Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • My Insta Id : StrongSanjog
    ...
    ☺️नवीन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
    👇असच पाहिजे👇
    / @asach_paahije
    #आई
    #strongsanjog
    #राग
    Thanks For Watching🙏❤️

КОМЕНТАРІ • 520

  • @pratiksharaut5722
    @pratiksharaut5722 Рік тому +76

    तश्या लोकांना उलट आपण आंनदाद राहून दाखवायचं. अस खचला की अजून बोलून बोलून खचवतील. आई टेन्शन घ्यायचं नाही. भरल्या घरात नेहमी आंनदी राहा. तुह्मी खुश तर घर खूष☺️❤️

  • @sarikapawar6007
    @sarikapawar6007 Рік тому +137

    जवळची लोक बोलायला लागली की समजून जा तुमचे बघवत नाही कारण तुमची प्रगती होत आहे ... यापेक्षाही अजून चांगले काम करून दाखवा.

  • @gitanjaliparab9640
    @gitanjaliparab9640 Рік тому +63

    आई chi एक गोष्ट 100% खरी...की kharya la न्याय मिळत नाही पण खोट्या la न्याय बरोबर मिळतो 😓😓😓😓😓 आई तुम्ही काळजी घ्या 💖

  • @swapnalijagtap7877
    @swapnalijagtap7877 Рік тому +43

    आई तुम्ही का टेन्शन घेता लोकन कडे का लक्ष देता तुमची फॅमिली खुप छान आहे लोक जळतात तुमच्या वर

  • @yogeshmangaonkar3727
    @yogeshmangaonkar3727 Рік тому +38

    आई तुम्ही नका ना रडू प्लीज नका रडू आई तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका लोकांचा स्वभाव असतो म्हणून आपण दुर्लक्ष करायचं आणि आपली तब्येत बघायची वेदांत भाऊ कडे बघा

  • @dipalishirke6887
    @dipalishirke6887 Рік тому +3

    एकदम बरोबर बोलात संजोत दादा आपली आपल्याला खाली खेचत असतात त्यांना आपले चांगले झाले बघवत नाही ना म्हणून जाऊद्या सोडून दया विषय मस्त व्हिडिओ बनवा आणि आईची काळजी घ्या

  • @yogeshmangaonkar3727
    @yogeshmangaonkar3727 Рік тому +6

    आई तुमच्या घरात तुमचा मुलगा चांगला आहे काका चांगले आहेत वहिनी चांगले आहे तुमच्या मुली चांगल्या आहेत तुमचे जावई चांगले आहेत तर तुम्ही दुसऱ्यांकडे का लक्ष देतात

    • @prasadpatil7577
      @prasadpatil7577 Рік тому +1

      Dada,shant Raha,mavshi tension ghau Nako,devpujat laxa dya,

  • @sudhanshu8166
    @sudhanshu8166 Рік тому +21

    आई रडू नका दिवाळी तोंडावर आलीये..खूश रहा....❤🙏

  • @akallcontent7870
    @akallcontent7870 Рік тому +14

    दादा नका लक्ष देऊ आई रडू नका 🙏

  • @nayanakale1274
    @nayanakale1274 Рік тому +3

    दादा तु लोकांच्या कडे लक्ष देऊ नकोस आई खूप छान आहे देव तुमच्या पाठिशी आहे कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही दादा आई टेन्शन घेऊ नको.तुमची फँमिली खूप छान आहे

  • @roopalichavana6059
    @roopalichavana6059 Рік тому +7

    रडू नका आशा गोष्टी दुर्लक्ष करून जीवन जगायला हावे नाही तर घरातील सर्वांना त्रास होतो. हासत राहा काकू 🙂🙏

  • @pritithale7750
    @pritithale7750 Рік тому +3

    आई अशा लोकांना तुम्ही आनंदात राहून दाखवा त्यांच्या कडे लक्ष देऊ नका देव बगतोय🙏तुम्ही आनंदी रहा काळजी घ्या दादा खूप छान आहे 🙏

  • @divyamore4533
    @divyamore4533 Рік тому +3

    आई तुम्ही tention नका घेऊ. दादा तू पण लक्ष देऊ नकोस. लोकांना चांगल झालेल बघवत नाही.आईची काळजी घे.

