राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडली! पहा संपूर्ण भाषण UNCUT | Raj Thackeray Latest Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025
  • Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
    --- bit.ly/SUBSCRIB... ---
    ---------------------------------------------------------------------------------
    ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - bit.ly/ViralInd... ■
    मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या पाडवा मेळ्याव्यात केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या खास शैलीत सडकून टीका केली. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती त्यानंतर लोकांनी त्यांना मतं दिलीत. आता गरज मोदीमुक्त भारताची असून त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून देशात काही महिन्यांमध्ये धार्मिक दंगली घडवल्या जातील असा घणाघाती आरोपही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. आपल्या संपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर पूर्णपणे मौन पाळलं.
    "India got the first independence in 1947, the second independence came in 1977 and now 2019 India needs third freedom. MNS free India, "says MNS chief Raj Thackeray, a gunman on the central government. He also appealed to all political parties in the country to meet Modi.
    Raj Thackeray was speaking in MNS's 'Padwa Melawa' at Mumbai's Shivaji Park. He strongly criticized the Center and the state government at this time. Modi has fooled the country. No assurance was fulfilled. Therefore, people should not remain idle, appealed Raj Thackeray.
    "The Chief Minister sang songs to all the questions in the state."
    Raj Thackeray criticized the theme song prepared by the Chief Minister on the river. "Chief Minister Devendra Fadnavis, who appeared in this category, is a monitor in the classroom. They will be favorite of classmates, but students dislike them. Then finance minister Sudhir Mungantiwar is Samba in Sholay, "Raj Thackeray said.
    "Nirvav showed Sridevi's news to forget Modi episode"
    "The news of the late actress Sridevi was shown in the PNB scam to forget the case of neeravar Modi. Raj Thackeray said, "What did Sridevi did in this work, so that her body was wrapped in a national flag?"
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
    About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  6 років тому +165

    💥🔴 *राज ठाकरेंच्या या अभ्यासपूर्ण भाषणाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आवडला*
    *तर मग लाईक,शेअर आणि हो तुमच्या कमेंट प्रतिक्रिया व्यक्त करायला विसरु नका* !!!! 👍👍✍
    *तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏
    *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* !
    *अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि*
    *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏
    🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !!! 🇮🇳 🚩

    • @Agriculture_info-r6d
      @Agriculture_info-r6d 6 років тому +1

      Siv sena bihar me kab aarhe ho sir

    • @sandipkhedkar
      @sandipkhedkar 6 років тому +1

      VIRAL IN INDIA अभयसपूर्ण lolz 😂😂😂🤣🤣

    • @vijaypawar5943
      @vijaypawar5943 6 років тому +1

      👍👍👍

    • @prashantsonawane1730
      @prashantsonawane1730 6 років тому +1

      Raj saheb 2019 madhe fakt tumhich aahat... Ha maharastra tumcha barobar ahe

    • @hrishikeshchaudhari4139
      @hrishikeshchaudhari4139 6 років тому +2

      VIRAL IN INDIA फ़क्त बोलून काय फायदा ? कर्तृत्व काही करा तर मत मिळतील फुकट मत मिळणार नाहीत . राज ठाकरे फक्त भाषणं करू नका.

  • @ashishm837
    @ashishm837 6 років тому +7

    राज ठाकरे जी आपकी सोच सराहनीय है हम देश हित में सकारात्मक सोच को सलाम करते हैं ।

  • @rupeshshewale2615
    @rupeshshewale2615 6 років тому +4

    💪💪💪राजसाहेब ठाकरेच आता या पूर्ण महाराष्ट्रात जवळ उरलेला आणी शेवटचा पर्याय आहे.....

  • @shumssng
    @shumssng 6 років тому +6

    MashaALLAH 🌹 wonderful speech Raj Sir, Jai Maharashtra.

  • @sumitlatke8556
    @sumitlatke8556 6 років тому +20

    खरोखर महाराष्ट्र पुढे न्यायची तळमळ असेल तर ती फक्त राज ठाकरे साहेब यांच्यातच आहे

  • @arjunpatil9119
    @arjunpatil9119 6 років тому +14

    राज साहेब तुम्ही बोलता हे जनतेला का पटत नाही .जनता ही भ्रमात का राहते .कमाल आहे .

  • @chotushikah3727
    @chotushikah3727 6 років тому +2

    👑 एकदा ऱाज साहेबांना आज मावुन बघा...
    महाराष्ट्र सुता सारख करतील..
    जय मनसे जय हो 💪

