💁‍♀️चला मंडळी तुम्हांला आमचं घर दाखवते🏠🥰 हौसे पेक्षा गरजा मह्त्वाच्या असतात😥मग हौस जाते next timeवर🙂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024

КОМЕНТАРІ • 502

  • @saritanimbalkar4002
    @saritanimbalkar4002 7 місяців тому +108

    मी घरावर comment नाही करणार .प्रत्येकाला आपलं घर प्रिय असतं आणि ते असायलाच हवं मग ते स्वतः च असो /नसो doesn't matter. फक्त त्याला खरकटलेलं नको म्हणूस 😊

    • @housequeen01
      @housequeen01 3 місяці тому

      Ho kharch😊😊borobar ahe tumch

  • @ushalengare
    @ushalengare 7 місяців тому +44

    ताई तू इतकी मोठी यूट्यूब वर असून अगदी साध्या आणि सिम्पल घरात राहते हे खूप महत्त्वाचा आहे आणि त्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे की आपल्या ज्या बेसिक गरजा असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजेत घर खूप छान आहे तुझ कोणताही देखावा न करता अगदी प्रामाणिकपणे तू घराचा व्हिडिओ टाकला म्हणून मला खूप आवडला तुझ्या घरातली सगळ्यात आवडती जागा तुझी जी मांडणी आहे ती खूप आवडली एक नंबर ❤ जेव्हा तू स्वतःच्या घरात जाशील तेव्हा छान असा व्हिडिओ करून पुन्हा आपल्या यूट्यूब चैनल वरती टाक ओक

    • @housequeen01
      @housequeen01 3 місяці тому

      Khup chan कॉमेंट❤❤❤❤केली tumhi

  • @amruta5032
    @amruta5032 7 місяців тому +40

    Reshma tu Ghar jas ahe tas dakhvlas plus makeup n karta natural rahun camera face kartes ha asto khara confidence.apan jase ahot tas present kel ki kahi lapvlyasarkh manala vatat nahi mag ajun changlya pane apan kaam karu shakto. Keep it up 👍

  • @jyoti_sonawane
    @jyoti_sonawane 7 місяців тому +305

    रेशमा घरं खूप छान आहे तुझं घरात जास्तं अडगळ नको जमा करू आणि घरं भाड्याचं असो किंवा स्वतः च घराला असं खरकटलेल घरं म्हणू नये गं

    • @punamwadkar3164
      @punamwadkar3164 7 місяців тому +3

      Khup mast ahe tuz Ghar 😊

    • @mpscnewbeginning8614
      @mpscnewbeginning8614 7 місяців тому +14

      खरकटलेले म्हणजे पेन पेन्सिल ने भिंतीवर लिहलेले

    • @AnkitaAndhale-lq4py
      @AnkitaAndhale-lq4py 7 місяців тому +1

      Mi sangmner chi aahe but job sathi gujrat la aalo,mi pn same asach goni madhey thodi bhandi n kapde gheun aaley,baher rahay ch tr asach adjust Karav lagat.garjenusar aamhi pn sagal furniture ghetali n lagnach gavala aata sagal doboul zaly,Chan aahe tumch n Ghar n imp tumch bolan aavaj nice keep it up

    • @user-yw8zt2hv1v
      @user-yw8zt2hv1v 7 місяців тому

      Gujarat la kuthe rahat .mi pn Sangamner javl rahte.ani atta Gujarat la​@@AnkitaAndhale-lq4py

    • @prajaktapatil4921
      @prajaktapatil4921 7 місяців тому +1

      Ho agdi khry bhadyach ghr suddha asl tri aapn tith aaplulkine rahil ki swatachch ghr vatt mg

  • @poojajadhav-pathare
    @poojajadhav-pathare 7 місяців тому +53

    लहान तोंडी मोठा घास घेते रागावू नको पण ज्या वास्तू मध्ये आपण राहतो त्या वस्तूला नाव ठेऊ नये ताई😢 खुप छान आहे तुझ घर आणि स्वामी तुला या ही पेक्षा छान घर घेण्यासाठी खुप खूप ताकद देवो 🙏🏻

