1) साहेब आमचे वडिलोपार्जित 6 प्लॉट आहेत व ईतर थोडीफार जागा आहे बहिणींचे म्हणणे असे आहे की तुम्ही दोघांत समान भाग करून घ्यावेत असे आम्ही हक्क सोड पत्र लिहून द्यायला तयार आहोत भावाला 4 वर्षा पासून सांगत आहे परंतु तो तयार होत नाही अशा केस मधे कायदेशीर कारवाई काय करावी लागेल. 2)12 वर्षांपूर्वी माझ्या भावानी एक वडिलोपार्जित प्लॉट एका पार्टीला विकला परंतू व्यवहार करण्यास तो असमर्थ ठरला त्या नंतर तो प्लॉट मी त्या पार्टीकडून विकत घेतला त्यावर कुणाचा हक्क राहिल
वकील साहेब वडीलोपार्जीत मालमत्ता आणि वयोवृद्ध आईची फसवणूक केलेला मुलगा स्वतः ची संपूर्ण मालमत्ता विकून आईचे उदरनिर्वाह साठी दिलेली मालमत्ता स्वतः चे कर्ज फेडण्यासाठी बक्षीस पत्र करून घेतो आणि सर्व भावंडांचे आणि आईचे हक्क काढून घेतो हे वैध की अवैध यासाठी काय करावे.
जर वडिलांनी सर्व अधिकार वं संपत्ती आईच्या नावाने इच्छापत्र करून दिली असेल तर आई ही संपत्ती फक्त एकाच मुलाला कशी म्हणजे इच्छापत्र करून देऊ शकते का,, तर उर्वरित भावांडाचा काहीही अधिकार असेल किंवा नसेल तर इच्छापत्राला कोर्टात आव्हान देऊ शकतो का
माझ्या वडिलांची वडिलोपार्जित अर्धी जमीन माझ्या नावावर केली सर्व काही तलाठी ह्यांनी केले. अर्धी जमीन माझ्या नावावर झाली पण तलाठी ह्यांनी मला फक्त 7/12 माझ्या नावाचा करून दिला. पण जे प्रोसेस केली त्याचे काही डॉक्युमेंट दिले नाही. बक्षीस पत्र केले होते 500 रुपयेच स्टॅम्प पेपर वर सही घेतली होती. विचारले असता बोलत आहेत की डॉक्युमेंट काही नसतात फकत 7/12 मिळतो. कृपया मार्गदर्शन करावे
Pn mazya vadilana dyaychech navhate, tyanchya manaviruddha lagna kel ani te pahile pasunch mulacha jast laad kartat ekulata ek ahe mhanun, tyani giftdeed kele ahe
वडिलांना जर त्यांच्या आईला माहेरकडून मिळालेली व तिच्या खरेदीची प्रॉपर्टी मिळाली असेल तर अशी मिळकत वडील परस्पर विक्री करू शकतात का तसेच एकट्या मुलाला बक्षीसपत्राने देऊ शकतात का.
Namaskar sir maza aajoba ne swta kamavaleli property aahe aani aata aajoba hayat nahi tar aata aaji aahe tar aaji will deed karu deyu shakate Kay mi natu aahe maza vadilacha navavar hoyel ka krupaya margadrashan Kara
वकील साहेब....., आमचे वाड वडिलांची जमीन. वारसा हक्कने.....आई,मी माझ्या दोन बहिणी यांचे नावे झाली. नंतर....आई, मी व एक बहीण आम्ही तिघांनी हक्कसोड दिले, एका बहिणीच्या नावावर हक्क दिला,,,,,,,, तर साहेब माझी मुले माझ्या बहिणीला हक्क मागू शकतात का?
स्वकष्टार्जित संपत्तीचे बक्षिस पत्र करतांना इतर वारसांची सहमती घेण्याची गरज आहे का? कारण मी मुलीच्या नावाने एका स्वकष्टार्जित पलोटचे बक्षिस पत्र केले आहे पण मंडळ अधिकारी यांनी नोंद नामंजूर केली आहे. मार्गदर्शन करा.
साहेब वडील नाहीत आम्ही आई आणी दोन भाऊ आहे बहीण नाही आईने लहान भावाच्या मुलाच्या नावे वडलो पार्जित परंपरेन चालत आलेल्या जमीन बक्षीस पत्र केलं आहे ते रद्द होईल का 🙏
आजोबांनी वडिलांना वाटणी करून दिलेली शेत जमीन वडिलोपार्जित समजली जाते का? जर वडिलांनी मृत्युपत्र किंवा बक्षिसपत्र मध्ये मला पूर्ण शेत जमीन नावावर करून दिली तर भाऊ त्या शेतजमिनीवर वडिलोपार्जित म्हणून दावा करू शकेल का? अशा परिस्थितीत निकाल कोणाकडून लागू शकेल?
आम्ही दोन भाऊ आणि एक बहिण आहोत. आमच्या वडिलांनी त्यांचे नावावर असलेले नोंदणीकृत घर माझे वडील बंधू यांचे नाव नॉमीनी म्हणून सोसायटी मधे लिहिले आहे. जी तारीख नोंदणीची दिसत आहे तेव्हा माझे लग्न नाही झाले होते. बहिण सर्वात मोठी आहे आणि मी सर्वात लहान. मोठा भाऊ मला आता ते घर स्वताचे नावे करतोय ..मी बाहेर गावी माझ्या परिवार सोबत राहतो. तेथे मोठे बंधू राहतात ते आता मला आणि बहिणीला काहीच नाही देत . तरी मला सांगा घरात मला व बहिणीला हिस्सा मिळेल का.. त्यासाठी काय करावे लागेल.
