शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विशेष मुलाखत | Dada Bhuse |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 17 днів тому +3

    साहेब गरीब मुलांना जर्देदार शिक्षण मिळाले पाहिजे ह्या उद्देशाने कार्य करण्याचे ध्येय ठरवल्या मुळे त्यांचे खुप खुप अभिनंदन व आभार

  • @roshanjadhav182
    @roshanjadhav182 16 днів тому

    दादाजी भुसे साहेब तुम्हाला एक विनंती करतो की सगळ्या शैक्षणिक संस्थांना तुम्ही नोकर भरतीची परवानगी द्यावी जेणेकरून लवकर भरती होईल

  • @englishgrammar5230
    @englishgrammar5230 18 днів тому +5

    साहेब तुम्ही गरिबतल्या गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणार आहात ऐकून खूप छान वाटले, आता तुम्हीच सांगा ज्या शिक्षकाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वर घेतात, ते पात्र नसून ते कसकाय मुलांना दर्जेदार शिक्षण देतील, कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करा साहेब

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 17 днів тому

    दादासाहेब भुशे साहेब असे काम केल्यास आदर्श शिक्षण मंत्री म्हणून ओळखले जातील

  • @manoharingle-y2w
    @manoharingle-y2w 14 днів тому

    दादाजी भुसे साहेब, विलास देशमुख यांच्या काळात १५ ते २० वर्ष शिक्षक भरती बंद होती. त्यामुळे बीएड पदवीधारक तरुण वयाची मर्यादा ओलांडली अशा तरुणांसाठी विशेष बाब म्हणून यांना वयाची शिथिलता द्यावी ! त्यांनी पन्नाशी पार केली अशा गरीब तरुणांना विशेष बाब म्हणूनवयाची सूट देण्यात यावी!

  • @Friendship123-i5t
    @Friendship123-i5t 18 днів тому +5

    भुसे साहेब अगोदर कंत्राटी भरती आणि मुख्यमंत्री कार्य योजना बंद करा आणि फक्त पवित्र पोर्टल मार्फतच permanent जास्तीत जास्त शिक्षकांच्या जागा भरा🎉🎉

  • @sunitapatil9883
    @sunitapatil9883 15 днів тому

    साहेब आधी शिक्षक भरती करा हुशार तज्ञ शिक्षक दहा वर्षां पासुन नोकरीची आशा धरून बसले आहे ति तुमच्यावर आम्ही सोपवतो जनतेचा विश्वास दादासाहेब

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 17 днів тому +1

    दादासाहेब अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पात्र असनारे भावी शिक्षक खुप टायलंनट आहेत ते इंग्रजी देखील चांगल्या प्रकारे शिकवू शकतात पण ह्या शिक्षकांना इतर कामाची जबाबदारी दिल्यामुळे त्याना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे शिक्षकावरील इतर कामे कमी केल्यास नक्कीच तुमच्या विचारा प्रमाणे दर्जेदार शिक्षण देऊ शकतात कारण हे शिक्षक खुप टायलंनट आहेत डीएड बीएड टीएटी पात्र आणि अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत पात्र झालेले आहेत तरी उर्वरित शिक्षक भरती पुर्ण केली पाहिजे

  • @lucky-ty8kk
    @lucky-ty8kk 17 днів тому

    Ek. Number

  • @arunambhure4634
    @arunambhure4634 17 днів тому

    साहेब कंत्राटी bharti बंद करण्यासाठी प्रयत्न करा
    तसेच जे अन्यायकारक शिक्षण सेवक पद आहे ते पण रद्द व्हायला पाहिजे हीच साहेबांकडून अपेक्षा आहेत

  • @krishnakarhale7008
    @krishnakarhale7008 17 днів тому

    International school वर कंट्रोल करा सर खूप fees घेतात tie पासून ते चड्डी पर्यंत. सर यांच्या शाळे मध्ये पाट्या लावतात speak only English.

  • @s.m1678
    @s.m1678 17 днів тому

    तुम्हीं महत्वाचे मुद्दे विचारले नाही की चालू शिक्षक भरती कधी पूर्ण करणार.
    Tait 3 kadhi घेणार आहे.कोर्टाने तर सांगितले होते की डिसेबर मध्ये घ्या .
    मग का घेतली नाही.
    पुढे कधी घेणार आहे.
    शिक्षक भरती मध्ये परीक्षा घेण्या अगोदर जाहिराती मध्ये जागा जर दिल्यातर शिक्षक भरतीचा जो वेळ लागतो आहे तो लागणार नाही.
    कंत्राटी भरती बंद करणार का.
    जिल्हा निहाय शिक्षक भरती ला विद्यार्थ्या कडून विरोध आहे मग तुम्ही शिक्षक भरती जिल्हा निहाय करणार की पूर्वी प्रमाणेच राज्य निहाय .
    राज्य निहाय भरती केल्यावर जास्त मार्क वाले आहेत त्यावर अन्याय होणार नाही.
    व शाळेला चांगले शिक्षक मिळतील.🙏🙏🙏

  • @avinashsoman4611
    @avinashsoman4611 17 днів тому

    साहेब ज्याना एक वेळेचे जेवन मिळत नाही त्याची मुलेमुली शाळेत त्याना दर्जदार शिक्शन मिळायला पाहीजे त्यासाठी त्याना स्कोलरशिप मिळायला पाहीजे असा काहीतरी मार्ग काढा साहेब

  • @Masterl-q6e
    @Masterl-q6e 16 днів тому

    शिक्षण सेवक तेवढं रद्द करा साहेब... आम्ही जीव लाऊन शिकवू...100टक्के

  • @manishapawar6009
    @manishapawar6009 17 днів тому

    मंत्रीसाहेब तुम्ही जि.प शाळाच व्यवस्थित करून लोकांमधील इंग्लिश मिडीयम स्कूल चे वेड जरा कमी करावे

  • @MohiniNikam-py8vd
    @MohiniNikam-py8vd 17 днів тому

    Sir privet school la pn bgha khup lutmari krta

  • @ChaitaliRukadikar
    @ChaitaliRukadikar 18 днів тому +1

    Rayat चा तेवढा विषय तेवढा सोडवा म्हणावं इथे जीव द्यायची वेळ आली आहे

  • @swatiTale-m5r
    @swatiTale-m5r 18 днів тому

    Sir je mukhymatri kary prashikshan yojnet karyrat aahe tet .ctet pass aahe tyana permanent kra

  • @shitalkayande2599
    @shitalkayande2599 18 днів тому

    Second phase lavkar kra

  • @vrushalisakate6714
    @vrushalisakate6714 18 днів тому

    सांगली जिल्हा कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे 🙏🙏

    • @Thakurain257
      @Thakurain257 17 днів тому +2

      सर तुम्हाला दुसर काही काम नाही का कंत्राटी भारती करायला सांगताय