Badlapur Principal Call Recording | 'त्या' शाळेच्या मुख्याध्यापिकेशी संवाद Badlapur School Case

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Badlapur Principal Call Recording | 'त्या' शाळेच्या मुख्याध्यापिकेशी संवाद Badlapur School Case
    #badlapur #badlapurnews #Badlapurprotest #schoolrules #cctvcompulsory #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @rajukhaire6287
    @rajukhaire6287 16 днів тому +20

    मॅनेजमेंट जबादर आहे त्वरीत शाळेचा परवाना रद्द करण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे आणि आरोपीला फाशी देण्यात यावी जय महाराष्ट्र

  • @sachinkardak
    @sachinkardak 21 день тому +52

    बोलण्यावरून प्रिंसिपल खोटं बोलते असं वाटत आहे. तिच्या बोलायची लय ही खोटी वाटत आहे.

  • @james-0007
    @james-0007 21 день тому +108

    @ ४.२३ really shame shame madam
    फक्त हात लावला म्हणजे काय? लहान मुलीला हात लावणे हा काय गुन्हा होवू शकत नाही का?
    तूम्ही शाळेच्या मुख्याध्यापिका आहात आणि तुम्हीच असे म्हणता? आम्ही मुलांना कुणाच्या भरवश्यावर शाळेत पाठवायचे?
    जो कोणीही जबाबदार असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी.

    • @vlogijit
      @vlogijit 20 днів тому

      लबाड आहे हे बाई.

    • @shubhamshinde259.
      @shubhamshinde259. 20 днів тому

      Sharirachaya kuthalyahi praivet partla hat lavalyas to dekhil technical rep ch hoto

    • @vrushalidahake8302
      @vrushalidahake8302 20 днів тому +1

      Ashi kashi bolte hi bavlat bai hath lavla phkt

    • @mala_aavdalela
      @mala_aavdalela 19 днів тому +2

      बाईंना पण असा हात लावायला सुरुवात करावी.

    • @Kysam2
      @Kysam2 15 днів тому

      Fakkkt haath laawla bass???????ya nalayak besharam baaai la he bolayala pan laaz vaaatat nahi aahe.hila haath lawa yeta jata sagale Jan mag kalel ...fakt haath lawane kaay asate....stree jaatila kalank aahe hi baaai.hila aadhi nilambit kaara aani jail madhe taaaaka kayamache .thooooo aahe hichyawar koni ashya chetakinila principal banawale

  • @amolchavan2573
    @amolchavan2573 20 днів тому +116

    13 तारखेला मॅडम तुम्हाला समजलं आणि 14तारखेला तुम्ही आजारी पडता सुट्टी घेता हा निवळ योगा योग नसावा

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 21 день тому +374

    अरे पण लहान मुलींना वॉश रूम ला नेण्याची जबादारी पुरशाला दिलीच कशी व कोणी

    • @Shivsainik723
      @Shivsainik723 21 день тому +37

      नाही, बाथरूमला नेण्यासाठी महिला कर्मचारी होती, कोणी मोठ्या धेंडाला वाचविण्यासाठी गरीब मुलाचा बळी दिला जातो आहे.

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 21 день тому +9

      that is the main question that teacher is responsible

    • @bhimakamblekamble4390
      @bhimakamblekamble4390 21 день тому +4

      एकदम करेक्ट बोललात

    • @sumedhhdfc8816
      @sumedhhdfc8816 21 день тому +10

      त्या मुलाला फसवत आहेत

    • @Ssgamingoff-r3q
      @Ssgamingoff-r3q 20 днів тому

      ​​​@@Shivsainik723 ती चिमुकली का खोटं बोलेल.. हि मुख्यद्यापिका एक स्त्री असून पण दुसऱ्या स्त्रीच्या वेदना समजून घेऊन शकत नाही.. हे सगळ जन आता पळवाट काढत आहेत? शाळेची इज्जत जाऊ नये म्हणून लपवलापवी करत आहे.त्या मुलाचं नाव aal tr he सगळे जण अडकतील म्हणून त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत.

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 20 днів тому +25

    हिला सुद्धा आरोपी करा म्हणजे पालकाच्या वेदना कळतील हिला

    • @surajkene7451
      @surajkene7451 14 днів тому

      हिला मूळ बाळ नसतील ण म्हणून त्याची जाणीव नाही

    • @rsk1987
      @rsk1987 12 днів тому

      Hiche mulivar jeva hoil asa ataychar teva samjel

  • @anilpandit1272
    @anilpandit1272 21 день тому +178

    बाई फक्त नौटंकी करत आहे.हिच्या बोलण्यावरून वाटते खूप साऱ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत आहे