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 7 місяців тому +19

    Hi ताई..मी नेहमीच तुमचे व्हिडिओ बघते.. तुमचं घर सुद्धा तुमच्या सारखं च साधं आणि सरळ आहे..मला तुमचा साधा आणि सरळ स्वभाव आवडतो..
    ईश्वर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो..हीच प्रार्थना ❤❤😊

  • @Kitchen_Queen_Vasundhara
    @Kitchen_Queen_Vasundhara 7 місяців тому +49

    "हौसे पेक्षा गरजा महत्वाच्या" हे वाक्य खूप आवडलं. अस्सल कोल्हापुरी. All the best 👍 for your future journey.

  • @journeyoflife.aratipatkar5804
    @journeyoflife.aratipatkar5804 7 місяців тому +45

    प्रिय रेशमा
    हे नाही ते नाही हे घ्यायचय ते पाहीजेच अशी सतत तक्रार करणाऱ्या आमच्या सारख्यां साठी
    खरं सांगायचं तर आताच्या ( advanced)काळात हे घर फारच गैरसोयीचं आहे हे आम्हाला मान्य करावचं लागेल.पण तू ज्या प्रकारे समाधानाने तिथे राहतेस ते घर अभिमानाने दाखवतेस ,सदैव हसतमुख राहतेस हे सगळच कौतुकास्पद आहे अग! न मागता न हट्ट करता परमेश्वर तुझ्या अथक परिश्रमांची नक्कीच दखल घेईल. जगातील सगळी सुखं एक दिवस तुझ्या पायाशी चालत येतील हाच तुला आशिर्वाद 🙌आणि तो पूर्णत्वास येवो हीच देवाकडे प्रार्थना🙏 नेहमीच आनंदात रहा!

  • @bhagyashriDurgude
    @bhagyashriDurgude 7 місяців тому +10

    घर छोट असो किंवा मोठ असो , साहित्य भरपूर असो किंवा नसो,पन घरातली गृहलक्ष्मी तुझ्यासारखी कष्टाळू उत्साही आनंदी असली की ते घर स्वर्गासारख असतं, 😍😍😍घरात स्वयंपाक करून चार डब्बे देते अन्नपुर्णा तु , ह्या सगळ्या कष्टातून तुझ नक्की स्वताच घर होईल, सगळ मनासारख साहित्य पन घेता येईल, ❤👌👌👌

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 7 місяців тому +1

    घर भाड्याचे असो की स्वताचे असो....तुमच्या चेहर्‍यावरचा आनंद important आहे....God bless you....keep it up👍

  • @ManishaDhekale-xb9ny
    @ManishaDhekale-xb9ny 7 місяців тому +7

    Je rent varti rahtat tyana boxes japun thevave lagtat next shifting sathi. Amch pn asch ahe. Mast thevla ahe ghar😅😅

  • @premparth4588
    @premparth4588 7 місяців тому +11

    खूप छान आहे घर तुम्ही पण खूप छान आहात ताई लहान मुलं असल्यास असंच असतं

  • @nehakamble5193
    @nehakamble5193 7 місяців тому +5

    Pure soul....asech real raha...kahi lokan madhe mothh jhalyavar ghamend aleli pahili ahe ....so...tumhi real vatlat...ani real rahal ashi apeksha 🌹

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes 7 місяців тому +2

    रेश्मा या घरांन तुला प्रसिद्ध youtuber बनविले त्यामुळे हे घर लकी आहे तुझ्या साठी
    ❤ या घराची आठवण कायम राहणार

  • @swaraanilwategaonkar
    @swaraanilwategaonkar 7 місяців тому +29

    घर खूप छान आहे ❤️❤️ एकटी असून एका लहान मुलाला सांभाळत घर नेटनेटक ठेवणं हे तुझ्यासाठी खूप कठीण असेल पण तरीही ताई तु घर खूप छान पद्धतीने ठेवलंस 👍👍