वडील 84 वर्षाचे आहे स्मृतिभ्रंश पेशंट आहेत भावाने त्याना परस्पर रजिस्टर ऑफिस मध्ये बळाचा वापर करून इतर भावाना न सांगता नेऊन वडिलांचे स्वअर्जित घर स्वतःच्या नावावर करून घेतले तर काय करावे ?
जर वडिलांनी स्वतःच्या कष्टाने घर बांधलेले असेल पण ज्या जागेवर घर बांधलेले असेल ती जागा मात्र वडिलोपार्जित असेल तर अश्या जागेवर बांधलेले घर हे हे बक्षीसपत्राने हस्तान्तरीत करता येईल का?
दादा दादी ने माझ्या वडीलाला आपल्या हयातीत राहते घर बक्षीस करून दिले नन्तर ते घर मला (लहानमुलगा) will करून दिले माझ्या वडीलाला आम्ही तीन भाऊ व एक बहीण आहोत बाकीच्या भावांनी will आपक्षेप घेतला तर willi cansal होऊ शकते का?
सर, धन्यवाद. कायद्याची माहिती सोप्या भाषेत देत आहात. मी विधवा आहे.मला एक मुलगा आहे . मी व मिस्टरांनी खूप कष्टाने पुणे येथे तीन फ्लॅट घेतले आहेत . माझी इच्छा आहे की, समाजासाठी काहीतरी करावे. मिस्टरांच्या नंतर सर्व फ्लॅट वर नॅमिनी म्हणून मुलाचे नांव लावले आहे . यावर मी काय करू की समाजासाठी देणगी देऊ शकेल . माझे नातलग विल. ...वर सही करत नाहीत .मग मी काय करावे, ज्यामुळे माझी इच्छा.... पूर्ण होईल.
सर,आईने माझ्याकडून रुपये घेऊन नंतर घर दिले आहे.अशी अडचण निर्माण केली आहे.अतिशय विचित्र अडचणी निर्माण केलेल्या आहेत. आजूनही घरही माझ्या ताब्यात नाही. मी ६वर्षे भाड्याने रहात आहे..
सर,खूप छान माहिती देता ऐकून चांगले वाटते पण एक प्रश्न निर्माण झाला आहे वडिलांनी एका मुलाला सरकारी नोकरी स्वतः दिली व दुसऱ्या मुलाला नोकरी नाही त्याबदल्यात घर देतो बोलले व अचानक आजारी पडून म्रुत्यु झाले. आईने नोकरी करणाऱ्या मुलाला वडीलांचे घर देण्यासाठी प्रयत्न केले पण जो मुलगा नोकरी नाही मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत त्यांच्याकडून लाखों रुपायांची मागणी केली हे नियम व कायदा आहेत का?? कृपया सांगा.
नमस्कार सर माझ्या आजोबांनी त्यांच्या नातुला बक्षिसपत्र दिलं आहे ..पण फेर लावू नये म्हणून आजोबांच्या मुलींनी अर्ज दिला आहे sdm आणि तलाठी ल ...तर मग फेर होऊ शकतो का...आणि बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का ...please sir सांगा 🙏🙏 आम्हा भावंडांचे वय खूप कमी आहे ...आम्हाला योग्य सल्ला भेटत नाही आहे
Will deed chya veerudh testatrix ni stamp paper ver tahasildar yanna teechye leg # aastanna, teechya jullya mulinni kontya Teri kahdaver sahya ghetlya aase police madhye va taluka magistrate kadye complaint kele aahe. Original stamp paper va Ghar chya taba hi Mumbai hoon yeoon gang madhye jullya bahinne paiki aekachya navra RTO tyach gavchya tyachya aaechi swayapakbai, shetaat Kam kernari jaad bai, RTO chya manager Yanni aeka kapdya ver bahare kadhlyr Mrutyupatra tyanchya navaver aahe aase sangoon. Majhe sarv samaan takoon dille va padeek doan kholyanmadhye nhevoon thevlle majha kabja ghalvoon. Rahatye Ghar kadhoon ghetlle. Phone ver davister boltta ye eel aase vatt Tye. 🙏.
कोणतेही व्यवस्थापत्र न केल्यास आपली संपती आपल्या सर्व वारसांना समान मिळते का? व आपले कायदेशीर वारस कोणत्या प्रकारे लिहून ठेवता येतात जेणे करुन नावे चढवीताना त्यांना सोपे जाईल.
