ज्या मुलाकडे पैसा नाही, घरदार नाही आई वडील नाही आणि फक्त फौजी होण्याचं स्वप्न आहे अश्या मुला बरोबर लग्न करायला तयार होणारी शितल खरंच ग्रेट आहे. आजकाल मुली फक्त पैसा गाडी, घरदार ह्याच गोष्टी बघतात. शितल सारखी मुलगी म्हणजे अज्याच भाग्यच आहे.ह्यालाच म्हणतात खरं प्रेम अगदी खरं.
मामी जर तुला मुलगा असता तर त्याच्या बरोबर पण महिन्याचा खरच घेतला असता का कशाला तोडावर खोट मुखवटा लावतेस मामी तुनही तर मामी होण्याच थोडी तरी लाज वाटून दे
आसली मामी असतेय काय आज्या लगा,ही तुला संभाळून दमली नाही पैसे मागतेय 😡,👉 मामा दिवस रात्र कष्ट करतात कारखान्यावर तेव्हा घर चालतंय एवढं लक्षात ठेव अजिंक्य 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
16:35 😢Emotional Seen....आई विना सार जग अधुरे😢
💯
ज्या मुलाकडे पैसा नाही, घरदार नाही आई वडील नाही आणि फक्त फौजी होण्याचं स्वप्न आहे अश्या मुला बरोबर लग्न करायला तयार होणारी शितल खरंच ग्रेट आहे.
आजकाल मुली फक्त पैसा गाडी, घरदार ह्याच गोष्टी बघतात.
शितल सारखी मुलगी म्हणजे अज्याच भाग्यच आहे.ह्यालाच म्हणतात खरं प्रेम अगदी खरं.
शितल तुझी आणि अजिंक्य ची जोड़ी खुपच भारी आहे
कहाणी लिहिणारा दिवा लावून भारतात सापडणार नाही ♥️♥️👌👌
Ho n 1 no aahe story 👌👌👌👍👍👍
Lagir jhal ji 1no story
😂
Pn ho भारतातीलच आहे, आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील
Ho kaka
आज्या रडू नकोस 😢❤ मला पण आई नाही 😢❤ ज्याला आई नाही ना त्यांना आईची किंमत करते 😢😢❤
❤ I miss you aai ❤
😢
राहूल्या तू खूप ग्रेट आहेस.. मित्र असावा तर राहूल्या सारखा...❤
हा episode bghun डोळ्यात पाणी आलं... खरच बघ आई काय असते हे आपण लक्षात घ्यायला हवं 😢
Majya pn dolyat pani aal 😢
अजिंक्य साठि शितल परफेक्ट आहे 👑😎
राहुलच्या आईने मन जिंकलस अजिंक्याच आई नसल्यावर कस असतं ते 😢😢😢👌👌👌👌👌
Deva ashi mami konala deu nako re baba aae shivay aapal konic nasty
2024madhe kon kon बघतय serial
आज्या आणि विक्या राहुल्यावर लय जळू नका 😂😂😂😂😂😂❤❤❤
हि कहाणी लिहीणारे खुप विच्यार करून लिहीली आहे
राहुल्या लई भारी आणि हुशार आहे राव
शीतल सारखी मैत्रीण जर माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभी असती तर मी त्या मामीला आणि त्या हर्षवर्धन लाच काय संपूर्ण जगाला विरोध केला असता
स्टोरी lihnaryala मनापासून सलाम ❤❤
राहुल ची आई 🙏आणि विक्रम ची आई 🙏 मन जिंकले तूम्ही
ज्याला आईबाप नसतात त्यालाच कळते किंमत काय आहे
You Are Right ❤
kharach barobar ahe
❤❤❤❤❤❤❤😊
@@pranalipatil2094bu
Ho😒
विक्रम ची आई तुम्ही लय भारी आहे
मला तुमची आठवण लय येते
आरे काही तरी तुम्ही मालीका काढून आमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहतच नाहीत😢😢😢
हर पोरगी शीतल सारखी नसते आताच्या पोरी लय बेक्कर इज्जत वाऱ्यावर सोडली आहे
माय बाप शिवाय काय खरं नसतं ❤
हा
शितल सारखी प्रेमिका मिळायला नशीब लागत
❤❤❤❤❤❤❤❤
अजिंक्य शितल 💞
असली मामी कुणालाच भेटू नाय 🥺🤬
😬😡😠😡🤬
मामी नाहि पहिली आपन आसी देवा आसी मामी कोणाला देऊ नको रे बाबा 😔😔
Mami kay mamichi porgi bhi kunala n bheto
खरच मनात घर करणारी मालीका आहे
I love you lagir zal ji all team members miss you ajya
Story great ahe ❤❤❤
लागिरं झालं जी मालीका लईच भारि एकच नंबर ❤❤❤❤❤
या मामीला आज्या मागून गोळी घालायला पहिजे, आणि पुढच्या सिरीयस मध्ये या फेडरेशन च्या अध्यक्ष म्हणजे बिन पगारी फुलाधिकारी याला घेऊ नये...
Rahul chya acting la maja grand salute 🫡 👌👌👌
एक नंबर Bhava ❤❤❤
Vaaaa Rahul che aai thume khup chaan aahe thume super ❤❤❤❤❤ aajke la samajla
😭😭😭😭मामी तुम्ही खूप वाईट आहे 😠😠😠😠😠 शितल तु किती छान आहेस👌👌👌👌👌
Most emotional episode 😢🥹😢
Love you ajinkya 😘😘😘😍
काय मामी आणि काय मामीमी वागणूक, स्वतःला मुलगा नाही म्हटल्यावर परका मुलगा असला तरी किती आपुलकीने जपला पाहिजे .