  • @user-te5jy8bh6e
    @user-te5jy8bh6e Рік тому +4

    दादा मी कधी तुला कमेंट करत नाही पण तु आज काय आहे ते आई मुळे, लोकांचा टेन्शन घेऊ नको आई ला आनंदी ठेव आई आहे तर सगळं आहे आई रडते ते खूप वाईट वाटते रे दादा मी आनंदी राहा बारामती मधून

  • @soninarad1153
    @soninarad1153 Рік тому +2

    aai aayushat kdi cha tension nka padu tumi khup khusha raha aani tumi jar lokch tension ghet asel n t lok jagu nhi det mnun loka kde bgun nko jau samor are aapn nehami khup khusha raha aai ya jagat plz plz aai tumi tension nko geu

  • @kaushiksarwankar3504
    @kaushiksarwankar3504 Рік тому +1

    आज काल ची दुनिया उलटी आहे आपण स्वतः शांत आणि सुखी रहायचे स्वताला त्रास करून घ्यायचा नाही

  • @user-lt7jb5jh7w
    @user-lt7jb5jh7w Рік тому +9

    व्हिडिओ बघून असे वाटते की फॅमिली मेंबर नीच वाट लावली.बाकीचे लोकांचे येवढे कोण मनावर घेत नाही.एकतर संजोग यूट्यूब सोड नाहीतर फॅमिली मेंबर चे मनावर घेऊ नको विषय संपला कारण आईपेक्षा कोण मोठं नाही

  • @safiyapathan4186
    @safiyapathan4186 3 місяці тому

    आई तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण घरचा हप्ता भरायला आम्हाला विचारा काय त्रास होतो लोक फक्त वाट पाहतात हे कधी भिकाला लागतात 🙏🏻🙏🏻

  • @kashavkharat8818
    @kashavkharat8818 Рік тому +1

    आई तुम्ही नका टेन्शन घेत जाऊ नका लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही चांगले रहा आनंदी रहा तुमच्या घरातले सगळे चांगले आहे तुम्ही फक्त आनंदी रहा

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 Рік тому +4

    लोकांकडे लक्ष नका देऊ तुम्ही मस्त व्हिडिओ 🌹🌹 असतात

  • @poonampurabia9712
    @poonampurabia9712 Рік тому +3

    Jya goshtine aaila trass hoil Asha goshti aai paryant pochau Naka,ugach tyana problem hoil aani tumhqla pan ,aai naste Tyana kay face karav lagat te mahit aahe aamhala lokanchy vait gishti tumhi tumchya aaiparyant pochauu Naka.🙏🙏

  • @pranalisameervlogs5115
    @pranalisameervlogs5115 Рік тому +4

    आई तुम्ही छान राहा Please

  • @anuradhakhot4177
    @anuradhakhot4177 2 місяці тому

    Dada tu khup bhari ahes
    Ane tuja family la khup happy thevtos

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Рік тому +3

    दादा माझा आईसाठी मेसेज आहे आई लक्ष देऊ नका घरातील टेंशन कमी नसते बाहेर लक्ष घालू नका घराचा हफ्ता येवढा आहे घर संभाळणे सोपे नाही राहिले कुटुंब मोठे आहे आई आणि दादा तुमचे व्हिडीओ चालू ठेवा आई दवाखाना लागला तर खर्च खूप असतो त्यामुळे रडू नका उलट मस्त रहायचे लोकांना दाखवून द्यायचे मस्त आहे स्वस्थ आहे