    • @sushmapatil5748
      @sushmapatil5748 21 день тому

      Laat ghaala tichya kambret mukhyadhyapichechya

    • @sushmapatil5748
      @sushmapatil5748 21 день тому

      Tya mukhyadhyapichechya porivar rape karaa mhna mhnje tila samjel

    • @nitinkhismatrao7914
      @nitinkhismatrao7914 20 днів тому +7

      Ho khup natak kart ahe elach shiksha dya

  • @user-eo4pq8sn6r
    @user-eo4pq8sn6r 20 днів тому +51

    बाई एवढी फेकते की भारताची भावी प्रंतप्रधान होणार

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 21 день тому +322

    लबाड़ मुख्याध्यापिका

    • @URKk1271
      @URKk1271 20 днів тому

      धोंगी..रडायच नाटक करते

  • @kedardalvi551
    @kedardalvi551 20 днів тому +34

    Plzz Arrest थर्ड क्लास मुख्याध्यापिका & Management .... Shame on you 😠

  • @Ganesh-hd7ds
    @Ganesh-hd7ds 21 день тому +119

    या घटनेसाठी मुख्याध्यापक बाई आणि संपूर्ण स्टाफ आणि management जबाबदार आहे .... शाळेत मुली सोबत लेडीज देखरेख साठी पाहिजे होत्या ... हा तर निव्वळ बेजबादारपणामुळे घटना घडली

  • @vishnudaschorey8914
    @vishnudaschorey8914 17 днів тому +11

    यांच्या बोलण्यावरून असे वाटते की मुद्दामच सुटी घेतली या मॅडम नी यात शंका नाही

  • @sp007
    @sp007 21 день тому +51

    यांची सर्वांची चौकशी करायला पाहीजेत कारण ही सुट्टीवर होते असे सांगते आणि बोलतानी खुपच विचार अडखत बोलत आहे हे सर्व संस्थाच दोषी दिसत आहे.आणि सर्वात मोठी समस्या आपली न्याय व्यवस्था ती खुप मंद आणि पैश्यावाली ची रखेल झाली पाहिले ती न्याय व्यवस्था कठोर केली तर असे कृत्य होणार नाहीत...

  • @mahadeomedhe9783
    @mahadeomedhe9783 20 днів тому +21

    सर्वच शिक्षक व कर्मचारी यांना बडतर्फ करा मुख्याध्यापकि सह आणि शाळा कायम ची बंद करा

  • @santoshjangam2715
    @santoshjangam2715 21 день тому +240

    १२ व १३ तारखेला असा प्रकार झाला आहे हे माहित असून देखील तुम्ही मॅडम लगेच १४ ऑगस्टला रजेवर गेलात . म्हणजे काहीतरी नक्कीच घडलेला प्रकार तुमच्या लक्षात आलाच आणि डॉक्टर फाईल तयार ठेवलीत . असेच आम्ही समाजायचे

    • @PoojaMumbarkar
      @PoojaMumbarkar 21 день тому +7

      Right

    • @chhayabagul5326
      @chhayabagul5326 21 день тому +5

      right

    • @LaxmiSingh-kd7ri
      @LaxmiSingh-kd7ri 20 днів тому +3

      Right

    • @lokeshamare620
      @lokeshamare620 20 днів тому +3

      Rajewar gelya ki kuni pathawal?

    • @datta612
      @datta612 20 днів тому +5

      अगदी बरोबर, लगेच तुमी दुसऱ्या दिवशी रजेवर कश्या काय जाता?

  • @adv.pramodpankar2485
    @adv.pramodpankar2485 14 днів тому +3

    मुख्याध्यापिकेला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे सर्व दोषींवर कारवाई झाली पाहिजे दिरंगाई करणारेही गजाआड गेले पाहिजे

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 21 день тому +382

    🤨 पुर्ण मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करा. कुणाचा दबावा मुळे एक निर्दोष फसायला नको किंवा दोषी सुटायला नको 😒 कारण ह्या गुन्हा मध्ये आजुन काहीं व्यक्ती असू शकतात

    • @purushottamdode3238
      @purushottamdode3238 21 день тому +10

      म्हणजे काय म्हणायचं आहे भाऊ तुला?

    • @kajaltilkar2230
      @kajaltilkar2230 21 день тому

      ​@@purushottamdode3238😊

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 21 день тому

      @@purushottamdode3238 🙏 आशा प्रकारच्या गुन्हा मध्ये तुम्हाला माहिती हवी असेल तर यू ट्यूब वर देशातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल आजमेर आसं सर्च करा यू ट्यूब वर हिंदी भरपुर व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला समजेल मला काय बोलायचे आहे.

    • @Rajubhai00623
      @Rajubhai00623 21 день тому

      Tula ka pulka yetoy

    • @Rajubhai00623
      @Rajubhai00623 21 день тому

      Tula ka pulka yetoy

  • @vilasgaikwad5810
    @vilasgaikwad5810 17 днів тому +15

    हि कॉल रेकार्ड संपूर्ण ऐका...
    यात 💯या बाईचा हात आहे व हिला सगळं या घटनेविषयी माहित असले पाहिजे.....

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 21 день тому +297

    छोट्या मुलींना बाथरूम ला घेऊन दिदी ने जाणे आवश्यक असतांना दादा कसा जात होता हे मुख्याध्यापकीने सांगीतले पाहीजे, गोलगोल उत्तरे देत आहे. यांना सह आरोपी करायला पाहिजेत.

