कथा सांगुन आदिवासी समाजाचे कल्याण होणार नाही. आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र बजेट सरकार करते त्याची अंमलबजावणी खरचं पुर्णपणे होते का? याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे लक्ष देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. सरकार मध्ये जेवढे आदिवासी समाजाचे लोक आहेत सर्व एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी काम करावे. भाषण करण्याची गरज नाही. लोकच तुमचा सत्कार करतील. चला लवकर लागा कामाला, कळलं काय? जय आदिवासी.
खोटी माहिती, बैलाच्या बळी नागराची किंमत 38हजार असूच शकत नाही 😅ट्रॅक्टर चा नागर त्या काळी पंधरा हजार रुपयांना होता, तुम्ही तमाशातील जोक सांगत आहात वाटत 😂😂😂
आदिवासी समाजासाठी ,खूप चागले अभ्यास आहे ,झिरवल साहेबांचे ,
खुप छान झिरवाळ साहेब यांचा अभ्यास आहे जय आदिवासी
जय आदिवाशी,
तुमचा अभ्यास फार छान आहे.वेगवेगळी उदाहरणे देऊन पटवून दिले.नांगरीचा किस्सा फार आवडला.😮
अनमोल समाजकार्य साहेब👌👌👌🌺🌺🌺💐💐💐💐जय आदिवासी🙏🙏🙏🙏🙏
खूप छान झिरवाळ साहेब ❤❤
तुम्ही फिक्स भावी आदिवासी विकास मंत्री ❤
साहेब एकदम बरोबर
कथा सांगुन आदिवासी समाजाचे कल्याण होणार नाही. आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र बजेट सरकार करते त्याची अंमलबजावणी खरचं पुर्णपणे होते का? याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे लक्ष देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. सरकार मध्ये जेवढे आदिवासी समाजाचे लोक आहेत सर्व एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी काम करावे. भाषण करण्याची गरज नाही. लोकच तुमचा सत्कार करतील. चला लवकर लागा कामाला, कळलं काय? जय आदिवासी.
आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरी कधी काढणार? निवडणूक जवळ आली की योजना आणि नोकरी घेऊन निवडणूक लढवायला तयार होहू नका?.
💐💐🌹🌹🙏 जय आदिवासी
भावी आदिवासी विकास मंत्री....🔥🔥🔥
Nice comunicat💐💐💐💐ziriwad saheb
जय जोहार
झिरवाळ साहेब जिंदाबाद 🙏💐🎉
साहेब योजना आहेत पण त्या पोहचत नाय त्या पोहचल्या पाहिजे एवढी विणती आहे
Jay Aadivasi yogya Aadivasi Jay sevaalaal
साहेब अजून आदिवासी भागात मुलांन कडे लक्ष दयावे विनंती
अगदी गरीब साठी योजना च काम खर बोलले साहेब
Jay aadivasi
Nice ziraval saheb
आदिवाशी भागाचा निधी बिगर आदिवाशी भागाकडे वळविला जातो.तसेच आदिवाशी भागातील रस्ते,बंधारे,शाळा,समाज मंदिर इ.कामे निष्कृष्ठ दर्जाचे असते.किबंहुना ते न होताच देयके काढली जातात.याबाबत सखोल चौकशी व्हावी.
खोटी माहिती, बैलाच्या बळी नागराची किंमत 38हजार असूच शकत नाही 😅ट्रॅक्टर चा नागर त्या काळी पंधरा हजार रुपयांना होता, तुम्ही तमाशातील जोक सांगत आहात वाटत 😂😂😂
Heplu