Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • My Insta Id : StrongSanjog
    ...
    ☺️नवीन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
    👇असच पाहिजे👇
    / @asach_paahije
    #आई
    #strongsanjog
    #mistakes
    Thanks For Watching🙏❤️

КОМЕНТАРІ • 187

  • @yam668
    @yam668 Рік тому +143

    आई हुकूमशहा आहे.आई छोट्या छोट्या गोष्टीच इशू करते. राग नाकावरच बसलेला असतो. प्रतिभा चांगली मुलगी आहे प्रतिभाची तब्बेत खुप खराब होत चालली आहे

  • @vineetkadam
    @vineetkadam Рік тому +133

    तुमच्या घरातली लफडी घरात च ठेवा ना... UA-cam वर काय टाकता...घरातली भांडण घरात ठेवायची चव्हाट्यावर आणायची नाहीत

  • @sidhibhogale4251
    @sidhibhogale4251 Рік тому +53

    आई वयानुसार शांत व्हा शेवटी दोघींना एकत्राच राहायचं आहे एवढं धारेवर धरण्या सारखी प्रतिभा नाहीय खोटं बोलली असेल तर तुम्हाला घाबरून बोलली असेल ..... शांततेने विषय solve करा

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +36

    प्रतिभा खूप चांगली मुलगी आहे. पण काहीही चुक असली तरी हात उगारणे ते पण बाहेर सगळ्यांसमोर एकदम चुक . लोक बघतात तेच मनात धरून बसतात .

  • @sheetaljoshi7779
    @sheetaljoshi7779 Рік тому +45

    प्रत्येक घरात भांडणं होतात. आई खूप चांगली आहे पण प्रतिभाचं म्हणणं बरोबर आहे की चारचौघात तिला काही बोलू नये. जर ती चुकली असेल तर घरी आल्यावर तिला सांगावे आणि सुन किंवा मुलगी कोणीही असेल तरी हात उगारू नये. तुमची family खूप छान आहे. आई प्रतिभा बरोबर मुलीसारखं वागते आणि प्रतिभा पण खूप respect देते सगळ्यांना.

  • @mayuriii2822
    @mayuriii2822 Рік тому +57

    आता च आमच्या घरी मम्मी पापा चे खूप वाद झाले १० १५ दिवस वातावरण खूप खराब होत 😭😭 मला बिलकुल आवडत नाही भांडण घरात खूप खराब वाटतं बाबा माणूस किती दिवस जगेल माहित नसत म्हणून चांगले राहा काय होणार नाही भांडण करून 🥺 समजावं दादा दोघींना त्या दोघी ही खूप चांगल्या आहेत ❤️❤️ माझा मनात तर भीती च बसली आहे बाबा हे घरच्या भांडण मुळे 😭 मी हॉस्टेल वर असते घरचं च टेन्शन अस्त बाबा डोक्यात 😭घरून कॉल जरी आला तरी मला वाटतं यार काही भांडण तर नसलं झालं ना 😭 देवा प्लिज कोनाच्या घरी भांडण नको व्हायला आणि आमच्या ही घरी नको व्हायला ❤️💫💫💫

  • @rohitrutu3296
    @rohitrutu3296 Рік тому +7

    प्रतिभा वहिनींच्या चेहऱ्यावरून कळत आहे की त्यांना पण या गोष्टीचा खुप त्रास होत आहे .. पण त्या जास्त काही बोलू शकत नाहीयेत.. त्यामुळं त्यांना समजून घ्या ..आणि छोटीशी चूक म्हणून सोडून द्या आई 🥰

  • @yogeshmangaonkar3727
    @yogeshmangaonkar3727 Рік тому +15

    आणि प्रत्येक आई आपल्या मुलीला ओरडतेच आणि आई जेवढ्या तिन्ही मुलींना प्रेम करतात तेवढ्याच त्या प्रतिभा वहिनींना पण प्रेम करतात प्रतिभा वहिनी खूप लकी आहे की त्यांच्या सासुबाई खूप चांगले आहेत