धन्यवाद सरजी आपण खुपच छान माहिती दिली. मला एक माहिती हवी आहे सर माझ्या वडलांना दोन पत्नी होत्या. आम्ही दोघे दोन मुले आहोत. मुली नाहीत. सावत्र पणामुळे, घरघुती प्रकरणामुळे मी मामाच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. आम्हा दोघांनाही दोन दोन मुले आहेत. पण मरणाच्या अगोदर काळजी घेण्याच्या सब बी खाली माझ्या सावत्र भावाच्या दोन्ही मुलाना प्रत्येकी साडेतीन एकराचे बक्षीस पत्र लिहिले.. तसेच एकाच पत्नी ला पेन्शन लागु केली. संपूर्ण जमीन ही वडिलोपार्जित आहे ्
आपन खुपच छान माहिती दिली आहे, आईच्या नावे असलेल्या चार रुम मधुन तीन रुम बक्षीस पत्रा प्रमाने नावावर सात बारा वर नावे असल्यास, चौथ्या च्या नावे करण्या करीता काय करावे परंतु आई मरण पावली आहे धन्यवाद.
वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमिन खरेदी केली पण ती जमिन स्वतःच्या नावने न करता पत्नीच्या नावाने केली असेल पत्नीने ती जमिन फक्त दोनमुलांच्या नावाने बक्षिसपत्र करून दिले तर चालते का एका मुलावर अन्याय होतो आहे
सर, माझ्या कडे वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीत,तरी काही दुसरा पर्याय,मार्ग आहे का? दिवाणी न्यायालयात वाटणी करणे संदर्भात केस करण्यासाठी? आणि असेल तर व्हिडिओ शेअर करा, सर.नाही तर मार्गदर्शन करा सर.
जर वडिलांनी लायक मुलाला संपत्ती कायदेशीर कागदोपत्री दिले.पण वडील जिवंत असताना नावावर करणे आवश्यक आहे.हा न्यायालयाचा किंवा कायद्याचा हट्ट का? त्यावेळेस मुलांची किंवा वडिलांची आर्थिक परिस्थिती नसू शकते.हि तर कायद्याची किंवा न्यायालयाची जबरदस्ती आहे कि वडील हयात असताना संपत्ती नावावर करावी.मग वडिलांनी बनविलेले इच्छापत्र काय कायदा चाटायला घेत असतो का?असे आपणास वाटत नाही का ही जनतेची फसवणूक आहे.
आम्ही दोघे भाऊ आहोत मी मोठा आहे . एक flat लहान भाऊ आणि वडिलांच्या नावे आहे. तर छोट्या भावाने वडलांचे नाव कट केले आहे फ्लॅट मधून. आणि स्वतःच्या नावावर केला आहे. आणि त्या flat la मझ्या account मधे 150000 पर्यंत cheque payment kele आहे तरी लहान भाऊ नी त्य flat वर कब्जा केला आहे. मला मार्ग दर्शन करावे
माझे वडील मयत झाल्यावर काही वर्षांपूर्वी आईने इच्छा पत्र बनवले व तीही आता मयत आहे त्यात तिने बहिणीला काहीही दिलेले नसुन आम्हा चार भावना तिच्या चाळीतील फक्त चारच असलेले रुम घेण्याचे लिहिलेले आहे परंतु ति जिवंत असताना दोन भावांच्या नातवंडांना दोन रुम नांवे करून देण्यात आले व उरलेले दोन रुम दोन भावना देणे शिल्लक आहेत, अशा वेळेस बहीण आपणास काहीही दिले नाही म्हणून त्या साठी दावा करू शकते का? व ते तिला मिळु शकते का?
सर माझा भाउ अपघातात मरण पावला. पत्नीने दुसरे लग्न केले. त्याचे नावाने चार एकर जमिन अाहे. व त्याला अकरा वर्षाची मुलगी अाहे. जमिन मिळाव या दृष्टीने ती मुलीला घेऊन गेली. यावर काय उपाय? त्याचे नावाची जमीन दुसरेच्या नावाने करता येईल काय? मार्गदर्शन करावे ही विनंती! धन्यवाद!
वडिलांच्या पश्चात त्यांची मालमत्ता सर्व मुलांना सारखी मिळत असते काय ? सर वडिलांच्या हयातीत मिळवलेल्या संपत्ती ची मिळकत सर्व मुलांना सारखी / समान मिळते काय ?
स्त्री ला आपल्या पती कडुन मिळालेल्या जमिनीचे विलपत्र करून आपल्या नातवाच्या नावावर करून देण्याचा अधिकार आहे का? त्या स्त्रीला पाच मुले आहेत.तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
स्वकस्ट जमीन वडिलांनी मुलाच्या नावा वर केल्या नंतर ती जमीन मुलगा त्याच्या 1च मुलाच्या नावावर करू शकतो का, केल्यास चुलत किंवा मुलाची बायको चा त्या जमिनीवर अधिकार आहे का plese मार्गदर्शन करावे
नमस्कार 🙏 माझे वडील मयत झाल्याने वाडवडीलोपार्जीत जमीन आजोबांनी माझ्या इतर 3 काकु (चुलत्या) यांच्या नावे विक्री खरेदी खत करुन दिले.. त्यामुळे माझ्या विधवा आईचा हिस्सा संपुष्टात आला.. तर काय करावे लागेल?
सर खुपछान माहीती देता आपण धन्यवाद ऐकुन व्यक्ती टेन्शन फ्री होते
Khup chan sir
Phone number nahe sagitala
🎉
Phone number saga sir
खुप छान माहिती मिळाली
धन्यवाद सर
खूप छान माहिती,
खूप छान् माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
साहेब एक नंबर माहिती दिली आपण खूप खूप धन्यवाद 🙏🙏
🌹खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🌹
खुप छान माहिती दिली सर 🙏🙏
Thanks madam
शान माहिती दिली धन्यवाद
वडीलांनि आजोबांची जमीन विकलेली जमीन कशी परत मिळणार
धन्यवाद सर
छान माहीती दीली आपण
Act 1963 ha जमिनिन साठी आहे की १st floor साठी पण आहे. (आणि १st floor च बांधकाम अनिधिकृत असेल तरी कब्जा मिळतो का?)
