वर्तुळात विसव्याचे कोन् नसतात.... वर्तुळात कोन नसतात है सगळ्यांना माहीत आहे पण याचा वापर विसव्याला होईल हे लक्ष्यात नाहीच आले.... म्हणून म्हणतात जहा ना पोहचे रवी वहा पोहचे कवी.... खूप खूप छान.... ऋणानिबंधाचे भाव जागृत होत आहे... झक्कास
ताई तुम्ही खूपच छान लिहिता, मी तुमच्या सर्व कविता नेहमी ऐकते,अगदी हृदयस्पर्शी असतात. प्रत्येक स्त्रिच्या मनामधील विचार तुम्ही अगदी सहजपणे कागदावर उतरवता. खूप सुंदर.
वर्तुळात विसव्याचे कोन् नसतात.... वर्तुळात कोन नसतात है सगळ्यांना माहीत आहे पण याचा वापर विसव्याला होईल हे लक्ष्यात नाहीच आले.... म्हणून म्हणतात
जहा ना पोहचे रवी वहा पोहचे कवी....
खूप खूप छान.... ऋणानिबंधाचे भाव जागृत होत आहे...
झक्कास
@@PravinBhosale-fn6vg खूप खूप धन्यवाद 😊🙏
ताई तुम्ही खूपच छान लिहिता, मी तुमच्या सर्व कविता नेहमी ऐकते,अगदी हृदयस्पर्शी असतात.
प्रत्येक स्त्रिच्या मनामधील विचार तुम्ही अगदी सहजपणे कागदावर उतरवता. खूप सुंदर.
धन्यवाद 😊🙏
खूप सुरेख लिहिलं आहॆ शिवाय पार्श्वसंगीत मुळे मस्त वातावरण निर्मिती झाली आहॆ !
जी धन्यवाद 🙏
Awaj sadarikaran khup chan ❤
खूप धन्यवाद 🙏
अगदी हृदयस्पर्शी कविता ❤
@@VineetaRede धन्यवाद 😊
खूप सुंदर.. आंतरिक वास्तव..
ह्रदयस्पर्शी..❤❤
@@vaijnathkalshatti6713 धन्यवाद 😊
अतिशय सुंदर 👌
@@arpitapathak9982 धन्यवाद 😊
वा
@@dhananjaybhosale8786 धन्यवाद 😊
ओहोहो!!! किती सुंदर लिहिलंय....❤
@@nirupaabende8512 धन्यवाद 😊
कवितेबद्दल खूप काही बोलायाचे आहे इतकी छान आहे ❤ खूप सुरेख
@@nehabhosale7595 धन्यवाद 😊
Mast..chaan
@@jaisingyadav777 धन्यवाद 😊🙏
❤😊
@@vaishnavbhosale8059 धन्यवाद 😊
छान!
@@aatreyagaikwad2945 धन्यवाद 😊
खूपच मस्त👌👌👌👌
@@मराठीसाहित्यवकलासेवा धन्यवाद