"चंद्रा Chandra" SONG - CHANDRAMUKHI | AJAY ATUL MUSIC | SHREYA GHOSHAL SONG | PUNEET SHARMA MUSIC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • "चंद्रा Chandra" from "Chandramukhi" originally sung by Shreya Ghoshal performed by Sampada Goswami at Balaji Creators live show available at Puneet Sharma Music.
    PUNEET SHARMA MUSIC
    Organised By: Balaji Creators
    Performed by Sampada Goswami
    Email: puneet@balajicreators.com
    Contact: +91-9833945636
    Original Song Credits:
    Music: Ajay - Atul feat. Shreya Ghoshal
    Singer: Shreya Ghoshal
    Lyrics:
    थांबला का उंबऱ्याशी,
    या बसा राजी खुशी,
    घ्या सबुरीनं विडा,
    का उगा घाई अशी,
    इझला कशानं सख्यासजना सांगा ,
    लुकलुकनारा दिवा,
    वनवा जिव्हारी धुमंसल राया जी,
    रातभर आता नवा,
    नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची,
    तरनीताठी नखऱ्याची ,
    अशी लचकत मुरडत झुलवत आले मी ,
    नाजुक छम छम घुंगराची ,
    बान नजरंतला घेऊनी ,
    अवतरली सुंदरा …चंद्रा,
    रात रंगी रती रंगूनी …चंद्रा,
    साज शिणगारही लेऊनी … चंद्रा,
    सूरतालात मी दंगूनी … चंद्रा,
    आले तारांगणी … चंद्रा,
    Antra
    सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची,
    जीवजाळी येत नाही चाँद हाताला ,
    लहरी याद गहीरी साद जहरी काळजाची,
    घ्या दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला,
    अवघड थोडं राया ,
    नजरेच कोडं राया ,
    सोडवा धिरानं साजना ,
    नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची,
    तरनीताठी नखऱ्याची,
    अशी लचकत मुरडत झुलवत आले मी,
    नाजुक छम छम घुंगराची ,
    बान नजरंतला घेऊनी
    अवतरली सुंदरा …चंद्रा
    रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
    साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
    सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
    आले तारांगणी … चंद्रा
    #PuneetSharmaMusic #BalajiCreators

КОМЕНТАРІ • 54