  • @bharatigotad1737
    @bharatigotad1737 Рік тому +5

    नमस्कार आई 🙏🏻 तुमचा परिवार खूप छान आहे.भरल्या हसत्या घरात वाद करून दोघींनी दुरावा करू नका,वाद मिटवा. तुम्ही एकत्र खूप छान आहात आणि रहा..प्लीज वाद मिटवा 🙏🏻🙏🏻

  • @yogeshmangaonkar3727
    @yogeshmangaonkar3727 Рік тому +14

    दादा आई प्रतिभा वहिनीवर खूप प्रेम करते त्या रागावू शकत नाही पण आपण थोडं रागवलं की त्याच्यामध्येच आपलं प्रेम जाणवतं आई वहिनींवर खूप प्रेम करतात आई त्यांना काही बोलणार नाही आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Рік тому +35

    प्रतिभा वहिनी रडू नकाआईचा स्वभाव खूप प्रेमळ आहे त्या आज बोलले तुम्हाला पण थोड्यावेळाने लगेच तुम्हाला जवळ घेतील आणि माझा विश्वास आहे आईवर रडू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Рік тому +16

    जाऊद्या आई तुम्ही पण समजून घ्या थोडं फार बोलली असेल फोटो एक तुमची मुलगी म्हणून माफ करा माफ करा वहिनीला जाऊ द्या आनंदात रहा

  • @priyankasawant2850
    @priyankasawant2850 Рік тому +9

    Sagala sangitala pn nakki ky zala te sangitala nahi?

  • @sapanajuikar9529
    @sapanajuikar9529 Рік тому +5

    दादा आई आणि प्रतिभा दोघे पण छान आहेत. पण खरंच प्रतिभा बोलते ते पण बरोबर आहे सर्वांसमोर मारले तर वाईटच वाटते. कारण आपण आनंदाच्या गोष्टी घरात करतो आणि असे वाद लोकांसमोर झाले की वाईट वाटते. ( जे काही झाले असेल ते सगळे विसरा कारण तुम्हाला असे बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटते.

  • @Pritisutar811
    @Pritisutar811 Рік тому +9

    Pan Partibha tai khup chan ahe khup changli rhate aai jara jastch over kartat

  • @jitendrakadu1114
    @jitendrakadu1114 Рік тому +11

    असं घरामध्ये वातावरण झालं ना की फार डोक्याला टेन्शन येते.

  • @shrutikadhepe7226
    @shrutikadhepe7226 Рік тому +37

    तुमच्या मुलींचा सासू ने तुमचा मुलीनं ला मारल तर चालन का आई 🤔 चूक तुमच्या मुली कडून झाली असती तर . एवढी प्रेमळ सून सर्वांना समझुन घेते.. तुम्ही हुकूमशाही करता.😏.. तस तुमची मुलगी म्हणून समझून घ्या🤗...बाकी सगळी Family मस्त आहे ❤️

  • @faujiwifedailyvlogs9783
    @faujiwifedailyvlogs9783 Рік тому +8

    Khot bolali thik ahe aai na rag ala but sune orda pan 4 loka madhe nko Ani marn etc he Kai yogy nhi ... tar control theva sanjog bhau chi avasasta sandwich sarkhi jhaliye but vlog pahun khare Pana awadala saglyat gharat Kai na Kai bhandi vajat asatat ulat vlogs kelyane khup lavkar vad nivalatil Karan samjhun sangnare lakhon ahet...doghi pan sasu suna Chan ahet... baki thode far bad chaltat