  • @SonamPandit-n9v
    @SonamPandit-n9v 7 місяців тому +7

    स्वामी समर्थ कृपेमुळे खूप खूप यशस्वी व्हा

  • @ashachimane9446
    @ashachimane9446 7 місяців тому +2

    हौसेपेक्षा गरज महत्वाची एवढ्या लहान वयात ही समज आहे हेच आवडतं मला तुमचं ताई घर छानच आहे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला

  • @SnehalKadam-b3n
    @SnehalKadam-b3n 7 місяців тому +4

    Real Is always beautiful than duplicate Show-off ❤ घर किती छान आहे यापेक्षा घरातली माणसं किती प्रेमळ nd छान आहेत याला घरकुल म्हणतात 🏠 आणि आनंद कशात शोधायचा हे तुला गवसले आहे असं वाटतं मला ताई 😊

  • @paranjgu
    @paranjgu 7 місяців тому +2

    तू खुप निर्मळ मनाची आहेस ग रेश्मा आणि आमचं बाळ तर अगदी गोड ❤❤❤ घर हे घर असत ग,नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवलंस ना त्यालाच महत्व आहे....आणि तू तर कमालच आहेस😊😊

  • @tejaswinigaikwad1999
    @tejaswinigaikwad1999 7 місяців тому +5

    Video छान होता 👌.. बरोबर बोललात ताई हौसे पेक्षा गरज महत्त्वाची

  • @Trendy_trends_11
    @Trendy_trends_11 7 місяців тому +18

    Pillu changla ch karamati aahe 😂😂.....pillu - The artist 🎨

  • @Iffiekitchen..
    @Iffiekitchen.. 7 місяців тому +4

    आमचं पण असच होत, बाहेर राहत होतो तोपर्यंत लॉकडाऊन पासून गावी आलो आणि नवीन घर बनवलो , तुमचं pan होईल स्वतःच एक दिवस 👍

  • @meaanicanada3078
    @meaanicanada3078 7 місяців тому +6

    Tumhi khup bhari aahat, Understanding , your simplicity is your power, great 👍 Best wishes for your future plans ❤

  • @Akshu151
    @Akshu151 7 місяців тому +23

    Tai mast ahe Ghar..❣️ Swami bless you..❤ lots of love ❣️😘

  • @swaragokhale5827
    @swaragokhale5827 7 місяців тому +1

    रेश्मा ताई तुझे पदार्थ खुप छान असतात, साधे सोपे करून दाखवतेस,
    तुझा हा ब्लॉग पण छान झालाय.
    फक्त एक वाटले घर आपल्या मालकीचे असो वा भाड्याने घेतलेले , आणि छोट्या बालगोपालांमुळें पसरलेले पण त्याला खरकटलेले नाही ग म्हणू.
    कारण हे घरचं आपल्याला सुखाचा निवारा, आसरा देते
    राग आला तर माफ कर मला

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 7 місяців тому +23

    ताई बॉक्सेस फेकून द्या उगाच पसारा दिसतो

  • @madhuravadkhalkar3832
    @madhuravadkhalkar3832 7 місяців тому +2

    Tai ghar khup chan ahe tumcha..pan ek aika pls gharat rikame boxes adgalicha saman je nako ahe jyacha vapar nahi te thevu naka..tyatun negative energy create hote..bagha patla tar..pan baki tumcha ghar khup chan ahe..khup chan thevlay tumhi.❤

  • @archanapukale1338
    @archanapukale1338 7 місяців тому +5

    रेश्मा तुझ वागण आणी बोलण खुप खर आहे त्यात तुझे संस्कार आहेत तुझ घर पण छान आहे ❤ आणी पैसा , घर, गाडी, या सगळ्या पेक्षा महत्वाच असत ते समाधान आणी ते तुझ्याकडे असेल तर तु भाग्यवान आहेस आहेस तुझ्या चेहर्‍यावरुन बोलणार्‍या लोकांना हे कधिच नाही कळणार ❤ तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण होवो ❤❤❤❤❤❤❤

  • @neetagiramkar2755
    @neetagiramkar2755 7 місяців тому +2

    Khup mast ahe ghar nav thevnyasarkh as kahich nahi tuza gharala mst ahe tech dakhaval ajjibat dikahava nahi, kay nhi sadh simple khil mnapsun avdal ghar n Tu sudhha❤😊

