पुण्यातल्या २२ मतदार संघात किती ठिकाणी पाटलांचे उमेदवार निवडून येतील | Manoj Jarange Vidhansabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 81

  • @maratharb6552
    @maratharb6552 20 годин тому +32

    पुणे जिल्हा जरंगे पाटील सोबत आहे 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @askA146
    @askA146 22 години тому +37

    🚩🚩🚩 *75 वर्षात अनेक निवडणुका झाल्या फक्त नेते मोठे झाले. इतिहासात पहिल्यांदाच गोरगरिबांचे नेतृत्व मां.मनोज दादा सामान्य नागरिकांना विधानसभेत पाठवत आहेत ग्रेट.यावेळी मतदान बुडवणार नाही 100% करणार.*

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 8 годин тому

      @@askA146 म्हणून तर मुस्लिम धर्म गुरु जलील ला भेटतोय ज्यान कोर्टात मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल केलीय

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 22 години тому +26

    🏳️‍🌈💞🚩विजयी भव जरांगे दादा🚩💞🏳️‍🌈

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 18 годин тому +9

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय शिवराय जय भीम

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 21 годину тому +13

    फक्त आणि फक्त जरांगे पाटील. जय शिवराय भावानो.

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 22 години тому +22

    खूप अभ्यासू व्यक्ती आहे उमेदवारी देण्यास माझ्या मते काही हरकत नसावी

  • @babasaheblambrud688
    @babasaheblambrud688 22 години тому +15

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तूमारे सात है

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 20 годин тому +11

    आता फक्त जंरागे पाटील दुसरा कोणीच नाही शंभर टक्के उमेदवार विधानसभेत जाणार कोणीही थांबवू शकत नाही

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 21 годину тому +10

    माझं मत जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्यालाच एकदा मतदान फक्त जातीसाठी प्रस्थापितांना घरी बसवायची हीच एक संधी

  • @SharadDhawale-mp6cr
    @SharadDhawale-mp6cr 18 годин тому +3

    पुणे भोर मधून सर्व गरजवंत मराठा पाटलांना सोबत आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 4 години тому

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद पुणेकर. अशीच एकजुटीने मतदान karuya.

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 21 годину тому +9

    ❤❤❤❤विजयी भव जरांगे पाटिल❤❤❤❤मि हाटकर धनगर समाजाचा आहे पन माझा पाठिंबा पाटलांना

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 20 годин тому +5

    माहित नाही पण फरक पडेल एवढं नक्की 🙏🙏

  • @akshaybhagat6284
    @akshaybhagat6284 20 годин тому +8

    पुणे जिल्ह्यातील पाहिलं मराठा आमदार सभापती अंकुश राक्षे

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 6 годин тому +1

      माझ्या कुटुंबातील बारा मते आणि पाहुणे रावळे 100 मते, मित्र मंडळांची शेकडोमते फक्त आणि फक्त अंकुश राक्षे पाटील यांना अरे बोला एक मराठा कोटी कोटी मराठा.

    • @sanjaykad5845
      @sanjaykad5845 4 години тому

      Gaddar

  • @krishnamohite4544
    @krishnamohite4544 21 годину тому +3

    22 yetil कसं जरांगे पाटील म्हणतील तसं 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 4 години тому +1

    ओन्ली पाटील❤❤❤

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 21 годину тому +7

    22.पैकी22.येतील,हिमत,कर,मरदा,तेरे,साथ,है,खुदा

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 21 годину тому

      कुठ राहतो तू इथ जारंगेच नाव सुद्धा कोण घेत नाय

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 21 годину тому

      ​@@rahulkhomane8466
      कसे घेता येईल शेवटी चौथी नापास ना

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 21 годину тому

      २२ पैकी २२ डिपॉझिट जप्त होतील.

