कोलेस्टेरॉल कमी करण्या साठी 10 अन्न पदार्थ | Neha K | Marathi
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- कोलेस्टेरॉल कमी करण्या साठी 10 अन्न पदार्थ | Neha K | Marathi
कोणतीही आरोग्याची समस्या अली कि काय खाऊ नये याची लिस्ट डोळ्या सोमोर येते किंवा आजू बाजू चे लोक सांगतात. तसेच कोलेस्टेरॉल वाढणे हे हल्ली घरो घरी पाहायला मिळते. या परिस्थितीत कोणते अन्न पदार्थ आहारात समाविष्ट केले पाहिजे जेणे तुमचे कोलेस्टेरॉल कमी करायला मदत होईल हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की बघा.
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली
धन्यवाद
धन्यवाद मॅडम
Good Morning Madom , I am also Heart' Patient , So How to take care of Heart ? ❤ Please tell me about my diet.❤ I am vegetarian person.❤
What heart problem you have?
अत्युत्तम माहिती मिळाली आहे धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
उपयुक्त माहिती मिळाली. नियमित दूध घेतल्याने कोलेस्टेरोल वाढतो का?
March 28, 2024
खूप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली मॅडम👍
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
खुप छान व उपयुक्त माहिती दिली आहे मॅडम आपण,धन्यवाद
धन्यवाद !! चॅनेलला नक्की सबच्राइब करा
चांगली माहिती मिळते आहे धन्यवाद
Khupch Chhan Mahiti dilat
Danyvad 🎉
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
अत्यंत महत्त्वाची व खूप खूप छान माहिती आहे मॅडम. धन्यवाद
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Khup chhan mahiti dilit madam dhanyawad
Thank you so much. Do share with your friends and family.
No 1 mahiti
Khupach cchaan mahiti
I
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅम
Khup chan mahiti
खूप सुंदर पद्धतीने माहिती दिली आहे नेहा ताई
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice guidance
Give lecture on diabetes
खूप छान माहिती
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Khup chan
Kup chan mahiti dila dhnyavad
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप छान माहिती. धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान
छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉धन्यवाद मँडम,🎉🎉 फार छान माहिती🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thanks Madam 🙏
Welcome ! so share with your friends and family.
Thank you mam ,
Thank u very much Dr • Madam ! U have given very imported information about what essential things to eat ! Till todat i had no idea about Dark Chocolate i thought it is bitter in taste so i never bothered to puuchased it ! I will try it and Olive oil also ! 💛🙏🏽🙏🏽🙏🏽
Glad to know you liked it. Have you subscribed our channel?
उपायुक्त माहिती मिलाली
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत राहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
छांन माहीती दिली .धंन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank You ma'am for healthy video
Do follow the tips and keep yourself healthy
Good information. Thank you madam For the sharing this information.
Welcome ! have you subscribed our channel?
चांगली माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काय त्रास होतो
Thanku medam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Khupch chan guide kele
Very nice
Thanks
Thank you so much ❤khup mast Best 😊
Most welcome 😊 Have you subscribed our channel?
Best information 👌👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Needs video on gall bladder cholestasis diet mam 🙏
Thank you
Thank you for your suggestion. Will definitely think of it.
Thank you so much mam
Very informative vd
Most welcome. Have you seen my other videos ?
Very nice 👌 Thank you so much ❤
Most welcome 😊
Thanks👏👏👏
Welcome 😊 Have you subscribed our channel?
Khp chhan sangitlet👍🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thanks madam🙏
Welcome Mariya have you subscribed our channel?
Nice information
So nice of you
कृपया सगळी माहिती मराठी मध्ये सांगितल्यास बरं होईल
Thanks good information.
Thank you so much. Have yo subscribed our channel?
Vry Informative
Thank you. Don’t forget to subscribe to our channel.
Chan madam
Thank you. Have you subscribed our channel.
Thanks
Welcome! Have yo subscribed or channel?
नमस्कार! मी दररोज सकाळी दोन पाकळ्या लसूण व आलं यांचं व एक चमचा मध मिसळून ३०मिनिटाने घेतो
खूप छान , असे सातत्याने करत रहा
I'm fish lover,thanks for recomend in diet
You are most welcome ! I hope you have subscribed our cannel.
🙏
Good cholesterol वाढवण्यासाठी काय करावे.
आहारात गुड फॅट्स म्हणजे ४ भिजवलेले बदाम एक अक्रोड, १ चमचा भिजवलेले चिया सीड्स घ्या, फळ आणि फळ घ्या.
Thank you
Good information.