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd 7 місяців тому

    सौ.ताईनम स्कार .लहान मुले घरात पसारा हा होतोच.तु म्हीप्रामाणिक पणेसपूर्ण घरदाखवले.खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏

  • @anuradhadesai9599
    @anuradhadesai9599 6 місяців тому

    पुढील you tube प्रवासासाठी व सगळीच स्वप्न पूर्ण होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

  • @poonamsarode2195
    @poonamsarode2195 7 місяців тому +2

    घर छान आहे ताई पण खरकटलेला नका बोलू.. आम्ही समजू शकतो लहान मूल घरात असले की पसारा हा होतोच. Litmited समान आहे घरात छान 😊

  • @ZeenatMomin-b9b
    @ZeenatMomin-b9b 2 місяці тому

    Khupach Chan Tai Tumcha Video Baghun Mi Khup Motivate Jhale 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sonalisangpal5283
    @sonalisangpal5283 5 місяців тому

    घर स्वतचे की भाड्याचे ते महत्वाचे नाही तुम्ही खूप छान ठेवले आहे आणि जे आहे ते दाखवले हा खरेपणा खूप छान वाटला

  • @user-ss8tj7ex9u
    @user-ss8tj7ex9u 6 місяців тому

    रेश्मा तू खूप संसारी आहेस एक दिवस तुझं घर होईल मी पण असंच काम काय काय करायचे आणि घर चालवायचे मिस्टर नाहीये दोन मुलं पण मी त्यातून सावरले असेच कष्ट करत राहा आणि स्वतःचं घर घे खूप खूप आशीर्वाद तुला❤❤,👌👌👍

  • @JeetuPati
    @JeetuPati 7 місяців тому +2

    खरच ज्या घरात आपण सुखाचा घास घेतोय त्याला नाव ठेऊ नये

  • @sujataacharekar8201
    @sujataacharekar8201 5 місяців тому

    तुमचे घर खूप सुंदर आहे... भाड्याच्या घराची कहाणी अशीच असते ताई... मी पण सेम अनुभव घेतेय ..तू पुण्यात v मी मुंबईत एवढाच फरक... मी पण अगोदर तुझ्या सारखे घराला नाव ठेवायचे ...म्हणून ने जॉब करून सुद्धा घर घेऊ शकली नाही ... कारण जे दिलाय त्यात मी खूप कटकट करत राहिले...म्हणून घर घ्यायचे हातातली संधी निघून गेली असावी ...त्यामुळे ती असे म्हणू नकोस...तुला पण तुझे घर मिळू दे व मला पण माझे घर लवकरच मिळेल.

  • @manishakadam416
    @manishakadam416 7 місяців тому

    घर नेहमी सुंदरच असते. खरकटं घर तेव्हाच असत जेव्हा त्यात माणसे जेवतात. तू तर जेवण पुरवते लोकांना. तुझा प्रांजळपणा आवडला. Keep going. भविष्यासाठी शुभेच्छा!

    • @moodandfoodmarathi8791
      @moodandfoodmarathi8791  7 місяців тому

      Kharktalel mhanje kahihi lihilel, ith सर्वांनी khrktlelyacha vegla arth ghetlay🥲

  • @p_a_004
    @p_a_004 7 місяців тому +1

    "हौसे पेक्षा गरज महत्वाची" खर आहे ताई

  • @surekhadonde
    @surekhadonde 7 місяців тому +1

    Khup chaan ghar ahe tumcha. Tumchi simplicity khup awadte mala.

