ताडपत्री उद्योग | ताडपत्री कारखाना | Tarpaulin business ideas | Tadpatri Udhyog | Shodh Varta |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 401

  • @Paulvata
    @Paulvata 3 роки тому +39

    कितीही लहान व्यवसाय असो.. त्यामधून मिळणारे उत्पन्न नक्कीच कोणत्याही नौकरी पेक्षा जास्त असते.. आणि कितीही अबोल व्यक्ती असो.. टाकणे सर तुम्ही त्याला बोलकेच करता.. खुप खुप आभार शोधवार्ता टीमला जे प्रत्येक शुक्रवारी नवीन प्रेरणेसह एका उत्कृष्ठ video सह भेटायला येतात.. बेरोजगारी वरील जालीम औषध म्हणजे मुक्तपत्रकार संतोष ढाकणे सर आणि #शोधवार्ता टीम..💐💐💐
    #पाऊलवाटा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      कुठल्याही नोकरीत महिन्याकाठी मिळणारे मानधन आणि व्यवसाय मधून महिन्याकाठी मिळणारे न्यूनतम उत्पन्न, याची कधीही बरोबरीत होऊ शकत नाही. म्हणून नोकरीला आणि व्यवसाय याचा तुलनात्मक विचार केला तर, व्यवसाय हा आर्थिक आणि मानसिक स्थरावर सरस ठरू शकतो.....
      उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन आणि त्यामधील छोटे-छोटे बारकावे शोधून केलेला बदल, हा आपल्याला व्यवसायात कमालीचे यशस्वी करू शकतो. हाच व्यवसायाचा खरा सिद्धांत आहे....
      पाऊल वाटा परिवाराचे 'शोध वार्ता' टीमच्या वतीने मनस्वी आभार....🙏

    • @rameshmohrkar1233
      @rameshmohrkar1233 3 роки тому +1

      Xx p0pppppp

    • @shivajishinde2271
      @shivajishinde2271 3 роки тому +2

      @@shodhvarta ooioo9

    • @somnathhingane4370
      @somnathhingane4370 2 роки тому +1

      @@shodhvarta .v

    • @mercedes_shorts_
      @mercedes_shorts_ 2 роки тому +1

      Mala tumcha bio data pahije

  • @prasadjadhav3914
    @prasadjadhav3914 3 роки тому +86

    सुरुवातीला शोध वार्ता टीमचे मनापासून आभारी कारण त्यांच्यामुळे माझा हा छोटासा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचला , मुक्त पत्रकार संतोष ढाकणे सरांचे मनापासून आभार व त्यांनी मला खूप प्रोत्साहन केले

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +5

      आपल्या कर्तृत्वाचा आणि दायित्वाचा प्रथम आदर केला पाहिजे. शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन असा कारखाना तो ही दारात सुरू करण, खरचं कौतुकास्पद आहे...
      आपल्या या व्यवसायाला आणखी खूप भरभराटी लाभो याच आपल्याला शुभेच्छा...

    • @shaileshgawade3224
      @shaileshgawade3224 3 роки тому

      Sir tumcha contact number dya ki

    • @shaileshgawade3224
      @shaileshgawade3224 3 роки тому

      Sir contact number dya ki tumcha

    • @Prafulla_Mahadik_005
      @Prafulla_Mahadik_005 3 роки тому

      Dada tumcha no dya Watsapp la hi pathava

    • @bharatsalunke704
      @bharatsalunke704 3 роки тому

      Hlo. Sir. Khup mast. Sir vaijapur kuth he company. Wp. No dya. 😊🙏

  • @top12beststockonlyposition35
    @top12beststockonlyposition35 3 роки тому +14

    युवा उद्योजक प्रसाद जाधव व प्रेम जाधव यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @marathitravlog5581
    @marathitravlog5581 3 роки тому +3

    सर्वात अगोदर तुमचे अभिनंदन,मराठी माणूस म्हटले तर फक्त नोकरी एवढेच आपल्या मराठी माणसाचे आयुष्य असते.पण तुम्ही हे चक्रव्यूह तोडले आहे.खूप छान दादा,पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन...👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 роки тому +4

    खचुन गेलेल्या तरुण पिढीला,
    योग्य अन दिशादर्शक असं मार्गदर्शन करण्याचं सुंदर आणि कौतुकास्पद काम आपली शोधवार्ता टीम करत आहे त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीचं आहे.....
    धन्यवाद ढाकणे सर आणि शोध वार्ता टीम.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      प्रथम मनस्वी आभार मॅडम,
      आपल्यासारख्या व्यक्तींनी आमच्या पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप आमच्यासाठी एक संजीवनी आहे. गत काळाप्रमाणे भविष्यातही शोध वार्ता टीम आजच्या युवकांसाठी काम करेल, या अभिवचनासह खूप खूप धन्यवाद...

