जबरदस्त कीर्तन | ह.भ.प.सोनाली दीदी कर्पे | sonali didi karpe | latest kirtan, marathi kirtan.
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- जबरदस्त कीर्तन | ह.भ.प.सोनाली दीदी कर्पे | sonali didi karpe | latest kirtan, marathi kirtan.
अखंड हरिनाम सप्ताह श्री शेत्र शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी झालेले ह भ प साध्वी सोनाली दीदी करपे यांचे हरिकीर्तन.
गायनाचार्य ह भ प गान न कोकिळा कैलास महाराज पवार ह भ प गणेश महाराज सावळे, ह भ प मंगेश महाराज गावंडे.
मृदंगाचार्य ह भ प ताल सम्राट विठ्ठल महाराज ढोकर
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
#amhivarkari #आम्ही_वारकरी #marathikirtan #marathikirtankar #sonalididikarpe
खुपच छान कीर्तन ताई अशीच सदैव सेवा तुमच्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एक साई राम गाव ओंबळी हनुमान वाडी ता. पोलादपूर जिल्हा रायगड रहाणार पुणे
🙏🙏🙏🙏🙏 18:41 🌹🌹🌹🌹🌹खुपचं छान आहे दीदी तुमचं किर्तन मी दररोज सकाळी येकत असतो🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
मी नेमही पुरूषोत्तम महाराज यांचे कीर्तन ऐकत आलो,,महिला कीर्तन करूच शकत नाही अस मला वाटायचं पण आज तुमचं कीर्तन कानी पडलं आणि खरंच खुप खूप खूप छान वाटलं,,,तृप्त झालं मन माझं,,,
🙏🙏👌👌☺
जय हरी माऊली खूप सुंदर किर्तन ताल लय सूर यांचा त्रिवेणी संगम जय हरी
खुप छान आहे👉
खूप छान आवाज ताई.रामकृष्ण हरी आप्पा.ढोरै 10:02
शुर अम्ही सरदार वहां के सुर आहे❤❤
जयहो 🚩🙏
खुप गोड आवाज खुप छान कीर्तन अभंग निरूपण श्रवणीय आहे.एक
चेहरा मुखवट्यावर सर्व संताचे गोड वर्णन..खुप अभ्यासपूर्ण कीर्तन धन्यवाद ताई आपल्यकडुन अशिचं सेवा घडावी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.....
प्रा.मार्तंड साठे.
महंत शिव मल्हार गड भोर.जि.पुणे.
🙏🙏👌👌😊
जय हो राधे राधे राधे ग धन्यवाद
Khupach Chan Tai....
Aai vadlache upakar , khup khup dhanyavaad
दिदि राम कृष्ण हरी माऊली
😢😢
रामकृष्ण हरी,
ताईंचे किर्तन म्हणजे एक पर्वणीच,
असा सोहळा स्वर्गी नाही, असे वाटते की हे गायन आणि किर्तन संपूच नये.
धन्यवाद
गानकोकिळा हभप सोनाली दीदी महाराज संस्थापक अध्यक्ष अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्था चाकलंबा
Ati Sunder Pranam Sunder Aavaj Tai
Ram ram
)
Ram।।।।
Ram❤krshna❤हरि 18:26
राम कृष्ण हरी काय आदभुत्
खुप छान दिदी माझ़या भाचीला तुमचे शिष़य होण़याचे भाग़य प्राप़त झाले
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले किर्तण🙏🏻
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी ताई जयहारी
दिदि आमाला दरे नवीन किर्तन आकाच आहे
Ram krishna hare
वा....वा .. अप्रतिम आवाज ताई 🎉🎉🎉
अतिशय सुंदर किर्तन केले ताई राम कृष्ण हरी
सोनाली ताई तूम्ही किर्तन छान आहे मनःपूर्वक शुभेच्छा
❤❤❤❤ ekach number didi
Very nice kirtan tài best of luck
श्रावण महिन्यापासून दिदी तुमचं कथा कीर्तन एकूण खूप खूप छान वाटलं
Ram Krishna hari tai❤🙏🙏👌
ताई किर्तन ऐकताना आंनदाने मन डोलतेय, डोळ्याला पाणी आले.
खूप छान आवाज
8:24 उत
.