खुप चांगली माहिती दिली आभारी आहे
साहेब फार छान माहिती दिलीत
Very useful information explained in a very simple and clear way. Thanks
Thanks
चांगली माहिती मिळाली, धन्यवाद
Sar jar vadiloparjit property che ekach mulala vadil will karu shaktat kay
छानच माहिती
1) साहेब आमचे वडिलोपार्जित 6 प्लॉट आहेत व ईतर थोडीफार जागा आहे बहिणींचे म्हणणे असे आहे की तुम्ही दोघांत समान भाग करून घ्यावेत असे आम्ही हक्क सोड पत्र लिहून द्यायला तयार आहोत भावाला 4 वर्षा पासून सांगत आहे परंतु तो तयार होत नाही अशा केस मधे कायदेशीर कारवाई काय करावी लागेल.
2)12 वर्षांपूर्वी माझ्या भावानी एक वडिलोपार्जित प्लॉट एका पार्टीला विकला परंतू व्यवहार करण्यास तो असमर्थ ठरला त्या नंतर तो प्लॉट मी त्या पार्टीकडून विकत घेतला त्यावर कुणाचा हक्क राहिल
पेपर बघितल्या शिवाय सांगता येणार नाही
पेपर बघितल्या शिवाय सांगता येणार नाही
Sir doge bhu astana eka mulanevadlahchi sahi geunvikta yete ka
वकील साहेब वडीलोपार्जीत मालमत्ता आणि वयोवृद्ध आईची फसवणूक केलेला मुलगा स्वतः ची संपूर्ण मालमत्ता विकून आईचे उदरनिर्वाह साठी दिलेली मालमत्ता स्वतः चे कर्ज फेडण्यासाठी बक्षीस पत्र करून घेतो आणि सर्व भावंडांचे आणि आईचे हक्क काढून घेतो हे वैध की अवैध यासाठी काय करावे.
तुम्ही ज्येष्ठ ना कायद्यात सांगितल्या प्रमाणे करावं
Pn mala jar adhikar hawa asel tar kay karav lagel
जर वडिलांनी सर्व अधिकार वं संपत्ती आईच्या नावाने इच्छापत्र करून दिली असेल तर आई ही संपत्ती फक्त एकाच मुलाला कशी
म्हणजे इच्छापत्र करून देऊ शकते का,, तर उर्वरित भावांडाचा काहीही अधिकार असेल किंवा नसेल तर इच्छापत्राला कोर्टात आव्हान देऊ शकतो का
नाही
Sir mazya aaichi echhya nasastanahi mothya bhavane jabaradastine tila tyachya ghari thevale aahe . Amha pach bhavandaade to pathavat nahi. Aaichi kalaji ghet nahit.tila mansik tras hotoy. Tichi tithun sutaka karanyasathi kay karave.
तुम्ही ज्येष्ठ ना कल्याण कायदा २००७ नुसार कारवाई करा.
त्यासाठी माझा या विषयावरील व्हिडिओ पाहा
वडीलांना आईच्या माहेराउन आलेली शेत जमीन वडील ऐका मुलाल बकशीश करू शकतो का ?
सर करू शकतो तर कशी
माझ्या वडिलांची वडिलोपार्जित अर्धी जमीन माझ्या नावावर केली सर्व काही तलाठी ह्यांनी केले. अर्धी जमीन माझ्या नावावर झाली पण तलाठी ह्यांनी मला फक्त 7/12 माझ्या नावाचा करून दिला. पण जे प्रोसेस केली त्याचे काही डॉक्युमेंट दिले नाही. बक्षीस पत्र केले होते 500 रुपयेच स्टॅम्प पेपर वर सही घेतली होती. विचारले असता बोलत आहेत की डॉक्युमेंट काही नसतात फकत 7/12 मिळतो. कृपया मार्गदर्शन करावे
Pn mazya vadilana dyaychech navhate, tyanchya manaviruddha lagna kel ani te pahile pasunch mulacha jast laad kartat ekulata ek ahe mhanun, tyani giftdeed kele ahe
वडिलांना जर त्यांच्या आईला माहेरकडून मिळालेली व तिच्या खरेदीची प्रॉपर्टी मिळाली असेल तर अशी मिळकत वडील परस्पर विक्री करू शकतात का तसेच एकट्या मुलाला बक्षीसपत्राने देऊ शकतात का.
Fkt 1 ekr shetachi registry hote kay..
तुकडाशेती कायद्या प्रमाणे होईल
Namaskar sir maza aajoba ne swta kamavaleli property aahe aani aata aajoba hayat nahi tar aata aaji aahe tar aaji will deed karu deyu shakate Kay mi natu aahe maza vadilacha navavar hoyel ka krupaya margadrashan Kara
आजोबांनी विल केले नसेल तर सगळ्यांना समान हिस्सा आहे.
