अंजली ताई खरंच खूप हिम्मत आहे तुमच्यात.. पण याच हिमतीमुळे नेहमी काळजी वाटते तुमची.. जेव्हा तुमच्यासारखे लोक मुख्यमंत्री पदा पर्यंत जातील तेव्हाच खरे चांगले दिवस येतील सामान्य माणसाला 🙏
ज्या परळी व बीड जिल्ह्यात जे पोलिस कर्मचारी व अधिकारी यांची नावांची यादी जाहीर केली आहे त्या पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या फोन चा सी डी आर तपासला पाहिजे
या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक तिच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पूर्ण अपयश आलं आहे
अंधारे बाई अंजली दमा नि या चे समाज कार्य बघा किती तारीफ करण्या सारखे आहे आणि तुझे कार्य निव्वळ फालतु बडबड करायचे येवढे च आहे अंधारे बाई अंजली दमा नि या कशा पॉइंट शीर बोलतात असा असावा लढा अंजली दमा नि या तुम्ही खरोखर ग्रेट आहात तुम्हाला मानाचा मुजरा
ताई तुमचा लढा हा खूप महत्त्वाचा आहे कारण माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.या मध्य कोणी जातपात धर्म पाहत असेल तर ते सामाजिक जनसामान्य जनतेला भयंकर घातक आहे म्हणून महराष्ट्रातील जनतेने एक माणूस म्हणून विचार केला पाहिजे.सरकारने सत्त्येचा आणि न्यायपालिकेच विचार केला पाहिजे आणि सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे याचा विचार करावा
महाराष्ट्रातील राजकारणात गूंडशाही, भ्रष्टाचार संपल्याशिवाय नविन तरूण पिढी उभी राहू शकणार नाही. यासाठी असाच लढा दिल्याशिवाय जनतेला पर्याय नाही.अंजलीताई नी महाराष्ट्रातील जनतेला जागरूक केले.आता तरी जनतेने जागे व्हावे.
ताई उंद्राला मांजर साक्षी. केवळ 10ते 12घराणी महराष्ट्रावर राज्य करतात, महाराष्ट्र आपल्या बापाच्या मालकीचा आहे, जनता ही त्यांची गुलाम, किंवा सालगीर समजतात
साहेब ...देशमुख यांना न्याय मिळाला पहिजे .. .. परंतु शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार हे सरकार ले विचारा सोयाबीन तूर हरभरा कापूस मालाला भाव दया म्हणा....... दोन्ही गंभीर आहे परंतु शेतकऱ्यांना न्याय कोणीच देत नाही... मिडिया, सरकार, विरोधक, नेते आणि हे समाज सुधारक सगळे एका माळीचे मनी....... काय...... नुसते.......
Tai tumhi je Kay kartay hi khari lokshahi vatte nahitar aata bhrashtachyaramule lokancha vishvas udalay pan Tai tumchya sarkhi lok aahet mhanun aajun aadhar vatto nahitar avghad aahe Sara Maharashtra Tai tumchya barobar aahe
लोकशाही संपुष्टात आली असं वाटत होत पण अंजली ताई तुमच्यासारख्या लोकांकडे न्यायासाठी असं लढताना पाहिलं की धीर येतो.खूप अभिमान वाटतो ताई तुमचा.
अंजली दमानिया म्हणजे महाराष्ट्राची झाशीची राणीच म्हणावी लागेल मॅडम आप आगे बढो हम आपके साथ है कोल्हापूर से पाटील
ताई तुम्ही लढात रहा जनता तुम्हचा पाठिंशी आहें
अंजली ताई तुमचा हा गैरसमज.. की ते राजीनामा घेतील.. ते सर्वजण एकाच माळीचे मनी आहे.
अंजलीताई तुमच्यासारखे समाजात दोन-चार लोक असले पाहिजे. तेव्हा कुठे जनतेला न्याय मिळेल.
अंजली ताई खरंच खूप हिम्मत आहे तुमच्यात.. पण याच हिमतीमुळे नेहमी काळजी वाटते तुमची.. जेव्हा तुमच्यासारखे लोक मुख्यमंत्री पदा पर्यंत जातील तेव्हाच खरे चांगले दिवस येतील सामान्य माणसाला 🙏
दमानीयाताई,खरच आपण महान आहात
💯% योग्य आहे ताई सरकार ठीकानावर या हे जनतेला कळते आहे 👍🙏🙏🙏
आधुनिक झाशीची राणी लां सलाम
अंजली दमानिया ताई तुमचं मानावं तेवढं कमीच आभार तुम्ही जे मुद्दे मांडता त्याबद्दल ताई धन्यवाद
ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏🙏🙏
ताई आपणास "महाराष्ट्र भूषण" मिळायला हवे. खर ना...
