गणेश चतुर्थी विशेष नैवेद्य गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू|Churma ladoo|Churma laddoo recipe|ladu recipe
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- नमस्कार : आज आपण गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी करणार आहोत गव्हाच्या पिठाचे दाणेदार चुरमा लाडू. हे लाडू आपण घरातील उपलब्ध मुख्य तीन साहित्यांमध्ये करू शकतो. हे चुरमा लाडू अचूक करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. नैवेद्या व्यतिरिक्त इतर दिवशीही हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक चुरमा लाडू तुम्ही घरी करू शकता. मुलांना मधल्या वेळेत बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा यातला एक पौष्टिक लाडू तुम्ही खाऊ घालू शकता. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊
गणेश चतुर्थी विशेष नैवेद्य गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू| Churma ladoo|Churma laddoo recipe| ladu recipe|Paripurna swad
साहित्य :
२ कप गव्हाचं पीठ
१ कप गूळ
१/४ कप बारीक रवा
१/२ कप आणि १ टेबलस्पून साजूक तूप
७/८ काजू
७/८ बदाम
१ टी स्पून वेलची पावडर
ingredients:
2 Cup wheat flour
1 Cup jaggery
½ Cup plus 1 table spoon clarified butter
¼ Cup fine semolina
7/8 cashew nut
7/8 almonds
1 teaspoon cardamom powder
• गणेशोत्सव स्पेशल नैवेद...
• 21 मोदकांच्या अचूक प्र...
• गणेशोत्सव विशेष नैवेद्...
• गणेशोत्सव स्पेशल कमी ख...
• गुळ घालून केलेले १५ ते...
• गणेशोत्सव स्पेशल बाप्प...
• उन्हाळ्यात रोज एक लाडू...
• Methiche ladoo|कंबरदुख...
• पावसाळ्यात रोज एक लाडू...
• उन्हाळ्यात रोज एक लाडू...
• गोकुळाष्टमी विशेष नैवे...
• तगार वापरून केलेले साज...
#लाडू#चुरमालाडू#ladoo#Curmaladoo#curmaladu
#चुरमालाडूरेसिपीमराठी#गव्हाच्यापिठाचेचुरमालाडू
#गणेशोत्सवस्पेशलनैवेद्यचुरमालाडू#परिपूर्णस्वाद
#चुरमालाडूरेसिपीबायपरिपूर्णस्वाद #churmaladdurecipe
#churmaladoorecipe#ladoorecipeMarathi
#howtomakechurmaladoo
#churmaladoorecipeinMarathi
#churmaladdurecipebyparipurnaswad
#authenticchurmaladdurecipe
#Ganeshutsavspecialchurmaladoorecipe
#Ganeshchaturthispecialnaivedyachurmalado
#चुरमालाडूकसेकरतात#पौष्टिकलाडू
#wholewheatladoo
using keywords in this video :
churma ladoo recipe,churma ladoo,churma na ladoo,churma ladoo with jaggery,churma laddu,churma na ladoo banavani rit,churma ladoo recipe in gujarati,churma laddoo,churma ladoo with sugar recipe,churma laddu recipe,churma ladoo recipe in marathi,churma ladoo recipe step by step,ladoo recipe,gujarati churma ladoo recipe,churma na ladva,churma na ladoo recipe in gujarati,churma ke laddu,churma ladoo modak,how to make churma laddoo,how to make churma ladoo,
churma ladoo,churma ladoo recipe,gavhachya pithache ladoo,gavhache ladoo,wheat flour ladoos recipe churma laddoos wheat flour ladoos,kurkurit gavhachya pithache ladu,churma na ladwa wheat flour ladoos,churma laddu,atta ladoo recipe nisha madhulika,make wheat flour ladoo,wheat ladoo recipe,atta ladoo recipe video,indian atta ladoo recipe,atta ladoo punjabi recipe,atta ladoo recipe in hindi,atta ladoo recipe microwave,gavhache ladoo recipe in marathi
चूरमा लड्डू,चुरमा लाडू रेसिपी,गणेश चतुर्थी स्पेशल चुरमा लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल चूरमा लड्डू,चुरमा लाडू रेसिपी मराठी,चुर्मा चुरमा लाडू रेसिपी,चुरमा लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल,गणपती स्पेशल चुरमा लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल मोदक,गणेश चतुर्थी स्पेशल मिठाई,गणेश चतुर्थी स्पेशल मोदक रेसिपी,गौरी गणपती स्पेशल चुर्मा लाडू,चुरमा लाडू कसे बनवावे,चुरमा लाडू कसे बनवायचे,चुरमा लाडू घरी कसे बनवायचे,चुरमा लाडू रेसिपी इन मराठी,चूरमा ना लाडू,चूरमा लड्डू रेसिपी,चूरमा के लड्डू, गव्हाच्या पिठाचे लाडू,चुरमा लाडू,गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू,बिना पाकाचे गव्हाच्या पिठाचे लाडू,गोकुळाष्टमी स्पेशल गव्हाच्या पिठाचे दाणेदार लाडू,मऊसूत खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू,विक्री साठी बरोबर 1 किलो प्रमाणात गव्हाच्या पिठाचे लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल चुरमा लाडू,गव्हाचे लाडू,चूरमा लड्डू,1 किलो प्रमाणात गव्हाचे पिठाचे दाणेदार लाडू,गव्हाच्या पिठाचा लाडू,गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल,गव्हाच्या पिठाचे लाडू कसे तयार करायचे
खूप छान ताई समजावून सांगितले. स्वतःला *न* दाखवता रेसिपी झटपट व कमी वेळात सुंदर समजवून दाखवलित.