  • @maggy0007
    @maggy0007 Рік тому +7

    जश्याच तस वागायला लागत आजकाल लोक खूप वाईट असतात चांगल्याच फायदाच घेतात😥😥

  • @mayurijadhav7058
    @mayurijadhav7058 Рік тому +1

    आई टेंशन नको ग घेऊ.तुला काय झाल तर संजोग दादा ला ते लोक अजुन त्रास देतील.टेंशन लेनेका नहीं, देनेका

  • @dipakshinde3502
    @dipakshinde3502 Рік тому +3

    आपलेच नातेवाईक बोलणारे असतात पण आईने पण त्यांच्यासमोर रडून नाही दाखवायचं अजून हिम्मत मोठी करायची काय ते करा

  • @Kokankar_RJ
    @Kokankar_RJ Рік тому +5

    टेंशन घेऊ नको,
    तु माय माऊली...
    लेकराला साथ दे,
    तु बनुनी साऊली.

  • @shraddharokade9704
    @shraddharokade9704 Рік тому +1

    Aai aaj tumhi radlat bar nahi watl , aai plz tension naka gheu, aatashir kuth bar wataty vaini aani dada kiti changle aahet lokan Kade laksh naka deu plz

  • @ashwinisontkke4074
    @ashwinisontkke4074 Рік тому +2

    दादा आईला बघुन मलाखुप टेन्शन येत लक्षदेय दादा तु

  • @swapnalijagtap7877
    @swapnalijagtap7877 Рік тому +5

    Me pahil dada short video 2 pn part khup chan ahet part 3 lavkar pathva

  • @rekhabagul7679
    @rekhabagul7679 Рік тому +2

    अरे sanjog bhau aai कशाला tension घेते तू समजव आई ला. तुम्ही जर चांगले आहात तर लोकं काहीं पण बोलू दे वाईट वाटून घ्यायचे नाही. त्यांचे कामच आहे ते. असाच किस्सा हल्ली माझ्या मिस्टर बरोबर झाला होता ते पण खुप tension मध्ये होते आम्ही त्यांना खुप समजावले नंतर सर्व ठीक झाले तुम्ही पण वाईट वाटून घेऊ नका ही पण वेळ निघून जाईल. Hopes good be happy don't take tension at all. Everything will be alright ok

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 Рік тому

    आई,
    तुम्ही स्रोग संजोगच्या आई आहात, कशाला घाबरता आणि कसलं टेन्शन घेता.
    संजोगभाऊ आईची बहुतेक BP वाढतोय
    त्यामुळे लकवा मारू शकतो आईला मोबाईल पासून दूर ठेव थोडेदिवस आणि आईला काही व्यवहाराची कोणतीही गोस्ट कळूच देऊ नको

  • @truptinarvekar6308
    @truptinarvekar6308 Рік тому +1

    Kaku radu नकोस बर nhi vatal video पाहून ती टेन्शन घेतलंस तर काकु तू आजारी पडशील
    टेन्शन देणारे काकु तुला पहायला येणार nhit

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 Рік тому +3

    खरच बोलले दादा आपलीच माणस आपल्याला त्रास देण्याचे काम करतात आपल्या माणसांना जिव लावण्यापेक्षा अनोळखी माणसांना जिव लावला तर ते जवळच्या माणसांपेक्षा आपली खूप काळजी घेतात

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 Рік тому +5

    बापरे आई काय दशा करून घेतलात तुम्ही...जाऊद्या कोणा कडे लक्ष देऊ नका तुमची प्रगती अजून व्हावी हीच बाप्पा चरणी प्रार्थना

  • @smitajadhav2279
    @smitajadhav2279 Рік тому +2

    Barobar ahe dada ashi ch astat jawal che mans

  • @yogeshmangaonkar3727
    @yogeshmangaonkar3727 Рік тому +1

    आई तुम्ही नका हो टेन्शन करू लोक काय बोलणारच आपण लक्ष नाही द्यायचं तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही नका लक्ष देऊ कोणाकडे

