हसराज व बसराज वगनाट्य मा.नथ्थुभाऊ सोनवणे भोकरकर प्रस्तुत भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 гру 2024

КОМЕНТАРІ • 155

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 Рік тому +15

    नथूभाऊ सोनवणे दत्तू बा गुरव आणि भागवत ठाकरे आत्माराम पवार नामदेवराव बोडके यासारख्या महान कलाकार आता होणे शक्य नाही

  • @Ganeshkoli12345
    @Ganeshkoli12345 Місяць тому +3

    हसराज & बसराज खूप छान आहे वगनाट्य ❤👌👌👌🙏

  • @PradipNikalje-xm8nx
    @PradipNikalje-xm8nx 2 місяці тому +3

    आता दुनिया कितीहीप्रगती झाली मोबाईल टीव्ही आले. लोक सर्व विसरले पण पैसे देऊन ही आसे कलाकार ती संकुर्ती मिळणार नाही.तो तमाशा पाहण्याचा आनंद वेगळा होता. मनात ती ओढ लागत आसे आपल्या गावाची यात्रा येईल . खूप मजा करू.या धावपळीच्या युगात सर्व विसरोलो आपण.

  • @bhushansonawane4697
    @bhushansonawane4697 Рік тому +11

    दतूबा गुरव भागवत ठाकरे यांच्या जबरदस्त आवाजाने लोक खूप खुश होऊन जायचे

  • @bhaiyasahebkborse1155
    @bhaiyasahebkborse1155 3 роки тому +7

    खरोखरचं जुन्या आठवणी जाग्या झाल्या
    हाडाकाडाच्या माणसाची
    जिवंत कला
    त्यांच्या जवळ आधुनिक तंत्रज्ञान विकसित नव्हते तरीपण खुपच
    चांगल्या प्रकारे कला सादर करुन
    लोकांचें मन जिंकायचे
    पोटासाठी नाचते मी हे गाणं ऐकलेतर डोळ्यात अश्रू उभे राहतात खरोखरचं पोटभरण्यासाठी काय-काय तमाशा करावा लागतो हे सत्य उदाहरण आहे
    जुने तामाश्याचे फळ खुप छान होते
    रसुल भाई पिंजरी शामराव गुरू
    भिका भिमा शंकर भाऊ कोचुरे
    नथुभाऊ सोनवणे
    खूप छान वगनाट्य सादर करायचे
    यांना मनापासून मानाचा मुजरा
    जय जय राम कृष्ण हरी माऊली
    राधे कृष्ण राधे कृष्ण

  • @Ganeshkoli12345
    @Ganeshkoli12345 Місяць тому +1

    तमाशा ची सुरवात खूप भारी वाटत ऐकायला .....जून ते सोनंच ....👏 नथ्थू भाऊ सोनवणे ❤👏🙏🙌💐

  • @ahiketparve991
    @ahiketparve991 4 роки тому +11

    एक नंबर आहे मि तमाशा मधीआहे दादा

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 8 місяців тому

    स्व नंत्थूभाऊ चा तमाशा साक्षात जुन्या काळातल्या राजे रजवाड्याच्या लावण्या.ने अगदी मोहित करून टाकायचे अश्या महान कलाकारांना मानाचा मुजरा भाऊ पुन्हा जन्माला या

  • @durgeshsapkale1925
    @durgeshsapkale1925 Рік тому +1

    सर्व जुन्या कलाकारांना मनाचा मुजरा आता असे कलाकार होणे नाही तमाशा हि जिवंत कला आहे या जिवंत कलेला जिवंत ठेवले पाहिजे पण आता असे वगनाट्य तमाशामध्ये खूप कमी होतायत.

  • @sureshnikam9492
    @sureshnikam9492 2 роки тому +10

    स्वर्गीय नथुभाऊ व त्यांचे संपूर्ण टीमने सादर केलेले वग नाट्य त्याकाळात दिवस उजडे पर्यंत पाहीलेली आहेत. आज त्या स्मुर्तीस उजळा मिळाला.