  • @sonus502
    @sonus502 6 місяців тому

    रेश्मा शेवटी बोलत असताना तुझ्या मनातली अपूर्णता साफ दिसत होती..पण लक्षात ठेव स्वामी तुझ नक्की चांगल करतील..आणी तुझी सर्व मनातली स्वप्न पूर्ण करतील.. श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @doodlesbysunila9985
    @doodlesbysunila9985 7 місяців тому +1

    Chhan ahe ghar….ani Lavkar tumhala tumch swapnatla swatahach ghar milo…❤❤😊😊

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs 3 місяці тому

    Nice home sweet home karan tuhasarkhi sadhi god gondas baine gharala sansaralabgharpan dilay pillu god aahe naaw kadel nakkich

  • @NandaPatil-hu9nu
    @NandaPatil-hu9nu 7 місяців тому +1

    तुमचा आवाज छान आहे बोलण छान वाटत तुम्ही cameryasamor नाहीं आला तरी चालेल तेच छान वाटत

  • @mummas.heartbeat
    @mummas.heartbeat 7 місяців тому

    Khup motivational ahet tumhi.amch pn asch zal gujrat la ale lagnanntr ky doghech tr rahnar itk kashla saman hv...as mhnta mhnta ata srv ghetl...pratek gostich grj pdte...ani शेवटी घ्यावच लागते...pillu khup god ah ...

  • @namratayadav6884
    @namratayadav6884 7 місяців тому +1

    Farashi ghasavi lagat asel naa lahan pani amchi ashich farashi hoti mag mummy mala ani tai la ghasayla lavychi ti ghasaychi nantr ti farashi mst chan chan wataychi ata ti vel geli ani style ali 😊 junya athvani tajya zalya

  • @meghananaik1036
    @meghananaik1036 7 місяців тому +1

    Reshama tai lavkarch tuz swatach ghar gheshil kalji karu nako aani saglich pahili rent cha gharat rahatat swatacha ghetat baki piluu chi tren mast maza mulga hi asach karto ghar bhar pasara tuzi madani mast hoti

  • @aparnabhandare1266
    @aparnabhandare1266 6 місяців тому

    Tuchya parini tumhi Ghar chaan va sutsutit thevla aahe.Masta zali home tour va tumhi dakhvalelya me bhoplyachya gharya bhnavlya ,khup chaan zalya.😊

  • @PranitaKumare
    @PranitaKumare 7 місяців тому +1

    Plz ghar kharkhatlel nka mnu o vastu tathastu mhante ahe ts present kel te mahtvach ugach sajavti karun dakhavn,24 tas ts rahte ka ghar❤🎉😊 👌 👍

  • @मनाचीरांगोळी
    @मनाचीरांगोळी 7 місяців тому +2

    Zumber lavlyane kay pot bharnar aahe ka. Aapli jast mahtvachi kam tyala mahtv dyaych. Lokana changal vatav mhanun nay jagaych kinva tas vagaych. Aaplya swatasathi pan satya panane aani konala na fasvta jagaych. Baki mag varcha pahnara aahech ki. Parmeshwar.

  • @nehapawar2097
    @nehapawar2097 6 місяців тому

    Tai rent ne jo rhat na tyalach tyach mahiti aste mi pn rhailiye rent ne je aahe te aaplya middle class lokansathi changlch aahe best of luck khup vichar karav lagte bhandyachya gharat saman ghyyla pn

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 7 місяців тому +1

    लहान मुले घरात असताना असाच पसारा होतो.आमच्या घरात हात पोहचेल तोपर्यंत दोन्ही नातू लिहितात .चित्र काढतात.लहान मुलांचे घर असेच असावे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 місяців тому

    जय श्रीराम, रेश्मा ,तुझं घर ,स्वच्छ चांगलं ,नीटनेटकं आहे!तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @JadhavRutuja3578
    @JadhavRutuja3578 7 місяців тому

    Last seen khup funny 😂😂 माझ्या घरी पण same असच होत.. सगळं घर छान ठेवलं की majhi mulagi sagli रॅक वरची भांडे खाली घेते😂😂

  • @rohininirmal6757
    @rohininirmal6757 7 місяців тому +2

    Chan Ghar thevli ahes didi...Ani tuz man Khup moth ahe❤..kal me vadgaon Sheri javal ale hote vimannagar la...tyaveli bus madhe ek lady chadhlya tyani scarf ghatla hota tondala tyancha avaj same tuza sarkha hota..disayla pn tuzasarkhyach vatat hotya..pn scarf mule samjat navt..me tyana nav pn vichrl tu ashil asa samjun😅

  • @dreamgoodtoachievegood
    @dreamgoodtoachievegood 7 місяців тому

    Tu ek itki god lady ahes, tuzya chanel cha USP ha hey tu khup genuine heyes, kasla dikhavaa nahi, khota aav nahi, je ahey tyatach kiti khush astes, ashich raha ...khup mothi ho ...tula jivant hava tey sagla labho..
    .me pan Punyaat rahatey....kadhi tari bhet hoil ashi asha kartey

  • @muktaskitchenanivlog3756
    @muktaskitchenanivlog3756 7 місяців тому +1

    खुपच छान आहे ताई घर 😍होतील तुमच्या पण सर्व इच्छा पूर्ण 😍🧿.