    • @sachinkardak
      @sachinkardak 21 день тому +27

      बोलण्यावरून असे वाटते की ती खोटं बोलत आहे

    • @MohanAaldar
      @MohanAaldar 21 день тому +23

      मुलींच्या बाथरूम मध्ये लेडीज स्टॉप असतो, तर पुरुष कसा काय, मुख्याध्यापिकेला सस्पेंड करा

    • @getlucky8952
      @getlucky8952 20 днів тому +3

      अफवा आहेत त्या..

    • @URKk1271
      @URKk1271 20 днів тому +6

      लेडीज असायला पाहिजे.वाॅशरूम साठी

    • @URKk1271
      @URKk1271 20 днів тому

      ​@@sachinkardakखरय

  • @darshanapawar7248
    @darshanapawar7248 20 днів тому +11

    खोट बोलतेय मुख्याध्यापिका खरी माहीती Mumbai Tak channel,वर बघा त्यांना कीती त्रास दिला ते पण पीडीत मुलीची आई गरोदर असताना

  • @shrihariraut3494
    @shrihariraut3494 21 день тому +250

    शिक्षक खरी गोष्ट लपवतात

    • @user-wy4bs1fs3r
      @user-wy4bs1fs3r 20 днів тому +2

      त्या ची शाळा बंद पडेल ना

  • @nitinkhismatrao7914
    @nitinkhismatrao7914 20 днів тому +25

    हीच बई आरोपी असावी ....हे नक्की कारण त्याचा भाऊ कसा बोलत होता खर आणि सत्य पण ही बाई किती खोटं बोलतेय ......

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 21 день тому +136

    ही बाई सारवा सारव करत आहे,प्रकरण बाहेर पडू नये म्हणून सर्व उद्योग केलेत यांनी.cctv बंद का होते , सफाई कर्मचारी मुलींना वॉशरूम ला घेऊन जायला का ठेवला होता.कामगार कंत्राटी आहे म्हणून तुमची जबाबदारी संपते का.ही सर्व शाळा प्रशासनाची जबाबदारी होती.
    जाहीर निषेध.

  • @santoshchikne4684
    @santoshchikne4684 20 днів тому +29

    अतिशय बालिश उत्तर देत आहेत

  • @babangawas2491
    @babangawas2491 21 день тому +175

    काढून टाका हिला पण कामावर नाही सरकारला माझी खास विनंती

    • @user-lp6ji5sb5d
      @user-lp6ji5sb5d 20 днів тому +13

      हो, प्रिन्सिपल ला कामावरून काढून टाका

    • @MayurPache-i8x
      @MayurPache-i8x 20 днів тому +4

      Kamavarun kadunch nahi hila parat nokari karaycha laykichi thau nka nalayk bai hichi porgi asti tr asch manli asti ka

    • @vilasrupawate5871
      @vilasrupawate5871 18 днів тому

      किती हलकट नालायक बाई आहे.. या बाईला तोंडाला काळ लावून धिंड काढायला पाहिजे सगळ्या स्टाफ ची.. परत कुठे कामावर घेतलं नाही पाहिजे सगळ्या स्टाफ ला.. शरम वाटतं का हिच्या मुलीला असं झालं असतं तर... आणि त्याच्या आई वडलांना पण झोडपून काढा... सगळ्यांना... तिला बंद करा

  • @shitalretawade7747
    @shitalretawade7747 20 днів тому +6

    स्वतःची मुलगी असते तर लगेच गेल्या असत्या सरांकडे दुसऱ्यांची मुलगी म्हणल्या वर दुसऱ्या दिवशी फोन केला

  • @shobhabhopale9458
    @shobhabhopale9458 21 день тому +47

    लेडीज चा तुटवडा आहे का तुम्ही मुलगा कामाला ठेवला .

  • @madhurikannan7046
    @madhurikannan7046 20 днів тому +13

    मुली एवढया उशिरा कुठे आहेत मॅडम ने पाहायला लक्ष द्यायला नको का, सेविका काय करत होत्या, सर्वांना ताब्यात घ्या

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 21 день тому +199

    लगेचच मॅनेजमेंटला का नाही कळवले? नुसता हात लावला ही साधी गोष्ट आहे का? बाईंच्या मुलीला अस केल तर याच गतीने काम करणार काय या बाई?