संपत्ती आजीच्या नावावर असेल तर ती करू शकते...तरीही इतर बाबी चेक कराव्यात
Dhanyvad sir property aajicha navavar aahe mag hoyal Kay will deed sir
Bakicha babi samajale nahi sir
Sir krupaya margadrashan kara
Sir तुम्हाला contact कसा करायच
Pls share no
सर खूपच छान माहिती दिली तुमचा नंबर द्या सर
Good information.
वकील साहेब.....,
आमचे वाड वडिलांची जमीन.
वारसा हक्कने.....आई,मी माझ्या दोन बहिणी यांचे नावे झाली.
नंतर....आई, मी व एक बहीण आम्ही तिघांनी हक्कसोड दिले, एका बहिणीच्या नावावर हक्क दिला,,,,,,,, तर साहेब माझी मुले माझ्या बहिणीला हक्क मागू शकतात का?
Nahi
माझं वडिलांचे आजोबाच्या दोन भाऊ होत मोठा भाऊंचे दोन मुले असताना सुध्दा आजोबा ने बक्षीस पत्र लहान भाऊच्या नावावर केलं तर ते मोठया भाऊला मिळते का.....?
कोणत्या कलमने वडिलोपार्जित jaminichebakshisptra करता येत नाही सांगा
स्वकष्टार्जित संपत्तीचे बक्षिस पत्र करतांना इतर वारसांची सहमती घेण्याची गरज आहे का? कारण मी मुलीच्या नावाने एका स्वकष्टार्जित पलोटचे बक्षिस पत्र केले आहे पण मंडळ अधिकारी यांनी नोंद नामंजूर केली आहे. मार्गदर्शन करा.
Premvivah kelelya mulila vadilanchya sampati madhe adhikar nasto ka.
प्रेम विवाह केला तरी मुलींना समान अधिकार आहे
Pepar kay kay lagtat
वकिलांना भेटा
सर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले राजपत्र आपल्याला ऑनलाईन कुठून उपलब्ध होऊ शकतात, याबद्दल माहिती मिळेल का?
Me Madhuri Pramod Dada Tuzya Pratek Videola Like & S, Kerte Useful Information Detos 🙏
अरे वा ...
धन्यवाद....कशी आहेस
Ok sr
Hayat patrache bakshis patra karata yete ka?
नाही कळलं
Sir namaskar
Amhi doghi bahini, mazy vadilanche swatahache ghar swakashatche ahe, tr maze vadil nahit, aai ahe, aaichy navavar ghar hote te tine bakshis patra karun bahinichy navavar kele tevha vadil hote,
Ghar mazy mothy bahinichy navavar kele ahe
ti swataha mala bolalte ahe ki ardha hissa dein, pn kadhi denar te nkki nh. Ti fkt bolat ajun tybabat lihun dile nhi
fkt bolate.
ani he ghar jevha mi tichy navavar karnysathi sahy dily tevha mala bolali hoti ki ti darmahina paise dein, pn Atta tase kahi hot nhi ahe, ani mazi paristiti changli nhi ahe mi bhadyane rahate ahe, Atta yavar solution kay hou shakt
साहेब वडील नाहीत आम्ही आई आणी दोन भाऊ आहे बहीण नाही आईने लहान भावाच्या मुलाच्या नावे वडलो पार्जित परंपरेन चालत आलेल्या जमीन बक्षीस पत्र केलं आहे ते रद्द होईल का 🙏
शक्य आहे वकिलांना भेटा
सर वडिलोपार्जित जमिन एकाच मुलाच्या नावावर बक्षिस
पत्र करुन दिली आहे तर काय करावे लागेल ते सांगा सर .
हिस्सा मागा. वकिलांना भेटा
वडिलोपार्जित संपत्ती आहे आणि ती वाटणीने आपल्याकडे आली तर ती कायद्यानुसार सुकस्टर्जीत होते मग अशा स्वकष्टाची जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का
प्रमोद सर जी मुलगी आ आई वडील लाला गिफ्ट देत आहे ज्वेल हाईट बदलापूर सोनिवली गाँव(पाचीम) इथे आहे मुलीला एक भाऊ आणि एक बहिण आहे उपाय सांगा
प्रश्न कळला नाही....
आपण gift deed दिलेल्या जमिनीचा कोर्टात खटला दाखल असल्यास परत घेता येते का?
Ho
मृत्युपत्र नोटरी असेल तर ते चालू शकेल काय
आजोबांनी वडिलांना वाटणी करून दिलेली शेत जमीन वडिलोपार्जित समजली जाते का? जर वडिलांनी मृत्युपत्र किंवा बक्षिसपत्र मध्ये मला पूर्ण शेत जमीन नावावर करून दिली तर भाऊ त्या शेतजमिनीवर वडिलोपार्जित म्हणून दावा करू शकेल का? अशा परिस्थितीत निकाल कोणाकडून लागू शकेल?