Very nice kirtan didi❤❤❤🙏🙏
जय शिवराय
माझी मुकताई तुमच्या पासुन किर्तन शिकत आहे गोड असा आवाज आहे
रामकृष्ण.हरि
राम कृष्ण हरि अप्रतिम गायन
खुप छान किर्तन केले ताई धन्यवाद असेच नवीन कीर्तन टाका धन्यवाद ताई
रामकृष्णहरि ताई आवाज खुप छान मुलिखुप छान घडवलं
दिदी तुमचं कीर्तन अप्रतिम आहे अभंग पण खूप छान आहे जय हरी दिदी
दिदीयापामरालादर्षणकधीघडणार
धन्यवाद माऊली। जय हरि विठ्ठल
Gajanan ubhe 🎉🎉🎉soli didi mhanje sakshat adi shakti muktai
आम्हाला सुध्या जीवन जगण्याचे बळ मिळाले या किर्तनातुन.... जय हरी ताई
Ram Krishna Hari Very nice and beautiful
सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन
Tai aavaj khup chan aahe thumcha
जय hari माऊली
अपुली या हिता जो असे जागता ❤❤❤ धन्य माता पिता तायचीये ❤❤❤❤ राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤
खुपच सुंदर गायन किर्तन ताई
अप्रतिम विचार ताई खूपच छान किर्तन
छान छान
जय जय जय राम कृष्ण हरी🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🏹🏹🏹🌹🌹🌹🚩🚩🚩
मी गेली तुकडोजी महाराज जयंती, अकोला येथे दीदी चे किर्तन ऐकले तेव्हा पासून वेळ मिळेल तसे किर्तन ऐकतो तेव्हा माझे डोळ्यातून अश्रू वाहू लागतात! धन्य दिदीचे पहाडी आवाजाला 🎉🎉🎉 * शुभेच्छुक-Asi नागोराव बेलुरकार, अकोला
🎉🎉🎉🎉🎉 खूपच छान कीर्तन दीदी
भगवंताची असीम कृपा ताई
Jay shree ram 😍🚩🚩🧡🧡🧡🧡🔝👑😈💯
Marathvadyachi Gan kokila ❤❤❤
गायन वादन किर्तनकार दिदी टाळकरी हया ना कोटी कोटी शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय राम कृष्ण हरि
Khubchan Kirtan Mala changleAavdle Surat Gujarat
शास्त्र क्रपा गुरू क्रपा ईश्वर क्रपा जय सामवेद
अप्रतिम ताई खरंच खूपच सुंदर मी रोजच तुमच किर्तन ऐकत असते
जय जय राम कृष्ण हरी..माऊली
खूप छान कीर्तन
Sonali Tai karape didi....yaana fallow kara....👍👍
..😂+😊%
काय आवाज
गीता भागवत करिती श्रवण ❤ अखंड चिंतन विठोबाचे ❤❤ राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹🙏🌹
आवाज खूप गोड आहे 🎉
Khup khup chan❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली..🙏🙏
Jai Hari
Aati Sunder Aavaj kanth
अप्रतिम कीर्तन
खूप छान
ज्ञानाचा सागर सखा ❤ माझा माऊली ❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏🌹🙏🌹
एकच नंबर ताई शब्द कमि पडतात खुप छान
खुपचं सुंदर गायन कीर्तन ताई ,,, तुम्हाला चरणी मुजरा
सोनाली ताई अशीच किर्तन प्रवचन सेवा सुरू असू देत हिच माझी गोंदवलेकर महाराजांचे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
राम राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिये ❤ कुळी कन्या पूत्र होती जे सात्विक ❤ तयाचे हरिक वाटे देवा ❤ राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🌹🙏🌹🙏 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹🙏🌹🌹
Hare Krishna ❤❤
Ramkrishna hari
मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
खूप सुंदर आवाज दिदी आप्पा.ढोरे ढोरेवडगाव. मावळ
🎉 छान
होता जिवा म्हणून वाचला शिवा..❤🚩🚩
राम कृष्ण हरी खूप छान माऊली हातनोली ता तासगांव जिल्हा सांगली
Bahut achha.
सोनाली दीदीनां प्रणाम दंडवत 🎉
राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤❤
ताई तुमचे कीर्तन अगदी सरळ व सोप्या पद्धतीने समजवता.ऐकून समाधान लाभते🚩🚩इतका मोकळे पणा सांगण्यात की एकही शब्द खाली जात नाही.सर्व शब्द मनाला भिडणारे🙏🙏🚩🚩🚩❤❤
❤❤❤ Ram Krushna Hari Tai❤❤❤
Good kirtan,
राम कृष्ण हरी ताई ❤🎉खूपच सुंदर 🚩🚩
ताई तुमच कीर्तन खुपच ऐकाव वाटत रामकृष्ण हरी
Tai tamhala upama konti deu mazha kade sabhach nahi pan mala vatthe adi shakti muktai mhanne mala yogghe vatale mhanun ha mesej takala ram Krishna hari. Saprem Jay hari🎉🎉🎉🎉
Super Sonali Tai
Khup bhari❤
धन्यवाद दादा 🙏
Ramakrishan hari
1 no tai
सोनाली दीदी ऐकताना अगदी आनंदाने मन डोळते आहे, -----. 🙏🏻
,,,
O9lll
Dr ko 0
G
❤😊😊😊😊😊😊😊😊😊@HappyAzaleaFlower-gy8zg
@@HappyAzaleaFlower-gy8zgwe gK🎉😂 AAJm
@@HappyAzaleaFlower-gy8zgq
Q
3x
Es