Toranmal Hill Station | Second Highest Hill Station In Maharashtra | तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नंदुरबार जिल्ह्यात असलेले तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे सातपुडा पर्वताच्या चौथ्या पर्वत रांगेत हे ठिकाण वसलेले आहे हे ठिकाण आहे या ठिकाणी अनेक सुंदर अशी ठिकाणं आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मच्छिंद्रनाथ गुफा ही गुफा सत्तर ते ऐंशी फूट आत एका टेकडीत कोरलेली असून या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या मूर्ती आहे त्याचबरोबर यशवंत तलाव हा देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे या तलावातल पाणी कधीही आटत नाही असा हा तलाव आहे याचबरोबर अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सीताखाई म्हणजे दरी या दरीत एक धबधबा अगदी सातशे ते आठशे फूट फूट खोल दरीत कोसळतो आणि खूप प्रचंड अशी दरी असून या ठिकाणी पर्यटकांचा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे त्याचबरोबर खडकी पॉईंट बॉटनिकल गार्डन सनसेट पॉईंट इत्यादी स्थळे आहेत या ठिकाणी तोरणा देवीचे मंदिर देखील आहे उंचावर हे मंदिर असून या ठिकाणाहून तोरणमाळचा सर्व परिसर दिसतो तर मित्रांनो निश्चित आपण या सर्व ठिकाणांचा आस्वाद घेण्यासाठी तोरणमाळला भेट द्या व एका निसर्गाच्या सुंदर अशा अविष्काराची प्रचिती घ्या
    Toranmal Hill Station
    Your queries-
    Toranmal
    Hillstation
    Highest hill station
    Sitakhai
    Machhindranath Gufa Mandir
    Incredible India
    ‪@AnilSanervlogs‬

КОМЕНТАРІ • 81

  • @rameshwani4662
    @rameshwani4662 Місяць тому +2

    साहेब मी सध्या औरंगाबाद येथे पन्नास वर्षे पासून आहे.माझे जन्म नंदुरबार आहे.आमचा ज्येष्ठ नागरिक संघटना चा मी सहज सचिव होतो.पांच वर्षा पूर्वी तोरण माळची सहल काढली होती.ठिकाण अती सुंदर आहे त्यानिमित्ताने एकदा अवश्य भेट द्यावी.मी औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे.

  • @shantilalmistari9541
    @shantilalmistari9541 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली व सुंदर स्थळांचे दर्शन घडविले.धन्यवाद.

  • @abhilashapagare1836
    @abhilashapagare1836 8 місяців тому +2

    छान आहे आम्ही आठ दिवसांपूर्वीच जाऊन आलो

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs Рік тому +4

    तोरणमाळची विस्तृत माहिती तुम्ही या vlog
    मधून दिलेली आहे अनिल जी.. खूपच सुंदर सादरीकरण आणि चित्रीकरण सुद्धा ❤️❤️🥳🥳👍👍

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  Рік тому

      धन्यवाद दीपक जी,🙏

  • @prakashkvlogs266
    @prakashkvlogs266 3 місяці тому +2

    खूप सुंदर आहे😊

  • @user-sq8sq1wr3u
    @user-sq8sq1wr3u 4 місяці тому +2

    Mast dada

  • @dhanshripatil5734
    @dhanshripatil5734 Рік тому +2

    छान आहे

    • @pra5p
      @pra5p 2 місяці тому +1

      Toranmal pahile ka tumhi pan?

  • @pankajpatil2486
    @pankajpatil2486 9 місяців тому +2

    Nice information dada ❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 місяці тому +1

    Khoop....sundar.....💓

  • @SantoshMiraghe
    @SantoshMiraghe Рік тому +1

    खुप छान माहितपूर्ण vlog... 👌👌👌👌

  • @pratiksaner1093
    @pratiksaner1093 Рік тому +1

    Nice Information 👌

  • @sunilmaliarmy4140
    @sunilmaliarmy4140 Рік тому +1

    मस्त सर जी

  • @sakshisaner2109
    @sakshisaner2109 7 місяців тому +1

    Thanks

  • @SanmatiDongaonkar
    @SanmatiDongaonkar 4 місяці тому +2

    Arjun mandir gufa jain mandir aahe

  • @kantilalvalvi39
    @kantilalvalvi39 5 місяців тому +1

    Sunder mahiti sunder video

  • @kanuvalvi5990
    @kanuvalvi5990 Рік тому +1

    Nice dada

  • @vaibhavmane2022
    @vaibhavmane2022 Рік тому +3

    साहेब, मी शाळेत असताना तोरणमाळ विषयी माहिती वाचली होती मात्र जाण्याचा योग काही आला नाही. तुमचा व्हिडिओ पहिल्यानंतर मला ह्या ठिकाणी जाण्याची इच्छा निर्माण झाली.