नाही सांगता येणार
पण दुसरा मुलगा objection घेऊ शकत नाही का,कारण ज्या भावाला gift deed केलं तो नालायक आहे हे दुसऱ्या भावाला माहीत आहे
नाही
आम्ही दोन भाऊ आणि एक बहिण आहोत. आमच्या वडिलांनी त्यांचे नावावर असलेले नोंदणीकृत घर माझे वडील बंधू यांचे नाव नॉमीनी म्हणून सोसायटी मधे लिहिले आहे. जी तारीख नोंदणीची दिसत आहे तेव्हा माझे लग्न नाही झाले होते. बहिण सर्वात मोठी आहे आणि मी सर्वात लहान. मोठा भाऊ मला आता ते घर स्वताचे नावे करतोय ..मी बाहेर गावी माझ्या परिवार सोबत राहतो. तेथे मोठे बंधू राहतात ते आता मला आणि बहिणीला काहीच नाही देत . तरी मला सांगा घरात मला व बहिणीला हिस्सा मिळेल का.. त्यासाठी काय करावे लागेल.
@@vpatil2581 gavi setttle ka hot nahi?
प्रयत्न करा
@@vijaykachare6851Tithe already tuzyasarkha KACHRA settled aahe mhanun.
Tydm sir
साहेब या बक्षीस पत्राला स्टॅम्प डुटी भरावी लागेल का ?
नाही
Mbn पाठवा
वडिलांनी स्वतःची प्रॉपर्टी १ मुलाला गिफ्ट दिड केल्यावर प्रॉपर्टी ट्रान्स्फर करताना २ मुलांची noc लागते का ?
Nahi
वडील 84 वर्षाचे आहे स्मृतिभ्रंश पेशंट आहेत भावाने त्याना परस्पर रजिस्टर ऑफिस मध्ये बळाचा वापर करून इतर भावाना न सांगता नेऊन वडिलांचे स्वअर्जित घर स्वतःच्या नावावर करून घेतले तर काय करावे ?
very useful information
Mazya vadilani swakastane ghetlele ghar registerd gift deed karun mala dile ahe.mazya nantar te mazya bayko muliche asel ka ?
ofcourse asnar/ yes yes
जर वडिलांनी स्वतःच्या कष्टाने घर बांधलेले असेल पण ज्या जागेवर घर बांधलेले असेल ती जागा मात्र वडिलोपार्जित असेल तर अश्या जागेवर बांधलेले घर हे हे बक्षीसपत्राने हस्तान्तरीत करता येईल का?
जमिनीची किंमत वाटली जाईल
दादा दादी ने माझ्या वडीलाला आपल्या हयातीत राहते घर बक्षीस करून दिले नन्तर ते घर मला (लहानमुलगा) will करून दिले माझ्या वडीलाला आम्ही तीन भाऊ व एक बहीण आहोत बाकीच्या भावांनी will आपक्षेप घेतला तर willi cansal होऊ शकते का?
नाही
सर, धन्यवाद. कायद्याची माहिती सोप्या भाषेत देत आहात. मी विधवा आहे.मला एक मुलगा आहे . मी व मिस्टरांनी खूप कष्टाने
पुणे येथे तीन फ्लॅट घेतले आहेत .
माझी इच्छा आहे की, समाजासाठी काहीतरी करावे.
मिस्टरांच्या नंतर सर्व फ्लॅट वर नॅमिनी म्हणून मुलाचे नांव लावले आहे . यावर मी काय करू की समाजासाठी देणगी देऊ शकेल . माझे नातलग विल. ...वर सही करत नाहीत .मग मी काय करावे,
ज्यामुळे माझी इच्छा....
पूर्ण होईल.
सर,आईने माझ्याकडून रुपये घेऊन नंतर घर दिले आहे.अशी अडचण निर्माण केली आहे.अतिशय विचित्र अडचणी निर्माण केलेल्या आहेत. आजूनही घरही माझ्या ताब्यात नाही. मी ६वर्षे भाड्याने रहात आहे..
माझ्या वडिलांकडे 5 एकर शेत आहे. सातबारा वडील व आजी च्या नावावर आहे. आजी मरण पावली पन सातबारा वर तिचे नाव आहे. ते कसे कमी करता येईल
तिच्या मृत्यूच्या दाखल्या बरोबर अर्ज करा
Can grand daughter claim grand fathers self acquired property
Yes. If has not made will
सर,खूप छान माहिती देता ऐकून चांगले वाटते पण एक प्रश्न निर्माण झाला आहे वडिलांनी एका मुलाला सरकारी नोकरी स्वतः दिली व दुसऱ्या मुलाला नोकरी नाही त्याबदल्यात घर देतो बोलले व अचानक आजारी पडून म्रुत्यु झाले. आईने नोकरी करणाऱ्या मुलाला वडीलांचे घर देण्यासाठी प्रयत्न केले पण जो मुलगा नोकरी नाही मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत त्यांच्याकडून लाखों रुपायांची मागणी केली हे नियम व कायदा आहेत का?? कृपया सांगा.
असा काही नियम नाही
Hello
नमस्कार सर माझ्या आजोबांनी त्यांच्या नातुला बक्षिसपत्र दिलं आहे ..पण फेर लावू नये म्हणून आजोबांच्या मुलींनी अर्ज दिला आहे sdm आणि तलाठी ल ...तर मग फेर होऊ शकतो का...आणि बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का ...please sir सांगा 🙏🙏 आम्हा भावंडांचे वय खूप कमी आहे ...आम्हाला योग्य सल्ला भेटत नाही आहे
जमीन स्वकष्टार्जित असेल तर ती नातवांना मिळेल
सर बक्षीस पत्राने मिळालेली जमीन विकता येते का
हो
Will deed chya veerudh testatrix ni stamp paper ver tahasildar yanna teechye leg # aastanna, teechya jullya mulinni kontya Teri kahdaver sahya ghetlya aase police madhye va taluka magistrate kadye complaint kele aahe. Original stamp paper va Ghar chya taba hi Mumbai hoon yeoon gang madhye jullya bahinne paiki aekachya navra RTO tyach gavchya tyachya aaechi swayapakbai, shetaat Kam kernari jaad bai, RTO chya manager Yanni aeka kapdya ver bahare kadhlyr Mrutyupatra tyanchya navaver aahe aase sangoon. Majhe sarv samaan takoon dille va padeek doan kholyanmadhye nhevoon thevlle majha kabja ghalvoon. Rahatye Ghar kadhoon ghetlle. Phone ver davister boltta ye eel aase vatt Tye. 🙏.