  • @sachinsasane38
    @sachinsasane38 7 місяців тому

    Chan mast .... Rent ne as rahtat tar swatach ghar aslyavar kiti bhari thevtal yat kahi shanka ch nahi .... Khar dakhavnya sathi khup dhadas kelas chan best of luck

  • @jivmumma
    @jivmumma 7 місяців тому

    आम्ही पण राजस्थान ला आहोत असच राहतो. काहीही घेतल नाही जास्त. छान 2 रूम मध्ये राहतो. माझ पण 3 yrs चा मुलगा आहे असाच करतो same.
    छान खूप छान करते vlogs 👌👌

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 7 місяців тому +2

    रेश्मा तू जशी आहेस त्यावरून तुझे भविष्य खूपच उज्ज्वल आहे फक्त थोडा धीर धर.स्वामी आहेत ना ते तुला काही कमी पडू देणार नाहीत श्रद्धा ठेव.प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट वाया जात नाहीत.ll श्री स्वामी समर्थ ll

  • @SandipPatil-h4s
    @SandipPatil-h4s 7 місяців тому

    Box fekun chalat nahit karan aapan jevha room badalu tevha te saman pack karnyasathi lagtat. mi pan rent ne ch rahate.

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 7 місяців тому

    ताई मी josh talk वरचा व्हिडिओ आताच बघितला खूप छान आहे आणि खरंच प्राऊड फील होतय खूप छान लवकरच ५ लाख होतील ।।।श्री स्वामी समर्थ ।। माझे पण गाव बांबवडे शाहूवाडी आहे खूप छान आहे घर

  • @MJ-mh2lb
    @MJ-mh2lb 7 місяців тому +1

    Reshma tai tu jashi ahes tashich kayam raha...❤❤ Khup chan zalay video👌👌😊

  • @Devilllll101
    @Devilllll101 7 місяців тому +5

    Skin la ALOVERA laav farak pdel swatakde laksh dya youTube sodun

  • @aratirajshelke
    @aratirajshelke 6 місяців тому

    नाटकी वाटते खुप....मनाने सुखी नाही वाटत..खुप तक्रारी आहेत आयुष्याबद्दल.

  • @SohamShinde-zj6rk
    @SohamShinde-zj6rk 7 місяців тому

    Tai tuja swabhav khup chan ahe.vedio khup chan banvte tu .agadi je khare ahe tech dakhavate.nahitar halli lokana laj vatate ki aamchyakade he nahi te nahi ase sangayla .tuje vedio baghitale ki khup motivation milte mala .😊

  • @user-qc1st1tm4j
    @user-qc1st1tm4j 7 місяців тому +1

    Aamhi tula khup support kru mg tu dusar chan Ghar ghe ❤

  • @jyotishindebankar4484
    @jyotishindebankar4484 6 місяців тому +1

    Josh Talks story ekali Aaj tumchi khup mehnati aahat tumi kharch khup chhan me tumche short video khup divasan pasun pahate chhan astat recipe ❤❤

  • @PriyankaPatil-hy3hw
    @PriyankaPatil-hy3hw 7 місяців тому

    pramanik.... kshtalu aahes divs nakki changle yenar tumche ...aata rent cha ghari rahtay lavkrch swatach ghar ghenar tumi .....khup pragati honar tumchi ....dont worry