जगात शितल सारखी जिवन साथीदेवा प्रत्येक माणसाला दे पण मामी सारखी मामी कोनाला देऊ नको
Miss you sheetal
आज्याचि परस्तिती बगून डोळ्यात पाणी आले
Kar aahe
Aajya n tr rdvl rav mla 😪😔😢😥😓😭😭😭😭😭😭😭
आजिंक्यलाआई नसल्यामुळे खूप वाईट वाटतं😢
स्वताःच्या मुलाला घर गडी म्हणून राभवून घेतल असतेत का मामा जितका जिव लावतो आज्याला तितकाच जिव लावणारी शितल आहे कि
आई आसलि तर काहिच कमि पडु देत नाही
जगात लई भारी सिरीज आहे ही
आज्या भावा ऐक नंबर
मामा जीतका जीव लवतो आजाला तीतकाच जिव लावणारी आयचकि शितल
great marathi serial.........
Rahulya ek no bhava
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी😢💔🥹💔
खर अजिंक्य लय इमोस्नल झाल राव 😘😘😘
आज्या तू खरंच रोवली😭😭😭😢
रडवल लका आजा तु 😭😭😭
Kharch aajya
मित्राच्या मनातले कळते तोच खरा मित्र असतो ... ❤
आई नसतेना त्यालाच कळत आईच महत्व आज्या लडू नकोन भावा
😢😢
18:27
आज्या ची आई नसली तरी ही मावशी आहे च की भले ही मित्री ची आई आहे
Proud of aajya
Aar tya mamila Hana dharun sarkha ajyala vaitag dete...tya mamila kay kam ahe tevha gav bhar fedresion adhyaksh mhanun mirvtiy
बरोबर
🙏🙏🙏🙏🙏
😝👌🏼👌🏼👏👏
Ajinkya always❤
या मालिकेच सगळं श्रेय लेखक तेजपाल वाघंच आहे.
Miss you..... fauji
Story मस्त आहे,अशी स्टोरी माझी पण पाहिजे होती
Gp lka 😅
Brr
मामी जर तुला मुलगा असता तर त्याच्या बरोबर पण महिन्याचा खरच घेतला असता का कशाला तोडावर खोट मुखवटा लावतेस मामी तुनही तर मामी होण्याच थोडी तरी लाज वाटून दे
अशी मामी कुणाला नको रे बाबा आज्या la भेटली भाकी कुनाला नको देवा ला महीते अता भेटली नातर नको 🙏🙏🙏🙏❤❤❤
Scripted aahe salga
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी म्हणतात ते उगीच नाही.
अजिंक्य😢😢😢😢
Nshib lagt rahulya sarkha jivlag bhetayla😢❤
ज्याला आईबाप नसतात त्यालाच कळते पण राहुल सारखा मिऋ पण आसला पाहिजे जिवनात
Writers and director ek number story n direction
Ase malika parat hone nahi
Kiti pan vela baghitali tari Lagir ch hotay hya malikeche
Nitish chavan please start lagira-zhala-jee serial again please
Shital Ajay ❤️ ❤️❤️🙏
लय भारी आहे हा भाग सगळ्यात
rahul khup chhan mitracha manatli bhavna kiti chhan olkhal tu
Khadus mami 😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😡😡😠😡😠😠😡😠😡😡😡😡😠😠😡😠😠😡😠😡😡😡😡😡😡😡👿👿👿👿👿
Nice ❤jodi ❤
Kharch radavl aajyan😢😢😢
आज्या भावा रडवल लंका तु 😢
खरंच
बरोबर आहे
😢👌😢👌
I love this sirial
Mami danger ch aste hoooo saheb
मालिका खूप आवडलि❤❤
Kharach mala ajinkya Vikram aani Rahul chi maitri khup aavadate ✌️😍
❤❤खरच मामी खूप खराब आहे ❤❤
तुजसे हे रबता पण मालिका खूप भारी आहे
Dost assa pahije rahulya gat
आई असली कसलीच भीती वाटत नाही हो
किति हलकट मामी आहे की
Miss you Fouji 🥺🥺
😢😢😢miss you nitesh shivani mast jodi
Emotional episode ajinkya ni khup Emotional kela
Miss you Ajinkya
Hi
राहूल्या भावा एक नंबर 😁🙂
Miss you sirial.
पप
अ
Aajaya प्रत्येक भरती करण्याऱ्या मुलाच्या घरी सुधा असच असत😢
आसली मामी असतेय काय आज्या लगा,ही तुला संभाळून दमली नाही पैसे मागतेय 😡,👉 मामा दिवस रात्र कष्ट करतात कारखान्यावर तेव्हा घर चालतंय एवढं लक्षात ठेव अजिंक्य 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
𝐆𝐩𝐩 𝐥𝐚𝐯𝐝𝐲𝐚
Miss you lagir zal ji
Fhdi
Shital khup bhari aahe prtek situvation la positive rahte💯
Rahulya sarkha ek tri mitr pahijet ❤
Miss u 😧😢😢😢😔😔
Rahul la sarita milte sital chi maitrin❤❤❤❤😂😂😂😂😂😂😅😅😅😢😢😢
Aai.te.aaicha.asate❤❤❤
He malika madhun samjhte.. mi kiti nashibwan ahe ki mla aai baap ahe ❤️❤️❤️😊😊😊