सरांचे 4 वाघ मथूर, सर्जा ,बकासुर,सुंदर नेहमी सरान साठी जीव तोडून पळणार ❤जरी आज सर आपल्यात नसले तरी हे सरांच नाव कधी खाली पाडून देणार नाय .❤️ आणि आमची देखील इच्छा आहे की या 4 नंदिन मधी कधी कोणी भांडण लावून देऊ नका 🙏सर असताना. काही वादान मुळे बकासुर सर्जा ही जोडी एकत्र आली नाय आणि सरांची इच्छा अपूर्ण राहिली पण आज 2 वाघ पुन्हा सोबत पळाले गुलाल घेतला याचात आम्हाला समधान आणि सर देखील जिथं कुठं असतील हे बघून त्यांना देखील आनंद झाला असणार हे नक्की❤️सरांची कमी ह्या क्षेत्रात कायम भासत राहणार साफ मनाचा 1 दिलदार व्यक्ती हरपला 🥺 सर तुमची आठवण कायम येणार 🙏
आम्हांला देव दिसला नाही पण रणजित सरांच्या रूपात देव दिसला आम्हांला पण नांना खचून जाऊ नका राहुल भाई आणी आम्ही सगळे मथुर सर्जा बकासुर फेन्स आहोत तुमच्या माघे
अखंड महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिले या जोडीला जाईल त्या मैदानात अपराजित जोडी असे नाव आहे आजी तोच इतिहास घडला🙏🥳 सेमी पळून आल्यावर ती ज्याप्रकारे विठ्ठल नाना बक्षीसाचा आवाज ऐकू येत होता त्यामध्ये कित्येक जणांची अनेक अनेक नाव होती 🙏👉 नाना ना एकदा तरी वाटलं असेल की आता हे नाव ऐकायला मिळेल रणजित निंबाळकर सर यांच्याकडून 2000 बक्षिस पण ते नाव शेवटपर्यंत ऐकायला नाही मिळत miss you sir 🙏🙏😞😞
Siran var kiti prem hot tyach uttam udhharan aaj pahayala milal javal pas 1 te 2 tas bakshis pukarat hote tari suddha sampat navt ….Abhinandan bakya sarja miss u sir
Faltan chi san ranjit😂sir aani jalna chi san gaju bhau taur ya don vagha barobar photo kadhich sopna sopanch rahil miss you sir miss you gaju bhau taur😢
नाना ❤ सरं 😢..
जोपर्यंत विठ्ठल नाना आहेत तोपर्यंत निंबाळकर सरांच नाव TOP लाच रहाणार..
रंजीत सरांसोबत सेल्फी काढायच स्वप्न स्वप्नच राहिलं😢 Miss u sir 💔
माझ पण😢
khar ahe bhava maj pn hot
😢😢😭maz pan
Majh pan
Majj pan bahi 😢😢😢😢😢
महाराष्ट्राची लाडकी अपराजित जोडी बकासुर आणि सर्जा ❤️👑
गाडी चे ड्रायव्हर विठ्ठल नाना 👑
Miss you sir 💔🥹
सरांचे 4 वाघ मथूर, सर्जा ,बकासुर,सुंदर नेहमी सरान साठी जीव तोडून पळणार ❤जरी आज सर आपल्यात नसले तरी हे सरांच नाव कधी खाली पाडून देणार नाय .❤️ आणि आमची देखील इच्छा आहे की या 4 नंदिन मधी कधी कोणी भांडण लावून देऊ नका 🙏सर असताना. काही वादान मुळे बकासुर सर्जा ही जोडी एकत्र आली नाय आणि सरांची इच्छा अपूर्ण राहिली पण आज 2 वाघ पुन्हा सोबत पळाले गुलाल घेतला याचात आम्हाला समधान आणि सर देखील जिथं कुठं असतील हे बघून त्यांना देखील आनंद झाला असणार हे नक्की❤️सरांची कमी ह्या क्षेत्रात कायम भासत राहणार साफ मनाचा 1 दिलदार व्यक्ती हरपला 🥺 सर तुमची आठवण कायम येणार 🙏
Saranch ajun yek swapn hot arjun la vikat ghyayc .