  • @sannybhaujadhav5568
    @sannybhaujadhav5568 6 років тому +5

    जय मनसे महाराष्ट्र

  • @tejasdesai3449
    @tejasdesai3449 6 років тому +1

    माननीय, श्री. राज ठाकरे साहेब,
    शिवतीर्थावरील तुमचे भाषण ऐकले. खूप छान झालं. त्या सभेत तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही जे मुद्दे मांडता, ते खूप महत्वाचे असतात आणि ते मुद्दे जर खरंच अंमलात आले, तर खरंच आपल्या महाराष्ट्रात खूप चांगला बदल घडू शकतो.
    पण साहेब, त्या भाषणात तुम्ही अभिनेता अक्षय कुमारबद्दल म्हणालात की, तो भारतीय नागरिक नसून कॅनेडियन आहे. खरंच या भाषणात हा उल्लेख करणं योग्य होत का? असो.
    अक्षय कुमार हा नागरिकत्वाने कॅनेडियन आहे. अक्षय कुमारचा अभिनय, तसेच भारत आणि कॅनडामधील सामाजिक काम बघून त्याला कॅनडा सरकारने २००८ साली 'ऑनररी डॉक्टरेट' या मानद पदवीने गौरवलं. बहाल केली. (Honorary Doctorate Of Law by the university of windsor in Ontario, Canada for his outstanding work in the film industry and contribution to social work. )
    मुळात कोणत्या देशाचे नागरिकत्व घ्यायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याही पलिकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल, अक्षय कुमार त्याने आपल्या भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी बहुमोल मदत केली आहे. आणि त्याने जे काही काम केले आहे, ते एवढे उत्तुंग आहे की त्याची पाठ थोपटायला हवी. पण साहेब, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा साधा उल्लेख सुद्धा नाही केलात.
    साहेब, अक्षय कुमार भारतीय नसून कॅनेडियन आहे, ही माहिती कशी तुम्हाला मिळाली, तशीच तुम्हाला त्याने केलेल्या कामांची माहिती सुद्धा मिळाली असेल. मग त्या कामांचा पुसटसा उल्लेख सुद्धा तुम्ही केला नाहीत. हे माझ्यासारख्या लाखो फॅन्ससाठी निराशाजनक आहे.
    १. महाराष्ट्रातील दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या १८० कुटुंबियांना ९० लाख रुपये मदत म्हणून दिले.
    २. सलमान खानच्या बिईंग ह्यूमन या सामाजिक संस्थेला ५० लाखाची मदत दिली.
    ३. चेन्नईतील पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत दिली.
    ४. अक्षय कुमार कित्येक वर्षांपासून मुंबईत महिलांसाठी सेल्फ डिफेंन्स ट्रेनिंग मोफत देतोय. आणि आतापर्यंत तब्बल ५ हजाराहून अधिक महिला तेथे ट्रेन झाल्या आहेत.
    ५. ऑगस्ट २०१६ मध्ये शाहिद जवानांच्या (BSF) कुटुंबियांना ८० लाखाची मदत केली.
    ६. मार्च २०१७ मध्ये शाहिद झालेल्या जवानांच्या (CRPF) कुटुंबियांना १ कोटी ८ लाखांची मदत दिली. (१२ कुटुंबांना प्रत्येकी ९ लाख रुपये)
    ७. नोव्हेंबर २०१६ मध्ये जेव्हा अक्षय कुमारने विदर्भातील यवतमाळ या गावाची कहाणी ऐकली की, दुष्काळाला शेतकरी कंटाळून तेथील शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा अक्षयने त्वरित महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ते गाव दत्तक घेतले.
    ८. आपल्या शाहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत व्हावी म्हणून bharatkeveer.gov.in या नावाने वेब पोर्टल सुरू केलं आणि जेणेकरून प्रत्येक कुटुंबला १५ लाख रुपये मदत मिळेल.
    ९. एप्रिल २०१७ मध्ये सिनेमात जे डब रोल करतात आणि जे जीवाची बाजी लावून अॅक्शन स्टंट करतात, त्यांच्यासाठी प्रत्येकी ६ लाखाचा मेडिकल इन्शुरन्स सुरू केला.
    १०. २०१७, गेल्या दिवाळीत एकूण १०३ शाहिद जवानांच्या घरी अक्षय कुमारने दिवाळी फराळ, आणि २५ हजारचा चेक भेट म्हणून दिली होती.
    राज साहेब, हे सर्व काही तुम्ही ज्याला कॅनेडियन नागरिक म्हणता, त्या अक्षय कुमारने केले आहे. कारण अक्षयने सामाजिक काम करताना देश किंवा नागरिकत्व पहिले नाही, माणूस पहिला. कारण सारी मदत त्याने माणुसकीच्या नात्याने केली. मग आपणही त्याच्याकडे माणूस म्हणून न पाहता कॅनेडियन म्हणून का पाहता?
    अजून बऱ्याच गोष्टी आहेत. खूप बोलता येईल. पण आता नको. साहेब, काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला भेट दिली होती. माझा कट्टा या कार्यक्रमात त्याने दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्याने महाराष्ट्रासाठी संपूर्ण त्याचे विचार आणि दृष्टिकोन व्यक्त केले होते. ते तुम्ही एकदा बघितलात तर नक्कीच तुम्हाला कळेल. (माझा कट्टाची लिंक : ua-cam.com/video/sefOmR7ap1g/v-deo.html )
    साहेब शेवटी एकच सांगतो, मदर तेरेसा असो भगिनी निवेदिता असो, आपल्या देशाने कधीच कुणाला परके मानले नाही. करण आपल्या देशात व्यक्ती नव्हे, व्यक्तीचे कार्य बघितले जाते, माणुसकी पहिली जाते, प्रामाणिकपणा पहिला जातो...मग अक्षय कुमारकडेही आपण माणुसकी, प्रामाणिकपणा आणि दानशूर व्यक्ती म्हणून का पाहत नाही? आणि तसेही, कॅनेडियन नागरिकत्व असले म्हणून त्याने केलेल्या भारतातील सामाजिक कामांचे महत्व कमी होत नाही.
    प्रथमेश मोरे
    #WeSupportAkshayKumar
    Akshay Kumar Raj Thackeray

  • @sunilkamat2339
    @sunilkamat2339 6 років тому +15

    राज साहेबाना पुठे करुन शरद पवार साहेबानी राजकरन करत आहे

  • @zubershaikh1257
    @zubershaikh1257 6 років тому

    Boss is always Right..apna boss hai Raj Bhai

  • @sushmapatil1743
    @sushmapatil1743 6 років тому +29

    राज ठाकरे यांना एक वीनंती आहे तूम्ही महाराष्ट्रात सत्तेवर आल्यास आम्हाला आनंदच होईल पण पवार सारख्या ची साथ घेऊन नको

  • @kiranlavand4274
    @kiranlavand4274 6 років тому +1

    मनसे कधीच येऊ शकत नाही ।।राज साहेब शिवशेना मधे जा

  • @pratiksawant4356
    @pratiksawant4356 6 років тому +140

    राज साहेबांचा एकच प्रॉब्लेम आहे. ते बोलतात, कामाची ब्लू प्रिंट तयार करतात. पण कामाचं काही कुठेच दिसत नाही.. विचार करा तुमचा कामाबद्दल कसलाच मोठ कार्य डोळ्यासमोर येत नाही अणि म्हणुनच इतकी मोठी सत्ता मिलवुनहीं नंतर मात्र सरसकट अपयश मिळाल. कृपया करून काय काम कराल त्या बदल बोलला असतात तर बर झालं असत. नाहीतर तुमची बोट दाखवायची इमेज बनून राहून जाईल आणि तेही इतक भारदस्त व्यक्तिमहत्व असताना जे आज क्वचितच पाहायला मिळतं. लोकांना कितीही बोला, लोक कार्य पाहतील अणि लक्षात ठेवतील तुमचे शब्द मात्र चार दिवसांची आठवण म्हणुन राहून जाईल . काम करा अणि महाराष्ट्र तुमच्या हाती घ्या..लोकांना तुमची गरज़ आहे निराश करू नका.

    • @sanjaywalhekar3482
      @sanjaywalhekar3482 6 років тому +7

      Arpit Kumar are chutya raj saheban kade satta nahi ajun

    • @sanjaywalhekar3482
      @sanjaywalhekar3482 6 років тому +7

      Kam kasa karta yeil satte shivay ....Tu bihari ahes ....

    • @pratiksawant4356
      @pratiksawant4356 6 років тому +8

      Sanjay Walhekar तुझी विचार करण्याची लाइकी कळली.. असुदे.

    • @pratiksawant4356
      @pratiksawant4356 6 років тому +16

      जेव्हा सत्तेत होते तेव्हाच काही केल नव्हता म्हणुन सर सकट सत्ता गेली.

    • @swpni
      @swpni 6 років тому +3

      Arpit Kumar nashik madhe manse hoti, nashik madhe javun bagh ..