लक्षात येत नाही नेमका प्रश्न
वडिलोपार्जित संपत्ती वडील हयातीत असताना विक्री करू शकतात का ?
होय
@@advocatepramoddhokale त्या विक्रीला मुलांना हरकत घेता येत नाही ना ?
कोणत्या कलमानुसार वडीलाची संपती
बक्षीस म्हणून देता येत नाही
आईच्या नावाने जमीन आहे.ती स्वकष्टार्जित आहे.आई मयत असल्यास ती जमीन वडिलांच्या नावाने होईल का वरासदरांचा
सर्व वारसदारांना मिळेल
कोणतेही व्यवस्थापत्र न केल्यास आपली संपती आपल्या सर्व वारसांना समान मिळते का? व आपले कायदेशीर वारस कोणत्या प्रकारे लिहून ठेवता येतात जेणे करुन नावे चढवीताना त्यांना सोपे जाईल.
आपले इच्छा पत्र करून वाटणी करू शकता
बक्षीस पत्राची फेरफार नोंद रद्द करण्यासाठी आक्षेप आला . फेरफार नोंद रद्द करता येते का
Ho
स्वअर्जित मालमत्ता बक्षिसपत्र करून ते बक्षिस स्विकार केल्यास नंतर हयातीत स्वतं:चे अधिकार गमवून बसतोय का?
काय म्हणायचे कळलं नाही
वडील,वडिलोपार्जित जमीन विकू शकतो का?
Pan Vadilanchya Khotya Sign Karun Will Keli Pan Gharachi Bhagidari Tya Mulacha Navane Society ne Keli Nahi Tar Baki Mulanni Kaay Karave
धन्यवाद सरजी आपण खुपच छान माहिती दिली. मला एक माहिती हवी आहे सर माझ्या वडलांना दोन पत्नी होत्या. आम्ही दोघे दोन मुले आहोत. मुली नाहीत. सावत्र पणामुळे, घरघुती प्रकरणामुळे मी मामाच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. आम्हा दोघांनाही दोन दोन मुले आहेत. पण मरणाच्या अगोदर काळजी घेण्याच्या सब बी खाली माझ्या सावत्र भावाच्या दोन्ही मुलाना प्रत्येकी साडेतीन एकराचे बक्षीस पत्र लिहिले.. तसेच एकाच पत्नी ला पेन्शन लागु केली. संपूर्ण जमीन ही वडिलोपार्जित आहे ्
ते कुणालाही बक्षिसपत्र करून देऊ शकतात
काय करतता ये इल
सर माझे पति वारले आहे त्या सेत जमीनीत वाटनी देत नाही मी काय करू
वकिलांच्या सल्ल्याने प्रयत्न
सर मी फोन करुन मला हया बाबतीत वीचार रायच आहे.
आपन खुपच छान माहिती दिली आहे, आईच्या नावे असलेल्या चार रुम मधुन तीन रुम बक्षीस पत्रा प्रमाने नावावर सात बारा वर नावे असल्यास, चौथ्या च्या नावे करण्या करीता काय करावे परंतु आई मरण पावली आहे धन्यवाद.
आपापसात समजूतीने वाटणी करून घ्या
Mulane sweekar karne manje kai
त्याने बक्षिसपत्र स्वीकारले असे लिहून देणे
नमस्कार चुलत आजोबा,मुलबाळ नाही,त्यांचे वारस त्यांचे पुतणे4,त्यातील 1पुतण्या स जमीन मिळाली,बाकी ना काही रोख दिले,तर ही संपत्ती वडिलोपार्जित समजायची का?
वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमिन खरेदी केली पण ती जमिन स्वतःच्या नावने न करता पत्नीच्या नावाने केली असेल पत्नीने ती जमिन फक्त दोनमुलांच्या नावाने बक्षिसपत्र करून दिले तर चालते का एका मुलावर अन्याय होतो आहे
खर आहे.पण वडिलांची स्वतः ची संपत्ती ते कोणालाही देऊ शकतात
सर, माझ्या कडे वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीत,तरी काही दुसरा पर्याय,मार्ग आहे का? दिवाणी न्यायालयात वाटणी करणे संदर्भात केस करण्यासाठी? आणि असेल तर व्हिडिओ शेअर करा, सर.नाही तर मार्गदर्शन करा सर.
नमस्कार सर माझा सासऱ्याला दत्त क प्रापरती भेटली आहे व ते मोठी सुनेने जसे सांगितले तशेच करतात 16 बिगे जमीन मधून मला फक्त 4 च बिगे दिली आहे
प्रश्न काय आहे...