  • @supriyamhatre1582
    @supriyamhatre1582 Рік тому +5

    आई टेन्शन नका घेत जाऊ

  • @anuradhakhot4177
    @anuradhakhot4177 2 місяці тому

    Swami 🙏tuj sagal changal kartil

  • @sujalligade8218
    @sujalligade8218 Рік тому +2

    कोण कोणाच नसतं आई. आपली काळजी आपण घ्याची 🙏🙏

  • @jayashreedoiphode12
    @jayashreedoiphode12 Рік тому +2

    Dada kaku nna depression cha tras ahe depression aslelya patient la kalat nahi ka ase hote te tyanna psychologist che treatment chi khup grj ahe medicine chi grj ahe tyanna ya goshti tyanna kalat nahi te patient la kiti hi samjawle tr te samjwlya jat nhi don't worry 🙏🙏🙏🥰

  • @smitasathe1083
    @smitasathe1083 Рік тому +1

    आई दिवाळी जवळ आली आहे तब्येत छागली ठेव टेन्शन घेऊ नको

  • @meerajadhav3226
    @meerajadhav3226 20 днів тому

    खरं सांगायचं तर आईने खूप कष्टाने सौसार केलाय पण ताई तूम्ही खूश राहा हात्ती चालतो आणि कुत्री भूकतात बाहेर ची टेंशन घ्यायच नाही

  • @dakshathakur8985
    @dakshathakur8985 Рік тому

    जे तुमच्यावर जळतात त्यांना तुम्ही स्वतः ची तब्येत बिघडवून माकडाच्या हातात कोलीत देतात, तुम्ही छान राहून त्यांना दाखवा, उगाच घरातल्यांना टेंशन का देता, लोकांना आनंद च होणार अस झाले तर

  • @deepikachandiwad2178
    @deepikachandiwad2178 Рік тому +1

    दादा आई कडे लक्ष दे जाऊ दे आई आहे तर सर्व

  • @themumbaikarrailfan509
    @themumbaikarrailfan509 Рік тому +2

    Dada tu barobar bollas..hathi chale bajaar ..kutte bhoke hajaar..lokanchi khup ghanerdi savay aste..lokankde laksha deu nka..tumhi aai chi kalji ghya aani mst video bnva ..👍👍👍👍

  • @pranjalij4254
    @pranjalij4254 Рік тому +4

    Laksh nka deu aai tumhi, swatahla trass nhi krun ghaycha

  • @poonamlohkare1777
    @poonamlohkare1777 Рік тому

    दादा मी तुला सांगू एक बहिण या नात्याने ....आई काळजी घे....आईला vedio त involved करू नको...कॉमेंट्स काहीच शेअर करू नको....आई ची काळजी तुझ्या शिवाय कोणी घेऊ शकत nhi

  • @Rashmi1885-abc
    @Rashmi1885-abc Рік тому +2

    Aai tension naka gheu lok hasaylach astaat

  • @Ketanabhani
    @Ketanabhani Рік тому +3

    दादा आईला डापिस असेल तर आईला ऐलोवेरा द्या असा द्याल साईट साल काढा आणि आतमदल गर द्या आणि पाणी द्या आईरडू नका दादा एक दोन तीन द्या

  • @manishachorghe7343
    @manishachorghe7343 Рік тому +1

    आई टेन्शन घेऊ नका लोकाना कष्ट नाही दिसत भरभराटीस दिसते हसून दाखवायचे रडून नाही आई तेच पाहीजे असत जळयाना

  • @prajaktadhavale5489
    @prajaktadhavale5489 Рік тому +2

    Dada aai la tention naka deu Ani lokankade laksha naka deu tumche family khup strong ahe Ani life time tumhi happy Raha plz 🥰💯🤞