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 Рік тому +4

    प्रतीभा मला एक सांग आई तुला किती प्रेम करते हं तु सांग आपण असेच उठुन कुणाला पण बोलु का आपण ज्याच्या वर खुप प्रेम करतो त्याच हक्काच्या मानसा ला ओरडतो हे लक्षात घे आईला खोट बोलले ले नाही आवडत तर नाही बोलाय चे बाळा एक खोटे लपवण्या साठी दहा खोटे बोलावे लागते त्या पेक्षा मानसा ने एकच खोटे बोलू नये🙏🙏 तु पण चांगली च आहेस आणि आईपण मग सांग अता आम्ही काय करावे आई तुम्ही पण समजु न घ्या लहान आहे हो ती अजुन प्लिज आम्हाला तुमचे हसते खेळते घर आवडते असे नका करू प्लिज 🙏🙏🙏

  • @vrundaundale8322
    @vrundaundale8322 Рік тому +2

    आई जुन्या विचाराचे आहेत माझी आज्जी पण सेम अशीच होती पण आतून खूप प्रेमळ होती आई सारखे खुश रहा आनंदी रहा 🤗

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Рік тому +3

    या मुळे मुल लग्न करत नाही, तशी प्रतीभा चांगली आहे.

  • @samdhanpatil7399
    @samdhanpatil7399 Рік тому

    दादा तुम्ही खूप समजदार आहे घरातले वातावरण सर्वीकडे असे हाय आता जनरेशन बदललेली आहे ज्या आपल्या आईने संसार केलेला आहे आता यांच्याकडून होणार नाही आणि आताची पिढी काही सुखी राहणार नाही फक्त माऊस आणि मस्ती मध्ये जाणार आहे

  • @yogeshmangaonkar3727
    @yogeshmangaonkar3727 Рік тому +4

    आणि प्रत्येक आई आपल्या मुलावर रागावतेस ना त्याच्यातच आईचा प्रेम आपल्याला जाणवतं

  • @pk_punekar
    @pk_punekar Рік тому +8

    बाकी सगळे जाऊद्या खोटं काय बोल्ले ते कळुद्या

  • @maharashtratours1716
    @maharashtratours1716 Рік тому +4

    Kay khota bolla te tari sanga.. Bcoz gharacha matter live analat tumhi tar reason pan kalude nakki kay zala?

  • @suvarnakuchekar8949
    @suvarnakuchekar8949 Рік тому +7

    Sunela sarvansamor kadhi ordat jau naka je kahi asel te gharat bola

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Рік тому +3

    खरे दादा तुमचं मन लय मोकळे तुम्ही मोकळे म्हणायचे आहातप्रतिभा वहिनी जाऊद्या आपली आई बोलली म्हणून सोडून द्या आपली आई जर बोलली असेल तर आपण ऐकून घेतलं असतं की नाही आणि आई काही तुम्हाला वाईट शिकवणार नाहीयेएक तुम्ही मुलगी म्हणून राग मानू नका आईचाआईचा राग शांत झाल्यावर बोलून सगळं व्यवस्थित होईल नक्की

  • @muktapatki9346
    @muktapatki9346 Рік тому

    Ky pan mhna aai khup kadak aahe तोंडावरच दिसत प्रतिभा एक नंबर...

  • @pramiladsouza2197
    @pramiladsouza2197 Рік тому +5

    Aai you and prathibha be nicely dont fight

  • @gitabhor3391
    @gitabhor3391 Рік тому +1

    खर तर संजोग दादा तुमची फॅमिली खुप छान.... प्रतिभा ताई नको टेन्शन घेवू... आई खूप प्रेमळ माफ करा ताईला... भांडण चांगला नाही वाटतं तुमच्याकडून सगळे खुश रहा...love u chotta bacchu

  • @priyamore6713
    @priyamore6713 Рік тому +9

    प्रतिभा रडू नकोस आई अस वाईट कदी वागनार नाही तूज्या बरोबर कारन तु पण छान राहते आई सोबत तर आई कदी रागवली तर टेंशन नको घेऊ मणापासून नसेल रागवली तुला होईल निट सगळ 🙏🙏