    • @user-jy6ge4mf8g
      @user-jy6ge4mf8g 21 день тому +16

      वरून बाई आणि आपटे आणि कोतवाल सर म्हणतोय अरे बापरे हो का... अरे हो🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️आधी यांना जेल मध्ये टाका

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 21 день тому

      correct​@@user-jy6ge4mf8g

    • @prithvirajkhandagle6810
      @prithvirajkhandagle6810 21 день тому +7

      म्हणून मला ही कामचुकार वाटते

    • @sanjayburate1241
      @sanjayburate1241 20 днів тому +2

      Right bhai

    • @BaluTupe-pr3fl
      @BaluTupe-pr3fl 20 днів тому

      हे बाई लबाड आहे

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 20 днів тому +6

    मॅडम अशा वेळी तुम्ही आजारातून लगेच उठायला पाहिजे होतं.. जिथून तुम्हाला भाकरी मिळते तिथं असं अपकृत्य झालंय तर तुम्ही तातडीने हजर व्हायला पाहिजे होतं.. तर आजारपणच नाटक करत बसलात 🙏

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p 13 днів тому +1

      भाऊ खरं आहे सत्य आहे

  • @sambhajidevdhar6050
    @sambhajidevdhar6050 21 день тому +42

    तुमच्या मुली सोबत झाले असते तर असेच उत्तर दिले असते का हो मॅडम तुम्ही, लाज वाटली पाहिजे तूम्ही पण एक महिला आहोत

  • @padmakartambe6901
    @padmakartambe6901 20 днів тому +32

    संपूर्ण प्रकरण संशस्यापद आहे. शाळेत स्त्रिया कर्मचारी असताना पुरुष कर्मचारी का पाठवीत आहे, ते पण स्त्रियांच्या टोयलेट मध्ये, हा तपास होणे गरजेचे आहे. कैमेरे नाहीत. संपूर्ण स्टाफ ची विचार पुस झाल्यावर सत्य बाहेर येईल.

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 21 день тому +15

    *अन्याय कुणावरही व्हायला नको म्हणून पहिले Medical report जाहीर करा. सत्य काय हे जनतेला कळू द्या. करणी एकाची, भरणी दुसर्‍याला, असा प्रकार तर नाही ना हा? कुण्या माजोर्र्या शिक्षक स्टाफ ने कुक्रृत्य करून गरीब सफाई कामगाराला फसवले आहे का?*

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 20 днів тому +5

    जबाबदारी शाळेचीपण आहे.या प्रकरणाची SITचौकशी करावी.

  • @Siddartha-x5b
    @Siddartha-x5b 21 день тому +23

    ही बाई चुका लपवण्यात हुशार आहे

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 17 днів тому +3

    प्रकरण कानावर आल्याबरोबर पोलिसांना कळवनं गरजेचे असते. नंतर मॅनेजमेंटला.
    महत्वाचे म्हणजे मुलींच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता महिला कर्मचार्यांकडुनच करून घ्यायला हवी होती.

  • @tejasviparab123
    @tejasviparab123 21 день тому +93

    पहिला जो इन्सिडेंट यांना समजला त्यावर या मॅडमने एक स्त्री म्हणून म्हणून नक्कीच आवाज उठवायला हवा होता पण यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे यांच्या बोलण्यावरून सिद्ध होते

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 21 день тому

      Nalayak bai ahe MNS chya tai ne sangitle hine hath zatjle amchya kade zalech nahi mala vatate vanz asavi

    • @gayatrirahate1805
      @gayatrirahate1805 21 день тому

      हो त्या बाईल तिची मूल नाही वाट हितेच जर तिची मुलगी असती तर तिने सारवा सरव केल असत का एक बाई म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहे हे लोक जेवढे जेवढे लोकांन सरवा सारव केली त्या लोकाना भर चौकात आणून मारा

  • @hanmantlondhe8965
    @hanmantlondhe8965 20 днів тому +7

    साफसफाई साठी बाई का ठेवली नाही,
    एवढ्या नीच पोराला लेडीज बाथरूम ची जबाबदारी का दिली.

  • @sandhyaphalphale1455
    @sandhyaphalphale1455 21 день тому +40

    तु एक बाई आहेस ना तुला हात लावल्यावर काय होईल मग

    • @nitinkhismatrao7914
      @nitinkhismatrao7914 20 днів тому +3

      इच्या सोबत झाले असते तर की केले असते ईने

    • @vlogijit
      @vlogijit 20 днів тому +1

      गुण घान आहेत ह्या बाई च

  • @farhanking6126
    @farhanking6126 18 днів тому +3

    अजित पांढरे❤ चांगले बोलता तुम्ही very good . सामान्य माणसाला कळल . सर😢😢

  • @rajeshchandan9553
    @rajeshchandan9553 21 день тому +161

    बाई खोट बोलते 😡😡😡 छुट्टी पर चली गई इतना बड़ा कांड होने के बावजूद

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 20 днів тому +3

    संस्था चालक यांना फक्त कमी पगारात काम करायला विकृत व्यक्ती नेमणूक करून बालकांना असुरक्षित करून भरमसाठ डोनेशन घ्यायला सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे बालकांच्या आयुष्यात असे प्रकार घडतात.कंत्राटी नेमणूक रद्द करा जबाबदार चांगल्या व्यक्तींची नेमणूक करा.