  • @amin-tv
    @amin-tv 2 роки тому +3

    On behalf of Amin TV, I would like to extend my best wishes to you for sharing an excellent video. 🇧🇩🇧🇩

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 роки тому +4

    प्रत्यक हापत्या मध्ये नविन व्यवसाय
    मार्गदर्शन धन्यवाद शोधवार्ता टीम
    व सर्व टिमला दिपावली व पाडव्याचे शुभेच्छा
    💐💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी,
      युवकांना व्यवसाय करण्यासाठी खुले पर्याय शोधले पाहिजेत....

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 роки тому +5

    आपण नेहमीच कमी भांडवल आणि जास्त उत्पन्न देईल अशाच व्यवसायाबद्दल माहिती देत असतात त्याबद्दल आपले खूप आभार आणि धन्यवाद सुद्धा..!

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +2

      होय सर जी आजचा युवक शासकीय नोकरीच्या पाठीमागे लागून आपले करियर दातावर लावताना दिसत आहे म्हणून त्या युवकाला व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक आणि मानसिक स्थैर्य मिळावं म्हणून शोध वार्ता टीम प्रयत्न करत आहे आणि कायम करत राहील

  • @nanamore5125
    @nanamore5125 2 роки тому +3

    धन्यवाद शोधवार्ता !
    मराठी तरुणांना व्यवसायाचे महत्व अजून कळलेले नाही . आपले व्हिडिओ
    त्यांना नक्कीच मदत करतील .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      नक्कीच सर,
      आपला मूळ उद्देश तोच आहे.🙏🙏🙏

  • @adv.rajendrakorde2906
    @adv.rajendrakorde2906 3 роки тому +1

    फेब्रुवारी शोध भारतातील कायम युवकांना व्यवसायाकडे बनवण्यासाठी काम करत आहे माझ्याबद्दल मनस्वी आनंद वाटला बुधवार काटे विषय खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आपल्या शुभेच्छा बद्दल मनस्वी आभार

  • @jayantchoukekar4346
    @jayantchoukekar4346 3 роки тому +5

    शोध वार्ता टीम,
    पुन्हा एकदा छान माहिती, प्रेरणा दायक व्हिडिओ. तुमचे आभार, प्रसाद ला शुभेच्छा. 👍👍👍👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी,
      आपल्या शुभेच्छा आम्हाला कायम प्रोत्साहन देत आल्या आहेत आणि भविष्यातही देतील या अपेक्षासह धन्यवाद...

  • @adv.rajendrakorde2906
    @adv.rajendrakorde2906 3 роки тому +1

    अशा वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल आपण कायम माहिती पूर्वाला अशी अपेक्षा आहे पुनश्च एकदा धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्की सर,
      आजच्या युवकांना व्यवसायाबद्दल वेगवेगळ्या कल्पना सुचवणे आपले कर्तव्य आहे

  • @rohitsuryawanshi9681
    @rohitsuryawanshi9681 2 роки тому +1

    शोध वार्ता टीमचे मनापासून आभार 🙏🙏 तरुणांनी स्वबळावर सुरू केलेल्या व्यवसायाच्या बातम्या दाखवणे काळाची गरज आहे.कारण त्यानेच बाकीच्या तरुणांना व्यवसाय करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळेल, नाहीतर हल्ली बेरोजगारीचा आकडा दाखवणारे भरपूर चॅनल असतात. 👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर सर,
      आजच्या तरुणांना नकारात्मक गोष्टी सांगण्यापेक्षा सकारात्मक व्हिडिओ दाखवून त्यांना व्यवसाय प्रति आकर्षण वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून आजचा युवक व्यवसायाकडे आकर्षित होऊन तो व्यवसाय मध्ये आर्थिक स्थेर्य मिळू शकेल....