  • @hanmantdevadkar5339
    @hanmantdevadkar5339 6 років тому +1

    ठाकरे साहेब बरोबर बोलतायत तुम्ही
    फक्त एकदा मराठी माणसासाठी मंत्रालय वय मोर्चा काढला पाहिजे तुम्ही

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 6 років тому +21

    कळलं
    कालच्या भेटीच रहस्य

    • @premmahale
      @premmahale 6 років тому

      ha ha ha ....absolutely right

  • @maulitravelandphotography3083
    @maulitravelandphotography3083 6 років тому +1

    आपल्याला सांगायची गरज नाही सर्वाना माहीत आहे

  • @pravinaru2790
    @pravinaru2790 6 років тому +14

    काहीच power नसताना यांचे कार्यकर्ते जबरदस्ती वर्गणी जमा करतात राव..... हे सत्तेत आल्यावर तर कायच करतील....

    • @RRPROD15
      @RRPROD15 5 років тому +1

      Jhooth... proof dakhav.... mns la vargani jama karaychi garaz navhe....

    • @jaihinddosto969
      @jaihinddosto969 4 роки тому

      ithun tujhya UP Bibar la nighaycha kalala ka केळ्या

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 6 років тому +1

    सेटिंग मास्टर

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 6 років тому +1

    राजसाहेबांसारख्या उत्कृष्ट व्यंग चित्रकाराला जर खोटे चित्र कळत नसेल तर हे न उलगडणारे कोडे आहे. सामान्य मराठी माणसाने कोणावर विश्वास ठेवावा ?

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 6 років тому +35

    Saheb : The very successful comedian Politician

  • @rambhosale4338
    @rambhosale4338 6 років тому

    अजूनही मी राज ठाकरेंचा विरोधात आहे पण आज जे यांनी सांगितले ते 100 % बरोबर आहे.

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 6 років тому +5

    जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम भाषण झाले ..
    मराठा तितुका मेळवावा ।
    महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

  • @santoshchavan6821
    @santoshchavan6821 6 років тому

    निर्भीड राज!!
    ठाकरे नावाला जागणारा बाळासाहेब ठाकरेंनंतर फक्त आणि फक्त राजसाहेबच

  • @akhlaquealekar823
    @akhlaquealekar823 6 років тому +3

    Raj Sahab super speech sir

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 6 років тому +1

    सगळेच सत्ताधारी लबाड असतात आणि विरोधी पक्षात असणारे सत्तेसाठी हपापलेले असतात .........सामान्य माणसांचे प्रश्न कायम आहेत ?

  • @rajeevrp1500
    @rajeevrp1500 6 років тому +7

    I am not maharashtrian but I am still a fan of Raj Thackeray, he is very charismatic. But when MH people give him just 1 out of 288 seats (even debutant MIM gets more seats than MNS), then I get genuinely confused how seriously one should take him ? 🤔

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому

      people take him seriously but ppl are in his party before not worthy he is dam good now atleast this time candidate are ok most of 2014 ppl worst ppl left his party thats good thing happened.

    • @vanshganvir3934
      @vanshganvir3934 2 роки тому

      Maharashtrian people r the biggest dumbest son of bitches in the whole world

  • @pravindavkhar4179
    @pravindavkhar4179 6 років тому +1

    सद्य महाराष्ट्राला वठणीवर आणण्यासाठी खूप गरज ,, खास करूनमहाराष्ट्र स्थानिक लोकांचे खूप प्रश्न आहेत रोजगार, शिक्षण बराच काही ,,,,
    अप्रतिम होत भाषण 👍👍👌👌

  • @gulabbankar
    @gulabbankar 6 років тому +28

    राज साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे ! पण बोलता त्यासाठी काय करता ? टोल बंद करण्याबाबत काय केलं ? महाराष्ट्रातून हि टोळ धाड हाकला ! बळीराजा शेतकऱ्यानं साठी काहीतरी करून दाखवा ! बळीराजा तुम्हाला डोक्यावर घेईल. आणि आपल्या कार्यकर्त्यांना इज्जत द्या. त्यांना अरे, तुरे बोलण्याची भाषा बदला .मनसे नक्कीच वाढेल !

    • @yashbhoir4707
      @yashbhoir4707 6 років тому +1

      Satta dile Ka tumi hatat baliraja jiv deto kona mule tumhi jya la vote karat tanchya mule are kapa na gale tanche raj saheb kadve boltat tumhla aikacha asel tar aika to banda zale maharashtra firun bhag

    • @nedumaranmudaliar6376
      @nedumaranmudaliar6376 5 років тому

      I

    • @dnyaneshwarmahajan7528
      @dnyaneshwarmahajan7528 5 років тому

      Bhavi p m

    • @pandharisawant5387
      @pandharisawant5387 5 років тому

      @@yashbhoir4707 a

  • @samkhan5285
    @samkhan5285 5 років тому

    My favourite leader raj thakare saheb

  • @vikasrajejadhav3105
    @vikasrajejadhav3105 6 років тому +79

    राजसाहेबाने किती मराठी युवकांना नोकर्या लावल्या
    ऊलट केसेस खुप वाढल्या
    पोरांच करिअरची वाट लावली
    सत्य नेहमीच कड़ु असत

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 6 років тому +6

      vikasraje jadhav कुठून नोकर्या लावायच्या?हातात काय आहे आमच्या.शिवसेना पण मराठीच्या मुद्द्यावर लढते ना?त्यांना विचारा ना किती मराठी पोरांना तुम्ही नोकर्या लावल्या

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому +2

      i will choose raj thakre over any politician !!! logic ahe hawet bolat nhi.

    • @nikhilshinde7371
      @nikhilshinde7371 6 років тому +3

      vikasraje jadhav ...tumhi nivdun deu nka tyana ani mhana kiti nokrya lavlya ..........

    • @prasannbhosale7936
      @prasannbhosale7936 6 років тому +1

      vikasraje jadhav me tuzha baap aahe mala lavli re bala

    • @sonu10062
      @sonu10062 6 років тому

      It's Awesome aai galya

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 5 років тому +1

    Jai manse

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 6 років тому +142

    अक्षय कुमार बद्दल बोलयला नको होत, देशा च्या जवाना बद्दल त्याने बरच काहि केले आहे। त्यांच्या परिवाराना बरिच आर्थिक मदत केली आहे। त्याचे 1% तरी आपण केले का?

    • @mayurasonawane9726
      @mayurasonawane9726 6 років тому +11

      raju patel कॅनडा चं नागरिकत्व का? भारताबद्दल इतके प्रेम आहे तर तो भारतीय नागरिकत्वाचा का नाही?