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 20 годин тому +3

    एका जुटीणे मतदान करा जुन्नर

  • @shribaji536
    @shribaji536 20 годин тому +3

    काही होणार नाही...jarange la अडाणी janata ओळखली नाही

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 20 годин тому +1

    नांद एकच जय शिवराय जय भवानी जय ओबीसी

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 20 годин тому +3

    हा सचिन हावळे टीव्हीवर दिसण्यासाठी खूप हावळा झालेला दिसत आहे,, कुणाच्याही बाहेरच्या मध्ये मध्ये करताना दिसतो,, हे लक्षण या माणसाचे चांगले नाही

  • @ashoknikam1394
    @ashoknikam1394 18 годин тому

    जय शिवराय🚩🚩

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 21 годину тому +3

    मनोज दादा ✌️💯💪

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 21 годину тому +2

    निवडणूक झाल्यावर पाहू किती दारात येत आहेत .निवडणुकी पूर्वी नेते काय करतील याची कल्पना करवत नाही.यात काही उमेदवार तर मोठ्या पक्षांनी मुद्दाम पाठवले दुसऱ्याला पाडण्यासाठी

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 22 години тому +4

    संविधान जाती निर्मुलन करून जाती विरहित समाज रचना असावी असे सांगते.पण इथे उघडं उघड जातीय वाद करून समाज मोठा आहे याचा गैर फायदा घेऊन आरक्षणाची मुळ चौकटच तोडून मोडून टाकण्याच काम जरांग्या व चांडाळ चौकडी करीत आहे.जय ज्योती जय क्रांती एक ओबीसी कोटी कोटी ओबीसी हाके सर आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 21 годину тому

      संविधान हे पण सांगत असेल की ओबीसी प्रवर्ग हा कोणाची जहागिरी नाही..
      जातीच्या नावाने योजना, शिष्यवृत्ती, राशन खायला गोड वाटतंय हा जातीयवाद नाही का..??

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 21 годину тому +1

    फक्त वेळेवर आता दहा अर्ज भरा पण वेळेर दादा जरांगे साहेब सांगितले तोच फार्म ठेवा हिच माझी अर्ज भरले त्यानि अर्ज मागे घेतला पाहिजे एक मराठा लाख मराठा धनेवाद पुरुषोत्तम काळे ईच्छापुर ता नांदुरा जिल्हा बुलढाणा

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 20 годин тому +2

    सराटे आंतरवालीच्या सरपंचांचा आदर्श घ्या,, सारखं जरांगे पाटलांच्या सोबत असून देखील,, एकही बाईट नाही.
    सचिन हावळे पाटलांनी हा आवळा पणा सोडावा,, मनोज दादा जरांगे पाटलांना अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 21 годину тому +6

    हम सब तुतारी फुंके 😂😂😂

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 20 годин тому

      सगळे शरद पवार चे पाळीव कुत्रे आहेत

  • @PramodManatkar-mq8oo
    @PramodManatkar-mq8oo 22 години тому +4

    उभे केले तर् nivdun येतील

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 21 годину тому

      हो हो अगदी टना टन निवडून येतील पण स्वप्नात

  • @Truth_with_spirit
    @Truth_with_spirit 21 годину тому +1

    मत खायची काम करणार आहेत हे फक्त 😂 असो शुभेच्छा तुम्हाला

  • @Royalkingbhau
    @Royalkingbhau 14 годин тому

    Everyone is representative candidates for mp MLA so everyone is family birthday so change is maker so history is Manoj bhau so your leadership is excellent so. Natural understanding ultimate is winner so MLA is every citizen is birthright so you struggle is better for all Janta believe so I think third allies is better and great change mega power allies so better in Maharashtra and India is we salute all Janta. So citizen. Namaskar all

  • @--------2828
    @--------2828 21 годину тому +2

    Patil 🔥🚩

  • @sandipyanbhar9161
    @sandipyanbhar9161 21 годину тому +2

    पाटील

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 19 годин тому

    पुणे जिल्ह्यात ७९% मराठा आहे

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 21 годину тому +1

    सर्व मराठा बांधवांना हात, जोडून दंडवत, घालून नम्र पणाने विनंती आहे,हीच संधी आहे,मराठद्वेशींना अद्दल घडवीण्याची.सावध व्हा.फसवीणेसाठी खुप डावपेच आखण्यात येत आहेत.फसू नका पुनश्च नम्र विनंती.

