 5 років тому +1

    Sir kahi pan mana pankja tai mundhe yani keleli jalsandharnachi kamache results utamch alet

  • @bollywoodcomedy5588
    @bollywoodcomedy5588 5 років тому +5

    Pankaja munde deserve to lose & Dhananjay munde deserve to win...सत्यमेव जयते

  • @shyamchore7955
    @shyamchore7955 5 років тому +1

    Very good actor. Kay bhavmudra, awajacha barkava apratim.

  • @superpowerindia4293
    @superpowerindia4293 5 років тому +6

    No pm, cm, In Parali only DM

  • @amolsomde3879
    @amolsomde3879 5 років тому +2

    धनु भाऊ तुमी CM होनार 5 साल थांबा

  • @maheshambhore1825
    @maheshambhore1825 5 років тому +9

    धनु भाऊ राजकारण आत्ता संपले आता बहीण भाऊ नाते जपा ।आणि भाऊ बीज फोटो शेर करा ।

    • @sahityajagat3486
      @sahityajagat3486 5 років тому

      बरोबर भाऊ हे झालं पाहिजे बघुया काय घडतय .

  • @ganeshkharde5465
    @ganeshkharde5465 5 років тому +1

    फक्त पंकजा ताई

  • @ramprasadkhupse4110
    @ramprasadkhupse4110 5 років тому +3

    Great bhau DM

    • @vilasraodeshmukh9456
      @vilasraodeshmukh9456 5 років тому

      धनंजय मुंडे ला चांगले भविष्य आहे

  • @vishalsonwane5360
    @vishalsonwane5360 5 років тому +2

    बोका

  • @ashokkale5094
    @ashokkale5094 5 років тому

    मतदार संघ बदला मुंडेसाहेब

  • @omkardesai8993
    @omkardesai8993 4 роки тому

    तुला धनु सेवेच फ़ळ मिळाले आहे

  • @sahityajagat3486
    @sahityajagat3486 5 років тому +3

    खुप सुंदर बोलता आपण आपले नात्याबद्दल चे विचार आवडले जय हरी धनंजय भाऊ बारामती लोकसभा एक मतदार .आमचे आजचे गोपीनाथजी. दिपकजी आपले पण आभार

    • @haripawar5965
      @haripawar5965 5 років тому +1

      तरी पन भाऊबीज साजरी करा

    • @sahityajagat3486
      @sahityajagat3486 5 років тому

      @@haripawar5965 🙌

  • @लखनव्हि.मरशिवणे

    मराठवाड्याच लाडक नेतृत्व धनु भाऊ

  • @harshaneel6315
    @harshaneel6315 5 років тому

    Bahin bhavat vad lavnaryanna fashi dya

  • @girishjadhav8587
    @girishjadhav8587 5 років тому +1

    मूंडे साहेब भाऊबीजेला पंकजा ताई कडे जा. मनाचं मोठेपणा दाखवा.

  • @jeevankokate001
    @jeevankokate001 5 років тому +5

    One and only dhanu bhau...

  • @s.s.pathankhan3520
    @s.s.pathankhan3520 5 років тому

    डीएम ला भि होऊन पीएम आला परली

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 років тому +5

    सुंदर मनोगत

  • @Tatyasaheb3
    @Tatyasaheb3 5 років тому +1

    राजकारण बाजूला सारून बहीण भाऊ सारखे रहा खूप बरे वाटेल

  • @sagartatkare1074
    @sagartatkare1074 5 років тому

    मोठ्या मनाचा आमचा धनुभाऊ

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 5 років тому +5

    Bahinila sasari pathava.

  • @babnkamble6857
    @babnkamble6857 5 років тому +1

    जयकांत शिर्के

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 5 років тому +4

    लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान

  • @vishalgaykawad6078
    @vishalgaykawad6078 5 років тому +1

    Bjp che channel rastrawadi dakhavayala lagale

  • @atuljagtap6197
    @atuljagtap6197 5 років тому +1

    खोट बोलतोय धनंजय

  • @pramodpatil4174
    @pramodpatil4174 5 років тому +2

    Different types approach towards all subjects is seen ,very good.

  • @sunilpurohit5511
    @sunilpurohit5511 5 років тому +4

    काही नाही मीळत बोलू नका

  • @DrVishall
    @DrVishall 5 років тому +1

    The clarity of thought and speech of Dhananjay Munde will one day make him Chief Minister of Maharashtra.

  • @balirambhaygude6447
    @balirambhaygude6447 5 років тому +2

    Shivsena cm
    Rashtravadi home minister
    Congress revenew minister
    Bagha patla tar

  • @rahulgaikwad3009
    @rahulgaikwad3009 5 років тому +3

    DHANAJY YANCHA AAVAJ ASA AAHE EMOTIONAL MOVIE DUBBING MADE HIT HOEL.....