  • @madhurimohite4863
    @madhurimohite4863 7 місяців тому +5

    Khup chan aahe tai ghar !!!! Lavkar tumhi swatachya gharachi tour karal

  • @meghashridongare9975
    @meghashridongare9975 7 місяців тому

    Tula mahity mi ek fauji bayko ahe amhala fkt 2-3 varshasati quarter miltat pn tehi amhi khup chhaan sjvto Karn te maz Ghar ahe mhnun❤❤❤❤ mg tya gharala kharkatlel mhnanyacha prashnch yet nahi

  • @PoojaPatil-ym1fs
    @PoojaPatil-ym1fs 7 місяців тому

    Chhan hoti home tour purn baghitli pn tu te kharkatlel ghar sarkh bolat hotis tai te kahi avdl Nahi ajibat 😊apla ghar kasahi aso apan rahto tyat positive vibes create karto ani gharala as kharktlel kas mhanun chalel g.Tuzipn hoil khup pragati tuze pryanatn disat ahet❤

  • @sanvitambe3685
    @sanvitambe3685 4 місяці тому

    Tai box mule valvi lagte te fhekun dya 😊

  • @prajaktakulkarni6021
    @prajaktakulkarni6021 7 місяців тому

    Ghar Kiti moth aani chan aahe ya peksha Kiti anandi manasa rahtat he mhatvache aahe. Tu khup samadhani aahes tyatch sagla aale. Pilluch vay aahe pasara karaych. He diwas to motha zalyavr miss karshil jitka mokla thevshil tevdh changla. Tari pan Tu jya mehnantine kam karteys ek diwas nkki Tuz swatahch ghar hoil aani tula hav tasa sajvu shakshil yachi mala khatri aahe. All the best❤

  • @sunitanimbalkar1634
    @sunitanimbalkar1634 6 місяців тому

    खूप छान आहे तुझ घर आणि लवकरात लवकर तुझ 2BHK खूप छान घर होईल.🎉🎉🎉🎉

  • @user-vu3ei9hf7v
    @user-vu3ei9hf7v 7 місяців тому

    झोपडी असो किंवा फ्लॅट पण घराला घरपण आणणारी एक बाईच असते आणि ताई तुमचं घर खूप छान श्री स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤🙏🥹🥲📿🌷

  • @madhavisrangoli
    @madhavisrangoli 7 місяців тому

    Tumi je bolalya te kharach ahe husepeksha garaja mahatvachya mi pan yatunach geliye chan ahe ghar lavkarach tumhch ghar hoil Tai all the best 😊

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 7 місяців тому

    सुरुवातीला asech aste ghar जेव्हा आपण भाड्याच्या gharat asto तेव्हा....जेव्हा स्वतः che ghar घेशील तेव्हा नक्कीच vegle असेल. Ani te lavakarch होईल. स्वामी krupa ahe. Fhkta sagle box काढून टाकायचे karan त्यामुळे Pali झुरळे gharat rahatat.हा bed gavi पाठवून दे ani box vala ghe nako असलेले sagle aat rahil ani swachha disel

  • @sonalijawale6325
    @sonalijawale6325 7 місяців тому +4

    Tumi Navin flat madhe room ghya...bhadyane..4 paise jaast gele tari chalel.. pan room changli milel.🤗

  • @zayekapune5153
    @zayekapune5153 7 місяців тому +1

    Aapke paas Ghar hai yahi bahoot badi baat hai... Nice home neat and clean cute pillu

  • @Priyankatakalkarkamble05
    @Priyankatakalkarkamble05 7 місяців тому +1

    आईच्या साडीला हात पुसल्यासारखं वाटतं......आईची आठवण करून दिलीस....😢😊

  • @Annapurna-Recipes-Pooja
    @Annapurna-Recipes-Pooja 7 місяців тому

    Khup chhan tai👍last la bolala te khup avdl..hausepeksha garja mahatvachya.

