नर्मदे हर खूपच छान अनुभव लहान मुलांना पण परिक्रमा करणार्या विषयी वाटणारी आपुलकी परिस्थिती साधारण असली तरी देण्याची दानत त्याच्या त असते खुपच छान वर्णन हर हर नर्मदे
सहपरीक्रमावासी पेक्षा स्थानिक लोक जास्त प्रेमळ वाटले...स्थानिक लोकांचा खुप छान अनुभव आलेत मला आठ दिवसांत. मला वाटत आपल्या प्रारब्धा चा अनुभव येण म्हणजे नर्मदा काठच्या स्थानिक लोकांचा दृष्टिकोन कसा आहे आपल्या विषयी हेच असाव .सहपरीक्रमावासी तर मनात कोणत्याही भावना ठेऊन असु शकतात. तो त्यांच्या मुळ स्वभाव, जडणघडण आणि मुलभुत वैचारीक तेचा भाग असतो.ते दुसर्या कुणाच्या प्रारब्धा चा भाग असु शकत नाही. अर्थात हा माझा विचार आहे. सर्वांनाच असे वाटेल असे नाही
मी सर्व अनुभव नीट ऐकतो आहे. पूनम नावाची मुलगी "आकर्षक नव्हती" काय बोलून गेलेत तुम्ही बाबाजी? तुमच्या आकर्षक पणाच्या कल्पना च्या चष्मा तुन त्या चिमुरडीला बगत होता म्हणजे?
मी दोष नाही शोधात आहे, पण मला तो शब्द खटाकला. एका वेळी 3 बिस्कीट चे पुडे खाऊन जातं असे ही म्हणालात. परिक्रमा मध्ये संयम आणि अल्प गरजा ठेवणे आवश्यक. तसें आढळून नाही आले मला.
Narmade Har 🚩
नर्मदे हर हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर हर महादेव जीवन भर आळंदी देवाची पुणे महाराष्ट्र गुरव बाबा
नर्मदे हर.
🙏🌺🌹🌷👌👌
Waiting for 74 blog
Ñarmade har
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अतिशय सुंदर आहे वातावरण पवित्र होते मन प्रसन्न झाले धन्यवाद 👌👌✌✌
सुंदर अनुभवकथन. प्रत्यक्ष परिक्रमा करत आहोत असं वाटत होतं. मनःपूर्वक आभार आणि जीवनातील पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खुपच छान नर्मदे हर
नर्मदे हर , नेहमी प्रमाणे सूंदर विवेचन👌🙏
🙏नमस्कार गुरुजी 🙏
नर्मदे हर हर
Narmade har
Narmade har 🙏🚩
Narmade har🙏
छान परीक़मा व अनूभव छान वाटले पुढच्या अनुभव आवडेल
नर्मदे हर
नर्मदे हर, 🙏🙏. waiting eagerly for next part...
RAm KRISHNA HARI Maharaj PART 74 Not Abilene All PART good
Narmade Har! Waah! Apurva katha.
Hari Om Tatsat!
।। नर्मदे हर ।।
🕉 नर्मदे हर ....छान वर्णन
नर्मदे हर...वाघ दिसणे आणि ते सुंदर मंदिर असणे,छान अनुभव.
नर्मदे हर.....
When u will post further blog
पुढील भाग पण ऐकयचे उछुक आहे नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर खूपच छान अनुभव लहान मुलांना पण परिक्रमा करणार्या विषयी वाटणारी आपुलकी परिस्थिती साधारण असली तरी देण्याची दानत त्याच्या त असते खुपच छान वर्णन हर हर नर्मदे
सहपरीक्रमावासी पेक्षा स्थानिक लोक जास्त प्रेमळ वाटले...स्थानिक लोकांचा खुप छान अनुभव आलेत मला आठ दिवसांत. मला वाटत आपल्या प्रारब्धा चा अनुभव येण म्हणजे नर्मदा काठच्या स्थानिक लोकांचा दृष्टिकोन कसा आहे आपल्या विषयी हेच असाव .सहपरीक्रमावासी तर मनात कोणत्याही भावना ठेऊन असु शकतात. तो त्यांच्या मुळ स्वभाव, जडणघडण आणि मुलभुत वैचारीक तेचा भाग असतो.ते दुसर्या कुणाच्या प्रारब्धा चा भाग असु शकत नाही. अर्थात हा माझा विचार आहे. सर्वांनाच असे वाटेल असे नाही
तुमची पण नर्मदा परिक्रमा झाली आहे का किती दिवस लागले
@@malini7639 मी परीक्रमा नाही केली अजुन आठ दिवस चालले एका गृप सोबत परीक्रमा करण्याची खुप इच्छा आहे बघु केव्हा योग येतो ते
All 1 to 73 parts The Best Please let us know 74 and further episodes waiting
गुरुजी ७३ पुढील भाग कधी ऐकायला मिळतील,
Please upload next part 74 & there on.
मी सर्व अनुभव नीट ऐकतो आहे.
पूनम नावाची मुलगी "आकर्षक नव्हती"
काय बोलून गेलेत तुम्ही बाबाजी?
तुमच्या आकर्षक पणाच्या कल्पना च्या चष्मा तुन त्या चिमुरडीला बगत होता म्हणजे?
Maharaj pudil bhag lavakar taka kiti vat bagayachi
pudhla bhag taklay ka?
74 भाग तयार कधी होणार
पुढील भाग कधी?
नर्मदे हर 🙏
मी तुमचे १ ते ७३ भाग ऐकले खुपचं छान वाटलं
...परंतु त्यापुढील भाग प्लेलिस्ट मध्ये मिळत नाहीत ....तरी कृपया मार्गदर्शन करावे कसे मिळतील
पुढील भाग कुठे आहेत दादा?? उत्सुकता लागली आहे.... नर्मदे हर 🚩🚩🙏
मी दोष नाही शोधात आहे, पण मला तो शब्द खटाकला. एका वेळी 3 बिस्कीट चे पुडे खाऊन जातं असे ही म्हणालात. परिक्रमा मध्ये संयम आणि अल्प गरजा ठेवणे आवश्यक. तसें आढळून नाही आले मला.
ha bhag shevatcha aahe ka?guruji
Babaji mi tumche narmada parkramache sarva video pahile ase watate aikat rahave .
Tumhi pudhachehi bhag kathan kara aamhi wat pahatoy . Tase mi itarahi tumche video pahile tyat Rakshabandhan ha sarvat manala bhavlela video. Malahi narmada parikrama karaychi aahe . Bagu maiya keva bolavte.
Narmade har
नर्मदे हर हर
Ñarmade har
नर्मदे हर
Narmade har
नर्मदे हर...वाघ दिसणे आणि ते सुंदर मंदिर असणे,छान अनुभव.
Narmade har
नर्मदे हर
narmade har
narmade har
Narmade har