Kande Pohe - Kothrud VS Belgaum ।
Вставка
- Опубліковано 4 тра 2023
- #belgaum #comedysketch #belgavi
A guy from Belgaum is all set to steal the heart of our Kothrud girl. Will he convince her to leave Pune? What would unfold here? Let's hop into this Witty ride. And for more such content do subscribe to BhaDiPa.
Protect your skin from pimples, acne and pollution with Vicco Turmeric Face Wash. Click here to explore more Vicco products: bit.ly/3peVyTc
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.themerchbay.com/
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast:
Leena Bhagwat
Bhagyashree Limaye
Lakhan Khadarwadkar
Nitin Kulkarni
Credit List:
Director - Akshay Nar
Writer - Sumit Patil
Cinematographer - Ajinkya Khadpekar
Sound - Malay Vadalkar
Editor - Vinay Darekar
Assistant Director - Sarthak Chirnerkar
Colour Correction - Vinay Darekar Executive Producer - Narendra Singh
Production Head - Kedar Naidu Production Manager - Mangesh Jadhav
Production Coordinator - Akshay Gopal
Programming Head - Prachi Hankare & Akshay Nar
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Spot - Ekendra Singh
Lights - Kisan
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Shweta Dhadve, Prachi Bagwe, Tejas Desai, Vaibhavi Torde
Subtitles - Amey Rane
Equipment - Red Eye Equipment Special Thanks to our Belgaumkar - Hrishikesh Nikam - Комедії
Vicco चे सगळे प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी इथे क्लिक करा: bit.ly/3peVyTc
Ekdum kadak
Finally Kothrud Belgav 🔥💪
खूपच छान असत कि वो हे प्रोग्राम..
Bhagyashree kitani awesome he yaar........😊😊😊😊😊
Balcony madhun Kavdha pune dista kadhi dhakhwa
Ek episode Kothrud vs Sangli b hun jaudel ki...😜😂Majja yeil...
खर आहे बेळगांव करांसारख मराठी वर प्रेम कोणी करू शकत नाहीत....आज सीमाभागातील लाखो लोक महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करत आहेत, कानडी सरकारच्या दबावाला झुगारून मराठी पथाका डौलाने मिरवत आहेत. तमाम बेळगांव, निपाणी, कारवार, संकेश्वर, मधील जनतेला मानाचा सलाम.....-एक कोल्हापुरी सिमवासिय हितचिंतक
I am from Belgaum & proud belgavkar.
It is a wonderful city to be in, a perfect blend of traditional & modern culture , Cool climate.
Those lines when he says “ Ek belgavakar la tumhi Marathi asmithe baddhl sangta” is really very touching♥️
❤
👍
Jai Maharashtra❤
Water shortage?
@@aas4219 Jai Maharashtra
मी जयसिंगपूर चा आहे पण गेले 2 वर्ष निपाणी मध्ये राहतोय... व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तेवढं पण लई कन्नड भाषेचा प्रभाव नाहीये जास्त कोल्हापुरी भाषेचा प्रभाव आहे..पण हे नक्की की कर्नाटक सरकार जाणूनबुजून कन्नड चा प्रभाव वाढवत आहे... यातून सुद्धा मराठी अस्मितेचा संघर्ष लोक टिकवून आहेत याचा गर्व आहे...पण मी अनुभवलोय ते सांगतो ...इथल्या लोकांचा जेवढं मराठी वर प्रेम आहे तितकाच कर्नाटक वर सुद्धा आहे ...कन्नड भाषेवर नाही कर्नाटक रांज्यावर याच महत्त्वाचं कारण मला वाटतंय की महाराष्ट्रासारख् घाण राजकारण तिथं होत नाही..आणि मेंन म्हणजे तुम्ही विचार करताय तश्या भावना इथल्या सीमाभागातील लोकांच्या नाहीयेत..तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सीमाभाग जगून बघा कळेल.....बाकी मी कट्टर मराठी आहे 🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र 🧡🙏🏻🚩
9:10 डोळ्यात पाणी आलं, अभिमान आहे बेळगावकर असल्याचा ❤
शेवटी विनंती अर्ज स्वीकारला आमचा❤. बेळगांवकरांना मराठी अस्मिते बद्धल सांगताय… डोळे पानावले 😢 goosebumps.. standing ovation इतका कानडी टोन नाहीये आमचा पण खूप भारी वाटल..
