हळद 150 दिवसांची परिस्थिती व पुढील नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @pravinawchar7125
    @pravinawchar7125 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद

  • @banduraut362
    @banduraut362 2 місяці тому +2

    तुमचं स्वतःचं दुकान आहे तुम्ही खूप खर्च करू शकता आम्ही करायला गेलो तर सगळं जाईल😊😊😊😊😊😊😊

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  2 місяці тому +1

      @@banduraut362 सर आपल्या सारख्या विव्दान व्यक्ती ची शेतीला गरज आहे. बिना खर्च उत्पादन मिळण्यासाठी आम्हाला व शेतकरी बंधू ना योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे

  • @Sureshbhagawat-rx1kb
    @Sureshbhagawat-rx1kb Місяць тому +1

    Hi

  • @marketmistry7638
    @marketmistry7638 2 місяці тому +1

    Video taka n sir khup divas zale video ala nahi

  • @GaneshHoge-r2m
    @GaneshHoge-r2m 2 місяці тому +1

    Schedule asel patava nice information deta tumi

  • @valmikghuge3472
    @valmikghuge3472 2 місяці тому +2

    Ret kay aste bhau oli haldiche.

  • @ganeshdawalebje853
    @ganeshdawalebje853 3 місяці тому +1

    सुपर 👌👌

  • @GajananThosare
    @GajananThosare 3 місяці тому +1

    Very good

  • @tukaramrakhonde7190
    @tukaramrakhonde7190 3 місяці тому +6

    सर आपण म्हणत होता की ड्रिप मधून जास्त खत द्यायचे नाही आणि एकच 134013 नोव्हेंबर महिन्यात 4वेळा देता आम्हाला देउ नका म्हणाता

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 місяці тому

      @@tukaramrakhonde7190
      सर व्हिडिओ व्यवस्थित बघा. मी पावसाळ्यात फक्त ड्रिप मधून खते देऊ नका असे सांगितले आहे. प्लिज चुकीच्या कंमेन्ट करू नका.

  • @sharadpatil5384
    @sharadpatil5384 3 місяці тому +1

    Ok sir

  • @patilfarms4410
    @patilfarms4410 2 місяці тому +2

    या वेळेस कंदमाशी, करपा, कंदसड खुप प्रमाणात आहेत भाऊ

  • @jayeshkamble8810
    @jayeshkamble8810 2 місяці тому +1

    सर हळद शेती साठी एकरी किती खर्च येतो. यावर माहिती दया

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 3 місяці тому +2

    हळदी ला 120 झाले त आता कोणते खत सोडावे

  • @someshmalegave5156
    @someshmalegave5156 3 місяці тому +2

    120 divsachi aahe sadhya ky krave

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 місяці тому

      @@someshmalegave5156 व्हिडिओ दिला आहे

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 3 місяці тому +1

    माझ्या शेतात विज पडली होती तूम्ही सांगीतल्या प्रमाणे नियोजन केले हळद पाचवली आहे

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 місяці тому

      @@bhaskarshinde1626
      धन्यवाद सर

  • @manikraoShelke-n7t
    @manikraoShelke-n7t 3 місяці тому +1

    क‌ंद.सड.करता.काय.करायच.ते.पुडचा.ईडीओत.सागा‌ं.कोनते.आवशद.सोडायचे.

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  3 місяці тому

      @@manikraoShelke-n7t व्हिडिओ दिला आहे

  • @someshmalegave5156
    @someshmalegave5156 3 місяці тому +1

    13 40 13 chalu aahe 120 divsacha plat aahe

  • @AdityaJadhav-nk8pb
    @AdityaJadhav-nk8pb 3 місяці тому

    150 दिवसाच्या हळदीला 0.52.34 आणि मॅग्नेशियम सल्फेट चालू आहे बरोबर आहे का नाही सांगा

    • @AdityaJadhav-nk8pb
      @AdityaJadhav-nk8pb 3 місяці тому

      याच्या अगोदर calcium nitrate आणि 13.00.45 आणि बोरॉन दिले आहे

  • @शेतकरीगट
    @शेतकरीगट 3 місяці тому +2

    😂