जर वडिलांनी लायक मुलाला संपत्ती कायदेशीर कागदोपत्री दिले.पण वडील जिवंत असताना नावावर करणे आवश्यक आहे.हा न्यायालयाचा किंवा कायद्याचा हट्ट का? त्यावेळेस मुलांची किंवा वडिलांची आर्थिक परिस्थिती नसू शकते.हि तर कायद्याची किंवा न्यायालयाची जबरदस्ती आहे कि वडील हयात असताना संपत्ती नावावर करावी.मग वडिलांनी बनविलेले इच्छापत्र काय कायदा चाटायला घेत
असतो का?असे आपणास वाटत नाही का ही जनतेची फसवणूक आहे.
आम्ही दोघे भाऊ आहोत मी मोठा आहे . एक flat लहान भाऊ आणि वडिलांच्या नावे आहे. तर छोट्या भावाने वडलांचे नाव कट केले आहे फ्लॅट मधून. आणि स्वतःच्या नावावर केला आहे. आणि त्या flat la मझ्या account मधे 150000 पर्यंत cheque payment kele आहे तरी लहान भाऊ
नी त्य flat वर कब्जा केला आहे. मला मार्ग दर्शन करावे
सर मला आपला नंबर send करा मला बोलायचं आहे. 🙏🏻
Sir mla contact number bhetel ka ,aamchya jaminiche problem aahet .jara help pahije
माझे वडील मयत झाल्यावर काही वर्षांपूर्वी आईने इच्छा पत्र बनवले व तीही आता मयत आहे त्यात तिने बहिणीला काहीही दिलेले नसुन आम्हा चार भावना तिच्या चाळीतील फक्त चारच असलेले रुम घेण्याचे लिहिलेले आहे परंतु ति जिवंत असताना दोन भावांच्या नातवंडांना दोन रुम नांवे करून देण्यात आले व उरलेले दोन रुम दोन भावना देणे शिल्लक आहेत, अशा वेळेस बहीण आपणास काहीही दिले नाही म्हणून त्या साठी दावा करू शकते का? व ते तिला मिळु शकते का?
इच्छा पत्रात जर बहिणीला काही दिले नसेल तर काही मिळणार नाही
वडिल् हयात नही पन त्या नी स्वत हा बंधले ले घर आता आई च्या नावे आहे त्याचे गिफ्ट डेड करूँ न् मुला च्या नावे घर करता येते का बहिनी ला वगलुन
हो
Hell sir I would like to seek your guidance on property matter. Kindly give us your appointment and address.
9820680788
कॉन्टॅक्ट नंबर मिळेल ka
9820680788
सर माझा भाउ अपघातात मरण पावला.
पत्नीने दुसरे लग्न केले.
त्याचे नावाने चार एकर जमिन अाहे.
व त्याला अकरा वर्षाची मुलगी अाहे.
जमिन मिळाव या दृष्टीने ती मुलीला घेऊन गेली.
यावर काय उपाय?
त्याचे नावाची जमीन दुसरेच्या नावाने करता येईल काय?
मार्गदर्शन करावे ही विनंती!
धन्यवाद!
त्याच्या वारसांना त्याची जमीन मिळेल.
तुम्हाला नाही
मुलाच्या मुर्तू नंतर प्रॉपर्टी मुलीला बचिस केली तर सुन त्यावर स्टे लाऊ सकते का
मालक कोण होता
Sir apala mobile dya
9820680788
वडिलांच्या पश्चात त्यांची मालमत्ता सर्व मुलांना सारखी मिळत असते काय ? सर वडिलांच्या हयातीत मिळवलेल्या संपत्ती ची मिळकत सर्व मुलांना सारखी / समान मिळते काय ?
Pls phone no milel ka
स्त्री ला आपल्या पती कडुन मिळालेल्या जमिनीचे विलपत्र करून आपल्या नातवाच्या नावावर करून देण्याचा अधिकार आहे का? त्या स्त्रीला पाच मुले आहेत.तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
हो आहे
मला आपला नंबर द्याल का?
मला 15 तारखे नंतर फोन करा...
Phone no milelka
9820680788
Sir tumchy shi contact kasa karaycha
कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून
स्वकस्ट जमीन वडिलांनी मुलाच्या नावा वर केल्या नंतर ती जमीन मुलगा त्याच्या 1च मुलाच्या नावावर करू शकतो का, केल्यास चुलत किंवा मुलाची बायको चा त्या जमिनीवर अधिकार आहे का plese मार्गदर्शन करावे
Ho तसे करू शकतो
चुलत्यांचा अधिकार नाही
सर मार्गदर्शन केले बद्दल खुप खुप धन्यवाद
Always share mobile no
नमस्कार 🙏
माझे वडील मयत झाल्याने वाडवडीलोपार्जीत जमीन आजोबांनी माझ्या इतर 3 काकु (चुलत्या) यांच्या नावे विक्री खरेदी खत करुन दिले.. त्यामुळे माझ्या विधवा आईचा हिस्सा संपुष्टात आला.. तर काय करावे लागेल?
तुम्ही कागदपत्रे वकीलाना दाखवून सल्ला घ्यावा
@@advocatepramoddhokale धन्यवाद
अगदी सुंदर व स्वच्छ भाषेतील माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....प्रमोद