नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Nandurbar Top Tourist Places | Nandurbar Tourist Places

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 сер 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    Welcome to our UA-cam channel -
    भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत.
    ह्या चॅनेलवर आपल्याला ऐतिहासिक,धार्मिक,नैसर्गिक, पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत.
    ह्या व्हिडिओमध्ये आपण नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपले भ्रमण महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माहिती आवडल्यास जरूर लाईक व शेअर करा.
    व्हिडिओत देण्यात आलेल्या महितीशिवाय जिल्ह्यात अजूनही अनेक पर्यटन स्थळे असू शकतात त्याची माहिती तुम्हाला असेल तर ती आम्हाला कमेंट करा.
    व्हिडिओमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील खालील पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे.
    दत्त मंदीर सारंगखेडा, याहा मोगी माता मंदीर, काळमदेव मंदीर, तोरणमाळ, प्रकाशा, तिनसमाळ, बारा धारा धबधबा, दहेल धबधबा, शिरीषकुमार स्मारक, अस्तंबा पर्वत, रावलापाणी, चंदसिली घाट, अक्रानी किल्ला, वाल्हेरी फॉल्स, तिर्थनकार लेणी
    ____________________________________________
    Welcome once again to this UA-cam channel of Bhraman Maharashtrache.
    On this channel we are going to give information about historical, religious, natural and tourist places.
    In this video, we are going to see the information about tourist places in Nandurbar district, before you do your tour of Maharashtra, if you have not subscribed to this UA-cam channel, then make sure to subscribe and if you like the information, please like and share.
    Apart from the information provided in the video, if you have any information about other tourist places in the district, please comment them.
    The video has given information about the following tourist places in Nandurbar district.
    Dutt Mandir Sarangkheda, Yaha Mogi Mata Mandir, Kalamdev Mandir, Toranmal, Prakasha, Tinasmal, Bara Dhara Falls, Dahel Falls, Shirishkumar Memorial, Astamba Mountain, Rawalapani, Chandsili Ghat, Akrani Fort, Valheri Falls, Tirthankar Caves
    ____________________________________________
    #भ्रमण_महाराष्ट्राचे #Bhraman_Maharashtrache
    ____________________________________________
    आमचे अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी "भटकंती सह्याद्री समूह" चॅनल सबस्क्राइब करा.
    #भटकंतीसहयाद्रीसमुह
    ‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬
    धन्यवाद!!
    _________________________________________
    आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ:-
    धुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • धुळे जिल्ह्यातील पर्यट...
    पर्यटकांच्या पसंतीचे १० किल्ले
    • पर्यटकांच्या पसंतीचे १...
    महाराष्ट्रातील दहा उंच किल्ले
    • Video
    जळगाव जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • जळगाव जिल्ह्यातील सर्व...
    जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जळगाव जिल्ह्यातील पर्य...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लेण्यांची माहिती
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद जिल्ह्यातील प...
    औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद शहरातील पर्यट...
    जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जालना जिल्ह्यातील पर्य...
    जगातील विचित्र झाडे
    • Video
    ___________________________________________
    __________________________________________
    #नंदुरबार #nandurbar #maharashtratourism #touristpalace #tourism #पर्यटन #महाराष्ट्र #toranmal #khandesh #khandeshtourism #toptouristplaces #touristspot #prakasha
    ___________________________________________
    टीप क्रमांक १ : व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सर्व प्रतिमा/छायाचित्रे या संबंधित मालकांच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही चित्राचे आम्ही मालक नाही फक्त माहितीसाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे.
    टीप क्रमांक 2 : हा व्हिडिओ फक्त इंटरनेट संशोधनावरील माहितीवर आधारित आहे, तो पूर्णपणे बरोबर असू शकत नाही.
    धन्यवाद!!

КОМЕНТАРІ • 11

  • @ravindrathakre5288
    @ravindrathakre5288 День тому +1

    सहादा तालुका ऊनग देवी चे मंदिर सुटुन गेल दादा तीत कायम गरम पानी निगत

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  День тому

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 місяці тому +2

    Thanks for your Best information about Nandurbar With warm and Great regards With lots of Blessings to you and your family All the Best for New Vdo 🎉😊

  • @amitpawaravlogs6677
    @amitpawaravlogs6677 День тому +2

    आदिवासी दुर्गम भागातील नंदुरबार जिल्ह्यातील गाव हेलो दाब हे गाव विसरून गेले दादा तुम्ही ज्या गावात लोक उन्हाळ्यातही शेकोटी लावून बसतात इतकं थंड वातावरण असत तिथे

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  20 годин тому

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @shilpachanne4607
    @shilpachanne4607 4 місяці тому +2

    Khup chann info

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  4 місяці тому

      धन्यवाद आपली प्रतिक्रीया वाचून आनंद झाला 🙏

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 місяці тому +1

    Dearest Brother Today at first time I have seen your most Beautiful Vdo Dince long i had an attraction about Nandurbar. No words to appreciate you and your Talent really it's a Beautiful Nature and weather Dearest Brother Today at first time I have seen your chanel and I have searched the said shared with my friends and relatives with lots of Blessings to you and your family 🎉

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  4 місяці тому

      धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी नक्की प्रेरणादायी आहे 🙏

  • @radheradhenandu6824
    @radheradhenandu6824 Місяць тому +1

    नंदूरबार मध्य शाहदा तालुक्यत पडलदा या गावत मुरली मनोहर मंदिर ज्याल अष्ट भुजा धारी म्हंतता म्हणजे काले पशांन चे कृष्ण मूर्ति आनी त्याच मंदिरत 2 शिवलिंग आहे त्याच्यावर पाणी टकले की ॐ हा आवाज येतो
    ही माहिती टाका

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  Місяць тому

      धन्यवाद आपण सदर ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल🙏