सोयाबीन लागवडीचे तंत्रज्ञान - 1 किलो बियाण्याला 1 क्विंटल उत्पादन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 117

  • @gopalkhandebharad6912
    @gopalkhandebharad6912 9 місяців тому

    🙏🙏

  • @sunilmagre551
    @sunilmagre551 10 місяців тому

    Very nice information sir ❤🎉🎉

  • @hanmantchavan1149
    @hanmantchavan1149 Рік тому +1

    👉Great work Patil Saheb..🤟 Tumhi vikrami utpaadan ghenarya Shetakaryanche videos Chi series Pn chalu kra mhanje logical plush practical knowledge shetkryala bhetel tyat tumcha channel Pn Khup pudhe jail Ani practical mahiti shetkrya prynt Pohochkyamul Shetkari jastit jast tumhala follow krtil...!! 🙏🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому +1

      नक्की .. याचे बरेच प्रमाण आम्ही विडियो अंतर्गत देत आहोत आणि अजून यात व्यापकरित्या करण्याचा प्रयत्न करू.. .. प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @hanmantchavan1149
      @hanmantchavan1149 Рік тому

      @@PatilBiotech Dhaynvad Patil Sir...

  • @mubarakmulla5971
    @mubarakmulla5971 Рік тому

    फारच छान माहिती मिळवली आहे खूप खूप धन्यवाद

  • @amollahane7300
    @amollahane7300 9 місяців тому

    अचलपूर मधे bed वर टोकन. कोणती वारायटी लावायची

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 Рік тому

    पाटील साहेब आपले कार्य ,आपली तळमळ शेतकऱ्यांसाठी महान आहे.

  • @Badboymady2512
    @Badboymady2512 Рік тому +2

    धन्यवाद sir तुमचे शेड्युल मला मिळाले खूप सोप्या पद्धतीत कळेल असे आहे...पुन्हा एकदा धन्यवाद

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Рік тому +3

    धन्यवाद सर तुमचे शेडूल खूप छान आहे

  • @sanjaythorat7731
    @sanjaythorat7731 10 місяців тому

    10 gunthe khodwa us sathi aple margdarshan label ka

  • @rajankohle439
    @rajankohle439 11 місяців тому

    Phone kono kart nahi. Aple aushd kup mhag ahe

  • @kamalamarrane4765
    @kamalamarrane4765 Рік тому

    Sir bhari jaminit ६१३ /18 inchavar kiti kg vaprave v kimya २ futavar kiti akri kg perave

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      अधिक माहितीसाठी आपले सर्व प्रश्न खालील नंबरवर whatsapp ने संदेश पाठवा.
      9923974222

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Рік тому +2

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 Рік тому +1

    सर खुप धन्यवाद मी आपल्या या अभियानात सहभागी होण्यास इच्छुक आहे. मला आपले मार्गदर्शन असावे.
    🙏🙏🙏

  • @nanasurase1161
    @nanasurase1161 Рік тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 6.30 pm

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      आभारी आहोत साहेब.

  • @jayhind1280
    @jayhind1280 Рік тому

    Khup chan mahiti dili dhanyavaad 👍

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      आभारी आहोत साहेब

  • @abhaysingh.1hl8m
    @abhaysingh.1hl8m Рік тому

    साहेब तुरीवर एक व्हिडिओ बनवा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      हो लवकरच बनवणार आहे

  • @sudhirsadedar8025
    @sudhirsadedar8025 Рік тому +1

    सर आपले शेड्युल छान आहे

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 Рік тому +2

    Good lecture sir congratulations❤

  • @vaibhavkadupatil1831
    @vaibhavkadupatil1831 Рік тому

    Sar maza kade fule sangam biyane aahe tyachi ugavan shamta ७५ %aahe tar te ekri kiti kg perni karavi

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      25 -27 किलो प्रती एकर

  • @bhausahebbhagyawant3325
    @bhausahebbhagyawant3325 Рік тому

    पेरणीनंतर चोवीस तासाच्या आत गोल एक एम एल पर लिटर मारले चालते का

  • @akshaypatil486
    @akshaypatil486 Рік тому

    Sir mirchi lagvadich pan sanga sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      लवकरच पुढचा कार्यक्रम त्यावरच आहे.