नमस्कार साई, video जास्तीत जास्त share करा आणि बेळगांवला viral करून टाका ❤❤❤
Belgavla Kanadi bhaag mahunanch dakhavtat he Maharashtratale lok.
Mi tar ata Marathi movies pan bhaghaycha sodun takloy.
बेळगावी पेक्षा सोलापूरी टोन जास्त वाटत होता. बेळगावी मराठी जास्त गोड आहे😅
@@Amu2301 Belgaon.
@@Amu2301 बरोबर आहे
एक बेळगावकराला तुम्ही मराठी अस्मितेचा काय सांगता !!!
जिंकला राव 🙌🙌
❤❤❤
Father Belgaonkar...
Aai Punekar...
I'm born and bought up in Pune....
कित्ती perfect घेतलाय हा episode......😂😂😂😂😂❤❤❤❤❤
Everything is relatable....
It's like everyday scenarios the way Belgaonkar father is behaving...👎😂😜
I am from बेळगांव and really glad to watch this video..... The line "eka belgaonkarla tumhi marathi asmite baddal sangtai" was truly ❤ touching..... Keep it up
बेळगावला भाडीपाच्या यादीत शामील केल्याबद्दल आभार....बेळगाव जरी कर्नाटकात असलं तरीही इथली लोक आपलं मराठीपण मनापासून जपतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनापासून आदर करतात.
मराठी माणसाने एकदा तरी बेळगावला भेट दिली पाहिजे
तुम्ही आमच्या मनात कायमच आहात... बेळगावला येण्याचा योगायोग जरूर घडून येईल. तुमचं भाडिपावरचं प्रेम असंच कायम असुद्या... #खूपप्रेम ❤
संयुक्त महाराष्ट्र चळवळ बेळगाव मधूनच सुरू झाली आहे. बेळगाव ला जबरदस्ती कर्नाटक मध्ये डांबले आहे. बेळगाव हे महाराष्ट्राचाच भाग आहे. 70% मराठी लोक आहेत पूर्वी पासून..
हो मी अनुभवलय
@@AtharvaRaj-mt6ve
Amhi district mhanat nahi aahe.
Belgaum taluka khanapur taluka nippani karwar bhalki Bidar yevdech magtoy.
Tu kadhi Yeun bgh bgm la dakovto main belgav.
Ani hitle culture pn.
27 may la ye samjel saglach Kay marathi baana asto te
@@AtharvaRaj-mt6ve
Amhi amhi tr kuth Bharat sodun jaat aahe..
Amhala amcha bhashik hakk magtoy.
Khup goshti aahet tumhala nahi samjaychya.
Tumche jamkhandi(gaav limited population) kuth Ani belgav kuth... Kay compare kart aahat bagha jara.
अप्रतिम लिखाण आणि बेळगाव चा पोरगा एक नंबर, पहिल्यांदा पुण्याची हवा फिकी झाली या संपूर्ण सिरीज मध्ये
सातारा सगळ्यात बेस्ट होता,,पण बेळगाव सुद्धा तितकाच अप्रतिम😍👌👌👌
@@amoltarade7194 kolhapur cha pahila nahi vatata dada😢
आता बेळगाव, धारवाड, कारवार कर्नाटक मधे असले तरी ते सगळे लोकं मानाने मराठी च आहेत .. बेळगावकरांनी तर प्रचंड संघर्ष करून मराठी जपली आहे .. 🫡
In karwar 80 percent people speak konkani not Marathi .we r konkani people, kannadiga
@@neetamajalikar7911 yes . I'm also konkani speaking girl. I'm from udupi
I am from Vidarbha. Big fan of Kande Pohe... Every time it is a genuine tug of war. But Belgaum .. first time I wished the girl to revolt Nd say yes to this guy, for NOTHING can compare with the history they share for Matrubhasha..hats off. Ithe Peshwyanni Maan zukawlich pahije
आईचा गावत episode बघून वाटत आहे पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू करावी की काय , माझी मैना गावा वर राहिली माझा जीवाची होतीय काहीली तस पण शाहीर चित्रपट आलाया ❤.