तुमचं स्वप्न आम्ही रंगवू #सर्जा #बकासुर#मथूर
Bakasur नाना ना च चांगला पळतोय १००%
आम्हांला देव दिसला नाही पण रणजित सरांच्या रूपात देव दिसला आम्हांला पण नांना खचून जाऊ नका राहुल भाई आणी आम्ही सगळे मथुर सर्जा बकासुर फेन्स आहोत तुमच्या माघे
सरांना न्याय मिळावा आणि सुंदर अंकुरन च्या घरी यावा हिच सरदांजली
पल्ला कमी होता..... नाय तर 1.. नंबर झाला असता ❤
1000 foot plus hot antar Kami navht
अखंड महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिले या जोडीला जाईल त्या मैदानात अपराजित जोडी असे नाव आहे आजी तोच इतिहास घडला🙏🥳 सेमी पळून आल्यावर ती ज्याप्रकारे विठ्ठल नाना बक्षीसाचा आवाज ऐकू येत होता त्यामध्ये कित्येक जणांची अनेक अनेक नाव होती 🙏👉 नाना ना एकदा तरी वाटलं असेल की आता हे नाव ऐकायला मिळेल रणजित निंबाळकर सर यांच्याकडून 2000 बक्षिस पण ते नाव शेवटपर्यंत ऐकायला नाही मिळत miss you sir 🙏🙏😞😞
सगळ्यांनी नानांची मुलाखत घेतली , पण मोहील शेठ , वैभव शेठची सुद्धा घ्या
Asude ki ik midan nay ghatali tar kay hotay
निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
विठल नाना हा देव माणूस आहे शांत सोभावा चा माणूस आहे नाना सराच नाव अजरामर करा इच्छ ईच्छा आहे
अभिनंदन बक्या आणि सर्जा 🎉🎉🎉🎉🎉
सर आपला वाघ असला असता तर असले लाखो करोडो बक्षीस विठ्ठल नाना वर अर्पण करणारा स्व गाडा मालक रणजित निंबाळकर 💯🔥
सगळ्यांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या पण बकासुरची कोणी मुलाखत नाय घेतली
वाघाने सराना श्रद्धांजली दिली पण त्याची मुलाखत कोणी नाय घेतली...
Nana akuran sathi chala fkt tich aaushya tumchya hatat aahe aaj ruturn denyachi vel aahe sirana tila khup shikva aani mothi kara nana tumhi jivant ase paryant
Miss you king 👑❤️
नाना लय छान गाडी हाणली
Aaj sir pahijel hote 😢,siranchi aathvn yet aahe khup...😢
King bakya Bhai ❤️
मोहिल शेट ची मुलाखत नाही आहे का
जिवणात काय कमवावे हे सरानी शिकवले
बाक्या भाई आणि सर्जा भाई भाई भाई भाय भाय
Siran var kiti prem hot tyach uttam udhharan aaj pahayala milal javal pas 1 te 2 tas bakshis pukarat hote tari suddha sampat navt ….Abhinandan bakya sarja miss u sir
Nana cha record ₹96,450 Nana /sarja/bakasur ❤❤❤❤ miss you sir😢
73 ,230 yevde bhetle
Bakasur+sarja+nana=trikut❤.. miss you sir😔
निंबाळकर सरांचा माणूस होने नाही
Faltan chi san ranjit😂sir aani jalna chi san gaju bhau taur ya don vagha barobar photo kadhich sopna sopanch rahil miss you sir miss you gaju bhau taur😢
Ajun 50 ft palla asta na tr 1no kela asta
Sarjya saranch nav aasach moth karanar❤❤
Yarr sir chya video chi vat bagat ahe yarr😢😢😢
Miss you sir
अभिनंदन
नाना 60 हजार बक्षीस
80
Mohel che bait ghy na
Vithal nanacha no dya na
Miss you sir 😢😢😢😢😢
Ajj sir aste tr mohel vegla asta😢
Miss you sir 💔🥺😥
Miss you sir ❤
Mohil 1 number zala tarach bite deto .
🎉🎉🎉
फायनल चा ड्रोन व्हिडीओ असेल तर टाका ना दादा 🙏🙏🙏🙏
मथुर❤
मिस यु किंग सर
❤🎉
❤
Mla number hava hota
मोहिल ची नाय का bite
तुम्ही reply nahi det
Nanancha number dya na
Miss you sir
❤
Miss u sir 😭😥
❤❤❤❤❤❤
❤❤🎉
❤❤❤
Miss you sir