  • @sharadApatil2515
    @sharadApatil2515 2 роки тому +1

    नथ्थुभाऊ सोनवणे भोकरकर आजही कायम अमर आहेत त्यांचा वारसा चालत आहे

  • @dipakkoli3710
    @dipakkoli3710 Рік тому +9

    आमच्या गावाला सकाळी 8 वाजेपर्यत वगनाट्य चालत असे स्वर्ग वाशी नथ्थु भाऊ सोनवणे यांचा तमाशा खरच जुन ते सोन 💯💯💯🎤🎤🎤🎤

  • @kishorkoli3847
    @kishorkoli3847 4 роки тому +8

    कबीर खुप चांगला उपक्रम हाती घेतला आहे तू, मी लहानपणी जेव्हा तमाशा बघायला जायचो तेव्हा नथु मामा, पंडित मामा, दतोबा गुरव, आत्माराम पवार या इ जुनी मंडळी मी डोळ्यादेखत तमाशा करताना बघीतले आहे, खुप छान वाटले आज, हसराज आणि बसराज, भक्त पुंडलीक, करम बोले लक्ष्मी चाले, बिजली गाथा, राजा विक्रम, असे भरपूर वगनाटय आहेत 👍🏽👍🏽🙏🙏

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 роки тому +3

      धन्यवाद दादा
      👏👏👏

    • @lotanmore2536
      @lotanmore2536 3 роки тому +1

      हो खरोखरच भाऊ

    • @kishangore3342
      @kishangore3342 6 місяців тому

      असा तमाशा जी जिवंत कला आता होणे शकय नाही सकाली 7वाजे परयंत तमाशा चालायचा मी पाहिला आहे गवलिशिवरा पचमी उस्तव गवळीशिवरा येथे पाहिला आहे

  • @sureshnikam9492
    @sureshnikam9492 7 місяців тому +1

    खरोखरच नथुभाऊंची लोककला आजही ऐकतच राहावे....

  • @ajayjogi1187
    @ajayjogi1187 3 роки тому +7

    नामदेव बोड़खे चा आवाज सूपर

  • @sharadpatil.2960
    @sharadpatil.2960 2 роки тому +4

    प्रथम आपले आभार कारण आपण हंसराज व बसराज हे वगनाट्य youtube वर टाकले .मला हे वगनाट्य अतिशय आवडते .मास्टर नथुभाऊ सोनवणे भोकरकर यानी हे वगनाट्य अतिशय छान सादर केले आहे .सर्व कलाकारांचे मनापासून आभार .माझ्याकडे हया वगनाट्यच्या दोन्ही क्यासेट होत्या .

  • @samirpawarking102
    @samirpawarking102 2 місяці тому +2

    हि कथा माझी तोंडी पाट आहे तरी आई कुन समाधान वाटले

  • @sainathdhole3529
    @sainathdhole3529 4 роки тому +4

    लय भारी हो भाऊ अशेच विडियो े

  • @giridherborse3260
    @giridherborse3260 3 роки тому +2

    💐💐🙏🙏💐💐👉मा.नथ्थूभाऊ सोनवणे,पंडितभाऊ ठाकरे,भोजुभाऊ, अशा या महान तमाशा कलावंतांना माझा त्रिवार मानाचा मुजरा...💐🙏💐🙏💐🙏💐🤔

  • @jayeshpatil8933
    @jayeshpatil8933 2 роки тому +1

    Nathu bhau , Pandit thakare,
    Dattoba gurav, Atmaram pawar,
    Magan guru, Namdev bodakhe
    Hausala bai hech assal kalakar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhansamadhan9307
    @samadhansamadhan9307 Рік тому +1

    नथ्थुभाऊ सोनवणे भोकरकर पंडीतभाऊ स्त्रीपात्र करणारे आणि सगळे कलाकार सगळ्यांचा मनापासुन धन्यवाद जुणं ते सोनं आहे कला ही जीवंत आहे कला हेच जीवन लय भारी,🙏🙏🙏

  • @dnyaneshwarwalke3970
    @dnyaneshwarwalke3970 3 місяці тому +1

    कबीर साहेब कृपा करून राजा हरिश्चंद्र वगनाट्य,,सारगंपुरची होळी नथ्थुभाऊ सोनवणे भोकरकर यांचे टाका

  • @dnyaneshwarpatil6710
    @dnyaneshwarpatil6710 Рік тому +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @vasantraolahamge1483
    @vasantraolahamge1483 3 роки тому +5

    लहान पनाचे‌ सर्व. जीवनच आठवणी ‌ताजे‌झाले‌

  • @dnyaneshwarwalke3970
    @dnyaneshwarwalke3970 3 місяці тому

    खूप छान

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 роки тому +10

    सन्माननीय वग नायक कै. नथ्थू सोनवणे (भोकरकर )यांचे प्रस्तुत हंसराज व बसराज हे वगनाट्य अतिशय छान आहे. कृपया दुसरा भाग टाका.