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 роки тому +4

    ताडपत्री हा व्यवसाय खरच करण्या लागी आहे...संपूर्ण माहिती साठी व्हिडीओ ची वाट बघतोय सर...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      आपले प्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन आमच्या टीमचा उत्साह कायम वाढवत राहतो... त्याबद्दल मनस्वी आभार..

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 3 роки тому +5

    शोध वार्ता टिम कायम युवकांना प्रेरणा देत राहील आहे.... धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आपल्या शुभेच्छांनी आमचा आत्मविश्वास द्विगुणितच केला आहे मनस्वी आभार

  • @Dr.sureshbharade2499
    @Dr.sureshbharade2499 2 роки тому +2

    फारच छान मनाला प्रेरणादेणारा व्हिडीआे

  • @garudzep1
    @garudzep1 3 роки тому +2

    अत्यंत जबरदस्त व्हिडीओ. एक नविन प्रेरणा, नवउत्साह आपला प्रत्येक भाग आम्हाला देऊन जातो🙏. व्हिडीओशेवटी दिलेला संदेश अनमोल होता.😊 धन्यवाद सर👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      'शोध वार्ता' टीमच्या पाठीवर आपण टाकलेली कौतुकाची थाप आमचा आत्मविश्वास शंभर पटीने वाढवत आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या व्यवसाय बद्दलचे प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर आणू शकत आहोत....
      असंच आपलं प्रेम कायमस्वरूपी राहील या माफक अपेक्षा सह, #sidworld च्या सर्व टीमचे मनस्वी आभार....🙏🙏

    • @garudzep1
      @garudzep1 3 роки тому +1

      @@shodhvarta Khup Dhanyawad sirji. आपले कार्य सदैव उल्लेखनीय आहे🤩🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      @sidworld मनस्वी आभार सरजी

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 роки тому +1

    असेच व्यवसायबद्दलचे विविध प्रकारचे व्हिडीओ आम्हा युवकांसाठी आपण देताल अशी अपेक्षा आहे.... धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्कीच सर,
      शोध वार्ता टिम कायम प्रयत्न करत राहील...

  • @ViralVideos-fm7lo
    @ViralVideos-fm7lo 3 роки тому +4

    भारताच्या पूर्व टीमचे आणि मुक्त पत्रकार संतोष ढाकणे सर्वांचे मनपूर्वक आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी आपल्या शुभेच्छा प्रेरणादायी

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 роки тому +2

    ताडपत्री व्यवसाय हा अतिशय आवडला कारण आर्थिक आणि मानसिक स्थरावर स्थैर्य प्राप्त करून देणारा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      निश्चित सर हा व्यवसाय करण्यासारखा आहे

  • @gajananvibhute6222
    @gajananvibhute6222 2 роки тому +1

    शोध वार्ताचे खूप खूप धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @ViralVideos-fm7lo
    @ViralVideos-fm7lo 3 роки тому +2

    खुपच छान...
    कारण आपल्या शेतात असल्याने खूप खर्च वाचतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      निश्चित सर

  • @sachinlange3731
    @sachinlange3731 3 роки тому +2

    व्यवसायचे योग्य मार्गदर्शन .

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी बरोबर सरजी

  • @dharmendrakansara2928
    @dharmendrakansara2928 2 роки тому +2

    👌🙏💐 खुप चांग्ल पगति करा मेक इन इन्डीया 💐🙏

  • @ajaysirsat321
    @ajaysirsat321 2 роки тому +1

    मनापासून धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      मनस्वी आभार सरजी

  • @rahasy2725
    @rahasy2725 2 роки тому +2

    तळागाळातील उढ्योजकांना प्रोत्साहन देण्याच कार्य खऱ्या अर्थाने ढाकने सर करत आहेत आपले काम उत्तरे उत्तर वाढत राहो या शुभेच्छा.
    पै.अनिल होळकर
    कुस्ती मल्लविद्या सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष
    सांगोला

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      अनिल सर,
      वाढती बेरोजगारी जर कमी करायची असेल तर छोटा का असेना प्रयत्न केला पाहिजे, जो शोध वार्ता करत आहे. आपल्या सारख्या पाठीराख्या मुळे आम्हाला शंभर हत्तीचं बळ मिळत... म्हणून हे शक्य आहे....
      मनस्वी आभार सर🙏

    • @rahasy2725
      @rahasy2725 2 роки тому

      @@shodhvarta ढाकने सर आपला contact नंबर मिळेल का
      माजा पण एक पैलवान व कुस्ती क्षेत्राला न्याय संबंधित yutub channel आहे .

