shital tai tumche video kharch khup chan astat sahratil lok setkryana khup kami samjztat ani aplyala te adani samjtat pun tyana he kalat nahi ki setkeri ahe mhnun te ahet
आम्हांला खूप इच्छा होती तुला भेटायची...... पुढच्या वेळी येणार तेव्हा नक्की भेटणार तुला पण त्या आधी तू तुझं गाव कोणतं ते सांग...... कोणत्या गावाजवळ आहे ते पण सांग 🙏🙏plz
शीतल ताई अगं तुमच्या महाबळेश्वर ला काल आम्ही आलो होतो..... पण तुझं गाव कोणतं हे तू कधी सांगितलंच नाहीस..त्यामुळे आम्ही खूप विचारलं सगळीकडे पण कोणी आम्हाला सांगितलं नाही तू कुठे राहते....... म्हणजे त्यांनाही माहित नाही तू कुठे राहते.... मला तुला भेटायचं होत तुमच्या शेतात यायचं होत पण badluck तू भेटलीस नाहीस....... तू कुठे राहते plz सांगशील का
Tai aamhi pn tumchyasarkhach sheti karto kalya aaichya kushit rahnarya shetkarya sarkh nashibvan konich nahi. Ani tai ek request ahe ki tumhi tumchya kesana kay lavta the plz sanga
👌👌👌👍🤗
मस्त छान माहिती दिली ताई धन्यवाद🎉🎉🎉💃💃💃💃
ताई तू नेहमी शेती विषयक उत्तम प्रकारे सांगतेस, म्हणजे तू नक्कीच शेती तज्ञ आहेस. फार उत्तम !
ताई तुम्ही शेतकरी यांना फारच छान माहिती सांगितली आहे. तुमचे vdo अभ्यास पूर्वक असतात. सलाम तुमच्या कामाला.
सलाम सलाम सलाम
🙏🌺
खूप छान माहिती दिली 👌👌
खूप छान
Aamhla strawberry che roop kuthe miltil ??
ताई साहेब नमस्कार आपण फार छान माहितीपूर्ण सांगितलंय पण आपणास शुभेच्छा देत आहोत आपण भेटूयात मी आपणास बायकोबरोबर भेटावयास येईल
❤❤❤❤
Jai shree ram 🏹 Chan 👍 tai tumche shikshan kit sahaj vicharle. Mi pan shetkari ahe nadhik kar
Good
खूप छान माहिती
स्ट्रॉबेरी चा सीजन कधी शेवट होतो
❤❤❤❤❤
shital tai tumche video kharch khup chan astat sahratil lok setkryana khup kami samjztat ani aplyala te adani samjtat pun tyana he kalat nahi ki setkeri ahe mhnun te ahet
Khupch chan video ahe taide😊
Hiii Tai mala tula bhetaych aahe
तुमच्या मुळे खूप छान माहिती समोर आली
आम्हांला खूप इच्छा होती तुला भेटायची...... पुढच्या वेळी येणार तेव्हा नक्की भेटणार तुला पण त्या आधी तू तुझं गाव कोणतं ते सांग...... कोणत्या गावाजवळ आहे ते पण सांग 🙏🙏plz
ताई हा ब्लोअर कुठे मिळेल? प्लीज ऍड्रेस सांग ना
शीतल ताई अगं तुमच्या महाबळेश्वर ला काल आम्ही आलो होतो..... पण तुझं गाव कोणतं हे तू कधी सांगितलंच नाहीस..त्यामुळे आम्ही खूप विचारलं सगळीकडे पण कोणी आम्हाला सांगितलं नाही तू कुठे राहते....... म्हणजे त्यांनाही माहित नाही तू कुठे राहते.... मला तुला भेटायचं होत तुमच्या शेतात यायचं होत पण badluck तू भेटलीस नाहीस....... तू कुठे राहते plz सांगशील का
इंस्टाग्राम वरती माझी शितल दानवले या नावाने आयडी आहे तर तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला सेंड करा मी तुम्हाला कॉल करते .😊🙏
धन्यवाद 🙏🙏🥰
ताई तुम्ही खूप अभ्यासपूर्ण बोलता,तुमचे शिक्षण किती झाले आहे?
तू शिक्षिका व्हायला पाहिजे होतं
ताई ब्लोअर आणि पंप जोडणी कशी केली तेही दाखव ना.
Tai aamhi pn tumchyasarkhach sheti karto kalya aaichya kushit rahnarya shetkarya sarkh nashibvan konich nahi. Ani tai ek request ahe ki tumhi tumchya kesana kay lavta the plz sanga
Contact no Kara udya farm var yayche
Tae chagle
प्लीज कॉन्टॅक्ट नंबर द्या
❤❤❤