    • @Shubham-vk6sq
      @Shubham-vk6sq 6 років тому +5

      raju patel mahatvach mhnje akshay kumar indian nahiye n to sarkarche movie krtoy mhnun lokanna dakhvnya sathi jawanan bdhl preem dakhvtoy baki kahi nahiye

    • @micon7079
      @micon7079 6 років тому +2

      2,482,779 views 2,482,779 views tewdh Tu Tari karu shakel ka ya janmat

    • @akshaydabhane2157
      @akshaydabhane2157 6 років тому +3

      Raj takhare tumchi garaj ahe Maharashtrala

    • @shivrajarwat1995
      @shivrajarwat1995 6 років тому +2

      mayura sonawane
      Prattek panjabi Canada la jaato. nationality tr 2ni desha chi ahe Akshay Kumar kade

  • @abhimanyushinde7946
    @abhimanyushinde7946 3 роки тому +1

    बरो बर साहेब

  • @rajeshkardile7598
    @rajeshkardile7598 6 років тому +23

    सभेचे स्पोन्सर शरद पवार का?

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому

      ho asel tar changalach ahe modijina aiknya peksha raj thakrena aiklele hajarvela changla logic ahe nusti hawa naste

    • @rahulagaikwad
      @rahulagaikwad 6 років тому

      Rajesh Kardile
      Congress ruled government 60 + years
      1 Why congress done only 20% development but country and it's people have 100% efficiency & capacity?
      2 Why india not super power?
      3 why we are not manufacturing hub of world like China?
      4 why we haven't world class infrastructure in rail, air & water transport?
      5 why we are not UN security councils permanent member?
      6 Why 18000 village waiting for electricity till 2014?
      7 Evan gharapuri elephanta cave got electricity through under sea in 2018?
      Distance between Mumbai & gharapuri elephanta cave only 20 to 25 km.
      8 Why 500 million people's daily income below rs 100?
      9 why farmers & poor people struggling for clean water evan today?
      10 why our farmers are economically backward & why congress fails to collaboration with Israel for agriculture revolution?
      11 if congress established ISRO Why congress fails to smooth road to every village and all over india ?
      12 What about indira ji ki GARIBI HATAO slogan?
      13 Why foreigners think India's city, village are dirty?
      14 Why most of government officers, employees are corrupted?
      15 why congress fails to create hard laws and regulations & its implementation in society?
      16 why all north east region of India is undeveloped?
      17 why commercial plan landed in first time in sikkm in 2018?
      18 why first row row service start in 2018?
      19 what congress doing with Kashmir from 1947?
      20 why congress thinks only Muslim are minorities but Jew, Jain, Buddhist, Christian, parsi, Sikh and other are not?
      21 if Jews for Jerusalem, Christian for Vatican, Muslim for makha madina
      What about Hindu, Jain, Buddhist, Sikh?
      22 Why we haven't any international standards clean holy city?
      23 why congress ignore holy city of ancient india Aayodhya, Kashi Varanasi, mathura, dwarka, sarnath, bodhgaya, lumbini, Ujjain, madirai, aamritsar, Ajanta Ellora, rameshwar, ram setu and thousands of ancient places?
      24 why congress fails to make our ancient spirituality, yog & aayurved as a world's valuable knowledge & brand?
      25 In 1947 name of Islam ancient india divided in three parts why congress fails to build RAM Mandir?
      I have thousands of questions.
      But main question is why congress didn't this things in last 60 + years? Who stopped them?

    • @hifrancis
      @hifrancis 5 років тому

      Rajesh Kardile - Any one talks against Modi is pro Pawar, or anti Indian .... You have rotten brains

  • @Dnyaneshwar.Borkar
    @Dnyaneshwar.Borkar 6 років тому +1

    जनता जनार्दन समजदार आहे. तुम्ही आधी तुमचे घर सांभाळावे. दोघे भाऊ एकत्र या, नाहीतर विदर्भ वेगळा झालाच पाहीजे.

  • @swapnildukre2212
    @swapnildukre2212 6 років тому +21

    Raj thakre ni shetkaryanchya prashnavar aajparyant kahi kelel nahi tyamule tumchyavar viswas thevaycha kasa ha motha prashn ahe

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 6 років тому

      Swapnil Dukre tu kiti mahiti ghetali ahes tyane kay kay ani kiti chara chavnya chalu kelya ahet te.. ani kiti fund dila ahe te.. ithech UA-cam var search kar 100 tari video bhetatil.. ha feku media fakt bjp ch dakhvnar

  • @jayantsjy
    @jayantsjy 6 років тому +1

    It's really great that Mr.Raj Thackeray has guts to speak the truth.

  • @vijaypatil107
    @vijaypatil107 6 років тому +13

    शरद पवारांना​ भेटले तेथेच सगळं संपलं

  • @ketkiborwankar9856
    @ketkiborwankar9856 6 років тому +8

    Raj thakare aapan nehamich Sarkar var tika karat aala ahat pan tumhi Kay Kel ahet hya Maharashtra sathi ?????
    Sadha tumhala tumchya party madhali mansa Nahi tikvata aali ....
    Ani Akshay Kumar var tika karan tumhala khup sop ahe Karan tumhala tech khup Chan jamat.
    Pan to je Kam karat ahe te khup changal ahe
    To tumchya sarkha nusat bhashan ani tika karat basat Nahi tar to simevar ladhnarya javanasathi madat karto....

    • @dilipdatar6441
      @dilipdatar6441 6 років тому

      Raj Thaler you are a local leader at best with 0 MPs 0 MLAs and perhaps 1 nagar sewak .. so realize the big picture where you have 0 standing. Stop talking Modi and focus on local issues .... anyway you have 0 future😀

    • @dilipdatar6441
      @dilipdatar6441 6 років тому

      I mean Thakre

    • @dilipdatar6441
      @dilipdatar6441 6 років тому

      Now you threw yourself at the feet of the mahaguru of corruption .... good luck😀

    • @shivanibhalekar8102
      @shivanibhalekar8102 5 років тому

      Yana fakt raag yeto, aani pawarana baherun zalyavar Modincha jaastach raag yeto..haaaa haaa haa, kon vicharto yachya ragala? Swatahacha astitva nahi tikavta yet aani challa satta ulthavayala.