  • @snehaldhage9472
    @snehaldhage9472 7 місяців тому

    Ghar aapl kasahi aso g tyala gharpan den je ast te tu detes😊
    Aani kalakatlel ka mhantes, tu sunder banav tyana!
    Chan organise kar, ghari colour kar thod!
    Other wise change kar😊

  • @radhajangale1234
    @radhajangale1234 6 місяців тому

    Tai tumhi chehryala dudhachi Sai ani halad mix Karun lapvat ja

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 7 місяців тому

    Resma tu jasa Ghar aahe tasa dakhawalas tech barobar aahe,tu chan bolates Ani tuza mulaga pun hushar aahe

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 6 місяців тому

    Jewa khup money yetil tewa treatment kar colr lavv carpets tak halu halu kar ani happy raha khup mast thewal bai kiti rabli tari tilach mahit kiti rabte

  • @kiransagarsapkal4188
    @kiransagarsapkal4188 7 місяців тому +1

    ताई तु खेडयाची आहेस ना शाहुवाडी तालुक्यातील माझं सासर मलकापूर आहे आणि माझं माहेर चरण आहे चरण पासुन खेडे जवळच्या अंतरावर आहे ना आपण एकाच भागातील आहोत

  • @shwetadalvi7955
    @shwetadalvi7955 7 місяців тому

    Reshma..ghar khupach chaan thevla ahes.Pray to God may all ur dreams come true.Stay blessed always.Tu khup chaan boltes mala khup avadta.God bless u❤

  • @kolakola8699
    @kolakola8699 7 місяців тому +1

    Reshma tu kharech khhup innocent manachi aahes yaar❤

  • @RupasArtandRecipes
    @RupasArtandRecipes 7 місяців тому

    खूपच छान 👌👌घर आहे ..आणि ताई नक्कीच ..हौसेपेक्षा गरजा महत्वाच्या

  • @CookingChirpsMore
    @CookingChirpsMore 7 місяців тому

    खूप छान आहे तसेच दाखवले हळू हळू असाच तुझा संसार वाढत जाईल.👍👍

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 5 місяців тому

    घर छोट असोत वा मोठं त्याला नाव ठेवू नये. आमच्या कडे घराला आई च दर्जा असतो. लहान पणी डोक्यावर आई च पदर असतो मोठ्यापणी घराचं छत आई च्य पदराची जागा घेतं असं म्हणतात.
    आणि तो सोफा कम बेड असतो ना तो पण तुम्ही घेऊ शकता एक suggestion mhanun सांगतोय.

  • @TRENDYVLOGSBYAARTI
    @TRENDYVLOGSBYAARTI 7 місяців тому

    Khup chan video 😊.. एक सांगू का... तुलसी माता चा दिवा खाली ठेवत जा... कारण की माता ला दिव्याची गरम आस लागते 😊 मला पण माझी आज्जी नी संगतले आहे 😅

  • @amoghvaidya8052
    @amoghvaidya8052 7 місяців тому

    Tai please Asa Naka bolu..tumcha ghar khoop changla ahe tumhi mehnati ahat swami Dev nehmi pathishi ahe tumchya🙏God bless you and your family ❤...Ghara peksha mann motha aste👍..lokaan Kade ghar mothe asoon loka asukhi and ekte astat..

  • @Foodandcolours121
    @Foodandcolours121 7 місяців тому +4

    भाड्याच्या घराला ही आपल घर मानलं तरी आपल च वाटत....छान ठेवलाय घर..... तुझ स्वतःच घर लवकर च होवो ❤❤

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 7 місяців тому +3

    Kitchen mdhe dustbin thevu nkos

  • @kanchandive4362
    @kanchandive4362 7 місяців тому

    Hello tai... Tumhi na single bed ghya box cha mhnje tumcha sgla psar tyat rahil ani cleaning pn easy ani sofa ghyachi gjrch nahi

  • @UjwalaBansode-ri4xc
    @UjwalaBansode-ri4xc 7 місяців тому

    Ghar chan ahe tai pn te boxes astat na tyamule gharlat cockroach nantr tsle jali krnare cockroach different type che hotat❤

  • @MM-lp1nq
    @MM-lp1nq 7 місяців тому

    Tumcha ghar tumchya manacha reflection asta. Tevha kharkatela mhanu naka please. Baaki lahan mul asla ki thoda pasara astoch. Aani amchya shubheccha kayam aahetach.😊

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk 7 місяців тому +3

    First view dear ❤❤❤khup vat pahat ahe tujhya video chi