  • @ashokthakare-qs7pb
    @ashokthakare-qs7pb 21 день тому +117

    पालक पोलिसा पर्यंत जावोसतोवर तुम्ही झोपले होते का

  • @prakashpimputkar9372
    @prakashpimputkar9372 16 днів тому +3

    कुठला दादा म्हणून सर्व दादांना त्या मुलींसमोर उभं करायला हवं होतं.

  • @babajipalve3652
    @babajipalve3652 21 день тому +101

    यांना सुद्धा आरोपी करा यांची काही जबाबदारी नाही का? त्या काय बोलताय?

  • @hanmantlondhe8965
    @hanmantlondhe8965 20 днів тому +5

    हे मुख्याध्यापिका नखरे करते, कारण हिला बाथरूम साफ सफाईसाठी बाई ठेवायला पाहिजे

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 21 день тому +52

    एवढी भरमसाठ फी घेवुन या शाळेत कॅमेरे बसवलेले नाहीत.अशासंस्था पालकांशी अतिशय तोडून बोलतात.किरकोळ कारणाने मुलं व पालकांना वेठीस धरतात.हा ही संताप आंदोलन होत असताना दिसून आला.

  • @rajok3963
    @rajok3963 20 днів тому +4

    This is clear that....he क्लिअर आहे की principal बरच काही लपवत आहे सर्वांची कसून चौकशी करा सरळ शिक्षा देऊ नका आरोपीला चौकशीची खूप गरज आहे staff pan involved आहे यात....CBI INQUIRY बसवा यावर..... खर समोर येईल.

  • @kaladalancreation4938
    @kaladalancreation4938 20 днів тому +2

    गोलमाल दिसतंय. काही असो त्या चिमुकलीला न्याय मिळेल ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @pundlikbachhav1369
    @pundlikbachhav1369 21 день тому +59

    देव. करो. कायमची. आजारी. होमॅडम. खोटं. बोल. पण. रेटून. बोल.

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 17 днів тому +2

    ४ वर्षाच मूल व्यवस्थितपणे ओळखते आणि बरोबर दाखवते... कशाला ही लपवाछपवी करीत आहे!!! हे काही पहिलच नसणार मॅडम!¡ अजित Sir अतिशय छानच अनुभवी मुलाखत !!! दे दे त्याचा नंबर

  • @JM-of6vq
    @JM-of6vq 21 день тому +48

    निर्लज्जपणे उत्तर देतेय, पुरुष शिपाई का ठेवला मुलीवर देखरेख ठेवायला

  • @AJAY-z3d7k
    @AJAY-z3d7k 16 днів тому +1

    ह्या प्रकरणात शाळेच्या मुख्यादिपक आणि पोलिसांचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येतो 😡

  • @rahulshinde5478
    @rahulshinde5478 21 день тому +17

    मॅडम अगोदर तिची बाजू सेफ करत आहे, ती सांगत आहे की मी रजेवर होते, हॉस्पिटल मध्ये होते. माझ्याकडे सर्व माझे मेडिकल वगैरे आहेत. असं सांगून ती अगोदर सेफ होत आहे. 😡

  • @deepikakapse9521
    @deepikakapse9521 17 днів тому +2

    मॅडम गोल गोल उत्तर देत आहे सांगली चौकशी करा म्हणजे खरं बाहेर पडेल

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 21 день тому +64

    यांचा एक प्रश्नांची उत्तरं बरोबर नाही ये उलट पालट सांगू राहिल्या

  • @RahulJaddhav
    @RahulJaddhav 20 днів тому +16

    हि शाळा बंद करा....ह्या शाळेवर गुन्हा दाखल केला आहे ह्यांच शाळेचे लायसेन्स बंद करा.....माननीय शिंदे सरकार

    • @surehkaaher6016
      @surehkaaher6016 20 днів тому

      नको खूप मुलाच नुकसान होईल,ईतर शाळेत जागा नाही खूप डोनेशन देऊन ही मीळणार नाही,

    • @crickmuz
      @crickmuz 20 днів тому

      एकमेव शाळा आहे कमी पैशात शिक्षण देणारी....
      स्टाफ बदलने महत्वाचे आहे....

    • @vitthalraogawande5690
      @vitthalraogawande5690 16 днів тому

      बालवाडी रद्द करा व सर्वांचया सेवा संपुष्टात आना

  • @bhimajikamble2394
    @bhimajikamble2394 21 день тому +38

    मुख्याध्यापिका रजेवर कशी काय गेली 14 तारखेला

  • @getlucky8952
    @getlucky8952 20 днів тому +13

    इथल्या कॉमेंट्स वाचून सगळे दिडशहाणे वकील इकडेच गोळा झाल्याचं दिसतय..