Chalval Belgaonkar lokan sathi kadhi samplich nahi❤ tumchi saath havi🚩
भावा अजून लढतच आहोत आम्ही बेळगावकर🚩
व्वा व्वा... बेळगांव ची गोड मराठी भाषा... One of the best episodes in the series... Keep it up... Best wishes ❤❤
बेळगांवची गोडी ❤❤❤ Thank you so much.
@@BhaDiPa सांगली vs पुणे
खूपच सुंदर,शेवटी मुलगा जे बोलला,मराठी भाषा टिकवण्या बद्दल,अप्रतिम इमोशन्स!!!👌 खुप छान!!!
छानच वाटलमी शिक्षणा साठी बेळगावात होतो 1982=1988 या काळात बेळगाव सारखं सुंदर गाव नाहि.. शहापूर खडे बाजार उल्लेख ऐकून जुनं दिवस आठवले..जिएंचा उल्लेख फारच छान..पण मिलिटरी महादेव ... वैजनाथ विसरले...
मी पण पून्याचा आहे पण बेळगाव च वातावरण खूप छान आहे पूर्ण भारतात
आणि आपल्या पून्यासारखी इकडे गटबाजी आणि दादागिरी नाही चालत चांगले लोक आहेत❤
@Machhindra Satpute: पुने नाही रे बाळा "पूणे" असं आहे ते
@@ShrutiPp pyari samaz gayi...
@machhindra satpute if ur not writing पुणे then u r nor real from पुणे
@@sarjeraoghadge568 I'm little write मराठी
@@sarjeraoghadge568 भावना समजून घ्या यार
भावा आमच कोल्हापूर कायम एकीकरण समितीच्या पाठीमागे खंबीर उभ आहे.. आणि बेळगाव सहित सर्व सीमा भाग आमचां आहे आणि आमचंच राहणार.. जय महाराष्ट्र .. धन्यवाद भाडिपा ❤
"एका बेळगांवकराला तुम्ही मराठी अस्मितेबद्दल सांगायलात" goosebumps👌
Vicco = Nostalgia. Tyanch theme song aaj hi tondpath aahe
बीदर,भालकी,बेळगाव,कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩जय महाराष्ट्र 🙏🏻
जय महाराष्ट्र 🚩
Jai maharastra
❤️
Jai Maharashtra❤
जो प्रदेश आहे आपल्या जवळ तो आधी नीट सांभाळू देत आपल सरकार.. सांगली जिल्ह्यातील 32 गावचे नागरिक कर्नाटक मध्ये जाण्याची मागणी करत आहेत.. सीमेवरील गावांना अजून कोणी माय बाप नाही... त्यामुळे या वादापेक्षा आहेत त्या लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे
Loved the episode. Despite being a Kannadiga, I love watching Bhadipa episodes. North Karnataka dialect influenced Belagavi Marathi spot on.
Thank you so much! Much love from BhaDiPa ❤❤❤
Belgav | बेळगांव
@docvidya BELGAV MARATHI. And nobody speaks like that in Belgav. This dialect is usually spoken by non Marathi people, Marathi people from Southern part of Karnataka and as you rightly said in parts of North Karnataka but not Belgav.
Same here, happy to see Belgaum representation as a Kannadiga :)
@@BhaDiPa Thank you BhaDiPa. My wife is also from Pune and I introduced her to your channel and she enjoys all your shows.