Thank You. Stay tuned and keep watching our videos . Do subscribe to our channel.
Good hinds
Thank you so much. Keep following.
Very good 👌 👍
Dhanyawad. Do subscribe to our channel.
जय स्वामी समर्थ जय स्वामी
जय स्वामी समर्थ
खूप छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
तुम्ही छान माहिती दिली परंतु जर कोलेस्ट्रॉल खूप म्हणजे 650 पर्यंत वाढले असेल तर तुम्ही सांगितलेली काळजी आणि टॅबलेट घेऊन आहारात तील तेल, सुकी मच्छी, सकाळी जिरा धन्याच पाणी घेतल तर चालेल का? कृपया एवढी माहिती द्यावी
६५० म्हणजे खूप जास्त आहे . आमचा सल्ला आहे की तुम्ही एकदा कन्सल्टक्शन बुक करा म्हणजे तुमच्या आहारत काय चुकतय ते काढून टाकून आवशक त्या गोष्टीचा समावेश करावे लागेल
Milk & tea is drinking is sutable or not sutable.
Please send me list to remove colastrole.
You can have low fat milk or cows milk and tea also 1 to 2 cups a day not more than that. Need to improve on other diet patterns and also include exercise in your routine.
Madam khóop sunder mahiti. Dilit manaasun dhanyvad
Dhanyawad. Tumchya feedback mule ajun video gheun yeila utsah yeto. Asech aple abhipray kalavat raha. Channel la subscribe nakki Kara.
Diabetic patient dark chocolate khau shaktat ka?
Yes 90% dark chocolate in small amounts 2 times a week.
Dr.Proffessional knowledge
Make Videos About Brain 🧠🧠🧠 Stroke Paralysis Stroke
Thank you. Yes sure will come up with such topics soon.
Maje gudke cha shande made dukane aahe maje vay 61 aahe maje vajan 100kg zale colehostol 2 varsha purve 120 hote
Cholesterol normal ahe. Vajan kami kele ka knees war kami pressure yeal. Weight loss advisible.
High cholestrolcha range kay asto sangal kay Madam.
प्रत्येक रिपोर्ट मध्ये नॉर्मल रेंज असते. कोलेस्टेरॉल २०० च्या वर असेल तर जास्त आहे.
Chhan
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
कोलोटोल म्हणजे काय असत ते सांगला त्रास काय होत
Mala hahe cholester.pan thode vadle hai.Bp pan hai.
विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे फॉलो करा
Thank you 😂
210 cholesterol levels ahy agy ki ayoky sanga mad
Borderline ahe kalji ghene garjeche ahe.
मॅडम छान माहिती दिलीत , तुप चालेल का
धन्यवाद ! तूप दिवसातून २ छोटे चमचे
Nice
Thanks. Do keep watching our videos . Don't forget to subscribe to our channel.
Ghee is good for good chlorestrol or not? Please let me know
You can have cows ghee 2 tsp per day.
Kaun sa oil use karna hai
Aap konsa use karte ho? aur monthly kitna lagta hai?
Khoop chan mahiti milali madam Thanks mam. Thyroid asnaryani Soya products ghyayala chaltil ka.
Thyroid asnaryani soya products gheu naye karan tya ase ghatak ahet jyani thyroid gland aple karya karu shakat nahi.
Channel la subscribe karaila visru naka.
मुद्याच बोला..हे चुकीचं आहे..काही लोकांना पूर्ण नॉलेज नसते.त्यांना सुद्धा vdo मधून माहिती होते.कारण काही गोष्टी आपल्याला माहीतच नसतात..ते फॅक्त dr च सांगू शकतात.छान सांगतात मॅडम.thank you.
अगदी basic पासून सांगितले आहे. नक्की बाकीचे पण व्हिडिओस बघा
ua-cam.com/video/m8oFoGKhAvY/v-deo.html
ua-cam.com/video/5E_tEj8nGR0/v-deo.html
you should put list on screen while explaining.
Yes thanks for your feedback.
Mam sglyana riplay dile mhnun aabhar khai lok riplay det nhai mam high B.P. sathi vidio bnva
Thank you.
Please watch these videos for BP management.
ua-cam.com/play/PLooSk0jS4tTEziIDlkp2PIpqSvrNU4pJn.html
Namaskar me Sunil Chougule. Magcha mahinyanadhe mazi sugar fasting 297 ani jenna nanatrchi 561 hoti and creatinine 2.8 hota kal blood test kelyawar fasting 209 ani pp 275 ani creatinine 3.4 alela ahe gar creatinine wa sugar kami karnysathi kay karave wa kay khave??