  • @sudhirgawande55
    @sudhirgawande55 5 років тому +11

    दोघांमध्ये अहंकारी कोण आहे‍?भाऊबीज जवळ आली, विचार होऊदे दोन्ही बाजूंनी,

  • @devendrafunde796
    @devendrafunde796 5 років тому

    बकिचे नेते मेलेत का .काही झालं का धनु भाऊ आणि पंकजा मुंडे ..... लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ....इतके पण का त्यांना वेठीवर धरले आहे तुम्ही .

  • @avinashbhalerao6372
    @avinashbhalerao6372 5 років тому +3

    DM

  • @yogeshrokade4779
    @yogeshrokade4779 5 років тому +4

    DM banega ek din CM great person

  • @tanweerattar8556
    @tanweerattar8556 5 років тому

    Only DM boss!!

  • @sureshwaghmare3879
    @sureshwaghmare3879 5 років тому +4

    भाऊ you are great

  • @ashokwani5644
    @ashokwani5644 4 роки тому

    Only DM boss

  • @pawanmugave313
    @pawanmugave313 5 років тому +5

    Good thinking DM.

  • @ayushkamble4417
    @ayushkamble4417 5 років тому +5

    Jay Maharashtra

  • @savitashinde5296
    @savitashinde5296 5 років тому +5

    All the best DM saheb

  • @pradeepshewale6528
    @pradeepshewale6528 5 років тому +3

    🏩🅰🏩, ABOUT, THODA, ROMENTIC,
    HOYCHA, AADHIKAR, ED,
    MILLAN, KAY, "!!😎

  • @abhishekshinde6302
    @abhishekshinde6302 5 років тому +3

    Only DM next CM🙏

  • @azimshaikh5653
    @azimshaikh5653 5 років тому +5

    Happy diwali DM

  • @sagarchavan9715
    @sagarchavan9715 5 років тому +1

    शिवसेना

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 5 років тому

    धनुभाऊ मानले तुम्हाला निवडून येऊनही एवढा साधेपणा त्यामुळेच तुम्ही आवडतात

  • @adarshpatil1201
    @adarshpatil1201 5 років тому +8

    Competition lavla gharatch...ani aaplya lokkana pn yaat jast aavad(TV effect)😶
    Ani jinkla kon !! Gharatlach manus
    Bakiche paksh side la😁
    Its called Strategy 🤗

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 5 років тому +1

    साजके वाईट वाटतं पण भावनिक राजकारण करायचं नाही लाचारी दाखवले सारखं वाटतं

  • @subhashgadade8312
    @subhashgadade8312 5 років тому +3

    Vima daa bhau

  • @ashokgolhar1737
    @ashokgolhar1737 5 років тому +2

    Only D.m Boss

  • @sharadchormale925
    @sharadchormale925 5 років тому +6

    आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ द्या आपल्या धनु भाऊला उपमुख्यमंत्री करा काय म्हणते पब्लिक 🙏🙏

  • @sachindandge764
    @sachindandge764 5 років тому

    मग तुम्ही भाजपात जाणार का ताई तुमच्या पक्षात येणार?नातीगोती आपापल्या घरात ठेवा, जनतेला त्याच काहीही देणंघेणं नाही तुम्ही निवडून आलात कामाचं बोला.लोकांना भावनिक करण्यात मुंडे भावंडं पटाईत

  • @sagarkarande3106
    @sagarkarande3106 5 років тому +9

    तुमला वाटतका परळी चा विकास होयलका

  • @dr.ganeshsukhadeve6465
    @dr.ganeshsukhadeve6465 5 років тому

    जे मूंढे साहेबाना नाकारत होते त्यानीमूंढे घरान्यात आगोची ठीनगी लावली

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 5 років тому

    ते दोघे पूर्ण शेंडीची ।।।।।।लावणार थोडा वेळ द्या त्यांना

  • @ramanandkarad2311
    @ramanandkarad2311 5 років тому

    ताईसाहेब आणि धनुभाऊ यांनी एकत्र आले पाहिजे

  • @sanketparate9192
    @sanketparate9192 5 років тому +4

    Great 💐

  • @allhakabaapbaap1812
    @allhakabaapbaap1812 5 років тому

    सुटला शेतकरी शेतकरी शेतकरी मूर्ख तुम्ही लोक हेशेतकरी कसले कष्टकरी कष्टकरी आहेत त्यांना भीक नको आहे कायमचा उपाय हवाय त्यांच्या नावावर तुमच्या पोळ्या भाजणे बंद करा