भाडीपा फार सुंदर काम करतेय ...मराठी माणसांना आणि मराठी भाषेला अभिमान वाटेल आस काम करतेय...🎉अभिनंदन 🎉 भाडिपा 🎉
एक बेळगाव कराला मराठी अस्मिते बद्दल सांगाला ?.....direct to heart....आम्ही सीमा भागातली माणस...ही सीमेवर ची मराठी बोली भाषा मला खूप आवडते. हा वारसा खूप पिढ्यांनी जपलाय ❤️❤️❤️
बेळगाव ला मराठी अस्मिता बदल सांगताय. सुंदर वाक्य होते ❤️
मराठी माणसांच बेळगांव, बेळगांवची मराठी माणसं. जिव्हाळा, माणुसकीची माणसं,indian firasti कडुन बेळगांवकरांना जय महाराष्ट्र 🙏🏻😊
भाडिपाकडून बेळगांवकरांना निव्वळ प्रेम ❤❤❤
This was one of the best video of kande pohe till now, the actor was best in all the boys who came till date, also this episode was a bit different and trend breaker.... liked it very much...💖💖💖
Thank you bhadipa for bringing this episode. I have been waiting for this since so long. Proud to be a belgaumite❤
एकच गाव आपला बेळगाव🔥
#Bhadipa
बेळगाव ची भाषा pure मराठी आहे.. तुम्ही दाखविल्याप्रमाणे अशी नाहीच.
जितके महाराष्ट्र मध्ये मराठीपण आहे त्या पेक्षा जास्त मराठीपण बेळगाव मध्ये आहे...
Finally Belgav!! This was epic one of the best kande pohe ep❤
❤
अतिशय सुंदर एपिसोड..छान वाटला. अजिबात तू तू मैं मैं नाही...शेवटी विरोध करायचा म्हणून केलाय खरा पण मुलीला मुलगा पसंत होता. सतारीचा वापर छान केलाय..
Wonderful, liked it very much. Belgaum is a wonderful place, as a Kannadiga I pledge to maintain its language diversity. I am learning Marathi too and like watching Bhadipa. ❤️
Belgaon is just amazing place.. mala far aavadta Belgaon.. Tithli mansa aani tikadcha vatavaran😍
Aani tithla Kunda ❤
या भागात really बेळगाव करांनी चांगलीच जिरवली पुणेकरांची !!
जे बात !!!
Really Enjoyed a lot....
First Unbiased episode in entire series .....
👍👍🔥🔥
Satarkaranni tr tya peksha jastch 🤣
मराठी माणूस एक होऊ शकत नाही याच जिवंत उदाहरण...
4:23 that laugh was genuine 😂😂
बेळगावी ने
मराठी अस्मिता आणि भाषाप्रेमी ह्दयालाच हात घातला...
विनोद आणि भावनिक सीमावाद... उत्कृष्ट मिलाफ ही क्लिप...
Too good as usual...
भाषेच्या लाईनसाठी लाईक आणि शेअर करतोय, आम्ही बेळगांवकर आम्ही मराठी 🙏🚩
धन्यवाद, प्रसाद! शेअर करून बेळगावला viral करून टाका ❤❤❤
Already झालंय, पहिली प्रतिक्रिया आहे Finally 😂
अशी बेळगावात भाषा बोलणं नाहित गा.
व्हय गा, त्यासनी सांगितलाव
@@user-ed1dy7hx3b हेच सागोलाव मिया बी कूटली भाषा बोलोल्यात काय महीती
The dialogues from 0909 to 0930 are the one which keep us belgavkar always motivated and walk around with pride in the city. The uniqueness is the language. Was waiting for the antique words like appa, aau, kay karulyas, khatte jaulyas. Hats off to the Bhadipa team for the work. 🎉🎉🎉
Thank you Bhadipa❤.. I have been waiting for this Belgaum episode since this series was started. Proud Belgavkar
Love From राजधानी सातारा 🚩
बेळगाव 💕
Love from भाडिपा ❤️ ❤️
Arr bhava, dhanyawaad ❤
Yenar amhi satara la mutton bhakri khaila 🤗
@@Abhi-jq2jd या ओ या
आपलाच सातारा आहे.
❤❤❤❤❤ मी जरी पुण्यामध्ये असलो तरी मन मात्र बेळगांव मध्येच रमतंय
आपलं गाव बेळगाव
मी एक बेळगावकर 👍🏻👍🏻
बेळगाव, कारवार, निपाणी यांना महाराष्ट्रात यायचं आहे.... आणि इकडची पुष्कळ खेडी /गावं कर्नाटकात जाऊ म्हणून आंदोलन करत आहेत... काय विरोधभास!
