कुगावचा भुईकोट किल्ला | कुगाव गढी | कुगाव येथील इनामदार वाडा | कळशी | Kugaon Fort | Inamdar Wada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @AnuAnu-hm2sg
    @AnuAnu-hm2sg 4 місяці тому +1

    माझी सहल गेली होती 2006 साली पुन्हा हे पाहून खुप छान वाटलं

  • @KadirAlam-lw5bz
    @KadirAlam-lw5bz 4 місяці тому +1

    किल्ला्याचे व्हिडिओ खुप मस्त काढता सर तुम्ही आणि हा कुगाव चा किल्ला तर अप्रतिम

  • @LaxminarayanSingaur-lu8so
    @LaxminarayanSingaur-lu8so 4 місяці тому +1

    किल्ल्याचा इतिहास माहिती करून घेतली मस्त

  • @laganmahto461
    @laganmahto461 4 місяці тому +1

    अतीशय सुंदर व्हिडिओ झाला आहे

  • @x_nobitaaaaaaa
    @x_nobitaaaaaaa 4 місяці тому +1

    दादा ड्रोन चे व्हिडिओ जबरदस्त आहेत

  • @AmarKashyp
    @AmarKashyp 4 місяці тому +1

    मस्त वाटले व्हिडिओ पाहुन

  • @rubeenarubi4541
    @rubeenarubi4541 4 місяці тому +1

    असेच विडिओ बनवत राहा दादा बघायला छान वाटतो

  • @ट्रॅव्हल्लोव्हर

    खूप सुंदर माहिती आणी जबरदस्त द्रोण विडिओ 👍👌

  • @shaiknasarvali3873
    @shaiknasarvali3873 4 місяці тому +1

    सर तुमचे व्हिडिओ मस्त आहेत

  • @SachinJadhav-tp5qd
    @SachinJadhav-tp5qd 4 місяці тому +1

    खुप छान द्रुष्य आहेत

  • @LoveyouU2-so1bp
    @LoveyouU2-so1bp 4 місяці тому +1

    धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल

  • @jaswindersingh4129
    @jaswindersingh4129 4 місяці тому +1

    सर कुगाव का किल्ला बहुत अच्या है धन्यबाद

  • @srinivasarao4466
    @srinivasarao4466 4 місяці тому +1

    किल्ला मस्त आहे

  • @SRAJESHYT
    @SRAJESHYT 4 місяці тому +1

    हा किल्ला मस्त आहे

  • @Mahendkumarnjd
    @Mahendkumarnjd 4 місяці тому +1

    खुप छान सर

  • @krishnabarasagar5246
    @krishnabarasagar5246 4 місяці тому +1

    अप्रतिम मस्त

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 5 місяців тому +2

    Nice information video

  • @shanunadaf570
    @shanunadaf570 4 місяці тому +1

    मुंबई पासून कसे यायचे ईथे बाकी व्हिडिओ छान आहे

  • @bkfak
    @bkfak 4 місяці тому +1

    वा एक नंबर दादा

  • @king-master_308
    @king-master_308 4 місяці тому +1

    हा किल्ला किती जुना आहे आणि आजही चांगली आहे

  • @akshayinamdar886
    @akshayinamdar886 4 місяці тому +1

    खुप छान वाटले धन्यवाद 🙏

  • @RaviKumar-ds4kd
    @RaviKumar-ds4kd 4 місяці тому +1

    धन्यवाद सर

  • @Jaybhim-ky1wi
    @Jaybhim-ky1wi 4 місяці тому +1

    मी नक्की जाईन बघण्यासाठी

  • @Mafiydon143
    @Mafiydon143 4 місяці тому +1

    कुगाव चा किल्ला मस्त आहे पण जायचे कसे ❓

  • @AYANAYAN__420
    @AYANAYAN__420 4 місяці тому +1

    किल्ल्याच्या आतील काय पाहायला मिळते?

  • @nitinmeshram540
    @nitinmeshram540 4 місяці тому +1

    सर पुणेसे कितना दुर है ये किल्ला

  • @NadeemKhan-oq9fr
    @NadeemKhan-oq9fr 4 місяці тому +1

    सर किती वेळ लागतो हा किल्ला चढायला

  • @ganeshawaghade7700
    @ganeshawaghade7700 4 місяці тому +1

    Killa nahire wada ahe