  • @appajishewale2682
    @appajishewale2682 4 роки тому +12

    खुपच छान वगनाट्य आहे जुने कलावंत स्वर्गीय नथुभाऊ व पंडीतभाऊ नाच्या कळवाडीकर यांना साष्टांग दंडवत प्रणाम आपले अजुन चांगले वगनाट्या आहेत भक्त पुंडलिक राजा विक्रमाला साडेसाती हे पण वागनाट्य टाका

  • @nageshpatil1112
    @nageshpatil1112 2 роки тому

    Ashok.patil.sonale
    Jun.te.son
    Juni.lok.kla.sadr.kelya.bddl.dhnyvad

  • @satishbhadane3786
    @satishbhadane3786 3 роки тому +9

    जुने ते सोने कला हेच जीवन कलाकार यांना मानाचा मुजरा

  • @Star-ll2hn
    @Star-ll2hn 4 роки тому +17

    जुनं ते सोनं असतं, आता कितीही दुनिया डिजीटल झाली तरी जुन्या,दिवंगत कलाकारांची सर होणार नाही.

  • @अजयठाकरेविरएकलव्य

    अजय ठाकरे पुरमेपाडा विर एक लवे

  • @rameshchinchale4873
    @rameshchinchale4873 4 роки тому +6

    सात वारचा गण गण नेमिला सोमवारी आली महादेवची स्वारी हे गण टाका

  • @shankarbhamare4088
    @shankarbhamare4088 4 роки тому +3

    खूप सुंदर वगनाट्य दुसरा भाग टाका भाऊ

  • @pgchaudhari1016
    @pgchaudhari1016 2 роки тому +4

    स्व नथु भाऊ सोनवणे

  • @bhaidasmali1548
    @bhaidasmali1548 Рік тому

    Khupach chhan

  • @kailasgangarambhadanekaila643
    @kailasgangarambhadanekaila643 4 роки тому +3

    mi hi lawani 40 varsha puri bhagitli bhau bhoju songade joshi magan gurava ase mhan calakar pandith bhau ase vaganaty ajparant magital nai aaj akanyach yog ala bhau cha tamasha manje maja gawat diwalech

  • @jagdishpawar3875
    @jagdishpawar3875 4 роки тому +1

    Atishay vaganatya ahe me tamashacha rasik ghelya tees varsha padun ahe me mazhe gon shanimàndal ahe magan Gaurav mazhe rajalache ahet dhanyavad.

  • @pravinchavan1325
    @pravinchavan1325 3 роки тому +2

    जंगल बहिरी वगनाट्य ते पण टाक भाऊ मला खूप आवडतं ते

  • @nitinkoli7422
    @nitinkoli7422 4 роки тому +4

    खुपच दिवस झाले ऐकलं नव्हते बरं वाटतं आहे कलाकार लोकांना खूप मनापासून दंडवत करतो

  • @krushnawaybhase4071
    @krushnawaybhase4071 4 роки тому +3

    लईभारी

  • @jitusijwal4662
    @jitusijwal4662 4 роки тому +3

    Bhakt Pundhlik Taka Bhau 👍👍👍

  • @rajutadavi4636
    @rajutadavi4636 4 роки тому +4

    Super

  • @harisonawane8868
    @harisonawane8868 3 роки тому +4

    सारंग पुर चा दरोडा हे जुणे वगनाट्य अशेल तर टाका भाऊ

  • @vasantraolahamge1483
    @vasantraolahamge1483 4 роки тому +9

    तमाशा म्हणजे जिवंत कला

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 роки тому +5

    तडवी दादा यंदा कोरोनामुळे जत्रा रद्द करण्यात आल्या त्यामुळे प्रत्यक्ष तमाशा पाहता आला नाही.आपण वगनाट्याचे व्हिडिओ टाकून मनाची करमणूक केली . म्हणून आपणास व सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.