  • @sacing3512
    @sacing3512 21 день тому +45

    रजा कशाला घ्याची, कोणी खडी फोडायला लावत होत का शाळेत, घरात बसायचं ते केबिन मध्ये बसायचं होत

  • @latikadhanawade7629
    @latikadhanawade7629 20 днів тому +1

    12/13 तारखे पासून हा प्रकार घडतो आहे तरी मुख्याध्यापिका एवढी गप्प कशी बसली म्हणजे तिला कळल असून सुद्धा तीने ऐकल न ऐकल्या सारख करते आणि आता तिला रडायला येत आहे अरे वा काय बाई आहे ही शी निल्लज सदा सुखी

  • @arvindjadhav4859
    @arvindjadhav4859 21 день тому +20

    ह्या सगळ्यांची भूमिका तपासायला तर हवी
    असाच विश्वास ठेवण्याची परिस्तिथी राहिली नाही हल्ली

  • @DagduKshirsagar-vk8vb
    @DagduKshirsagar-vk8vb 19 днів тому +1

    हे खाजगीकरणातून कंत्राटी कामगार नेमण्याचे अत्यंत वाईट दुष्परिणाम आहेत... यातुन सरकारीकरण आणि खाजगीकरण यातील हमी.. जबाबदारी.. कर्तव्य.. आणि विश्वास याचे फायदे व तोटे समोर येताना दिसतात...

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 21 день тому +18

    मुख्याध्यापक ने रितसर राजीनामा
    द्यायला हवा.

    • @seemaharkare6344
      @seemaharkare6344 17 днів тому

      @@SubhashPatil-hi8ed राजीनामा नाही द्यायचा तीच्यावर केस करून मग हकालपट्टी करावी तिची पुन्हा कुठे तीला नोकरी मिळायला नको
      क्लास काढायची परवानगी नको द्यायला

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 20 днів тому +8

    एक‌जबाबदार मुख्याध्यापिका अशा‌वागू शकत नाहीत ..वाईट वाटत ..असे लोक विद्यार्थ्यांचे काय हित पाहतात .

  • @user-rh7xs9kv9k
    @user-rh7xs9kv9k 21 день тому +74

    मॅडम तुम्ही एव्हढ्या सिरीयस होत्या का , तुम्ही त्या मुलीला भेटू शकत नव्हता तुम्ही पण एक महिला आहात

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 20 днів тому +1

    ‌‌ गुन्हेगार कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत आहे, ते दरम्यान तपासून बघावे व जाहीर करावे.

  • @bapusahebsonawane-oz2me
    @bapusahebsonawane-oz2me 21 день тому +60

    मॅडम, गोलगोल बोलतेय. मुलींची घटना समजल्यानंतर खरं तर शाळेने fir दाखल करायला पाहिजे होता. परंतु या घटनेत केस दाबन्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. चौकशीच्या काळातच मुख्याध्यापिका रजेवर जातात हा योगायोग वाटत नाही .

  • @vikasbhoir5049
    @vikasbhoir5049 20 днів тому +2

    मला अजून पण समजत नाही की प्रत्येक शाळेत मुलीनं साठी एक लेडीज ठेवली असते मग हा जेन्स कसा ठेवला या शाळेत

  • @shrihariraut3494
    @shrihariraut3494 21 день тому +97

    मॅडम तुम्ही म्हणता ती मुलगी शाळेत येत होती म्हणजे त्या मुली सोबत कृत्य झाले नाही का लाज वाटते का

    • @pradnyaprabhu5583
      @pradnyaprabhu5583 21 день тому +2

      Agdi khare.hi baai mhante mulgi दुसर्‍या दिवशी shalet आली hoti mhanje जे झाले त्याची kahich laaj nahi kaa

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 21 день тому +4

      Hya patrakarane ek mahtvacha prashna vichrayla hava hota ki school head ya natyane cctv futage delete koni kele te sanga....

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 20 днів тому +1

    हे प्रकरण राजकीय जास्त वाटत आहे..ह्या प्रकरणात बऱ्याच गोष्टी अजून समोर आल्या नाहीत...त्या मुलींच्या पालकांची सुद्धा मुलाकात घ्या...

  • @MohanAaldar
    @MohanAaldar 21 день тому +24

    मला वाटतं त्या मुख्याध्यापक चे काम काय असते, शाळेतील सगळी जबाबदारी त्या मुख्याध्यापकांकडे असते तिने ती जबाबदारी सफाई कामगार किंवा शिक्षक व्यवस्थित का मी करत आहेत का नाही ही जबाबदारी घेतली असती तर मला वाटतं ती वेळ आली नसती, या मुख्याध्यापकाची कसून चौकशी करायला पाहिजे

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 20 днів тому +1

    Aropila kadak shixa hoeparant sampurna mahashtratil shixkana, nayayadhishnaa masik vetan dene band ksra.

  • @SangeetaPatil-jh7hr
    @SangeetaPatil-jh7hr 21 день тому +37

    नुसता हात लावला. हे काय उत्तर झालं. आपल्या नातेवाईकांपैकी कोणाला नुसता हात लावला असता तर चालल असत का? आपला तो बाब्या दुसऱ्याच कारट

    • @parn3497
      @parn3497 17 днів тому

      Ho he atishay chukich mhanalya

    • @sureshg.utekar6883
      @sureshg.utekar6883 17 днів тому +1

      या बाईच्या मुलीला हात लावला तर बोलली असती का त्याने फक्त हात लावलाय त्यात काय एवढं, कशाला पुढे जायच?