  • @swapnildukre2212
    @swapnildukre2212 6 років тому +17

    Raj saheb nusti bhashan karun kahi honar nahi tumhi kadhitari mumbai chya baher maharashtrat ya shetkaryanchya prashnavar lada fact bolnyat divas halu naka

  • @sachinpatil9882
    @sachinpatil9882 6 років тому +1

    जय मनसे 🚩जय महाराष्ट्र🚩 only Raj saheb

  • @umeshjagdale2923
    @umeshjagdale2923 6 років тому +3

    एक नंबर साहेब

    • @dattatambekar8610
      @dattatambekar8610 6 років тому

      kay karta saheb congress varti tika ata bjp bhashan khup changal kartat tumhi kahi karana farmer sathi gujrat la gele sarv baghun tumhi dhoka khata tar amhi tar farmer ahe

  • @ramm.9308
    @ramm.9308 6 років тому

    साहेब तुमचे आमदार किती खासदार किती महानगर पालिका किती फक्त भाषण करून मत मिळत नसतात

  • @rahulkadam6229
    @rahulkadam6229 6 років тому +8

    I am not a supporter of MNS nor BJP nor any other political party.
    I am a hindu maratha staying in Mumbai and earn my living by working hard. I just saw this whole speech . Mr Raj is just doing 2 things in his whole speech 1) Blaming others and 2) Trying to raise fear in mind of Maharastrians in Maharashtra of Non Marathis seeping in and taking away the opportunities.
    The Irony is no one is concerned about actually helping marathis. They just want to use us for getting votes and run behind them.
    If we educate ourself and teach our coming generations to work hard i dont think there would be any issues of Marathis being seeped out of Maharashtra or Mumbai. This speech is just waste .

    • @abhishekg5167
      @abhishekg5167 6 років тому +1

      Raul Kadam We don't need clowns like Thakres to influence Marathis. Uneducated marathis especially residing in chawls, slums are their vote banks, that's why raj don't want them to get educated.

  • @ibrahimmullaji6528
    @ibrahimmullaji6528 6 років тому +2

    Great

  • @Vishwaschandane96
    @Vishwaschandane96 6 років тому +3

    जय महाराष्ट्र ....साहेब....

  • @joydeepghosh4567
    @joydeepghosh4567 6 років тому

    Very good and valid observations.

  • @Tantr_mantr
    @Tantr_mantr 6 років тому +3

    सब कुछ सच है फिर भी आप की पार्टी क्यों चुनकर नहीं आती है क्यों आपको महाराष्ट्र के लोग चुनकर नहीं देते हैं आप खुद सोचो

    • @rajendrataur1375
      @rajendrataur1375 5 років тому

      तुम्हारे जैसे गध्दार ही आयसा सोचते है

  • @pravindavkhar4179
    @pravindavkhar4179 6 років тому

    राज साहेबांचा एक मुद्धा खरच लक्षात घेण्यासारखं होता ,, स्थानिक पक्षांनी #एकत्र मिळून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी लढा देणे,👌👌

  • @sumitlatke8556
    @sumitlatke8556 6 років тому +4

    राज साहेबांना साथ द्या

  • @sachinsonawane3038
    @sachinsonawane3038 6 років тому +1

    राजकारणी लोकांचे काहीच खरच नसत सत्ता आणि पैसा याचे भुकले असतात सर्व सामान्य नागरीकांनी यांच्या बोलण्यावर जाऊ नये आतुन सगळ्या डिल ठरलेला असतात उगीच कोण असल्या गचाळ राजकरणात पडत नसत यांना पाहिजे फक्त पैसा

  • @avinashjaybhaye8628
    @avinashjaybhaye8628 6 років тому +12

    modivar lok naraj ahet ....tar mag sagle Paksha ekatra kasyala yetat

  • @AaNmS007
    @AaNmS007 6 років тому

    Ek Number Saheb , Raj Saheb zindabaad

  • @saurabhbabre
    @saurabhbabre 6 років тому +13

    Nusti badbad badbad badbad kaam kahi naahi............ biggest comedian.....where is the blueprint????

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому +4

      vatat firat ahe...atleast ekmev politician jo logically jast bolto mage karan astat .ekda bhashan nit aik hawet gappa nai marat .

    • @dineshrathod9111
      @dineshrathod9111 6 років тому

      Are Nashik LA jaun bagh na
      Saheb nusta bolat nahi Karun dakhvatat

    • @sandeshjadhav8586
      @sandeshjadhav8586 6 років тому

      Blue print devun jamana gela...kay zopet ahe ka tu

    • @micon7079
      @micon7079 6 років тому +1

      Sandesh Jadhav Ani Kay kel tya blue print ne ..te pn sang uthun ahes TR ??

    • @आमचीअणुशक्ती
      @आमचीअणुशक्ती 6 років тому

      Chutiya blue print war kam karayla satta dilit ka.....Satta bjp la ani apeksha rajsHebankadum

  • @ajayrangari8261
    @ajayrangari8261 6 років тому

    True sir I support u

  • @ancientbharat2826
    @ancientbharat2826 6 років тому +54

    अरे तो वारिश पठान ओपन चैलेंज दिलेला काय झाला त्या bhadwya बद्दल नाही बोले राज साहेब

    • @ancientbharat2826
      @ancientbharat2826 6 років тому

      मेरे भायखला में तो आकर बता दिखता हु मैं कोंन हु आस बोल त्यानी

    • @sandipkhedkar
      @sandipkhedkar 6 років тому +2

      Setting zali tyanchi

    • @blackblack1553
      @blackblack1553 6 років тому

      Mohan Gothal chyachya aaichi gand to zatu Raj ,uddhav ,fadnvis samor kutre khup bhuktat

    • @tejapatilvlogs5056
      @tejapatilvlogs5056 6 років тому +1

      Mohan Gothal अरे मनसे सैनिक गेलेले तिकडे पळून गेला तो फेसबुक पागे वर ऍक्टिव्ह राहा समजेल तुला सर्व😂😂😂

    • @rupeshraut1475
      @rupeshraut1475 6 років тому

      Mohan Gothal I

  • @akshaysawant9268
    @akshaysawant9268 6 років тому +1

    शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष शिवाजी महाराजांच्या नावे मत मागता तर मग तुम्हाला अस कधी नाही वाटत का ...की आपण शिवजयंतीला एखादा मेळावा आयोजित केला पाहिजे ....का फक्त निवडणूकी पुरते छत्रपती आठवतात.....दसरा मेळावा शिवसेनेचा आणि गुढीपाडवा मेळावा मनसेचा .....का नाही घेत मेळावा शिवजयंतीला....शिवजयंती दिवशी राज ठाकरेंच्या पत्नी बोलत होत्या...तेही महाराजांचा एकेरी उल्लेख करून... तेव्हा राज साहेब आधी तुमच्या पत्नीला शिकवा कसे बोलायचे lते ...आणि खर सांगतोय तुम्ही सर्व राजकारण्यांनी भांडवल केलय महाराजांचे.....जरा तरी विचार करा जय शिवराय

  • @salgarramramsalgar8436
    @salgarramramsalgar8436 6 років тому +3

    संम्पूर्ण भाषा बरोबर आहे पण जनतेला पटत नाही

    • @deepakwaydande6199
      @deepakwaydande6199 6 років тому

      Salgar Ram Ram Salgar जनतेला चागंले नेते समजले असते तर...आज भारत अमेरिका असता....राज साहेबाचा जन्म हा चुकीच्या देशात झाला आहे...