  • @kishorkoli3847
    @kishorkoli3847 4 роки тому +3

    कबीर ते पंडित मामा न फेमस गाणं शे ते भी टाक, नाक नकसा मी नार मला भेटना ना भरतार

  • @ashokpatharkar5978
    @ashokpatharkar5978 4 роки тому +3

    6 Satya kapde kuradicha ghav Bhag Teesra

  • @bmmusic5130
    @bmmusic5130 4 роки тому +16

    हे खुप जुने आॅडीओ क्लीप आहेत त्यामुळे व्हीडीओ नसतील आपल भाग्य की आपल्याला हे ऐकायला भेटतय सगळेच वगनाट्य छान आहेत
    या वगनाट्यातील सर्व कलाकार यांना माझा मानाचा मुजरा

  • @sainathdhole3529
    @sainathdhole3529 4 роки тому +2

    लर

  • @vilaswalke.511
    @vilaswalke.511 4 роки тому +6

    Mast

  • @jankiramkapure6058
    @jankiramkapure6058 4 роки тому +4

    पुढचा भाग पाठवा

  • @vasantrathodvasantrathod8108
    @vasantrathodvasantrathod8108 3 роки тому +13

    गेले ते दिवस राहिले आठवणी

  • @sunilpatil9071
    @sunilpatil9071 4 роки тому +2

    Kup sudanr vag aahe bhau 2 bhag lavakar takva

  • @sanjaydhangarhivarale73
    @sanjaydhangarhivarale73 4 роки тому +2

    दिपकदादा।

  • @sopanpatil5691
    @sopanpatil5691 Рік тому +1

    M i lahapanich Tamasha pahat hoto tyanantar 30 year nantar pahindyach eakto ahe

  • @jagdishpawar3875
    @jagdishpawar3875 4 роки тому +2

    Ahari shut ahe

  • @namdeobagul8288
    @namdeobagul8288 3 роки тому +3

    वगनाट्य मागणी मी केली होती ती आपण पुर्ण केली धन्यवाद.
    व्हिडिओ असेल तर दाखवा.

  • @ashokpatharkar5978
    @ashokpatharkar5978 4 роки тому +2

    Satish kaprekar Orissa Bhag Bhag chautha

  • @IndrasKhatik
    @IndrasKhatik 6 місяців тому +1

    आत्माराम पवार चिपन तबेत कशी आहे

    • @IndrasKhatik
      @IndrasKhatik 6 місяців тому +1

      आता सुरत ला हाये

  • @hansrajmahajan9803
    @hansrajmahajan9803 4 роки тому +3

    भाग2पाठवा

  • @chhagankoli8898
    @chhagankoli8898 3 роки тому +1

    Ase video patw

  • @pramodparmar181
    @pramodparmar181 2 роки тому +1

    👌👌👌🙏🙏

  • @अक्षयपारवे
    @अक्षयपारवे 4 роки тому +5

    👌👌👌👌👌👌

  • @shantarampatil9742
    @shantarampatil9742 4 роки тому +4

    ंं दुसरा भाग पाठवा दादा क

  • @vamanchaudhari4529
    @vamanchaudhari4529 Рік тому

    Aase kalakar honar nahi

  • @rahulagone6576
    @rahulagone6576 4 роки тому +5

    👌👌

  • @rameshchinchale4873
    @rameshchinchale4873 4 роки тому +3

    राजा हरीचंद्र वग नथु भाऊ सोनवणे टाका

  • @IndrasKhatik
    @IndrasKhatik 6 місяців тому

    भागवत दादा ची तबेत कशी आहे आता

  • @kishangore3342
    @kishangore3342 Рік тому

    Yug prush nthubhau

  • @RahulGChindhe
    @RahulGChindhe 4 роки тому +1

    छान

  • @vilaswalke.511
    @vilaswalke.511 4 роки тому +5

    Dusra ba taka

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 роки тому

      एडिटींग बाकी आहे भाउ

  • @bhagwatsonawane2936
    @bhagwatsonawane2936 4 роки тому +4

    Bhag 2 takava

  • @vinodmohanemohane6234
    @vinodmohanemohane6234 4 роки тому +2

    Nice

  • @samadhanbhoi9629
    @samadhanbhoi9629 4 роки тому +3

    दुसरा भाग टाका

  • @prabhakarshinde7083
    @prabhakarshinde7083 4 роки тому +3

    भाऊ 3 रा भाग टाका ही विनत्ती

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 роки тому

      दादा ३ भाग टाकला आहे
      हसराज व बसराज वगनाट्य
      👉 ua-cam.com/video/HB3tm1bKaTk/v-deo.html

  • @jagdishpawar3875
    @jagdishpawar3875 4 роки тому +1

    Tadavidada thumache abhar manato .

  • @jijabraokadam8489
    @jijabraokadam8489 3 роки тому +1

    👌मस्त! पण व्हिडीओ सहित टाक ते खरी मज्या यस ! ते गंजज लोके देखतीन भाऊ !😊

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 роки тому +4

    पात्र परिचय दिला असता तर बरं झालं असतं . दुसरा भाग टाकताना पात्र परिचय करून द्यावे. ही विनंती.

