भक्त पुंडलीक वगनाट्य भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2020
  • #KabirSTadavi
    भक्त पुंडलीक वगनाट्य
    कै.नथ्थुभाउ सोनवणे भोकरकर प्रस्तुत
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    न्यू सॉंग आदिवासी आला मी आदिवासी 2023
    👉 • Adiwasi Aala me Aadiwa...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सप्तश्रृंगी माता पोवाडा सत्य घटनेवर आधारित देवभाने गावांचा ता जि धुळे
    भक्त धनराज (नाना) लोटन पाटील देवभाने
    मा.भिमा नामा तमाशा मंडळ अंजाळेकर ता यावल जि जळगाव
    👉 • सप्तश्रृंगी माता पोवाड...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    👉 नमस्कार मित्रांनो घेऊन आलो आहोत खास आपल्या
    मनोरंजनासाठी आदिवासी गाणे व अहिराणी मराठी भाषेतील तुफान कॉमेडी आणि लोकनाट्य तमाशा वगनाट्य व खान्देश बॅन्ड आणखीण काहि पाहण्यासाठी आणि ऐकत राहण्यासाठी
    आमच्या चॅनलला लाईक कमेंट शेर आणि सबस्क्राईब करा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    👉 टिप वगनाट्य MP3 बोल व चाल व व्हिडिओ कुनिही कॉपी केल्यास किवा युट्यूब वर टाकल्यास त्यांच्या वर अक्ट खाली कायदेशिर गुना दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी
    धन्यवाद........
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

КОМЕНТАРІ • 97

  • @madhukatborse1841
    @madhukatborse1841 2 роки тому +16

    अतिशय सुरेख उत्तम कानाला गोड वाटते बर्याच दिवसांनी नथूभाऊ भोकरकर व पंडीत ठाकरे यांचा आवाज ऐकून कान तृप्त झाले

  • @taisahebgroup7681
    @taisahebgroup7681 2 роки тому +13

    खानदेशातील. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तमाशा मंडळ म्हणजेच नथूभाऊ सोनवणे भोकरकर त्यांच्या कार्याला ताई साहेब ग्रुप चार सलाम

  • @gokulsuryawanshi9209

    दातर्ती ता. साक्री जी.धुळे येथे ही कथा एकली आहे. पूर्वी प्रत्येक वर्षी मा. नत्तुभाऊ भोकरकर यांचा तमाशा पाहायला खूप मजा येत असे.

  • @krishnachavan8166
    @krishnachavan8166 3 роки тому +5

    पंडीत बाबा 1 नंबर

  • @rohitsonawane4289

    फार चांगले कलाकार आहेत आगदि। सुं दर नाटय दतोबा गुरव 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshahire4242

    अप्रतिम❤

  • @shripedkaiphotostudio1700
    @shripedkaiphotostudio1700 Рік тому +3

    Nise 👍👌👌👌👌kharch khu Sundar

  • @nanapatil8704
    @nanapatil8704 Рік тому +4

    नथ्थुमामा ची आठवणी ने डोळ्यात पाणी आले. नथ्थुमामा आणि माझे इंदव्याचे मामा ची मैत्री होती।

  • @reshuhande6590
    @reshuhande6590 3 роки тому +4

    असेच यश मिळवत रहा

  • @nileshebhojne791
    @nileshebhojne791 3 роки тому +2

    खुप छान वगनाट्य

  • @dipakkoli4616
    @dipakkoli4616 3 роки тому +10

    Naman tya Nanthubhauna🙏🙏

  • @laxmanmaharajkhalane9387
    @laxmanmaharajkhalane9387 3 роки тому +5

    No 1 khup sundar

  • @dipakkoli4616
    @dipakkoli4616 3 роки тому +5

    Kalyuga madhe dharm budala akach no

  • @vishalbhadane4630
    @vishalbhadane4630 3 роки тому +3

    Kala hec jivan

  • @kailaschavhan9652

    Very nice 👌🙏

  • @tusharpatil8777
    @tusharpatil8777 3 роки тому +2

    मानाचा मुजरा

  • @yuvrajkankare6468
    @yuvrajkankare6468 3 роки тому +2

    Super bhau

  • @harshalsonawane87
    @harshalsonawane87 3 роки тому +1

    Jun te son aahe khupch bhari vag aahe

  • @anilsanap958
    @anilsanap958 3 роки тому +1

    1 च नंबर आहे भाऊ

  • @jadhavnamdevholar2128
    @jadhavnamdevholar2128 2 роки тому +1

    कला हेच जीवन खूप छान दादा