  • @prataprenge1034
    @prataprenge1034 8 місяців тому

    बियाण कोणतं वापराव सोयाबीन बेडवर लावण्यासाठी कारण फुले संगम ला येलो मोझक येतोय

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  8 місяців тому

      Updated navin schedule deto soyabean che april madhe

  • @pravinsakhare2584
    @pravinsakhare2584 Рік тому

    Sir k s l 441 Kasi ahe

  • @maharashtrafarmer4578
    @maharashtrafarmer4578 Рік тому

    भारी जमिनी मध्ये ग्रीन गोल्ड 3344 लावली तर चालेल का बेड वर

  • @dineshvikhe1824
    @dineshvikhe1824 Рік тому +3

    सर, माझा एक प्रश्न असा आहे की बीजप्रक्रिया केल्यानंतर ते बियाणे आपण जर पेरले किंवा टोकले म्हणजे ते बियाणे मातीत पडते आणि ज्यावेळी पाऊस येतो किंवा ते बियाणे निघण्यासाठी आपण पाणी देतो(ड्रीप किंवा स्प्रिंकलर)त्यावेळी त्या बियानाचे आवरण हे मातीशी पूर्णपणे मिसळून त्यावरील बीजप्रक्रिया केलेल्या औषधाचा परिणाम नष्ट होऊ शकतो किंबहुना नष्ट होतो असे मला वाटते म्हणून बीजप्रक्रिया करणे खरच योग्य वाटते का please मला सांगा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      whatsapp 9923974222 अधिक माहितीसाठी ..

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      रासायनिक मध्ये बुरशीनाशक किंवा कीटकनाशक सोयाबीन च्या एमब्रियो पर्यंत पोहचतो त्यामुळे रिजल्ट मिळतात. जैविक मध्ये बियाणे सोबत जमिनीत गेल्यामुळे तिथे जिवाणू ची वाढ़ होते आणि त्याचे कार्य सुरु राहते

  • @mangalkakade9853
    @mangalkakade9853 Рік тому

    Variety kontyi ahhe

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      संपूर्ण नियोजन मिळवा : 7507775355

  • @vitthalnirgude5480
    @vitthalnirgude5480 Рік тому

    Washim madhe Patil Biotech che products milatil ka

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому +1

      बालाजी अग्रो ला मिळतील सर .. amazon वर पण उपलब्ध आहेत सर आपले प्रॉडक्ट

  • @Amatya_Rakshas
    @Amatya_Rakshas Рік тому

    Antar pik tur asel tr pre emergence herbicide chalel ka sir ?

  • @ry3130
    @ry3130 Рік тому +24

    Te khali slide la nav badla aurangabad v usmanabad yetay... Sambhaji nagar ani Dharashiv karave

  • @ganeshdivate9871
    @ganeshdivate9871 Рік тому

    फुले संगम ला पोसण्यासाठी जास्त जागा लागते जर एकाच ठिकाणी 2-3बि टोकन केल्यास दाट उगवन होईल का?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому +1

      नाही होणार साहेब.

  • @onkarpuri7185
    @onkarpuri7185 Рік тому

    Ek changla prayatna aahe Saheb aapla pan Aaplya product la options dyave hi namra vinanti

  • @sachinghuge6887
    @sachinghuge6887 Рік тому

    सर माझी 30 गुंठे ऊपळवट जमिन आहे त्यात जर
    4 ft बेड ओडुन सोयाबिन केलीतर चालेल का

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      whatsapp 9923974222 अधिक माहितीसाठी .. आपले शेताचे फोटो शेअर कराल.

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 Рік тому +1

    सर बेडवर खत कसे द्यावे सोयाबीन टोकन करण्यासाठी

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      संपूर्ण नियोजन मिळवा : whatsapp 7507775355

    • @mahadevkadam2975
      @mahadevkadam2975 Рік тому

      ​@@PatilBiotech hi

  • @Farming_Green007
    @Farming_Green007 Рік тому

    🙏🏻सर
    सोयाबीन टोकन करायची आहे तर बेड कधी करावे

  • @shivkumarzore3748
    @shivkumarzore3748 Рік тому

    सर सोयाबीन या पिकासाठी योग्य खत कोनते? जनेकरू न पिकाला योग्य ते घटक मिळतील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      संपूर्ण पिकाचे नियोजन मिळवा : 7507775355 whatsapp

  • @nishigandhapatil7850
    @nishigandhapatil7850 Рік тому

    मला schedule हवं आहे

  • @nishigandhapatil7850
    @nishigandhapatil7850 Рік тому

    मला आपल schedule hav आहे..

  • @mauliadmane409
    @mauliadmane409 Рік тому

    5 feet chya bed warti 3 line taklit tar chaltil na 2 feet wrti

  • @sudhirsadedar8025
    @sudhirsadedar8025 Рік тому +1

    आपल्या शेड्युलनुसार मी जर सोयाबीन लागवड केली तर साधारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती खर्च येईल कृपया सांगावे कारण आमचा बजेट मोजकाच असतो कुणी पैसे व्याजानं आणतो कुणी कुठून त्यामुळे सुरुवातीपासूनच एकरी खर्च माहिती असला तर आर्थिक बजेट डगमलणार नाही 🙏🏻

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      whatsapp 9923974222 अधिक माहितीसाठी ..