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूपच छान लाडू झाले आहेत 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
G5 ❤❤😊,c😊😅😅😮😢
Bahot hi easy recipe hai
Thank you 😊
😊de😅😅veer been@@ParipurnaSwad
@@rakshabarut-jf4bt
🌹🌹🌹 .
Ye dikhane mein EASY dikhati hein ... per asal mein karne mein Great Efforts lagate hein !
🙏🌼🍀
खुप खुप छान दाखवले चुरमाचेलाडु धन्यवाद 🚩🌿🌹❤🎉🙏🙏👌 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌹
मनःपूर्वक आभार😊🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌹🌹
Chance banvlet tai tumhi. Churma ladu ❤🎉
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@@ParipurnaSwadp0ĺ9😊😊😅come 😮😮😢🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😊😊
😊
खूप छान दाखवली रेसिपी. उद्या मी करणार आहे... 🙏👍
हो नक्की करा ताई,
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup Chaan
मनःपूर्वक धन्यवाद 😊
🌹🌹🌹 .
Healthy and Yummy too !
👌👌😋😋
Thank you 😊
🌹🌹🌹 .
Suprabhat 🌞
Happy Gurupournima !
Stay Blessed ...
🙏🌺
Khup chan tai 👌👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khoop chan Tai👌👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup सुंदर ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast ladu recipe tai 👍
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
अप्रतिम लाडू झालेत ताई
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान लाडु👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tumache nivedan n avaj khupach Sundar ahe
Durshanchya news sagnarya nivedanachi athavan zali
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup chhan ladoo zale ahe.👌🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान ❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्तच चविष्ट लाडू आहेत.
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
😋लाडू खूप छान झाले आहेत
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुपच छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Wow looks delicious and tasty ladu yummy my new friend 😋🤝🤝🤝
Thank you so much 😊
छान झाले आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😊
माझ्या सासूबाई फार सुरेख करायच्या चुरमा लाडू. पण त्या खसखस वरून न लावता खसखस भाजून त्या मिश्रणात घालायच्या. सुरेख लागायचे...
हो ताई, भाजून खसखस घातली तरीही चालेल.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Very nice khup chaaahe 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast jhale ahetLadu.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupch chan 👌👍
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूपच छान ताई
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
छान आहे चुर्मा लाडू ची पद्धत.❤ मला खूप आवडली.❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Nice can I omit khus khus
खूप छान लाडु बनवले
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Kup chan recipe
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपच सुंदर 😊😊😊
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
लय भारी केले आहेत
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
❤खुपच छान
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast lado aht Tai 🎉
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप छान मी लाडू करुन बघणार आहे
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप छान
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
छान बनवले लाडू👌👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान ताई चुरमा लाडू
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup sundar 👌🌹🙏
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान माहिती दिली
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान ताई मी नक्कीच बनवणार आहे
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
Thank you nice recipe
Most welcome 😊
Very good yummy
Thank you 😊
Khoopach sunder ladoo
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Kup chhan ahe
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
मस्त 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Chan zale tai ladu
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्त.. सोप्पी रेसिपी. 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Good recipe
Thank you 😊
Kup Chaan ladu tayar Kele
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup chan curmaladu❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Chhan video ahe ❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Chan👍👌👌👌
धन्यवाद!😊
Best👌👍🔔❤
Thank you 😊
@@ParipurnaSwadएका
Khup chan
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏🏻
Khupach chan
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Beautiful yammi recipe ❤❤new friend stay connected ❤❤
Thanks and sure😊
खुपच छान दिसायलाही एकदम सुंदर दिसतात.