बेळगांव, कारवार,निप्पाणी ,बिदर,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...🚩💯
Sapne dekte baitna
I am from Kolhapur..........But Kothrud vs Belgav series is one of the Best.....🥰🥰
" Amhi Marathi Mana Pasun Bolto....." Classic.... Belagavi Rocks
Sad to see even Konkani people supporting Belagavi word. Marathi people consider Konkani as their own brothers. But I have seen everytime Konkani people from Goa and Karwar saying that Belgaum does not belong to Marathi people.
@@amitpatil7567Bcoz we were born in Karnataka, and we will always respect our mother land. Even though I am konkani, belgavi will always belong to namma Karnataka.
@@Hahahaha.cgcsvjyexhmm Kokani people have no right to say single word about Ghat region like Belgaum. In Coastal part people from Belgaum, Kolhapur, Dharwad are called as Ghatis. Konkani people are opportunist. Both Marathi as well as Kannada people are insulted in Coastal Karnataka by Konkani speaking people.
@@amitpatil7567 looks like you are mistaking goa with coastal karnataka. Goans call other people ghaati. They even call me ghaati. Strengthen your knowledge. Konkani people from Karnataka, never call anyone ghaati, because we ourselves are from ghat. Belgavi and karwar will always belong to namma karnataka.
@@Hahahaha.cgcsvjyexhmm Goans and people from Karwar are like brothers. They both are Konkani and abuse both Kannada and Marathi people.
NO ONE IN BELGAV SPEAKS LIKE THIS😂 THEY SPEAK JUST LIKE PUNEKARS ( or maybe better than them😉). Thank you for making this video @bhadipa . When u didn't mention Belgav in Thinagi video of maharashtra day, it was really sad, but u atleast know that there is a place named Belgav. Shame on Maharastra politicians from all parties who are canvasing against Maharashtra ekikaran samiti candidates. Looks like we Simply gave the first hutatma to Sanyukt maharashtra chalval. You guys left us to fight alone like Marathas in Balochistan after Panipat? Jai Hind, Jai Maharashtra! ❤🚩
These people even may not understand Belagav Marathi.
Tyaat ani Belgavchya bhashecha apmaan kartaat veloveli. Hi ashi bhasha amhi boltach nahit.
@@amitpatil7567 Dada majja ahe hi, kuthe evdhe chidtay, love from chhatrapati sambhajinagar
@@surajsatpute1201 Aho dada hi maja maja mahnun nantar motha ghol hoto. Udhya Mumbaichya Marathi manasla Bhaiyaa style Hindi bhashik mhanun dakhavala tar tumhala avdel ka.
@@amitpatil7567 ho but Kay karnar, punekaranna maaj ahe veglach, swathchi bhasha shuddh ase mhanat miravtat Ani mg hindi walyani dominate Kela ki radtat hindi imposition hindi imposition karat, aadhi swatahchya bhashela respect dyayla shikayla Hava yanni
Very touching lines by the guy... डोळ्यात पाणी आले.... जय महाराष्ट्र... जय शिवराय.. 🚩
मी बेळगांवची नसूनही बेळगावकरांना मराठी अस्मिता शिकवताय?हे वाक्य मनाला भिडले. प्रत्येक मराठी माणसाची भळभळती जखम आहे.
Je prem bhadipa ni belgav la dakhavla, ha prem purya Maharashtra kadun bhetu de belgav la 🧡
Bhadipa aaj tumhi jinkla yaar 💛
Bass ka Mitra, Abhi! Aata radawnar ka? #MaxLove from BhaDiPa 🤝🫶 ❤
बेळगाव, कारवार, निपाणी, सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे.
Karwar tar nahich honar
@@rohitlal2345 Amhi pan baghto kasa nahi hot, kaidyane gheu apla hakka tumcha tond band hoil khara aaikun.
Bagh tar hotae ka.
Zala ki whatsapp karshil mala pls.
