लखाबाईचा कोरडा बनवला कोरडा कसा वाटला नक्की सांगा
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- लखाबाईचा कोरडा बनवला आहे खूप मेहनत घेतली कोरडा कसा वाटला नक्की सांगा
पुढचा भाग उद्या अपलोड करतोय
जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर मनोज कसबे ऑफिशियल चैनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब🙏
आमचा पत्ता श्री महालक्ष्मी कला मंच पोतराज पार्टी भुताष्टे तालुका माढा जिल्हा सोलापूर कुर्डूवाडी पंढरपूर रोडवर .
कार्यक्रमासाठी संपर्क
8605547403.
एक वेळेस अवश्य भेट दया
Happy couple नवरा-बायको मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक ला टच करा ua-cam.com/video/KnbxLBVsSbQ/v-deo.html चॅनेल ला नक्की भेट द्यावे.
1नंबर वीडियो भैय्यासाहेब
पाय पडन येत मला खूप छान वाटलं मला पण गेणमाळ करायची आहे
Ho ka kute rahata
Hi
Khup khup dhanyavad mahiti dilya baddal 🙏🏻🥰💐
एकदम मस्त झाला आहे पण आमच्या पुण्याच्या ठिकाणी हा असा वाक मिळणं कठीण आहे
मारतीची मुळी कुठे भेटते भाऊ
मळी
बांगड्यांची माळ लखाबाई ला का घालतात ह्याची पण प्लीज माहिती द्या
To sut kuthe milel korda vinaycha
खुप खुप छान बनतात
Chan dada😊
Kupach chaan dada
Dada😘🙏🏻❤️🌹🌹💐💐 khup chaan.
Purn video bga
एक नंबर
Mast bhau 🙏😍👌💛❣️,,👌
Thanks
खंडोबा चा वारु बनुन दाखवा
मला कोरडा मिळेल का
भाग दोन लवकरच पाठवा मनोज भाउ
Bga patvlay
मी पण कोरडा बनवतो पण माझी पद्धत जरा वेगळी आहे
मस्त
भाग २ टाका
Mast bhau
Halgi kshi vajvaychi tyacha vedio taka
Ho nkki
Thank you 🙏
Khup chhan.
भाग 2 कधि येनार आहे
पाया पङन येत गेणमाळ झाल्यावर कोरङा किती दिवसात देतात गुरू कोल्हापुर ची लक्ष्मी आई आहे
कोल्हापुर महालक्ष्मी ला वशाट जमत का
Nay
पण दै त्याला लागत
कार्यक्रमा दिवशी नाही तर सव्वा महिन्या ला
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
झांजचे कार्ल बनवायला शिकवा की एक व्हिडिओ टाका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन दाजी
🙏🙏🙏🙏
👌👌👌👌
💐💐💐💐
ua-cam.com/video/KnbxLBVsSbQ/v-deo.html व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकला टच करा हॅपी कपल नवरा बायको चैनल लाईक करा शेअर करा
भाग २ टाका
Ho aaj 7la
भाग 2 कधि येनार आहे
Aaj 7la