  • @swarat4443
    @swarat4443 Рік тому +1

    प्रतिभा तू समजून घे तू थोडी आगाव आहेस आईचे पण बोलते ते तुझ्या चांगल्यासाठी बोलते आणि प्रतिभा तू खोटे बोलतेस पण आई कधीच खोटे बोलणार नाही हा मला सगळ्यांना विश्वास आहे आई वरती

  • @jdvlogsmarathi
    @jdvlogsmarathi Рік тому +1

    सगळी कडे तसंच आहे.आईला आणि वहिनी ना समजून सांगतोस व्यवस्थित हे महत्त्वाचे आहे. घ्या समजून तुझा स्वभाव आवडतो आपल्या ला भावा

  • @neha_damdar3301
    @neha_damdar3301 Рік тому +1

    Pratibha cha face😂😂😂😂😂😂😂

  • @sachingonbare8425
    @sachingonbare8425 Рік тому +4

    Ghrcha ghri mitva ani gpp bsa

  • @rashmirakibe3465
    @rashmirakibe3465 Рік тому +7

    दादा खोटे खोटे भांडत आहे का ? .

  • @mayakamble683
    @mayakamble683 Рік тому +2

    Pn aai mul mothi zali ki tyanchyavar hat uchalne barobar nahi . Tumchya mulila tichya sasune asa hat uchala tr chalel ka.
    Gharat jast samjutdar aainech asayala hav . Tumch hech baghun tumchi sun tichya suneshi pn asach vagel mhanje parampara chali pudhe.
    Ani tewha tichi sun deil Tila theun. Karan jamana nasnar tasa. Tumchi sun khupach samjutdar ahe mhanje khupach .

  • @vaishalim969
    @vaishalim969 Рік тому +3

    Khote KY bolali Aahe Te pn sanga... Aai tumi pn jast Karat Aahat ase vatate...kiva tumi prank karat Aahat ..

  • @kaverilokhande7998
    @kaverilokhande7998 Рік тому +4

    Sasu hi kadi apli aii hou shakt nahi

  • @sanket2100
    @sanket2100 Рік тому +16

    आणी संजोग भाऊ आईला पण समजून सांग प्रतिभा ताई खूप आनंदी राहण्याचा प्रयत्न करते .. पण ती खूप खराब होत चालली कदाचित ती खूप टेन्शन घेत असणारे

  • @madhurishinde8311
    @madhurishinde8311 Рік тому +9

    भाऊ अशी सत्य परिस्थिती दाखवायला पण डेअरिंग लागत

  • @harshalingale9943
    @harshalingale9943 Рік тому

    दादा तुमच्या आई सारखीच माझी आई आहे. अजुन पण आमी चुकलो तर मारते. आम्ही 3 बहिणी आहेत. लग्न झाल्यावर पण बोलते. माझी सासू pan तुमच्या आई वाणी आहे..

  • @milankeluskar2180
    @milankeluskar2180 Рік тому

    आपल्या सासू सासरयावर प्रेमाने वागायचे त्या आपली मुलगी म्हणू न बोलतात म्हणू न राग करू नये, तर आपली आई समजून माफ करणे,

  • @chaitaliauti8701
    @chaitaliauti8701 Рік тому +2

    Nemki kay khot bolali??

  • @aartiagnihotri8992
    @aartiagnihotri8992 Рік тому +5

    प्रतिभा कल्याण ची आहे .मी पण कल्याणचीच आहे .कल्याण च्या मुली अजिबात घाबरत नाही.

  • @pritiagunde972
    @pritiagunde972 Рік тому +3

    Pratibha tashi shant ahe jast konala udhhat nahi bolu shakat ti..