Hello aplya kade Dr. Tejas yachi diabetes chi series ahe tmhi te bhagna chalu kara ani hava aslyas personal consultation dehil gheu shakta.
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Nice info.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Eating Soya chunks will help? It is affordable to all
Yes you can
ग्रुप मध्ये जॉईन करावे ही आपणास मनःपूर्वक विनंती.🙏
Tumcha number share kara.
मॅडम खुप छान माहीती दिलीत. परन्तु मॅडम मला थायराॅड आहे तर सोया बीन्स चे पदार्थ खाउ शकते का.?
सोयाबीन खाऊ नका
Nice vidio
Thank you. Have you seen other videos from our channel?
ह्रदयाचा ब्लॉक आयुर्वेदिक उपचाराने बरे होईल का.त्यासाठी कोणते औषध घ्यावे.
हे तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर सांगू शकतील.
Madhavbaug khopoli
Mam veg madhe kounte padarth khave cholesterol Kami karta yel pls sanga
Tumhi purna video pahilat tar lakshat yeal sarva veg padhartha ahet.
Maza s.triglycerides 340 aahe tar diet and workout ne Kami hou shakat ka?
हो नक्कीच डाएट मधले carbohydrates कमी करणे गरजेचे आहे.
March 28, 2024
आपण सांगितलेली माहिती उदबोधक , नक्कीच आहे... पण त्याच बरोबर " Cholesterol "
( अतिरिक्त चरबी - फॅटयुक्त पदार्थ ) निर्माण कुठे होतो ? व तो प्रामुख्याने आपल्या शरिरांतील
अवयवांत कुठे बसतो ( किंवा आढळतो ) ह्या बद्दल सविस्तर निवेदन केल्यास उपयुक्त ठरेल ,, !
"" चोराला ( अपराध्याला,गुन्हेगाराला ) पकडावयाचे , जेरबंद करायचे असेल ,तर प्रथम त्याचारहाण्याचा पत्ता शोधावा लागतो ."" मग पुढचे काम अगदी सोपे आहे ..... !
......... धन्यवाद.,,!! गोपाळकाला - ०७ - सप्टेंबर - २०२३ .
खालील व्हिडिओस मध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 10 घरगुती उपायua-cam.com/video/kn3lGdzcoAw/v-deo.html
कोलेस्टेरॉल कसे कमी करायचे ua-cam.com/video/m8oFoGKhAvY/v-deo.html
कोलेस्टेरॉल म्हणजे काय ? ua-cam.com/video/5E_tEj8nGR0/v-deo.html
Dk
How to develop the taste of avocado
You can try various recipes after tasting it for few times you will develop taste.
nice❤neha
Thank you. Have yo subscribed our channel?
Blockages asel thar tey virgalu shakthat ka?
He baryach parameters war avlambun ahe
मिल्क आणि ताक आपण घेऊ शकतो का
ताक घेऊ शकता दूध साय काढलेली घेऊ शकता.
माझे वय 63 आहे. टोटल कोलेस्ट्रॉल एलडीएल हाय आहे. मी त्यासाठी प्रयत्न करीत आहे. सकाळी पाणीही न पिता मी झुम्बा कम एरोबिक्स करते .मला झेपेल तसे! त्यानंतर दालचिनीचे चूर्ण मधातून घेतले तर चालेल का? मी डायरेक्ट शुगर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करीत आहे कृपया मार्गदर्शन व्हावे
व्यायाम ५ दिवस करा आणि आहारात चिया सीड, flaxseed, बदाम, अक्रोड, कपशिंबिरी आणि कडधान्ये आहारात घ्या. आले, लसूण ह्यांचा समावेश करा
Veg sanga
Veg madhye tumhi pale bhajya, gavar, bhejavlele badam , akrod ashya goshti gheu shakta.
सोयाबीन तेल वापरू शकतो का
दर महिन्याला वेगळा तेल वापर
मॅडम मी मलेशिया तून सहलीला गेल्यावर कोको पावडर छोटा डबा आणला आहे ती हार्टच्या आरोग्यासाठी फायदा होईल का? असल्यास ती पावडर कशा स्वरूपात खावी याचे कृपया मार्गदर्शन करावे
शुगर content किती आहे ?
@@JustForHearts डब्यावरती वाचून सांगते
चीया सीड म्हणजे काय म्हणजे कशाचे बी असतात मला याबाबतीत माहिती नाही प्लीज सांगावे
सब्जा सीड्स आणि चिआ सीड्स ओळखायचे कसे ? #shortsvideo #chiaseeds #sabjaseeds #omega3
ua-cam.com/users/shortsCZRkFaIZ9V8?feature=share