नरेंद्र दाभोळकर साहेबांनी पालघर जिल्हा मधील महालक्ष्मी गडावर जाणारा आदिवासी समाजातील भगत राञीच्यावेळी अंगात वारे घेवून महालक्ष्मी मंदिर येथुन गडावर झेंडा घेवून धावत सुटतो. गडावर पहाटेच्या सुमारास झेंडा लावतो. अंध्दश्रध्दा निर्मुलन समिती ने ही काय शक्ती आहे. याचा उलगडा करण्यासाठी असा सरळ गडावर धावत जाण्याचा प्रयोग करून दाखवला तर बर होईल.🙏