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  Рік тому

      निश्चित भेट द्या सर जी, ,best period to visit July to jan🙏❤️

  • @sheeppallife
    @sheeppallife Рік тому +1

    आतीछ्यानदादा

  • @MathsbyRiddhi
    @MathsbyRiddhi 2 місяці тому +1

    Bus kuth pryant sodte & tyancyanntr payi kiti chalav lgel

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  2 місяці тому

      बस स्टँड पासून पॉईंट लांब अंतरावर आहेत,स्वतःचे वाहन 2 व्हीलर,4 व्हीलर असल्यास चांगले

  • @tkfilmstusharsaindane7090
    @tkfilmstusharsaindane7090 5 місяців тому

    धन्यवाद दादा

  • @nagrajvitkar1681
    @nagrajvitkar1681 8 місяців тому +1

    Love तोरणमाळ ♥️♥️

  • @kanhaiyapadvi4205
    @kanhaiyapadvi4205 Рік тому +1

    Nice dada❤

  • @MahendraRajput-kd7kw
    @MahendraRajput-kd7kw 3 місяці тому

    Gorakshnath baba che sthan aahe. Pn lok daru mtan khayla jatat. ।

  • @MathsbyRiddhi
    @MathsbyRiddhi 2 місяці тому +1

    Nandurbar hun bus exactly kuthe sodel??

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  2 місяці тому

      नंदुरबार हुन शहादा यावे लागेल तेथून तोरणमाळ साठी बस स्टँड ला मिनी बस आपल्याला तोरणमाळ बस स्टँड ला सोडेल, शहादा तोरणमाळ 55 km

    • @MathsbyRiddhi
      @MathsbyRiddhi 2 місяці тому

      @@AnilSanervlogs & toranmal bus stand hun spot kiti dur ahe & kashane jaych

  • @pramodpadvi1960
    @pramodpadvi1960 4 місяці тому +1

    😊😊😊 4:31 o😅

  • @smitapatil8728
    @smitapatil8728 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही पण आता पावसाळ्यात.जाऊ शकतो का पावसाळ्यात च् छान वाटत असेल तिथे

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  Рік тому

      हो,जाऊ शकता, पावसाळ्यात खूपच छान वातावरण असतं

  • @balkrishnasuryawanshi.6228
    @balkrishnasuryawanshi.6228 Рік тому +1

    Chhan...

  • @gamitpravin7220
    @gamitpravin7220 10 місяців тому +1

    K tlu k.m se songhad thi

  • @balsingpadvi8108
    @balsingpadvi8108 2 місяці тому +1

    Sr tumhi kuthe rahtat

  • @rajatbadgujar655
    @rajatbadgujar655 10 місяців тому +1

    रात्री 10 वाजेपर्यंत तिथे हॉटेल मिळेल का ...

  • @V.H667
    @V.H667 Рік тому +2

    Mera gaon hai Toranmal 👈 ✊✊✊

  • @user-or1xn3cs4w
    @user-or1xn3cs4w 7 місяців тому

    सिता खाई नावंकश्यावरुन पडले

  • @MathsbyRiddhi
    @MathsbyRiddhi 2 місяці тому +1

    Bas jate ka?

  • @Pawanputra24
    @Pawanputra24 9 місяців тому +1

    नोव्हेंबर मध्ये कसे असते वातावरण

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  9 місяців тому

      छान आहे, परंतु पावसाळ्यात best असते

  • @kailasmore749
    @kailasmore749 Рік тому +1

    सर हि तोरणमाळ कुठे आहे

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  Рік тому

      नंदुरबार जिल्ह्यात

  • @kailaskoli5698
    @kailaskoli5698 Рік тому +1

    जेवण व्यवस्था आहे काय .आणि जेवण कुठे मिळेल

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  Рік тому

      असते ना, तिथेच हॉटेल आहेत😎

  • @kantilalvalvi39
    @kantilalvalvi39 5 місяців тому +1

    Toranmal to khetiya or Badwani. MP RASTA ZALA PAHIJE tarach vardel vadhel. Tachech toranmal to kevdiya colony kinva statue of unity launch diesel operated launch sodun gujratla jodla gela pahije

  • @Pawanputra24
    @Pawanputra24 9 місяців тому +1

    सात पायरी घाट अवघड आहे का

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  9 місяців тому

      अनुभवी ड्राइवर साठी अवघड नाही

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  9 місяців тому

      अनुभवी ड्रायव्हर साठी अवघड नाही

  • @manojmali592
    @manojmali592 Рік тому +1

    राहण्याची व्यवस्था आहे का

  • @manojmali592
    @manojmali592 Рік тому +1

    सर मे महिन्यात गेले तर चालेल का

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  Рік тому

      No problem ,जाऊ शकता सर, पण हिरवळ कमी मिळेल 👍

  • @iconcomputer3055
    @iconcomputer3055 Рік тому +1

    Mi jaun alo bhau.pan rahayachi vyavsta barobar nahi.

    • @AnilSanervlogs
      @AnilSanervlogs  Рік тому

      Ok ,Bhau konakade Thamble hote, Khup chaan hillstation aahe, pan rahnyachi vyavstha ajunhi pahije titki changli nahi☺️