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Ladu khup chhan zale..mi karun baghen
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
व्हा मस्त छान सुंदर दिसतात.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mast recipe 👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup Chan vare baghilahi Ani lakshat gheun banvaylahi.❤😅
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Chan aahe
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast Jhale Ladoo
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
मस्त झालेत
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tai,mast
धन्यवाद!😊
My fevarite laddoo 🎉
Thank you 😊
फार सुंदर बनवले आहेत लाडू. कृती सुलभ पध्दतीने सांगितले आहेत.
.
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Yami❤
Thank you 😊
👌👌👌
Thank you 😊
Hyapeksha deep fry kele ki eksarkha rang yeto aani vel pan kami lagte
हो ताई तुमचं बरोबर आहे. पण मी इथे तळण्यासाठी साजूक तूप वापरलं आहे. नंतर जास्तीचं तूप वाया जाऊ नये म्हणून मी मुटके शॅलो फ्राय केले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
😊L@@ParipurnaSwad
Chhan ladu👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
👌wow looks amazing ❤️ delicious recipe 👍 thanks for sharing 😀 I am your new friend 🙋🏻♀️ stay connected plz for new and delicious recipe ❤️❤️❤️ big like Kiya
Thanks for watching my recipe! 😊👍
👍👌😊
Thank you 😊
Good but lengthy process
Thank you 😊
😋👌
खुप छान ... पिल्ज ... रव्याचे चुर्मा लाडू दाखवा
गणपतीच्या आधी नक्की दाखवेन त्यासाठी परिपूर्ण स्वाद बघत रहा.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
धन्यवाद 😊👍
Tumhi deep fry karayla have hote mhanje golden brown colour ala asata.
हो ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे.
मला पिठाचे मुटके साजूक तुपामध्येच फ्राय करायचे होते. डीप फ्राय केले असते तर शिल्लक राहिलेलं तूप वाया गेलं असतं. म्हणून मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 😊
❤❤❤❤❤❤
❤🎉🎉❤
Thank you 😊
good recep
Chhan
धन्यवाद!😊🙏
Ladu Chan Ahet pan Tai sahitya gram maghe sanga
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
❤❤❤❤
Thank you 😊
Kiti divas rahtat
हवाबंद डब्यात आठ ते दहा दिवस टिकतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
🤤😋🤤😋🤤😋😋🤤😋🤤😋🤤😋🤤😋
Khup chan ladu pan amhi thode thode ch peeth malto purn peeth eka weles malat nhi
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
TAI KASALA PEET VAPPARLA TUMI?
I have used wheat flour. Thanks for watching my video 🙏
रवाळ कणिक घेतली तर चालेल का ?
हो चालेल ताई.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
गवाच पीठ आणी रवा मलवायला तूम्ही पाणी वापर केला त्या ऐवजी दूध वापरले तर, लगेच मला सांगा प्लीज नमस्कार
हो ताई दूध घेतलं तरीही चालेल.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
स्लो फ्लेम में भाकरी बनाके मिक्सचर मे दरदरा पीसकर गुड और घी डालकर बना सकते है गुड का पाक बनाने की जरूरत नहीं है चांगल लाडू बना सकते है
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
The 'muthke' must be deep fried not shallow fried as u have shown.
Only then they are deep cooked.
It's not about getting them just golden brown, but cooked well.
Also Choorma Ladoo is made in Sugar, not Jaggery.
मला पिठाचे मुटके तुपात तळायचे होते. म्हणून मी शॅलोफ्राय केलेत.डिप फ्राय केल्यावर शिल्लक राहिलेलं तूप आमच्याकडे कोणी खात नाही. त्यामुळे तूप वाया जातं.व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलं असेल मुटके शॅलो फ्राय केले तरीही अगदी आतपर्यंत फ्राय झालेले आहेत.अजिबातच कच्चे नाहीत. अगदी छान चुरमा तयार झाला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डीप फ्राय करू शकता. तसेच साखरही वापरु शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
आंम्ही जाड पूरी करून तळून घेतो
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
गुळाच्या ऐवजी साखर वापरू शकतो का
हो,
Thanks khup chan recipe dakhvli tumhi me nakki try karel 😊
हो वापरू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khaskhas bhajun ghetali ka
हो खसखस कोरडी भाजून घ्यायची.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khaskhas bhaji aahe ka?
हो ताई,
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Kiti diwas tiktat he ladoo
हवाबंद डब्यामध्ये आठ ते दहा दिवस टिकतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
❤😅😅😅
शोभा पवार
खुप छान आहे.लाडु
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खखस भाजून लावायची की कची
आधी कोरडी भाजून घ्यायची आणि मग लावायची.
रेसिपी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