Shetta zalach pahije 😂 lol
@@madhavbarde9644 kuthla hakka. Karwar madhe konkani jasta ahet. Tssa tar govyacha zala pahije. Vidarbha adhi vachavun ghya. Je jithe ahe tithech bara.
लय भारी!विशेष म्हणजे बेळगावात ल्या मानसानी माय मराठी बदल दाखवले ली तळमळ.
She is surprised that ST is teaching belgaum, but our karnataka bus reach pune,mumbai etc
ओन्ली फार आपलं बेळगाव जाळ धूर संगच 💪
Amcha belgav aahech jagat bhari...eakch gav aapla belgav...khup chan vatla belgav baddal eposide kelat.. purna team che mana pasun dhanywad....
Belgaum follows 3 state culture karnataka, maharastra and goa. Hum sab bharatiya hai. Not to forget 1st we belong to bharathmata (india). I am proud to be Belgaumkar or belagavijana. We all together enjoy BHADIPA and all marathi movies. ❤
Leena mam mi tumhala prateksha bhetli aahe. Madhurangan chya nimittane tumhi amuchya ghari ala hota sampada mam sobat. ❤
Back to the original house ❤ Enjoyed it very much! Also enjoyed the cultural exchange! I wish she had married this guy but don’t want Kande Pohe to end!
बेळगाव तसेच साहित्यिक विषयावर बोलला बर वाटल. ❤
शेवटी आमची मागणी मान्य झाली की हो ....
धन्यवाद भाडीपा
आजपर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड. Thank you BhadiPa.❤१००००००१ Likes.👍🎆🎇🎉🎊✨.
धन्यवाद रोहित. आता व्हिडीओ जास्तीत जास्त share सुद्धा करा😄
वाह! भारी जमलाय video ह्यावेळी ❤️ भाग्यश्री ची smile एकदम खतरनाक 👌🏻 आणि बेळगाव च्या भावना योग्य पद्धतीने सादर केल्यात!
एकच आहे आता, जमवून टाका लग्न कुणाशीतरी तिचं 😅😅😅❤
धन्यवाद, फायनली तुम्ही बेळगाव वर शो केला. मामा कन्नड मराठी बोलत होते. आणि एक एपिसोड झाला तर भारीच वाटेल.
आणि मे एंड ला शिव जयंती चे गाडे आहेत या जरा बेळगाव ला आणि बघा शिव जयंती आमची.
Love from बेळगाव ❤
As a belgavkar so happy to watch this video and i had also suggested for this thanks bhadipa love you ❤❤❤❤❤❤
कांदापोहे सिरिज छान आहे हो !
मी सातार्याचा व बेळगावचा मुलांची सिरियल पाहिली आणि कन्फ्युज झालो. दोन्ही स्थळं पसंत आहेत आणि दोन्ही ठिकाणांची स्पेशलीटीज ऐकुन मी दोन्ही शहरांच्या प्रेमात पडलोय. 😀👍
बेळगाव ,निपाणी ,कारवार ,संकेश्वर,बिदर ,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ....... भाडिपा जिंदाबाद ........
आधी हातात जितका महाराष्ट्र आहे तो नीट सांभाळू. मुंबई ची बंबई /बॉम्बे झालंय, मराठी बोलायला ईतल्या लोकांना लाज वाटतेय. हिंदी /इंग्लिश मध्ये बोलण cool झालंय. गुजराती / बिहारी लोकांनी हिंदी पुढे आणली आणि मराठी माणसांनी गप ती स्वीकारलीय. आज इथे माझ्या मुंबईत गुजरात्यांच्या इमारतीत मराठी लोकांना राहायला नाकारलं जातंय. मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मला खरं तर वाटतंआधी आपण आपलं घर साफ करु मग इतरांना आपल्या कडे बोलवू.