  • @reshmalokare5929
    @reshmalokare5929 Рік тому +5

    Vahini aai bhandu nkat tumhi chan ahat sagli

  • @miteshmarajmarajmitesh7838
    @miteshmarajmarajmitesh7838 Рік тому +1

    आई जावं दा वहिनी ला माफ करा तुमचे एक दुसरा वर प्रेम करतात मग एक मेके ना समजून घ्या तुम्ही दोघे खूप छान आहे मग समजून घ्या

  • @mayakamble683
    @mayakamble683 Рік тому +2

    Aaich mhanan chukich nahi ki vahinini khot nahi bolayla pahije . Barobar ahe khot nahi bolayla pahije pn tyavr hat uchalne kiwa saglyan samor insult karne nahi. Aaina mala dukhawaych nahi pn mala pn nahi avdar mazta aaine zyabarobar as kelele

  • @ankitagadekar1237
    @ankitagadekar1237 Рік тому +2

    sarv gharat bhandan hot aste re dada....may lekinch...sas sunach...tension nako ghu...but aai ne pratibha la maryala nahi pahije hot...

  • @गायञीगाडे
    @गायञीगाडे Рік тому +10

    घरो घरी मातीच्याच चुली आसतात दादा जावुदे नको काळजी घेवु

  • @nishadesai6651
    @nishadesai6651 Рік тому +4

    Pratibha khup sadi aahe

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 Рік тому +1

    Nice video but te vishay kai zala samjla nahi aaicha ani prathi bhacha

  • @mayakamble683
    @mayakamble683 Рік тому +2

    Dada jari vahini khot bolli asel tr Tila samjun ghya ki ti ka khot bolli .
    Tichi zali pn marn ha upay nahi.
    Smaj fkt ki
    Chor ala Ani tyani chori Keli . Chori karne gunha ahe barobar. Ata malkane tya chorala pakdle Ani tyane chori Keli mhanun malkane tyacha muder kela .gunha konacha jast.???????

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 9 місяців тому

    बरोबर बोलते प्रतीभा आईला पण समजवल पाहिजे

  • @rajatpatil9004
    @rajatpatil9004 Рік тому +7

    शेवटी प्रतिभाने रंग दाखवला च......

  • @yogeshguruji7334
    @yogeshguruji7334 Рік тому +2

    Gharcha dhingana kashala sangta duniyala..

  • @veenadhuri4448
    @veenadhuri4448 Рік тому +1

    Mala 1 samjt nahi tumhi volg fakt bhadnache ch banvata ka
    fakt content pahije mhnun karta ka dusr kahi tari dakhva yar

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 9 місяців тому

    समोरा समोर विचार संजोग प्रतिभाला आणि आईच्या समोर विचार वेगळ वेगळ घेऊन तु विचारतो तू तु चुकतोस

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Рік тому +1

    ha vdo muddam khota khot banvla aahy Karan prsanl shoshal midiya var asey gharguti problem sarva U tubar taeimpas vdo taktat 👍

  • @harshad2870
    @harshad2870 Рік тому

    Ani bayko la he .. ghaabravna band kar dole daakhvun.. nahi tar kadhi tari police station bagaychi vel yeil.. jitki aai la respect detos... tevdhi nahi tar bayko la jevdhi dili pahije tevdhi det ja.. ticha apmaan karrel tar aaushyat nehmi pathi rahel.. tujhya bahini ahet .. tyancha batobar asa jhala tar tujhya aai la vchar.. tila aavdel ka.. kiva tula aavdel ka

  • @aartianilbhaije2278
    @aartianilbhaije2278 Рік тому +1

    Sanjog ji tumchya Aai chi chuk aahe tyanni pratibha ji la marayla nhi pahije

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 Рік тому

    दादा तुम्ही खुप छान बोलता खुप समजदार आहेस

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Рік тому

    अरे बाबा सासुसुनेचे असे नाते आहे ते कधीही न पटणारे आहे सुनेने सासुबाईंसाठी काही ही केले तरी न पटणारे आहे व सासुने पण सुनेसाठी किती ही केले तरी न पटणारे आहे लाखात एखादे नातेच बरया पैकी टिकते

