|| श्री शिवसाईच्या माऊलीचे आगमन सोहळा २०२४ वर्ष१२वे || Shri Shiv Sai Chi Mauli Aagman Sohala 2024 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • || श्री शिवसाईच्या माऊलीचे आगमन सोहळा २०२४ वर्ष१२वे || Shri Shiv Sai Chi Mauli Aagman Sohala 2024 ||
    नमस्कार🙏मंडळी जय🚩शिवराय
    गणेशोत्सव पार पडल्यानंतर आता ओढ लागली होती ती नवरात्रौत्सवाची,यंदा ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सव साजरा होणार आहे.
    वडाळ्यातील श्री शिवसाई नवरात्री उत्सव मंडळाचं यंदाचं १२वं वर्ष आहे......श्री शिवसाईच्या माऊलीचे मोठ्या जल्लोषात आगमन सोहळा पार पडला आहे🤗
    #navratri #navratrispecial #navratrivlog #mumbainavratri #maa #maadurga #garba #aagmansohala #devimaa #devi #vinayak #deviaagman #mauli #marathivlogger #aai #wadala#devidarshan #navratrifestival

КОМЕНТАРІ • 4

  • @Krishnat_gharge1498
    @Krishnat_gharge1498 День тому

    🙏

  • @shanhirnaik3401
    @shanhirnaik3401 День тому

    श्री शिवसाईच्या माऊलीचा विजय असो..🙏🙏

  • @latashape9998
    @latashape9998 День тому

    खुप छान शिवशाही माऊलीचा विजय असो.🙏🙏🌷

  • @shrikantpadyal8074
    @shrikantpadyal8074 День тому

    भावा खूप छान वाटलं यार❤