@@tejasghadigaokar5107 sharad pawaransarakhe ghanerade loka ithe aseparyant ashakya ahe. sharad pavar melyanantar shakya honar
@@nishakazemi4052 मला नाही वाटत कोण्या एका माणसामुळे परिस्थिती इथकी बिघडू शकते. याला आपण पण तितकेच जबाबदार आहोत. जर आपण प्रत्येकाने मराठीतच बोलण्याचा आणि समोरच्याकडून मराठीतच बोलवून घेण्याचा निश्चय केला तरी परिस्थिती सुधारेल. राजकारणी शेवटी रंगबदलू सरडे असतात. ज्या परिसरात जी गोष्ट जास्त चालते त्या गोष्टीला प्रोत्साहन दिल्याशिवाय त्यांना लोकांना तोंड दाखवता येणार नाही. जर सगळेच मराठीत भाषेचा मराठीत अस्मितेचा आग्रह करू लागले, तर भाषेलाही सन्मान मिळेल आणि लोकांचा मराठीत लोणककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मी अनुभवाने सांगतो इथले गुजराती भाषिक मराठी भाषेला मराठीत माणसाला अक्षरशः तूच्छ मानतात. एकवेळ मुस्लिम /तामिळ बांधवानाना मराठीत छान बोलता येत पण या गुजराती मारवाडी बिहारी लोकांना काहीच बोलता ही येत नाही आणि शिकण्याचा प्रयत्न ही करत नाहीत. आजपासून फक्त मराठीत बोलायचं आणि समोरच्याकडून मराठीत बोलवून घायायचं ही कल्पना फक्त 3 मित्रा/मैत्रिणींना सांगू, त्यातले 1 तरी आपल्यालाच वेड्यात काढतील किंवा त्यांनाच लाज वाटेल असा खरोखर अमलात आणायची.
संकेस्वर कनाडी हे.
सोलापुर,कोलापुर, मीराज, सांगली, संयुक्त कर्नाटक झलच पाहिजे,
जि मराठी त्यांचा बाबा बोलुलाय ती मराठी कन्नड लोक बोलत्यात 😂 बेळगांव म्हटल्यावर गावठी मराठी आणि शुद्ध मराठी मिक्स 😂😂😂
अगदीं बरोबर 😊
होय की गा सांग त्यासन त्याचा बाबा कस बोलोलय बग
I loved this episode. Belgaukar giving befitting replies to Punekar. 😍
Loved the episode ❤
Dialect, content, feel सगळं एकदम बरोबर जमलंय ओ!!!
Raosaahebanchi athvan zaali....uttam character written by BHAI😍😍
Sumit Patil is OP.... Big shout out to him ❤❤
बिदर माझ्या गावापासून जवळ की हो… पण माझ्या महाराष्ट्रात नाही राव ?
बेळगाव, धारवाड, निपाणी टाकळी सह बिदर येळ्ळूर संयुक्त महाराष्ट्रात आलाच पाहिजे
बेळगांव खानापूर कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩🚩
Thank you guys for the wonderful and most awaited episode ❤❤❤
किती वेळा पहावा....... खुप खुप छान आणि वेल written episode.. . अक्टिंग टॉप क्लास
This part Leena ji nailed it 😂😂
😂😂 Leena tai supremacy ❤
मानलं की बेळगावकर पुणेकरांची सरसी करतांना दिसतायत!
पण आम्ही बिदरकर सुध्दा बेळगावकरासोबत मराठी अस्मिता जपत आहोत. बिदर जिल्ह्यांतुन ४ आमदार MES चे निवडुन यायचे हो. बिदरी मराठी~ लइ भारी।
Best Line from all these Kande Pohe Episodes "एका बेळगाव कराला तुम्ही मराठी अस्मितेबद्दल काय सांगता हो?", वाह वाह क्या बात है, रुला दिया.
*After long Kande Pohe episode was interesting 😊 Father - Son duo were too good 🙌🏽*
Thank you so much! Yes big shoutout to all the actors Leena Bhagwat, Bhagyashree Limaye, Lakhan Khadarwadkar & Nitin Kulkarni ❤
शेवटच वाक्यं काळजाल भिडल... ❤❤❤❤
आम्ही मराठी अस्मिता सोडनार नाही मला माझ्या जीवा पासून वेगळ करा मी माझा महाराष्ट्र धर्म सोडनार नाही
जय महाराष्ट्र जय बेळगांव ❤
आत्ता खरं कळलं.... 'बेळगांव' या गावाच्या नावाची सुरूवात 'बे' पासूनच का झाली ते..... खूप मस्त प्रभाग.... 😄👍👌🙏
अतिशय उत्तम सादरीकरण. जगात भारी एपिसोड.