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 3 роки тому +4

    अशा युवा व्यावसायिकांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देऊन उभा केल पाहिजे जेणेकरून बेरोजगारी कमी होऊन आजचा यवक सक्षम होऊ शकेल....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      निश्चित आजचा युवक उभा राहिला पाहीजे...
      व्यवसाय हा माणसाला आर्थिक बळकटी खुप कमी वेळेत देऊ शकतो. म्हणून व्यवसायाकडे वळले पाहिजे...

    • @prasadjadhav3914
      @prasadjadhav3914 2 роки тому

      Thank you kaka तुमचा आशीर्वाद

    • @ram-tk1mv
      @ram-tk1mv 2 роки тому

      @@prasadjadhav3914 dada total kiti rupaye lagle tumhala

  • @SuhasJadhav-ky3ei
    @SuhasJadhav-ky3ei 2 місяці тому

    खरंच खुप छान चैनल आहे हा....

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 3 роки тому +2

    शोध वार्ताच्या सर्व टीमला शुभेच्छा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी आपले

  • @adv.rajendrakorde2906
    @adv.rajendrakorde2906 3 роки тому +2

    ताडपत्रीचा व्यवसाय सुरू केलेल्या प्रसाद जाधव या योगाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे खूप सुंदर व्यवसाय केलेला आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी बरोबर सरजी...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी...

    • @prasadjadhav3914
      @prasadjadhav3914 3 роки тому

      Thank you

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 роки тому

      @@prasadjadhav3914 तुमचा फोन नंबर द्या साहेब

  • @maharashtrachadangar2915
    @maharashtrachadangar2915 3 роки тому +1

    शोध वार्ता टीमचे धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @kailasovhal6805
    @kailasovhal6805 3 роки тому +1

    Dhanyavad shodh varta

  • @PSYCHIC_FAMILY_SPA-57
    @PSYCHIC_FAMILY_SPA-57 2 роки тому +2

    कोणताही बिझनेस हा कधी छोटा नसतो छोटे असतात ते आपले विचार 💯

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      एकदम बरोबर सर

  • @prashantkadam3961
    @prashantkadam3961 2 роки тому +1

    खूप छान माहीत मिळाली. 👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सर

  • @adv.rajendrakorde2906
    @adv.rajendrakorde2906 3 роки тому +2

    जाधव बंधूंचे सुद्धा अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 роки тому +1

    Khupch sundar Aahe video

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      प्रयत्न करत आहोत सरजी आपण टाकलेली कौतुकाची थाप आमचा आत्मविश्वास वाढवत आहे

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 роки тому +1

    अजुन एका दिशा दर्शक व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत आहोत सर जी.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आपले प्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन आमच्या टीमचा उत्साह कायम वाढवत राहतो... त्याबद्दल मनस्वी आभार..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल

  • @leenajohn136
    @leenajohn136 Рік тому

    Good job.bless you

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @dnyanobapawde3803
    @dnyanobapawde3803 2 роки тому +1

    सर खूप छान माहिती दिली

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सर

  • @baburaopanchal5070
    @baburaopanchal5070 3 роки тому +1

    धन्यवाद शोध वार्ता

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार

  • @adinathkudke9114
    @adinathkudke9114 3 роки тому +1

    धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 роки тому +1

    आयुष्यातं काही करायचं म्हनल्यावर खुप जास्त पैसाचं लागतो असं काही नाही,
    काही करण्याची जिद्द असेल तर प्रसाद सरांसारखं यशस्वी होण्यापासुन कोणतीही अडचण रोखु शकत नाही.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी बरोबर मॅडम इच्छाशक्ती प्रबळ असल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाही मग ते आयुष्याच्या बाबतीत असेल किंवा मग व्यवसायाच्या बाबतीत असेल

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 роки тому +1

    Dhanyvad shodhvarta

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @adv.rajendrakorde2906
    @adv.rajendrakorde2906 3 роки тому +1

    उत्पन्न आणि मानसिकता या दोन्ही स्तरावर हा व्यवसाय सक्षम वाटला

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्किच सरजी व्यवसाय करण्यासारखा आहे