  • @azizgouri1506
    @azizgouri1506 6 років тому

    Awesome raj saheb .......u always speak truth and u r fearless....salam to u sir

  • @vishuchamp245
    @vishuchamp245 6 років тому +8

    Akshay Kumar has donated to Army and Farmers many times. Raj Thackeray has many construction business but have never donated even a penny. His followers are completely blind who don't know about his property and scams...

  • @prabhakargirhe4993
    @prabhakargirhe4993 6 років тому

    देश बळकट करायचा राज साहेब
    महाराष्ट्र त्याचा एक भाग आहे येथे प्रत्येक जण येनार अनं जानार भारतातील प्रत्येकाला सहकार्य करायला पाहिजे

  • @udayvidyagar728
    @udayvidyagar728 6 років тому +13

    भाषण बंद करा लोक कंटाळले जुन पुरान ऐकून तुम्हाला पण काय बोलाव हे सुचत नाही

    • @munnagole3101
      @munnagole3101 6 років тому

      Uday Vidyagar tu sang ki nav mg

    • @saurabhchavan5768
      @saurabhchavan5768 6 років тому +1

      Mhanjee Tula mhanaychay aajun nawee ghotaale houdett... Bakiche gele udatt..... Waaa chaan.....

    • @sandeshjadhav8586
      @sandeshjadhav8586 6 років тому +1

      Uday Vidyagar suchat nahi mhnun did tas bhashan kela ka

    • @munnagole3101
      @munnagole3101 6 років тому

      Only raj saheb

  • @shrikantdeshmukh6378
    @shrikantdeshmukh6378 6 років тому +5

    Very nice raj saheb

  • @naveedkarbari7267
    @naveedkarbari7267 6 років тому

    Jai Shivaji... Jai bhawani.... Jai Maharashtra

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 6 років тому +6

    मोदींना निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देत एकहाती भाजप विरोधातील आपले उमेदवार कोणत्या पक्षाने मागे घेतले होते?

    • @democraticindian6772
      @democraticindian6772 6 років тому

      Vishal V. Navekar he navhat mahit mala!!😊😊

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому

      are deva raj thakre sir bole swata patinbha dila 2014....sagalach sagnar ka raj sirana nai vatat maharastrachi lok evdi vedi ahe kalnar ny tyana support tar saglyani kela even public congress la kantalun he tar tyanchyapeksha kahi babtit sodle ekdam khatrnak nigale..desh vachva bjp hatva!!!

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому

      m not belongs to any party i admire raj sir bcoz he atleast think of maharastra ppl n india most of the time logic behind any statement he said .

  • @ibrahimmullaji6528
    @ibrahimmullaji6528 6 років тому +1

    I am with you

  • @vikasrajejadhav3105
    @vikasrajejadhav3105 6 років тому +46

    राज सायबाला काय झालत 2014 ला तेव्हा तर सारख चालु होत मोदी मोदी...
    गुजरात गुजरात
    #हप्ता भेटला नसेल बहुतेक

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому +1

      betla aso va nso its not imp he sarkar 4 yrs nusta taap alay

    • @ulhasmakhi8235
      @ulhasmakhi8235 6 років тому

      vikasraje jadhav जाऊं दे ना भाऊ कोण नाव त्याच

    • @nikhilshinde7371
      @nikhilshinde7371 6 років тому +2

      Teva tyani chuk keli modi modi kel mhanun nivdun aala modi .....ata chuk prt nahi ...

    • @sandeshjadhav8586
      @sandeshjadhav8586 6 років тому

      Mag ka shivsens shivsena karayla pahije hota ka...modi modi kela ani ata dokyavar basle tumhi loka

    • @mariawilson6807
      @mariawilson6807 6 років тому

      तुझ्या आयच्या भोसड्यात मला लवडा टाकू दिला नाही मला तू

  • @f_mak007
    @f_mak007 6 років тому

    Superb Mr. Raj thackeray. you have listed the real issue of these days.

  • @appabhise2253
    @appabhise2253 6 років тому +9

    राजसाहेब बोलतात ते खर आहे पन लोकांना पटत नाही

  • @SalmanKhan-ib3cp
    @SalmanKhan-ib3cp 6 років тому

    I am big fan sir

  • @AzharAli-bd9nf
    @AzharAli-bd9nf 6 років тому +7

    Right speech

  • @mdabdullah-bh4nh
    @mdabdullah-bh4nh 6 років тому

    Sir u r great........ I have lot of respect for u....

  • @taleledhiraj
    @taleledhiraj 6 років тому +9

    I want bjp in central level but not for MAHARASHTRA level, they are literally disappointing, especially fadanwis totally are inexperience...

  • @akashborude4213
    @akashborude4213 6 років тому +1

    जय महाराष्ट्र

  • @vinodmallu8596
    @vinodmallu8596 6 років тому +10

    सुना है कोयला के इंजन पटरी से हटा दिए जाने वाले है।।।।।बिना डब्बे वाला कोयले का इंजन।।।

  • @bajiraopatil1252
    @bajiraopatil1252 6 років тому

    Ek number Raj saheb......

  • @shashishahu6629
    @shashishahu6629 6 років тому

    Bilkul shi baat h

  • @akashvk2572
    @akashvk2572 6 років тому +7

    Plz bhavano raj thackeray na 2019 la jitun dya

  • @abhijeetjaitapkar5418
    @abhijeetjaitapkar5418 6 років тому

    Superb........

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 6 років тому +61

    Sir no 1 Ahe tumi

    • @rsrohitboss2317
      @rsrohitboss2317 6 років тому +1

      No.1 raj saheb

    • @dilipkare8922
      @dilipkare8922 6 років тому +2

      LOL! Lost all seats in 2014 LS elections with 5 (50%) lost deposits. One seat in 2014 Legislative assembly elections (3% vote share). Easy to abuse Modi, but RT is full of empty and hot air.