  • @prajwalkale8964
    @prajwalkale8964 Рік тому +3

    Aai chi tabiyat kharab aste samjhun gya

  • @dupkiking6757
    @dupkiking6757 Рік тому +2

    Sagle khote ahe he sagle like sathi chalela ahe

  • @swarat4443
    @swarat4443 Рік тому

    सासू सुनेला एक वेळेस मुलगी मानते

  • @neelamkharvi319
    @neelamkharvi319 Рік тому +5

    He bhandna madhye pan Prem ahe 😘😘😘😘😘😘😘

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 Рік тому

    ह्या अश्या भांडणामध्ये पुरुषाचे मरन होते

  • @xyza877
    @xyza877 Рік тому

    Javude dya kaku ragavar control theva... Yamule vishay vadhat jato ... Tumi doghihi khup changalya aahet... Pan sasu suna he khup najuk nat aahe... Ya natyat Prema peksha respect khup important aahe... Ani tumacha doghicha bhandanat bichara sanjog fasato... To konachi baju nahi ghevu shakat.... Gharatil bhandanamule Gharatil negativity vadhate....

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 9 місяців тому

    बरोबर आहे संजोग आई वडीलाच अयकल पाहिजे आणि बायकोच अयकल पाहिजे संजोग कुणाची चुक असेल तर दोघींच्या समोर बोलायच लगेच

  • @aditijadhav6702
    @aditijadhav6702 Рік тому

    Dada mala Tula bhetaych aahe tumcha aadhar saga viral cha mi nala soparala rhate gala md la

  • @mylatestfaouriteplay5932
    @mylatestfaouriteplay5932 Рік тому +1

    Jevdhe video pahile ahet tyavarun vatat ahe ki pratibha tai saral ani shistit vagte.... Aai ch over vagtat kadhi kadhi

  • @sangitashinde6983
    @sangitashinde6983 Рік тому +2

    घरोघरी मातीच्या चुली

  • @sachinmakode5247
    @sachinmakode5247 Рік тому

    आई भांडु नका जाऊद्या तुमच बरोबर आहे

  • @poonamtaware2601
    @poonamtaware2601 Рік тому

    दादा तुम्ही कुठे राहता गोवंडी ला राहता का

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 Рік тому +1

    Lovely family

  • @vaishaligupta3910
    @vaishaligupta3910 Рік тому

    Aai aai ch aaste

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 Рік тому +1

    हे तर प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे.😏🤣

  • @ovifashion667
    @ovifashion667 Рік тому +2

    Aai tumhi ragau naka plz tumcha chehra hasarach changla disto

  • @sunitasvlogsandstories429
    @sunitasvlogsandstories429 Рік тому +2

    अग मावशी चालायचं आयुष्य आहे छोटा मोठा प्रोब्लेम प्रत्येक घरात असतो. आणि अशी छोटी छोटी भांडण रुसवा फुगवा असावा त्याने प्रेम अजुन वाढतं पण उगाच रबर ताणून राईचा पर्वत करून घेण्यात मतलब नाही आम्हाला तुम्ही दोघी एकत्र आवडता प्रतीभा खूप चांगली सून आहे आणि प्रतिभा मावशी खूप चांगली सासू आहे पुढचा vloge तुमचा दोघींचा एकत्र हवा नाहीतर मी unsubscribe करणार आधीच सांगून ठेवते

  • @namitagosavi3568
    @namitagosavi3568 Рік тому

    Tyana vait vatne kharach yogya aahe jeva aapn konala he khup javlche manto aani vagto teva aapn saglech chan karaycha praytna krto pn samorcha jr khote bolla tr ti gosht mnat ayushybhar rahte ... Aani mg samorcha nantr kiti he khare bolayla lagla tri te rahun rahun vatate ki hey purn Satya nasel ...ti adi ayushybhar mnat rahte mg ..pratibha la evde vait vataycha kahich prashna navta karan jeva aai bolto Teva aai ne kuthe kahi he bolle kiwa ragavle tri ti aai ch aste .... ..udya pratibha ne aaplya mula la baher oradli aani tya mulane tyacha issue kela tr chalel ka tila ?