  • @dipakpawar5170
    @dipakpawar5170 Рік тому +3

    Aai kasala tensain gete

  • @strongsagar348
    @strongsagar348 Рік тому +2

    Aai koncha tension gheu naka dada aahe 🙏🙏🙏👍

  • @mandadhulap8544
    @mandadhulap8544 Рік тому +3

    AIi thanshan ghau nako❤️

  • @lalitjadhav3543
    @lalitjadhav3543 Рік тому +1

    भाऊ आईला सांभाळ . टेन्शन घेऊ नका.आम्हालापण लोक बोलतात.मी घर घेते माझा मुलगा डॉक्टर झाला माझ्या मुलीला 10वीला 92 %मार्क पडले तर लोक जळतात . आणि आमची तर भावकीच आहे.कुत्रे भुकताय भुकुदे

  • @supriyapande3213
    @supriyapande3213 Рік тому +6

    अरे दादा जळणारे खूप असतात लक्ष नाही द्यायचं आई अजून पुढे जाऊन त्यांची जळवायचे आपण या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं आई तुमची हालत किती बेकार झाली आहे आई काळजी घ्या टेंशन नका घेऊ तुम्ही अजून पुढे जा दादा आईची काळजी घ्या

  • @ashajadhav6964
    @ashajadhav6964 Рік тому +1

    बरोबर आहे आपण उलट जास्त काम करायचे नाकावरटिसून आणि पुढे जात रहायच

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Рік тому

    दादा आपलेच लोक नातेवाईक असतात त्यांना देखवत नाही आईला पण टेंशन देऊ नका आणि तुम्ही ही घेऊ नका कावळ्या चया शंरपाणे गाई मरत नाही कोणी कितीही जळु दया लक्ष द्यायचं नाही टेंशन घेऊ नका दादा आई ला पण सांगा

  • @kiransawant4183
    @kiransawant4183 Рік тому +7

    आई plz टेन्शन घेऊ नका काळजी घ्या

  • @monalijadhav87
    @monalijadhav87 Рік тому +2

    Fact aahe...

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому +1

    आई नका tension घेवू

  • @dnyaneshwardm2896
    @dnyaneshwardm2896 Рік тому +5

    दादा एक वेळ परका माणूस साथ देईल पण आपल्या जवळची नात्यातली माणसे च आपली खोलून मारायला बसली आहेत.

  • @bhaktineeraj8044
    @bhaktineeraj8044 Рік тому +1

    Sanjog dada ek lakshat thev jitki lok vaiit boltil titkich tujhi pragati hoil .bilkul kunacha bolnyane demotivated hou nako . Ani aaila asha lokan pasun dur thev mag nati tutli tari chaltil koni yet nahi karayla aapanch karto mag kay bhiti😊

  • @saritashedge2833
    @saritashedge2833 Рік тому +1

    Dada तुमच्या घरी नाय सगळ्या च्या घरी असच होत राहत आपण आपल्या घरी सुखी राहायचं दुसऱ्या चा विचार करत बसायचा नाय video बघून खूप वाईट वाटल आई काळजी घ्या

  • @sanskrutibhadrike5644
    @sanskrutibhadrike5644 Рік тому +1

    आई तुम्ही रडू नका आम्हाला पण रडायला येतोय दादा टेन्शन घेऊ नकाबाप्पा तुमच्या पाठीशी आहे

  • @bhartijijabaimore45
    @bhartijijabaimore45 Рік тому +1

    Dada nka tension gheu..Aai ni khup kashta kelet ata sukhachye divas alet dada...mst enjoy kra ...konakde laksh deu nka ...🙏🙏🙏

  • @sachingothankar1677
    @sachingothankar1677 Рік тому

    Sagal changal hoel
    Nindkache ghar asave shejari

  • @moody24
    @moody24 Рік тому

    Tumchya boli bhashemule kokanchi aathavan yete aani aaplya gharchyasarkhe fill yete, aai ani dada tumhi khup comedy aahat ani khup premal aahat

  • @reshmasherkar8747
    @reshmasherkar8747 Рік тому +1

    आई टेंशन घेऊ नका सगळे चांगले होईल लोकांकडून लक्ष देऊ नका लोक दुसऱ्याचे वाईट होऊदे असे वाटते लक्ष देऊ नका