    • @marutikoli7337
      @marutikoli7337 6 років тому +1

      Pramod Ghag :: ✍🚩
      *जब आप फुर्सत मे हों तब पढ़ लीजियेगा, किंतु पढ़ना धैर्य और शांति से, फिर निष्कर्ष निकलना ! मोदी जी को हिंदू और मुसलमान दोनों हटाना चाहते हैं, किंतु दोनों के बीच अंतर देखिये :*
      हिन्दू पेट्रोल का दाम देख रहा है और मुसलमान रोहिंग्या मुसलमान को !
      हिन्दू जीएसटी से रूठे हैं और कांग्रेस को लाना चाहते हैं और मुसलमान भारत को इस्लामी राष्ट्र बनाना चाहते हैं, इसलिए कांग्रेस को लाना चाहते हैं ! कारण जो भी हो उद्देश्य सबका एक ही है !
      भारत में बहुत से लोग हैं, जो भ्रष्ट नेताओं की बातों में आकर नरेन्द्र मोदी का विरोध करते हैं ! अच्छा है, लोकतंत्र है विरोध करें या समर्थन ये तो आपका अपना हक है, पर मोदी का विरोध करके आप समर्थन किसका कर रहे हैं, ये बडा गंभीर सवाल है, इसलिए निर्णय भी गंभीरता पूर्वक ही होना चाहिये !
      क्या मुलायम, लालू, मायावती, सोनिया, राहुल, केजरीवाल, ममता बनर्जी, वामपंथी ये सब नरेन्द्र मोदी से बेहतर हैं या इनका रिकॉर्ड बेहतर है ?
      क्या नरेन्द्र मोदी के गुजरात के मुख्यमंत्रीकाल की तुलना मे ममता बनर्जी, अखिलेश आदि का कार्यकाल बेहतर नजर आता है ? तुलना करनी है तो गुजरात के किसी छोटे शहर मे जाकर एक नजर मार लीजिये और फिर इन अन्य राज्यों की राजधानी का भ्रमण कीजिये !
      राजनीति मे प्रवेश के समय लालू और मुलायम, दोनों के घर की स्थिति ऎसी थी कि इनके पास साइकिल और लालटेन खरीदने तक के पैसे नहीं थे, जाति के नाम पर चलने वाले ये नेता आज अरबपति हैं, रामगोपाल चार्टर्ड प्लेन में घूमता है, तो शिवपाल ऑडी मे, कहां से आया इतना अकूत धन, क्या ये लोग नरेन्द्र मोदी से बेहतर हैं ?
      सोनिया जी के बेटा-बेटी और दामाद आज सभी अरबपति है, क्या ये नरेन्द्र मोदी से बेहतर हैं ?
      क्या 35 साल बंगाल में राज करने वाले वामपंथी, नरेन्द्र मोदी से बेहतर हैं ?
      पांच साल केजरीवाल ने विज्ञापन चलाकर दिल्ली के लोगों को चूना लगाया, WIFI, CCTV, 150 कॉलेज, 500 स्कूल, क्या ये कुकुरमुत्ता नरेंद्र मोदी से बेहतर है ?
      जब मायावती राजनीती करने निकली थी और काशीराम की साथी थी, तब उसके घर में दिया जलाने का धन नहीं था, साईकल से प्रचार करती थी, आज उसका सैंडल भी प्लेन से आता है, उसके भाई के पास 497 कंपनियां हैं, क्या ये नरेंद्र मोदी से बेहतर है ?
      मोदी का विरोध करने वालों, विरोध करो, पर समर्थन किसका करना है ये तो तय करो कोई बेहतर विकल्प हो तो बताना, थोड़ा देश का भी सोचो, कितना बर्बाद करवाना है, कितना लूटवाना है ? बाहर निकलो जातियो के बंधनों से इसे उबारकर ये लूटेरे हमे ही लूटते हैं !
      ● मुझे नहीं मालूम कि मैं मोदी को क्यों पसंद करता हूं, लेकिन मेरे पास कांग्रेस, सपा, बसपा, आप को नापसंद करने के बहुत कारण हैं !
      ● मुझे नहीं मालूम कि अच्छे दिन आयेंगे या नहीं, पर मोदी जी के अतिरिक्त और कोई राजनेता दूर दूर तक दिखाई नहीं देता जो भारत के अच्छे दिनों के लिए तन और मन से प्रयत्न करता हो !
      ● मुझे ये भी नहीं मालूम कि मोदी जी भारत को हिन्दू राष्ट्र बना पायेंगे या नहीं, लेकिन ये पूरा यकीन हैं कि वो पूरी संजीदगी और गंभीरता से भारत माता को पुनः विश्वगुरु का दर्जा दिलवाने हेतु प्रयासरत हैं !
      ● मुझे फर्क नहीं पड़ता कि मोदी जी के पास इतिहास की जानकारी है या नही, पर मुझे पक्का यकीन है कि उनके पास भविष्य की पूरी तैयारी है !
      *मान लो कि यह पोस्ट बनाने वाला मोदी भक्त है और इसे शेयर करने वाला मै भी, लेकिन ऊपर वाले ने बुद्धि तो आपको भी दी है, इसलिये पूरी ईमानदारी से सोचिये, केवल अपने लिये नही बल्कि अपने देश के लिये, यदि आप मेरी बात से सहमत हैं तो प्लीज देशहित मे इसे फारवर्ड अवश्य करें !*
      🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @Sahilkhan-zb9qy
    @Sahilkhan-zb9qy 6 років тому

    Good nice

  • @amithanamshet8526
    @amithanamshet8526 6 років тому +17

    Kadi tar Rahul Gandhi ,Ajit Pawar ,Sharad Pawar cha corruption var bola

    • @premmahale
      @premmahale 6 років тому +1

      te kadhich bolnar nahi karan ....party chi halat kharab astanna paise kon denar ata he 2019 madhe nivadnuk ladhtil paise sharad pawar denar

  • @amolkshirsagar7436
    @amolkshirsagar7436 6 років тому

    Raj Saheb tumhich Maharashtracha next CM asnar.... Salute

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 6 років тому +102

    Aata kuthe gela Raj saheb cha congress mukat Bharat, shivsena cha virodh kuthe gela, NCP cha virodh kuthe gela, 2013 madhe tr Raj saheb Modi sobt ektra bolt Hote aata tyala BJP la virodh...

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому

      bjp ne GST implement kela chukicha , petrol rate high when world oil rate is low , lpg price is high, bcoz of petrol n food costly travel also, railway costly .

    • @chetanbhise337
      @chetanbhise337 6 років тому +3

      Yuti honar ahe...Cong + NCP + MNS

    • @bluesapphire721
      @bluesapphire721 6 років тому

      Mukund Giri
      cost kashala kami honaar ?

    • @chetanbhise337
      @chetanbhise337 6 років тому +3

      Settlement baadshah ahet he

    • @mukundgiri234
      @mukundgiri234 6 років тому

      ky bolaych rajah

  • @maheshgirhepunje7253
    @maheshgirhepunje7253 6 років тому

    Good job sir nice speech.

  • @prakashnamdas950
    @prakashnamdas950 6 років тому +5

    Elections javal ale ahe,tyamule he jage jhale ahet 4 varsh kutha gelte

  • @anwarhussain.mannigeri4477
    @anwarhussain.mannigeri4477 5 років тому

    Good sir

  • @manishtoshniwal7238
    @manishtoshniwal7238 6 років тому +33

    What an opportunistic this guy is.....this Maroons can only spread nigativity..