  • @gorudabhade1098
    @gorudabhade1098 6 місяців тому

    अभिनंदन संतोष भाऊ 🎉🎉🎉

  • @rahulkatare802
    @rahulkatare802 2 роки тому +1

    South madhe ek Purn City ha business karte Ani tethun aple lok antat sir ,Khup mothe Manufacturing market ahe tithe tumhi kaskay Compitition karta margdarshan have

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      सर आपण या युनिट ला एक भेट द्या आपण परेशान व्हाल एवढं सुंदर शेटप केलं आहे या युवकांनी

    • @rahulkatare802
      @rahulkatare802 Рік тому

      @@shodhvarta nakki ❤️ sunder setup mi Market vishati mahiti sagitli mazha chulat bhau wholesaler ahe to direct south Varun bulk maal uchato tyani sagitlepyrn city hech kam karteas

  • @baliramranbapalwade7210
    @baliramranbapalwade7210 3 роки тому +1

    Thanks team varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @nikheelmarwadkar1051
    @nikheelmarwadkar1051 2 роки тому

    खूप खूप आभार आपले शोध वार्ता टीमचे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 роки тому +2

    अभिनंदन जाधव बंधूंचे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @nileshkapkar1544
    @nileshkapkar1544 Рік тому

    खूप भारी

  • @kacharutupe3236
    @kacharutupe3236 3 роки тому +2

    शोध वार्ता कायमच युवकांना प्रेरित करत वेगवेगळ्या कल्पना देत राहत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आजचा युवक व्यवसायाला लागून अर्थपूर्ण जगला पाहिजे हाच ऊदेश आहे...

  • @adinathkudke9114
    @adinathkudke9114 3 роки тому +2

    भविष्यातही असाच उपक्रम चालू रहावा अशी माफक अपेक्षा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्की राहील हा शब्द आहे सरजी

  • @mangalkhedkar4883
    @mangalkhedkar4883 3 роки тому +1

    खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 роки тому +1

    आणि शोध वार्ताच्या सर्व टीमचे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @adinathkudke9114
    @adinathkudke9114 3 роки тому +1

    शोध वार्ता टिम कायम आजच्या युवकांना रोजगार उपलब्द करून देण्यासाठी धडपडत आहे... ही आनंदाची गोष्ट आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      छोटासा प्रयत्न करत आहे आणि करत राहील...

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 роки тому +1

    वाट पाहतोय सर...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आज संध्याकाळी चार वाजता पाहता येईल धन्यवाद सर

  • @deepakbhosle2795
    @deepakbhosle2795 2 роки тому +1

    Sir your videos are very useful

  • @chandukharpade200
    @chandukharpade200 3 роки тому +1

    अभिनंदन सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 3 роки тому +2

    त्याबद्दल शोध वार्ता परिवाराचे आभार...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @baburaopanchal5070
    @baburaopanchal5070 3 роки тому +3

    ताडपत्री व्यावसाय हा अतिशय सुंदर आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @madhavdubala4321
    @madhavdubala4321 3 роки тому +1

    Sir, 50x 80 chyaa shetalyala 500 micron takayala kiti paryant hoyil

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      सरजी,
      डिस्क्रिप्शन मध्ये जाधव साहेबांचा नंबर आहे. त्यांना फोन करा..

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 3 роки тому +1

    Lai Bhari

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सर

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 роки тому +1

    Sundarch...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      होय सर जी

    • @babasahebjadhav5917
      @babasahebjadhav5917 3 роки тому +1

      Kampanicha. No. Dya

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      शहरामध्ये सर्च करा शहरामध्ये शेकडो दुकान आहेत...

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 3 роки тому +1

    ताडपत्री व्यवसाय हा आजच्या तरुणांना करण्यासारखा आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      निश्चित हा उद्योग करण्यासारखा आहे...

  • @kailasovhal6805
    @kailasovhal6805 3 роки тому +1

    Jabardast

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @kacharutupe3236
    @kacharutupe3236 3 роки тому +1

    आणि मुक्त पत्रकार

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 роки тому

    Good 👌

  • @maruthikamble45
    @maruthikamble45 Рік тому

    👌👌

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 2 роки тому

    Saheb 6 Meter x 80 Meter, Size la Kiti Price hoil?
    Yellow Color Madhe 9 Nos quantity.