  • @kaminipatil1531
    @kaminipatil1531 Рік тому +1

    Dada ya platform var jevdhi prasiddhi milte tevdhich lokanche nigetive comments pan sahan karayla lagtat
    Lagech video naste takaychi

  • @ashwinipawar6171
    @ashwinipawar6171 Рік тому

    Aai la sang dada tyanchya manasarkha hotay. Tu tention get jau nko manje Tu aajari padhnar Nahi ani tyanchya manasarkha honar ahi Karan ata Jo video banavlay tech tyana havay.

  • @gautamsalve7437
    @gautamsalve7437 Рік тому

    Aai kharatar dadacha jevdha nashib changla ah tevdha tumcha pn ah dada sarkha mulga ah tumhala plz tension gheu naka happy Raha ajun bhari hoil tumcha

  • @rajshrilokhande5664
    @rajshrilokhande5664 Рік тому +2

    Bhai tu tenshion mat le

  • @chetnachhache9256
    @chetnachhache9256 Рік тому +1

    Tensions gheu nako sanjog dada

  • @priyamore6713
    @priyamore6713 Рік тому +1

    दादा बरोबर आहे तुज आईना सांग लक्ष देऊ नको आई नका घेऊ टेशंन बोलनारे खरंच तेना बगवत नाही चांगल झालेल जाऊदे दादा काळजी घे आईची बोलून तर तेना काय उपयोग नाही तेना तर चांगलच आहे की हैचा घरात भांडन आजरपण येऊदे म्हनुन वाटच बगत आसतात तूला चांगले संस्कार लावलेत आईने तर ते सगळ देव बगतोय सगळ चांगल वाईट काय नाय टेंशन घेयच काळजी घ्या सगळ्यानी जलने वाले की दूवा निंदकाचे घर आसावे शेजारी🙏🙏आस बोलून पूढे चालायच दादा🙏🙏स्वामी आहेत सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @chetnachhache9256
    @chetnachhache9256 Рік тому +1

    Aai take care

  • @jayashreepawar1190
    @jayashreepawar1190 Рік тому

    अहो व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती.
    Strong sanjog chi strong aai aahe na .mag kashala itka vicha karata.
    Bindhast Raha.
    निंदकाचे घर असावे शेजारी.

  • @ashwinipawar6385
    @ashwinipawar6385 Рік тому +2

    Dada ghabrle mi nemak ky zal plz tesion nka gheu aai na pahun vait vatty

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 Рік тому

    Sanjog, 15,000/- salary asun flat ghetlas. Kharach tuze kautuk aahe. Lokankade laksha deu nakos. Great aahes. Aai tension gheun aajari padu naka. Aajkal doctor nakoch, khisa khali vayla vel lagat nahi. Sanjog aahe tyat khup kartoy. Kharyala nyay nahi he matra agdi khare. Dev tumche changlech karel.

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Рік тому

    जे लोक साधे आणि हाळवे असतात ना दादा, त्याचच बोलतात लोक, पण आई तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्हाला काय झाल तर बोलणारा लोकाना चागंल वाटलं, पण संजोग दादा खूप त्रास होईलं, संजोग दादा तुम्ही पण टेन्शन नका घेऊ,, काळजी घ्या दादा

  • @kanchantupere6967
    @kanchantupere6967 Рік тому +2

    आई उलट तुम्ही खूप खुश रहा, आनंदी रहा त्या लोकांना जास्त जळवा अस आजारी पडला तर त्या लोकांना आनंद वाटताे जळणारी माणसे असले तर आपली प्रगती हाेती पण अस टेशन घेऊ नका आई

  • @aadhyamundyeth1170
    @aadhyamundyeth1170 Рік тому

    Aaplich lok ashi astat dada tyana bhunkun dyaych aaplya margane aapan jaych aai tention Naka gheu