  • @bhusalharshwardhan25
    @bhusalharshwardhan25 6 років тому

    1no Raj saheb

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 6 років тому +6

    मुंबई पुणे बुलेट ट्रेन करा

  • @rajbhushankamble238
    @rajbhushankamble238 6 років тому

    Rajsaheb ...keep this "momentum" on till 2019 elections.Save Maharashtra,Save India...

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 6 років тому +52

    Payment received. Dho dala.
    दया पैसे घालतो शिव्या.

    • @mahendrasolanki7675
      @mahendrasolanki7675 6 років тому +2

      Aik number ka chutya

    • @mahendrasolanki7675
      @mahendrasolanki7675 6 років тому +2

      Aho 70 saal zhople hote kay aho ?

    • @mahendrasolanki7675
      @mahendrasolanki7675 6 років тому +4

      Paisa khayala milat nahi Congress Raj madhe chikar paisa commission khale aho ata Modi chya rajat paisa khayala milat nahi aho tevach tumi modila shivi martosh tu desh cha aik number cha aatakwadi aahe

    • @mahendrasolanki7675
      @mahendrasolanki7675 6 років тому +5

      Congress ne kiti ghotale kele hote tumhi aaj paryant aik pan shabd bole nahi ka bara? Congress ne tula vikat ghetle aahe ho tumchya natak band kara go

    • @mahendrasolanki7675
      @mahendrasolanki7675 6 років тому +2

      Tumchya Congress ne Maharashtrat kay kele ho development kay kele aho itke varsh Maharashtrat Ahmedabad thode time kadun bagun ya o kiti development kele te Modi nech kele aahe manhnu to gevun jato yat kay bolta ho tumhi kay kele Maharashtrat kuthla kam kele tumhi Maharashtrat aik to dakhva

  • @themahesh2168
    @themahesh2168 6 років тому

    Clear speech .....

  • @ganeshghodake2225
    @ganeshghodake2225 6 років тому +3

    🚩🚩🚩🚩मनसे भक्त🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯 फक्त साहेब🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 6 років тому +1

    राज साहेब अगदी बरोबर बोलत आहे
    पण आम्हास obc sc st लोकांना कळू लागल या देश्यात आजही वर्ण वेवस्तेवर राज कारन सुरु आहे.
    आपल्या भाषणावर कॉमेंट करनाऱ्या लोकांना पाहा जे उच्च वर्णीय आहेत तेच तुम्हास ख़राब म्हणत आहे या सरकारने आमच्या शुद्रान करीता काहीच चांगल केल नाही ही सर्कार sc st obc यांना घातक आहे आत्ता जे शाहू फुले आंबेडकर यांच्या विच्यार धारेवर चालेल त्यांना आम्ही स्विकारु
    जय मूलनिवासी

  • @rahulshah6287
    @rahulshah6287 6 років тому +31

    Modi vs all that not fair

    • @moazkhan9750
      @moazkhan9750 6 років тому +1

      modi is not fer all is good.

    • @travelbuddies7927
      @travelbuddies7927 6 років тому

      Rahul shah ka uncle hai amit shah isliye modi ki side le raha hai.. anyways modi sucks

    • @snsism503
      @snsism503 6 років тому +1

      Rahul shah Fakat Modi Jinknar.

    • @Shekhar_Karade
      @Shekhar_Karade 6 років тому

      Hathi chale bazaar,
      Kutte bhoke hajar

  • @Theriskgroupahilyanagar
    @Theriskgroupahilyanagar 6 років тому

    Ek no...👌👌👌👌

  • @nileshbhingare1916
    @nileshbhingare1916 6 років тому +53

    Bolbachchan ... Fkat bolnaar karnaar kahich naahi, smany marathi manus marat aahe aani he sagle rajkarni bolt aahet tumhi ase kele aani aamhi ase kele

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 6 років тому +2

      Nilesh Bhingare nashik madhe yeun bagh kay kel ahe te.. bolbachhan kon ahe te sarvana mahit ahe feku sarkar..

    • @rahulagaikwad
      @rahulagaikwad 6 років тому +3

      Nilesh Bhingare
      Congress ruled government 60 + years
      1 Why congress done only 20% development but country and it's people have 100% efficiency & capacity?
      2 Why india not super power?
      3 why we are not manufacturing hub of world like China?
      4 why we haven't world class infrastructure in rail, air & water transport?
      5 why we are not UN security councils permanent member?
      6 Why 18000 village waiting for electricity till 2014?
      7 Evan gharapuri elephanta cave got electricity through under sea in 2018?
      Distance between Mumbai & gharapuri elephanta cave only 20 to 25 km.
      8 Why 500 million people's daily income below rs 100?
      9 why farmers & poor people struggling for clean water evan today?
      10 why our farmers are economically backward & why congress fails to collaboration with Israel for agriculture revolution?
      11 if congress established ISRO Why congress fails to smooth road to every village and all over india ?
      12 What about indira ji ki GARIBI HATAO slogan?
      13 Why foreigners think India's city, village are dirty?
      14 Why most of government officers, employees are corrupted?
      15 why congress fails to create hard laws and regulations & its implementation in society?
      16 why all north east region of India is undeveloped?
      17 why commercial plan landed in first time in sikkm in 2018?
      18 why first row row service start in 2018?
      19 what congress doing with Kashmir from 1947?
      20 why congress thinks only Muslim are minorities but Jew, Jain, Buddhist, Christian, parsi, Sikh and other are not?
      21 if Jews for Jerusalem, Christian for Vatican, Muslim for makha madina
      What about Hindu, Jain, Buddhist, Sikh?
      22 Why we haven't any international standards clean holy city?
      23 why congress ignore holy city of ancient india Aayodhya, Kashi Varanasi, mathura, dwarka, sarnath, bodhgaya, lumbini, Ujjain, madirai, aamritsar, Ajanta Ellora, rameshwar, ram setu and thousands of ancient places?
      24 why congress fails to make our ancient spirituality, yog & aayurved as a world's valuable knowledge & brand?
      25 In 1947 name of Islam ancient india divided in three parts why congress fails to build RAM Mandir?
      I have thousands of questions.
      But main question is why congress didn't this things in last 60 + years? Who stopped them?

    • @swapnilthakur4618
      @swapnilthakur4618 6 років тому

      Exactly ...

    • @jiveshc1
      @jiveshc1 6 років тому

      Siddhesh Birje mag Parat nivdun ka nahi aanala?

    • @शेतकरीन्यूज-र7ध
      @शेतकरीन्यूज-र7ध 6 років тому

      Nilesh Bhingare nit bol

  • @mirzaazmat8979
    @mirzaazmat8979 6 років тому

    Superrrrrr 👍👍👍