  • @shravanikadam2478
    @shravanikadam2478 Рік тому +1

    sanjog Dada ha Frank aahy na tumcha saglycha

  • @harshad2870
    @harshad2870 Рік тому

    Mother In Law !== Mother
    Daughter In Law !== Daughter

  • @arpanapatil7849
    @arpanapatil7849 Рік тому

    Dada tu virar madhe kuthe rahto.karan me virar la ch rahte.

  • @manojbhoir884
    @manojbhoir884 Рік тому

    Are dada aai ani vahini khup mast ahet vahini jaude g tu aai sathi ani tu sathi ahe aai tu khup khup Prem karte ani tu pan khup pram karte ani tu aaich khup kalji gheti ani aai tuz khup cute family ahe tumich so aai tu ani vahini tumi happy rah 🥰 mala pan as family pahije hoti ani sasu ani vahini pahije hoti. Aai ani vahini tras karun gheu nko 😀 from tejashvi bhoir karjat

  • @manasipai6471
    @manasipai6471 Рік тому

    Aai Ani pratibha pls ekmekana sorry bolun batti kara mithi maara ..shewti ekatra rahaychay ekmekancha tond baghaychay fukatcha stress nako parat mag Sanjog la trass mri Ctscan hospital cha ferya.sambhalun ghya.pratibhabshaant ho u r so sweet woman

  • @sailipagi1285
    @sailipagi1285 Рік тому +3

    Khota kya boli pratiba aayi la samajale nahi

  • @archanapoojari2297
    @archanapoojari2297 Рік тому

    Dada Aai batibar ahe because aai me.koop mehnat keli ahe Tila.kai support nastana so please pratibha Asa aai sarkha sau milna koop muskil ahe please Tila.samaj aapli aai pan lahan pani marril asel pan rich jawal.gethe
    Aai karach strong ahe please Tila Sukat tev aai la koop respect 🙏

  • @nehameshram2965
    @nehameshram2965 Рік тому +5

    Dada tu Franck tr nahi na krt

  • @sarangambadkar8666
    @sarangambadkar8666 Рік тому

    Aamhi pn basle hote Aakash palnyat khup mst vatte

  • @swarat4443
    @swarat4443 Рік тому

    सून सासूला आई कधीच मानू शकत नाही

  • @manisharasal5701
    @manisharasal5701 Рік тому

    अहो आई प्रतिभा काय खोट बोलली ते तर कळु दया

  • @ShirdiVloggerPriti
    @ShirdiVloggerPriti Рік тому

    दादा खूप छान फॅमिली आहे तुमची

  • @mangeshmane8464
    @mangeshmane8464 Рік тому +1

    UA-camrs in the view of putting daily vlogs aare sharing their each and every personal matter.
    This is getting irritating and should stop
    Unfortunately subsribers are enjoying their videos really surprising
    What will they do after 2 to 3 years?
    God bless them

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub Рік тому

    लिक्विड नायट्रोजन आहे तो बिस्कीटात खूप थंड असतो त्यामध्ये वापरला आहे तो

  • @sarangambadkar8666
    @sarangambadkar8666 Рік тому +1

    Kay khot bolli te tri sanga mg

  • @harshad2870
    @harshad2870 Рік тому

    Jar tu bike ne aala.. aadhich sangtoy ki mala mahit nahi kai binasla hyancha auto madhe.. mag tu kasa kai saangu shakto ki haath uchal la mahnje asa kai motha issue nahi.. waah.. mhanje aai ahe mhanun ti chukli tari bais tichya saathi.. jabki tu aikun ghe .. Ani aai la sang.. tujhya kadun chuk jhaali.. tu haat nahi uchala pahije hota.. ticha kahich hakka nahi ahe haath uchlyacha

  • @reshmashinde8049
    @reshmashinde8049 Рік тому

    Sasu kadhic kadhic aai hot nahi ani sun kadhic mulgi hot nahi...

  • @susmitatondwalkar6918
    @susmitatondwalkar6918 Рік тому +1

    Ky khota boli?