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 роки тому

      बाकी कलाकार चे नाव मला माईती नाही भाउ

    • @jugalgirase7523
      @jugalgirase7523 4 роки тому

      Nathu bhau... Bhagvat thakre... Dattuba gurav... Aatmaram.... Pandit aanna....

  • @pratikbachhav6105
    @pratikbachhav6105 4 роки тому +1

    Good

  • @itsmekp894
    @itsmekp894 4 роки тому +1

    Vaganatty he fakt Audio made ahe ka ...Vedio nahi ka

  • @kiranpawar3734
    @kiranpawar3734 3 роки тому +2

    👍👌👌

  • @rameshchinchale4873
    @rameshchinchale4873 4 роки тому +1

    बाजीराव पाटील हे वग नाट्य टाका भाग
    वग न. 1 आहे पण तो सुरवाती चा नाही

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 роки тому

      बाजीराव पाटील हे वगनाट्य टाकला आहे कृपया चेक करा
      👏👏👏

    • @murlidharjadhav6694
      @murlidharjadhav6694 8 місяців тому

      कै.नथथूभाऊ सोनवणे यांना मानाचा मुजरा

  • @jagdishpawar3875
    @jagdishpawar3875 Рік тому

    June te sone shaimandal vaga.

  • @jugalgirase7523
    @jugalgirase7523 2 роки тому

    Mitrano he sarv kalakar nathubhaune ghadvale aahet tyana 1pan chuk many nahi hoti... Shivay. 1..Dattubhau gurav.. Murabi kalakar... Bhagvat bhau. Pandit aanna.. Aatamaram. Bhau.. Bole.. Nal. Mastar.. Valmik... Chunilal... Vag... Bhau. Mi avde ditel madhy ka dily. Mi hancha.... 3ri pasun tamash bhagto aahe... Manacha.. Mujrra

  • @dhanrajmore8973
    @dhanrajmore8973 3 роки тому +1

    Bhau dhamnar gavat 50year pasun natthu bhau yancha tamasha yet ahe pan covid 19pradurbav mule yanda tamasha gavat aala nhi you tube mule aaikayala milala pan ya varshi nakki ya amachya gavachya yatrela

  • @sagarpatil9378
    @sagarpatil9378 4 роки тому +2

    P

  • @namdeobagul8288
    @namdeobagul8288 3 роки тому +1

    तडवी दादा आपला मोबाईल नंबर पाठवा.

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  3 роки тому

      सर तुमचा नंबर पाठवा

  • @harshlydesaleharshlydesale614
    @harshlydesaleharshlydesale614 3 роки тому +2

    ऋमू हणरफब
    J IV CY

  • @YogeshPatil-on1ms
    @YogeshPatil-on1ms 4 роки тому +2

    कबीर भाऊ २भाग पाटवा

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 роки тому

      हो भाऊ

    • @ghanshyamalone8806
      @ghanshyamalone8806 3 роки тому

      @@kabirstadavi9277 बऱ्याच दिवसापासून नथूभाऊ सोनावणे यांची तमाशा कला बघायची इच्छा होती. ती पूर्ण झाली.. याबद्दल आपणास धन्यवाद.. असेच इतर कार्यक्रम टाका. म्हणजे कलाकाराच्या कलेची माहिती होईल....
      प्रेषक..
      घनश्याम अलोणे
      नवी . मुंबई.....

  • @prakashmore5735
    @prakashmore5735 2 роки тому

    N B. N. . .. nn. ........ ...m..m.... n n m nn..mmn. .

  • @prakashmore5735
    @prakashmore5735 Рік тому

    00ZZZZA

  • @YogeshPatil-jk2pw
    @YogeshPatil-jk2pw 4 роки тому +5

    Mast

  • @kalpeshpatil2567
    @kalpeshpatil2567 2 роки тому +1

    Super

    • @dileepsonawane-fw8lg
      @dileepsonawane-fw8lg Рік тому +1

      तडवी दादा हे जे कार्य करत आहोत याला कदापी आपन विसरु नका का कि सोनवणे दादा व माझे सर्व कलाकार मंडळी यांची आठवण होत आसते भोकरला दादा च्या घरी मि जाऊन आलो आहे संकुती ऐकच नं.फार दयाळु मंडळी आहे मि दिलीप महाराज सोनवणे तारखेडेकर

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  Рік тому

      धन्यवाद दादा