ताई तुम्हाला लाख लाख धन्यवाद
पोलिस तक्रार नोंदवत नाहीत मग गृहमंत्री काय करत आहेत?? गृहमंत्र्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सार्वजनिक करावा.जनतेने न्याय कोणाकडे मागायचा??
धन्यवाद माऊली ❤
अंजली ताई सारखे व्यक्तिमत्व भेटन मुश्कील आहे या जगात
ताई तुम्हाला जनतेचा पाठींबा आहें तुम्ही लढात रहा
ज्या परळी व बीड जिल्ह्यात जे पोलिस कर्मचारी व अधिकारी यांची नावांची यादी जाहीर केली आहे त्या पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या फोन चा सी डी आर तपासला पाहिजे
या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक तिच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पूर्ण अपयश आलं आहे
Good information 👍👍 salute to tai.
अंजली ताई तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे अभिमान आहे आमला तुमचा
Wahh ताई...great
ताई लोकशाहीच्या माध्यमातून लढा संपूर्ण महाराष्ट्र राज्य जनता तुम्हाला पाठिंबा आहे धन्यवाद ताई
ताई तुमच्या कार्याला मानाचा मुजरा
अजितदादा फडणवीस मुढे यानी सर्वानी लाज सोडलेली आहे नायतर इथुन मागेच राजीनामा घ्यायला आणि द्यायला पाहिजे होता
अंजनी ताई जय महाराष्ट्र
दमानिया यांनी चांगली कामगिरी केली आहे आता तरी पवार यांनी लक्ष घालून मुंडेचा राजीनामा घ्यावा
फडणवीस व दादा साठी धनंजय मुंडे हे राजकीय सोय असल्याने त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही.
फार छान ताई
Tai tumchya karyala salam ❤❤
कलम की ताकत
अंजली मॅडम तुमच्याकडे बघून धीर मिळतोय लोकांना, ईश्वर आपणास अधिक बळ देवो
अंजली ताई आपल्या कार्याने आशी आशा वाटतेय कि नक्कीच न्याय मिळेल
I am proud of you mam keep it up
सन्मा अंजली ताई सारखे निर्भिड लोकप्रतिनिधी पाहीजेत
ताई अजित पवार यांना सर्व माहिती आहे तरी पण राजीनामा घेतला जात नाही तुम्ही पिच्छा सोडू नका
अंधारे बाई अंजली दमा नि या चे समाज कार्य बघा किती तारीफ करण्या सारखे आहे आणि तुझे कार्य निव्वळ फालतु बडबड करायचे येवढे च आहे अंधारे बाई अंजली दमा नि या कशा पॉइंट शीर बोलतात असा असावा लढा अंजली दमा नि या तुम्ही खरोखर ग्रेट आहात तुम्हाला मानाचा मुजरा
#गंगाधर ही #शक्तिमान हैं 😕
#उचला कि
दाखवा कि हिम्मत अजून किती प्रतिमा मलीन करणार आहे #गृह्खात😖
ताई ईतक्या पोटतिडकीने लढा देता हे खरोखरच भुषनाहॅ आहे न्याय मिळणारच सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे
Tai aani Mumbai tak great
ताई सलाम तुमचे कार्याला
🙏
सही...👍
ताई तुमचा लढा हा खूप महत्त्वाचा आहे कारण माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.या मध्य कोणी जातपात धर्म पाहत असेल तर ते सामाजिक जनसामान्य जनतेला भयंकर घातक आहे म्हणून महराष्ट्रातील जनतेने एक माणूस म्हणून विचार केला पाहिजे.सरकारने सत्त्येचा आणि न्यायपालिकेच विचार केला पाहिजे आणि सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे याचा विचार करावा
ताई तुम्हीच व्हा आपल्या राज्याच्या गृहमंत्री...
प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळेल
बीड. एक. जंगल. राज. हे. एक. सत्य. ---dhanyavad
ताई आपल्या कार्यास सलाम
ताई तुमच्या लढ्यात सामान्य जनतेला सामील करून घ्या.
Heartly Salute to anjali tai 😊
Good work
मडम सगळे आमदार व खासदार याचं पन बघा
माऊली मी तुच्या सोबत आहे 🙏🙏
महाराष्ट्रातील राजकारणात गूंडशाही, भ्रष्टाचार संपल्याशिवाय नविन तरूण पिढी उभी राहू शकणार नाही. यासाठी असाच लढा दिल्याशिवाय जनतेला पर्याय नाही.अंजलीताई नी महाराष्ट्रातील जनतेला जागरूक केले.आता तरी जनतेने जागे व्हावे.
