गणपती मूर्ती साचा भरणे पद्धत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @bhagvatsolunke
    @bhagvatsolunke Місяць тому +1

    खूप सुंदर गणपतीची मूर्ती बनवली आहे भाऊ

  • @mahendrapotdar5087
    @mahendrapotdar5087 Місяць тому +1

    खूपच छान माहिती... तसेच आपण प्रत्यक्ष केलेली कलाकृती.... सलाम कलाकृतीला....

  • @medhaghanekar9393
    @medhaghanekar9393 Місяць тому +2

    अप्रतिम कला आणि सोपं करुन सांगण्याची पद्धत सुध्दा छान 🙏🏻🙏🏻

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 Місяць тому +1

    खुपच छान साच्यात आपण चिकट माती भरून गणपती मुर्ती कशी तयार करावी हे दाखवून गणेश दर्शन मिळाले

  • @subhashgawarikar3396
    @subhashgawarikar3396 Місяць тому +1

    श्री श्रीकांत, आपण ही माहिती कमीत कमी उपकरण वापरून उचित प्रकारे, प्रभावीपणे दाखविली,त्या बद्दल धन्यवाद. आपल्या कार्यासाठी आपणास शुभेच्छा.नमस्कार.

    • @shrikantmali5815
      @shrikantmali5815 Місяць тому

      सुंदर सादरीकरण.धन्यवाद.

  • @santoshkoskewad7967
    @santoshkoskewad7967 13 днів тому

    खूप छान गणपती बनवला

  • @vitthalshinde2232
    @vitthalshinde2232 Місяць тому

    Verry nice

  • @mohanraokumbhar6714
    @mohanraokumbhar6714 Місяць тому

    I खूप छान माहिती आहे धन्यवाद
    कुंभार सर इस्लामपूर जिल्हा सांगली

  • @BajrangChitare
    @BajrangChitare Місяць тому

    खुपच छान कला आणि कला कृती 🙏👍

  • @sumanbhondve5859
    @sumanbhondve5859 Місяць тому

    Khup chan pahilyandach pahate mastch ganpati bappa moraya

  • @prachitiphatak5190
    @prachitiphatak5190 Місяць тому

    Tu great aahes ,Tuzya Chehryat ,Sharir Yashatit kahi pharak nahi

  • @sunilvaishampayan7407
    @sunilvaishampayan7407 Місяць тому +1

    खुपच सुंदर माहिती दिलीत.मला पण माती काम करायला आवडते व मी पांच वर्षांपासून शाडु मातीचा गणपती माझ्या घरासाठी बनवत आहे.पण हाताने बनवतांना एवढे फिनीशिंग येत नाही तरी मला साच्या हवा आहे तो कुठे मिळेल

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 Місяць тому

    खूपच छान ! 18:45 पण पुढील काम फिनिशिंगचे ते खूप कलाकारीचे आहे

  • @sameerrambade2990
    @sameerrambade2990 Рік тому +1

    खूप छान सर 🙏

  • @prachitiphatak5190
    @prachitiphatak5190 Місяць тому

    Shrikant khup mastta

  • @prachitiphatak5190
    @prachitiphatak5190 Місяць тому +1

    Hota tasacha aahes

  • @dilipdahiwadkar4458
    @dilipdahiwadkar4458 Місяць тому

    खूप छान माहिती दिली सर पण हे गणपती साचे कुठे मिळेल आणि माती कोणती वापराची त्या बदल माहिती दिली तर खूप बरं.. धन्यवाद

  • @BapuParab-z7s
    @BapuParab-z7s Місяць тому

    Khupch sundar

  • @santoshsakpal5206
    @santoshsakpal5206 Місяць тому

    Khup chan

  • @suvvarichandrasekhar3251
    @suvvarichandrasekhar3251 16 днів тому

    Ganapati moulds how much price bapu.

  • @maheshjadhav6362
    @maheshjadhav6362 7 місяців тому +1

  • @vandanamurkute188
    @vandanamurkute188 2 роки тому

    Khupch aprtim,

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @avinashvaidya2487
    @avinashvaidya2487 5 місяців тому +1

    खुप छान. मी जेष्ठ नागरिक आहे.मला माती कामाची आवड आहे.मी घरासाठी दरवर्षी गणपती तयार करत़ो. मला शाडू माती भिजवताना अडचण येत आहे. कमी पाणी घातलेस माती फार घट्ट होते व पाणी वाढविल्यास ती चिकट होते. तरी माती कशी भिजवावी याचा एखादा व्हिडिओ करावा ही विनंती. माती म ऊ होण्यासाठी काय करावे.

    • @prasannakirtiwar2244
      @prasannakirtiwar2244 4 місяці тому

      Polythin घट्ट बंद करून ठेवावी म्हणजे माती ला बाहेरची हवा लागणार नाही व माती काम पूर्त घ्यावी नंतर उरलेली माती परत polithin मध्ये ठेवावी

    • @shrikantdhalkar6780
      @shrikantdhalkar6780  Місяць тому

      @@avinashvaidya2487 9270123203

  • @anaghaahire105
    @anaghaahire105 Місяць тому

    Dhanyavaad

  • @dineshashar1496
    @dineshashar1496 Місяць тому

    Are u from pen, are you shrikant Deodhar,,? If shrikaant, Than we are classmates of j, j, school of art. Mumbai, I am Dinesh Ashar, from vaijapur. So long Time after we are together.

    • @shrikantdhalkar6780
      @shrikantdhalkar6780  Місяць тому

      @@dineshashar1496 नो i आम्ही फ्रॉम ratnagiri

  • @harshadbhave1149
    @harshadbhave1149 Місяць тому

    साचा विकत कुठे मिळू शकेल

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 27 днів тому

    Thank you kaka tumcha mobile no. Dya please