  • @sd7897
    @sd7897 19 годин тому

    Vaxed brother and sister namaste 🙏 ❤️
    NEVER VOT FOR THOSE POLITICIAN PARTY HOW VAXED YOU🎉🎉🎉

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 20 годин тому

    आता फक्त राजकारण 😅😅

  • @BhausahebVidhate-z6e
    @BhausahebVidhate-z6e 21 годину тому +5

    जरांगे पाटील कोणालाही उमेदवारी देणार नाही ते फक्त तुतारी वाजवणार आहे

  • @shobhashingare
    @shobhashingare 13 годин тому

    बाविस जागा सगळे मिळुन आना ऐकुण एकालासातदया जेयशिवराया जेभिमराया

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 19 годин тому

    एक मराठा लाख मराठा

  • @sanketpawar849
    @sanketpawar849 19 годин тому

    पुणे जिल्हा फक्त जरांगे पाटील सोबत आहे

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 22 години тому +1

    तुम्ही उभे रहा दादा निवडूण याल संधी सोडू नका

  • @NitinAshture
    @NitinAshture 19 годин тому

    ❤only jrange patil💪💪💪💪💪💪❤

  • @maheshkendre5338
    @maheshkendre5338 20 годин тому +1

    Ramesh tope chya samor kon umedwar aahe

  • @Sangramp-j2s
    @Sangramp-j2s 19 годин тому

    Khed alandi fix only ankush bhau rakshe.

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u 3 години тому

    पाटील ❤

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 20 годин тому

    Ami manoj dada cha patishi maratha arkshan samrtak nasik 💪

  • @SureshPatharkar-d6v
    @SureshPatharkar-d6v 4 години тому

    कोणता मोठा नेता तिकीट माघायला आला

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 21 годину тому

    कर्जत जामखेड मधे पण उमेदवार उभे केले जातील का?

  • @अमोलइंगळे-न1ड
    @अमोलइंगळे-न1ड 20 годин тому +1

    एकही नाही 😂😢😮😅

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 56 хвилин тому

      आले तर जिव् देशील का 😂😂

    • @अमोलइंगळे-न1ड
      @अमोलइंगळे-न1ड 42 хвилини тому

      @@Paisa_pani आले तर ते माझे नौकर राहतील 😂🤣😄😅🤣🤣🤣

  • @BhausahebBhalerao-km6ml
    @BhausahebBhalerao-km6ml 11 годин тому

    चाकण

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 4 години тому

    सुरवात करा मराठा बांधव तुमच्या सोबत आहोत फक्त उमेदवारी साठी लढु नका जो निवडून येईल अशांना संधी देऊन प्रस्थापित लोकांना पाडा

  • @DharmaGadve
    @DharmaGadve 20 годин тому +1

    Champa parashal
    Bjp kutara

  • @DharmaGadve
    @DharmaGadve 20 годин тому

    Kahihi kara pan
    Goda lava tarbujla

  • @sahadevaandhale7993
    @sahadevaandhale7993 21 годину тому +2

    तुम्ही आताच मला सामील होत नाही त्याच्यावर कळलं की जरांगे पाटला पाटला मागे माणसं कमी झालेत

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 21 годину тому

    Ekmaratha koti maratha jarange patil

  • @sanjaykad5845
    @sanjaykad5845 4 години тому

    Khed Aalandi only Tutari

  • @sanjaykad5845
    @sanjaykad5845 4 години тому

    Rajshe motitecha jaky

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 21 годину тому +2

    एक पण नाय

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 16 годин тому

    😅😅O

  • @नरसिंहक़द्रे
    @नरसिंहक़द्रे 20 годин тому +1

    जरांगे चां एक ही उमेदवार निवडून येणार नाही,शिंदे पुन्हा मुख्यमंत्री

  • @sandeepchabukswar5765
    @sandeepchabukswar5765 18 годин тому

    Inly jarange patil jarange patil must declare his candidates before 26th if oct.All most all candidates must be nominated against fadnwis even maratha candidates must be defeated if f wis has nominated them.Only candidates of any caste nominated by jarange patil must be elected

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 20 годин тому +2

    नांद एकच जय शिवराय जय भवानी जय ओबीसी