ताईसाहेब जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान
ताई उंद्राला मांजर साक्षी. केवळ 10ते 12घराणी महराष्ट्रावर राज्य करतात, महाराष्ट्र आपल्या बापाच्या मालकीचा आहे, जनता ही त्यांची गुलाम, किंवा सालगीर समजतात
Salute to your social work madam🎉
माननीय अंजली दमानिया या वाघिणी सारखं लढत आहेत.
🌹🌹🙏
super 😊
दादा ला सगळं माहीत तरी पण शांत
ताई तुम्ही लढा ,महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे,
Bap re shocking
एक लंपट दुसर्यां लपटला वाचवणारच
साहेब ...देशमुख यांना न्याय मिळाला पहिजे .. .. परंतु शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार हे सरकार ले विचारा सोयाबीन तूर हरभरा कापूस मालाला भाव दया म्हणा....... दोन्ही गंभीर आहे परंतु शेतकऱ्यांना न्याय कोणीच देत नाही... मिडिया, सरकार, विरोधक, नेते आणि हे समाज सुधारक सगळे एका माळीचे मनी....... काय...... नुसते.......
Anjali tai zindabad. Sodu naka tya Dhananjay Mundela
ताई तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या आहात तेव्हा तुम्हाला मोबाइल कंपनीकडून CDR मिळत असेल तर घ्यावेत
ते असं म्हणाले का? की = शिव शाहू फूले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे=
अंजलि ताई, बीड पोलिस एक पूर्ण बदलावी लागेल त्यांची कोणी कीमत पन करत नाही न सामान्य जानतेला तर बीड विश्वास पन नाही तया बीड पोलिसवर
मुढेचा कारनामा cm व Dcm ना माहित नसेल काय
मॅडम यात काही ही फरक पडणार नाही. सर्व एकाच माळेचे मणी आहेत.
सालम तुम्हाला 🙏🏻
हुशार व्यक्तिमतत्व ताईसाहेब
ताई हे सरकार e v mचे आहे जनतेचे निवडून दिलेले नाही मग योग्य न्याय कसा मिळेल
Dhanjay mundea la mantri tun kada,
Dadana anek goshti mahiti nhavtya😂
हो आता केले पुरावेही नष्ट दादांनी बसा आता
BJP पूर्ण मुंढे ला support करणार
काहीही उपयोग होणार नाही
विनाकारण थकु नका.
ज्या दादा चासत्तर हजार कोटी चा घोटाळा तो काय राजीनामा घेणार
Dada Munde cha resign gha
Saluate Anjali D .🙏🙏
10 वी पर्यंत शिक्षण झालेला मुख्यमंत्री काय निर्णय घेणार. त्याचे पण हात बरबाटलेलं आहेत.
मुख्यमंत्री 10 पर्यंत शिकलेले आहेत,या तुमच्या विधानाबददल तुम्हाला सर्वज्ञानी म्हणुन पदवी दिली पाहिजे.
दादा क्लीन आहेत का?
Jar kahi karaych asel tar media vr purave takun dya Sagal barobar hoil baki asa kahi kel tari tyanla farak nahi padnar
ते काहीच करणार नाही
Aatun dada la pn Sagal mahit asel
Previous SP was most corrupt person Ed,CB ? Shame on mahayuti 😮 I
अंजली ताई तुम्ही त्या सरपंचाच्या बायकोला न्याय मिळवून द्या खूप उपकार होतील
Nete he changale abhinate dekhil astat
Tai tumhi je Kay kartay hi khari lokshahi vatte nahitar aata bhrashtachyaramule lokancha vishvas udalay pan Tai tumchya sarkhi lok aahet mhanun aajun aadhar vatto nahitar avghad aahe Sara Maharashtra Tai tumchya barobar aahe
Madam Tumhala mahit ahe ka A=B , B=C mhanun A=C, Socho samzo aur ........
Dev pawla
😅😅😅😅
ताई आपण भाबड्या आहात का ! एक चोर दुसऱ्या चोराला सामील असतो !
Kahi karnar nahiye fakt varun boltat
अंजलीताई तुमचं कमवण्याचं स्रोत कशावर आहेत तुम्ही अख्खे महाराष्ट्र फिरतात हे पैसा कुठून येतो
Tai tumchya sarkhe lok aankhi pudhe vhayla have
हो ना माँ साहेब म्हणा..
Batman ahe tai te
Tai dada ni moke wasle wachavlet