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm Рік тому

    Sir next video kadhi denar please sanga

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      पुढच्या शनिवारी सर .. चॅनल subscribe करून बेल आयकॉन प्रेस कराल सर

  • @suryababar62
    @suryababar62 Рік тому

    सर ऊडीद‌ पिकाविषयी माहीती द्या

  • @Spatilcriaton
    @Spatilcriaton Рік тому

    पाटील साहेब गेल्या वर्षी तुमच्या मार्गदर्शना नुसार(त्यात काही माझ्याकडून त्रुटी झाल्या) किलोला क्विंटल चा फॉर्म्युला यशस्वी झाला
    आता (त्या त्रुटी सुधारून)किलोला दीड क्विंटल करता येईल ह्याची खात्री आहे मला

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      नक्कीच साहेब..
      whatsapp : 9923974222

  • @danishkhan-official4950
    @danishkhan-official4950 Рік тому

    Sir tumchi book milel kya

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      sampurn schedule milvaa - 7507775355 whatsapp

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 Рік тому

    Sir मला वाटते की आपल्या लागवड पद्धतीने एकरी रोपांची संख्या फारच जास्त होउन. दाटली होईल, परिणाम.,उत्पन्न कमी येईल. प्लीज mi 5 फुट सरी घेऊन त्या वरिल बेडवर 2 रांगा सोयाबीनचे 2 फुट अंतर घेऊन कित्ती इंच वर कित्ती बिया टोकन करावे. Plz बियाणे फुले संगम kds 726 आहे तरी प्लीज दोन रोपं मधील अंतर व एका ठिकाणी कित्ती बिया टोकन करावे..plz

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      अधिक माहितीसाठी whatsapp 9923974222

    • @pundlikrathod13
      @pundlikrathod13 Рік тому

      ​@@PatilBiotechसर बेड न करता टोकन चालेल का

    • @subhashshinde3319
      @subhashshinde3319 Рік тому

      ​@@PatilBiotech1:15:31

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Рік тому

    Sir soyabin Ruchi 1001 van kas ahe

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 Рік тому

    एनपीके कन्सोडिया चांगला राहील किंवा मायकोरायझा चांगला राहील आणि दोन्हीतील फरक सांगा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      एनपिके कॉनसो - नायट्रोजन + फॉस्फरस + पोटॅशियम
      मयकोझोन - मायकोरायजा
      पांढऱ्या मुळांची वाढ चांगली वाढवते आणि पीक सशक्त करते. आणि बरेच काही फायदे आहेत

    • @krishnabhosale5179
      @krishnabhosale5179 Рік тому

      बीज प्रक्रिया केलेली चालेल का ड्रेसिंग केलेली प्लीज सर मायक्रो राजा npk कांसो दोन्हीची कशी करावी तेही सांगा

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 Рік тому

    रेशीम उद्योग वेगाने वाढत आहे,
    पारंपरिक नसल्याने माहिती मिळत नाही,खूप अडचणीला सामोरे जावे लागते.
    जमल्यास त्याचे व्हिडिओ बनवावे

  • @DanishKhan-rg4rp
    @DanishKhan-rg4rp Рік тому

    20 एकर * 3500*20=70000

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      अधिक माहितीसाठी whatsapp 9923974222

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm Рік тому +2

    Thanks sir good knowledgeble information thanks

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Рік тому

    1001 tumi company cha prachar karat aahe aaho 1001 hi pkv madhun sanshodhan kele ruchi company ne chorle aahe

    • @rajendrapawar1267
      @rajendrapawar1267 Рік тому +1

      साहेब 1001रुची सोयाबीन वाण खूप चांगले आहे पण साहेब भारी बागायत व हलक्या जमिनीत एकरी बियाणे किती पेरावे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      संपूर्ण नियोजन मिळवा : whatsapp 7507775355

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      ओके

  • @ainuddinkhatib1466
    @ainuddinkhatib1466 Рік тому

    Hi sir i want ur consultant services, I have 120 acres of land please reply me .

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      Thanks for responding Ainuddin Khatib sir,
      We have been giving crop solutions from last 25 years. This services absolutely free .. you may please share your crop photos, videos or text on below whatsapp number. We can give you recommendations on it.
      Whatsapp : 9923974222

  • @JanabaiPawar-e6r
    @JanabaiPawar-e6r Рік тому

    Latur Jillat aapane product kotha bhttath

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      +91 94054 31122 - बाळासाहेब घडवे
      किंवा
      सर्व प्रॉडक्ट अमॅझॉनवर पण उपलब्ध
      www.amazon.in/l/27943762031?ie=UTF8&marketplaceID=A21TJRUUN4KGV&me=A2LA6Y10R3QP35
      आपल्या मोबाईलमध्ये अमॅझॉन अँप इन्स्टॉल करून सर्व प्रॉडक्ट्स जबरदस्त डिस्काउंट मिळवून खरेदी करू शकतात. अधिक माहितीसाठी - 7875266444

  • @pravinsakhare2584
    @pravinsakhare2584 Рік тому

    सर ऐकरी खर्च किती येल फवारणी साठी

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      अधिक माहितीसाठी - 9923974222 whatsapp कराल.