जांगलदेव टिपरी नृत्य धामापूर, रामाणे वाडी | संगमेश्वर रत्नागिरी | Traditional tipari dance in kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 3

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 Місяць тому +1

    उंदरा वरती स्वार होऊनी चालले दुडू दुडू ।
    गणराया माझा नाच आज झाला सुरू ।।धृ।।
    पहिले वंदन बोलू कोणाला, गणपती देवाला ।
    गणराया माझा नाच आज झाला सुरू ।।१।।
    दुसरे वंदन बोलू कोणाला, मारुती देवाला ।
    गणराया माझा नाच आज झाला सुरू ।।२।।
    तिसरे वंदन बोलू कोणाला, कालीश्री देवीला ।
    गणराया माझा नाच आज झाला सुरू ।।३।।

  • @ravirade7381
    @ravirade7381 2 місяці тому +2

    थोडी light paheje hoti आणखी .छान वाटला असता नाच🎉🎉

  • @ravirade7381
    @ravirade7381 2 місяці тому +2

    छान वाजाप.छान गायन. छान महिलांनी जोडी मारली टिपरी वर्ती.सर्व मस्तच 🎉🎉🎉❤