  • @laticametha2005
    @laticametha2005 Рік тому +1

    data don't take tension take care your mother God bless u

  • @dipalisuryawanshi1918
    @dipalisuryawanshi1918 Рік тому +2

    आई तुम्ही रडु नका plz plzzz.. 😭..
    आता तुम्ही मस्त एखादा Comedy video करा 🤗😇बघू कोण काय करतय ते 🤔🤔

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 Рік тому

    ताई तुम्ही टेंशन घेऊ नका तुम्ही आजारातून बरे झालाय. दादा तुम्ही कमेंट बंद करा. फक्त व्हिडिओ करा.

  • @vrushalikasare167
    @vrushalikasare167 Рік тому +2

    AAI maza sister sharkhi ti pan khup tesshion

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 Рік тому +2

    Tention gheu nakko aai...

  • @shalakabhosale6748
    @shalakabhosale6748 Рік тому +2

    Sanjog changlya Dr la dakhv tond vakda hone changle symptoms nahi BP mule brain madhe stroke marel

  • @rashmipedamkar9652
    @rashmipedamkar9652 Рік тому

    Sanjog Balla Bolu De, Aai la Sambhal,Pratibha Ghabru Nakos Balla, Sanjog Laksh Deu Nakos.Aai la Sambhal, Divas Jatil..

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 Рік тому

    आई तुम्ही स्ट्राँग आहेत आणि स्ट्रॉंग च रहा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची तुमच्या मुला ला गरज आहे दादा किती जीव लावतो प्रतीभा किती जिव लावते तुम्ही असे करू नका तुम्ही आपल्या मुलांना साथ द्या लहान आहेत ती अजुन तुम्ही घराच्या करत्या आहात तुम्हाला कळत ना लोकांना बघवत नाही त्यांच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही प्रगतीकडे आहात अजुन प्रगती होईल तुम्ही स्ट्रॉंग रहा🙏🙏🙏🙏

  • @srushtisamruddhivlogs298
    @srushtisamruddhivlogs298 Рік тому +5

    दादा, आईला मनाचे श्लोक ऐकायला सांग त्यामुळे खूप शांत वाटते.

  • @priyalandparthmasti2354
    @priyalandparthmasti2354 Рік тому +1

    Khara ahe dada kharyachi duniya nahi ahe. Konasathi kitihi kara lok ultech firtat.

  • @swatimunde7658
    @swatimunde7658 Рік тому

    Aai plz tumhi lokankade laksh deu naka are yaar lok ashi ka vagtat koni don ghas sukhane khat astil tar tyana kau dya te aaplya mehntine khatat plz dada laksh deu naka aai chi kalgi gya tension gheu naka love you strong family 😍😍

  • @ruchitakadam8028
    @ruchitakadam8028 Рік тому +1

    Dada tula ek sangate lokasathi kitihi kar kahihi kar fakt paishat mojatat, lokana he kalat nahi manus kay gheun janar aahe ka var sagal ikadech aahe, manusaki japa. Mi aai chi situation samaju shakate tya khup changalya aahet mhanun tyana manasik tras hotoy

  • @samirpawar3298
    @samirpawar3298 Рік тому +1

    Dada aai la sang ajibat tension ghavu nkos.swamicha krupene sagala chan hoel .

  • @shobhananore2382
    @shobhananore2382 Рік тому

    खरोखर भाऊ खरेचि दुनिया नाहि आहे आई टनशन नको घेवु आई

  • @kajalbariya4932
    @kajalbariya4932 Рік тому +10

    दादा आम्ही सगळे लोक आहोत. आई ची काळजी घे. खुश राह तुम्ही. Ignore others.

  • @namratalabde724
    @namratalabde724 Рік тому +1

    अरे strong संजोगची आई पण strong पाहीजे. तुम्ही रडत काय बसता?? देवाने दोन कान दिले आहेत ना, एका कानाने ऐका, दुसर्‍या कानाने सोडून द्या प्लीज....