  • @keshavsarode1801
    @keshavsarode1801 3 роки тому +1

    Mast saheb

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @rajeshagrawa5095
    @rajeshagrawa5095 Рік тому

    Apke pas 1000 micron lldp or Ldpe pure vergin uv protected milega kya if yes please reply yes and also send rate

  • @satishpotdar1511
    @satishpotdar1511 10 місяців тому

    30बाय 30शेततळ्यातील कागद मिळेल का आणि किंमत किती होईल

  • @yogeshkshirsagarpatil.679
    @yogeshkshirsagarpatil.679 Рік тому

    काय किलो मिळणार ताडपत्री व एका की. मध्ये किती मिटर येईल

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 Рік тому

    Gbu

  • @maharashtrachadangar2915
    @maharashtrachadangar2915 3 роки тому +1

    अभिनंदन शोध वार्ता

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @advastandale
    @advastandale 3 роки тому +1

    जबरदस्त...👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      होय सर खूपच प्रेरणादायी सक्षस स्टोरी आहे...

  • @valjibhaibhanushali1050
    @valjibhaibhanushali1050 9 місяців тому

    We need this tarpolian what is rate per કેજી.

  • @Chavt-b2t
    @Chavt-b2t Рік тому

    Ma la pan chalu karayscha ahe te sathi mahiti detan ka sir

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +1

    Superb

  • @keshavsarode1801
    @keshavsarode1801 3 роки тому +1

    Mast

  • @Sandipmorale781
    @Sandipmorale781 3 роки тому +1

    सुपर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सर

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 2 роки тому

    गुड

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 3 роки тому +1

    आपण कायम तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करत असतात...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आजचा तरुण वर्ग नोकरीच्या पाठीमागे लागून वर्तमान खराब करत आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना सुचवणे आपले कर्तव्य आहे...

    • @shubhamlavhare4222
      @shubhamlavhare4222 3 роки тому

      शोध वार्ता सारखे चॅनल महाराष्ट्रात आहे याचा आभिमान आहे...

    • @shubhamlavhare4222
      @shubhamlavhare4222 3 роки тому

      कायम युवकांना बेरोजगारी पासून व्यवसायाकडे परिवर्तन करणारे शोध वार्ता कौतुकास पात्र आहे...

  • @somnathchate3139
    @somnathchate3139 Рік тому

    शेड किती बाय किती बनवला आहे व खर्च काय आहे

  • @apdv1841
    @apdv1841 2 роки тому +1

    Nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @PravinShejule-1234
    @PravinShejule-1234 7 місяців тому

    सर सीगल फेस मसीन मीळते का

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 Рік тому

    जेजुरकर पाव्हणे आहे का तुमचे. राम कृष्ण हरी

  • @shantarampatil8720
    @shantarampatil8720 Місяць тому

    Jalgone cha Addresse पाहिजे

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 3 роки тому +1

    अगदी कमी पैशात व्यवसाय कसा आणि कुठे करावा याच ज्वलंत उदाहरणच दाखवून दिले आहे आपण

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      खरच जाधव बंधू नी करून दाखवलं

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому +1

      अगदी बरोबर सरजी

  • @pravingawade4288
    @pravingawade4288 3 роки тому +3

    अगरबत्ती कंपनीचा एक video बनवा सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      आपल्याकडे असेल तर सुचवा...👌

  • @chandrakantshinde8674
    @chandrakantshinde8674 3 роки тому +1

    Very nice Sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @riteshshinde7420
    @riteshshinde7420 Рік тому

    Vaijapur la kuthe ahe dukan

  • @radheshyamlad-t9d
    @radheshyamlad-t9d 7 місяців тому

    Beed madhe majhya mamanni plastik bag cha karkhana aahe jya madhe 1 kg pasun 100 kg paryant bag milte

    • @shodhvarta
      @shodhvarta  7 місяців тому

      त्यांचा पत्ता आणि नंबर पाठवा

  • @rajendrapote7761
    @rajendrapote7761 2 роки тому +1

    👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सर

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 2 місяці тому

    छान आपल्या कारखाण्यास आवश्य भेट देऊ❤❤❤❤❤❤❤

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela 2 роки тому

    🌹🙏 very nice

  • @marutihinge7613
    @marutihinge7613 Рік тому

    शेत तल्या साठी कागद मिळेल का

  • @rk_creation_0016
    @rk_creation_0016 9 місяців тому

    Maz vay 17 aahe Ani mi tadpatri machine operater aahe

  • @anil1228
    @anil1228 7 місяців тому

    वैजापूर ला कोठे आहे

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 роки тому +2

    👌👌🙏