    • @sureshg.utekar6883
      @sureshg.utekar6883 17 днів тому

      हि बाई खोटारडी आहे अगोदर बोलते त्याच्या फॅमिलीचा नंबर नाही आणि नंतर बोलली मी बघते, मी बाहेर आहे हिलाच कोणी हात लावला तर चालेल का हिला.

    • @GaneshDokhale-u4j
      @GaneshDokhale-u4j 17 днів тому

      घाणेरडी बाई

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 19 днів тому +1

    ही मुख्याध्यापक असून पण सीसीटीव्ही बंद होते हिला पगार भेटला नसता तर लगेच आरडाओरडा केला असता, हिला प्रशासनाने कुठेच जॉब देऊ नका, ही पूर्णपणे निष्काळजी मुख्यध्यापिका आहे. हिचा निषेध..

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 21 день тому +47

    खुप भयावह गोष्ट आहे......नराधामाची हिम्मत कशी होते...

  • @ameyshinde9524
    @ameyshinde9524 17 днів тому +1

    या मुख्यध्यापीकेला तात्काळ कायम स्वरुपी कामा वरुन काढाय हवी.तसे या शाळेलाच टाळे ठोकाय हवे .

  • @geetatawre1612
    @geetatawre1612 21 день тому +121

    सरळ सरळ अडकत बोलते ,आणी त्या नीच चा नंबर दयायला बाहेर बोलते ,यांनाच आधी उचला

    • @archanaacharya606
      @archanaacharya606 21 день тому +6

      असा रेकॉर्डेड call वर number देता येईल का?
      दुसरे तो आहे पोलिस custody मध्ये काय उपयोग नंबरचा.

    • @07nikhilchaudhari83
      @07nikhilchaudhari83 20 днів тому +1

      ⁠@@archanaacharya606ka ny yenar? Dilyane ky honar ny pan avdh lapvaychi tari ky grj ahe.

  • @saraswatijawale456
    @saraswatijawale456 20 днів тому +1

    गोलमाल है,भाई सब गोलमाल है,गुन्हा घडला,तर ठोस पुरावा घेऊन शिक्षा झाली च पाहिजे.. फासी च दुसरी शिक्षा नको यापढे अशा घटना घडणार नाही....

  • @rohitshitole8596
    @rohitshitole8596 21 день тому +21

    Madam काय बोलत आहे हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण सर्व मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांचीच असायला हवी.

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 21 день тому

      Lahan mulghahi sangel madam khotya boltat , police dolezak kartat garibala balicha bakra kartat, ha kaand shikshakacha asnar 100%

  • @rajeshpednekar3408
    @rajeshpednekar3408 20 днів тому +7

    अहो या मुख्याध्यापिका सारवासारव करतायत त्या खूप काही गोष्टी लपवतायत

  • @maheshubale6939
    @maheshubale6939 21 день тому +35

    या मध्ये तूम्ही त्याचां घरच्याचि रेकॉर्ड आईकून घ्या त्यात त्या अक्षय शिंदे चा भाऊ म्हणतो की आम्ही चार ही जण शाळेत कामाला होतो आणि मॅडम सागंत आहेत की ते दोघच कामाला होते कूठतरी पाणी मूरत आहे आस मला वाटत

  • @farooqshaikh795
    @farooqshaikh795 16 днів тому +1

    ह्या बाई लोकांना मुर्खात काढते आहे १३/१४ला प्रकरण घडलं तरी पोलिसांच्यात तक्रार का केली नाही?फेकते ४वरषाची मुलगी काय सांगणार वारंवार सांगत आहेस तयाच ४वरषाचया मुलीनंच पालकांना सांगितले या बाईने दम दिला असेल त्या चीमुकलीला संशयास्पद आहे

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 21 день тому +32

    बाई रडायचं नाटक करतात,---14 ला रजेवर होत्या😂

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 20 днів тому +1

    एवढी मोठी गोष्ट
    आणि ही दुसऱ्या दिवशी रजा घेते

  • @Ayra_Events_planer_by_Rohit007
    @Ayra_Events_planer_by_Rohit007 21 день тому +58

    हि सगळं सिस्टीम चुकीचं आहे असं वाटतंय या केस मध्ये ...... शाळा प्रशासन काहितरी लपवतय का ...

  • @dattatrayhile5940
    @dattatrayhile5940 17 днів тому +1

    नियुक्तीची नियमावली पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

  • @ry3130
    @ry3130 21 день тому +12

    यांना वाटत काहीच नाही झालं... हिच्या मुलीला हात लावलेला असता तर कळलं असत

  • @user-zn6ey8sd4q
    @user-zn6ey8sd4q 14 днів тому +1

    मॅडम मानतात की फक्त 15मिथात येतों मग आणि सेविका अस्त तर तांचा समोर केलका तांने

  • @democracy-matt
    @democracy-matt 21 день тому +44

    अहो मॅडम...तुम्ही प्रथम आहात त्या नंतर मॅनेजमेंट .अशा वेळी कोणालाही न घाबरता पोलीस कंपलेट करायला हवी. खाजगीकरण हे असेच माणसाच्या उरावर नाचते.!! त्या आरोपीला शिक्षा द्याच पण ही शाळाच बंद करून टाका.बॅन करा.!!