Love to Belgaon from Kolhapur ❤️❤️
Aree bhaava ❤
Yenar ki misal khaila amhi kolaphur la 😁
@@Abhi-jq2jd yaa ki bhava...🙌🏻🙌🏻तुम्हा सर्वांचे आमच्या हृदयात विशेष स्थान आहे❤️❤️
This one is a great episode.. Wondering how you find such talented content and actors.. Great job
बेळगाव कराना नाशिक करा कडून मानाचा मुजरा🎉🎉 मराठीचा अभिमान हा बेळगाव करा कडून शकला पाहिजे जय महाराष्ट्र
छान एपिसोड..
बेळगांव महाराष्ट्राचे.... ❤
09:09 emotional 😢😢
Finally Kothrud to Belgaav 😮 I loved this episode 🎉❤ thankyou Bhadipa Team😊 i also suggested last month..
एका कोल्हापूरकर कडून सलाम आहे माझ्या बेळगावच्या बांधवांना , खंरच मित्रांन्नो तुम्ही केलेला संघर्ष भावूक करणारा आहे..... Love from Kolhapur ❤❤❤❤❤
Yellur gad, khade bajar, RPD... Loved all the references
कुंदा, मांडे, सरस्वती वाचनालय, जी.ए., शोभाजी, कुमारजी, मिलिटरी महादेव आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेवरच प्रेम म्हणजे बेळगांव. 🙏🏻
Majhi ajji rahaychi belgaum la😂 Mag lagna nantar ali punyat. Kiti lahan pani chya goshti sangte ti mala belgav chya😂
मी धारवाड ची, तुम्ही धारवाड चं उलेख केला माझ खूप उर भरून आल, बेळगांव पुणे ची फरमैश मी केली होती जमल्यास धारवाड पुणे पण करा..खूप आभारी आहे धन्यवाद 🙏
Love from रायगड 🚩
बेळगाव❤
बेळगाव हे ऊत्तमच आहे. पु.ल.देशपांडे संपुर्ण महाराष्ट्राचं लाडके साहित्यिक ह्यांनी रावसाहेब ह्या विषयावर जे कथाकथन करताना जी हेल काढुन दाखवलेली खरी बेळगावी भाषा आहे. व्हिडिओ च्या शेवटी काकांनी जे बोलले ती खरी बेळगावी मराठी
Pu. la. ji should have visited Belgav to listen to the accent. It's just like Pune - Mumbai Marathi
सुंदर ❤ सुंदर ❤आमची मुलगी च स्मार्ट आहे अजून काय पाहिजे 🎉 फार दिवस वाट बगत होतो या सिरीज ची 👌👌👌👌💐💐🌟🌟🌟🌟🌟👍
after long time this episode touch the heart...❣
आम्हा बेळगावकरांना मराठी भाषेचा अभिमान इतका आहे की काहे की तुमा महाराष्ट्रात कुठे सापडणार नाही जेवढ्या उत्साहाने तुम्ही शिवजयंती साजरी करतो तेवढी तुम्हाला अख्या महाराष्ट्रात मिळणार नाही
Loved this episode ❤️
I'm alumni of RPD🥰
Love from Belgaum 😇
Hey Bhagyashree! Belgaum la viral karun taka... ❤
Aamha belgav karana heylok kay gavti samajtat kay
संकेश्वर..❤😁
आपलं बेळगांव..❤
9:08 ❤❤💪💯
Thanks Bhadipa for your love to Belgaon !!!
This was much awaited and finally was a show stopper
But Kirloskar, Pu la was missing from the dialogue
Ur video is on trending #5 .... proud to be a regular viewer of bhadipa❤❤❤❤❤
आम्ही खरंच मराठी मनापासून बोलतो. ❤
❤❤❤ Respect and Pure Love for बेळगांवकर ❤❤