    • @babajiwagmare4318
      @babajiwagmare4318 18 днів тому +4

      शाळेचा मालिक भाजपा चा कार्यकर्ता आहे

    • @saisevavrudhashram4681
      @saisevavrudhashram4681 16 днів тому

      ही बाई खोटी बोलतेय.लपवतेय. असे हिच्या बोलण्यात समजते

  • @ravindrapandurangkarale1869
    @ravindrapandurangkarale1869 21 день тому +31

    मुख्याध्यापिका खोटं बोलते. ज्या वर्गात मुलगी होती त्या वर्गातील शिक्षिकेला माहीत असेल कोन होता तो दादा

  • @nandkishorbanubakode3096
    @nandkishorbanubakode3096 19 днів тому

    मॅनेजमेंट जबाबदार असते
    त्यांचे राजकीय हितसंबंध असतात
    शिवाय मॅनेजमेंट/ सेक्रेटरी लेखी कळवतात की आम्हाला माहीती अधिकार कायदा लागू नाही
    यावर माहिती आयुक्त तथा धर्मादाय आयुक्त Charity Commissioner दखल घेत नाहीत. जबाबदारी झटकून मोकळे होतात
    या अर्धसत्य बोलतात सत्य लपवतात

  • @Shivsainik723
    @Shivsainik723 21 день тому +29

    सुरवातीला दुर्लक्ष करणे व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला व नंतर गरीब पोराचा बळी देण्यात आला, खरा गुन्हेगार नक्कीच वेगळा आहे.

  • @Umukumu
    @Umukumu 19 днів тому +1

    मॅडम कडे भाऊ कामाला अगोदर होता,आणि आहे. मग त्याचा तर नंबर मॅडम कडे असणारच.

  • @namitachakanepune1862
    @namitachakanepune1862 21 день тому +10

    तुझी मुलगी असती तर तू असंच केलं असतं का एखाद्या माणसाला पाठवलं असतं का वॉशरूमला नेण्यासाठी

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 17 днів тому

    लोकमत हे का ग्रेस प्रेरित चानेल आहे तर ते गोल गोल फिरत च बातमी घेणार व बातमी पण गोल गोल फिरवून सांगणार. ज्यामुळे त्या किंमत लायकी कमी हाऊ नये .खोटे खोटे आहेहे विवेचन .

  • @user-sz3jy6mf4c
    @user-sz3jy6mf4c 21 день тому +82

    कशाला एवढ्या लहानपणी शाळेत घालता घरी शिकवायला सुरुवात करा 6 वर्ष झाल्यावर शाळेत पाठवा .कायमची पुढे शाळाच शिकायची आहे .बालपण पुन्हा येत नाही

    • @manatishirke
      @manatishirke 21 день тому +5

      Barobar bolalat

    • @nandkishorgunjal8177
      @nandkishorgunjal8177 20 днів тому +4

      अगदी बरोबर बोललात.

    • @getlucky8952
      @getlucky8952 20 днів тому +5

      आणि नोकरीला कोणी जायचं?

    • @Simpleswara.official
      @Simpleswara.official 20 днів тому

      हो खरं बोललात... नोकरी ला जायचं म्हणून अगदी दीड- दिड वर्षांच्या मुलांनाही आजकाल शाळेत घालतात.. पाहून खूप वाईट वाटतं..​@@getlucky8952

    • @foodandtravelwithshalaka1379
      @foodandtravelwithshalaka1379 20 днів тому +4

      6 varsh muli barobar pan hou shakate ase...Ani 6 la nursery manje 26-27 ahe paryant graduate hoyache ka....he kahi solution nahi

  • @suja8711
    @suja8711 20 днів тому +1

    त्या ठिकाणी हिची मुलगी असली तर असच बोलली असती का?

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 21 день тому +8

    दोन मुलींवर अत्याचार झाला. एका चार वर्षाच्या मुली बद्दलच काय सांगता? मुलींनी ओळखलं आहे त्याला. शाळेच्या प्रतिष्ठेसाठी त्या नराधमाला वाचवू नका. शाळा चांगली आहे आणि चांगलीच रहाणार. जे खरं आहे त्याच्या बाजूने उभे रहा . हा एक अपघात आहे.

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 20 днів тому +1

      Akshay aaropi nakkich nahi dusra koni tari asel to safai karmachri fakt safai krto mulina ghevun jayach tyach kam nvte

  • @shwetathavi6955
    @shwetathavi6955 20 днів тому

    शाळेतल्या प्रत्येकाची कसून तपासणी करायला सांगणे कोणालाही सोडल नाही पाहिजे तो दोषी असो अथवा नसो.