Manache Shlok-21|Canada Meeting

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • Follow makarandbuva on Instagram:@makarandbuva

КОМЕНТАРІ • 48

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 Рік тому

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @priyatamhankar1369
    @priyatamhankar1369 7 місяців тому

    जय श्री राम .जय जय रघुवीर समर्थ।

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 2 роки тому +1

    नमस्कार.. अप्रतिम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 2 роки тому

    जय जय रघुवीर समर्थ
    🙏🏻

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Рік тому

    आदरणीय,मकरंद बुवा,खुपचं हृदयस्पर्शी चिंतन!

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Рік тому

    जय जय रघुवीर समर्थ!

  • @sunitashelar2432
    @sunitashelar2432 2 роки тому

    Gurujinchya charani koti koti namskar man bharun yete khup khup dyan sangatata apratim

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 2 роки тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sangitajadhav3254
    @sangitajadhav3254 2 роки тому +2

    🙏🏻🙏🏻 खूप सुंदर प्रवचन 👌🏻👌🏻 बुवा मनापासून श्रवण झाले. 🌺 श्री गुरुदेव माऊली 🌺

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 2 роки тому +1

    खूप खरंच खूप छान आहे🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏 बुवा मनापासून नमस्कार🙏

  • @sharvaritambe7022
    @sharvaritambe7022 2 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ ।।
    चासकर काका धन्यवाद
    निरूपण छान च वाटले ऐकून समाधान होते

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 2 роки тому

    🙏🏻🌹 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻 बुवा धन्यवाद . सुंदर प्रवचन झाले ऐकून मन प्रसन्न होते 🙏🏻🌹

  • @nirmalapatil8742
    @nirmalapatil8742 Рік тому

    श्रीराम समर्थ

  • @ashwinibali405
    @ashwinibali405 Рік тому

    🙏🏻🙏🏻 खूप धन्यवाद आदरणीय बुवा. ईश्वराची व तुमची खूप आभारी आहे की यां जीवनात असे मौल्यवान वचन ऐकावंयास मिळाले.

  • @manishapadhye4369
    @manishapadhye4369 Рік тому

    Ishvarachi krupa mhanun tumhala aikanyache bhagya labhale..

  • @maheshtapas836
    @maheshtapas836 2 роки тому +1

    Very lovely, feeling so positive after listening to your kirtan!
    Mahesh (PhD, ECU, USA)

  • @musicianssurajpatankar3624
    @musicianssurajpatankar3624 2 роки тому +1

    🙏नमस्कार बुवा 🙏
    तुमची थोडीफार कीर्तन आणि संपूर्ण वाल्मिकी रामायण यु ट्यूब वर कालपर्यंत ऐकत होतो खूप मनाचं समाधान झालं बुवा सर्वच कीर्तन प्रवचन तुमची कमाल. 🙏

  • @smitagawade7923
    @smitagawade7923 2 роки тому

    श्रीराम जयराम जय जय राम,🙏🙏🙏🙏

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 2 роки тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 मकरंद बुवा आणि चासकर काकांना सादर प्रणाम 🙏🙏

  • @abhaytattu1
    @abhaytattu1 2 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kishornavalikar1822
    @kishornavalikar1822 2 роки тому +1

    Jay Jay Raghuveer Samrth
    Namaskar buva

    • @surekhaasarkar8026
      @surekhaasarkar8026 2 роки тому

      लवकर ऐकलेस खुपच श्रवणीय आहे.

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 2 роки тому

    Khup chhan buva 🙏👍

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 2 роки тому

    🙏🙏

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 2 роки тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @tokesada
    @tokesada 2 роки тому

    वा बुवा फारच सुंदर

  • @meeraprabhukhanolkar3241
    @meeraprabhukhanolkar3241 2 роки тому

    Apratim ! Thank you sir

  • @priyatamhankar1369
    @priyatamhankar1369 7 місяців тому

    🙏🏼

  • @sandeepsuryawanshi5558
    @sandeepsuryawanshi5558 2 роки тому

    Jay sadguru 🙏🙏

  • @swatikhambete4150
    @swatikhambete4150 2 роки тому

    आज खुपच जाहिराती मधेमधे येत आहेत

  • @lalitapatil2377
    @lalitapatil2377 2 роки тому

    अप्रतिम

  • @anjalisantpurkar2692
    @anjalisantpurkar2692 2 роки тому

    मनाचे श्लोक नंबर 22,पासून कुठे ऐकायला मिळते कृ पया लिंक शेअर करता येईल का

  • @kedarbhagwat9232
    @kedarbhagwat9232 Рік тому

    🙏22व् त्यानंतरच्या मनाच्या श्लोकाचे निरुपण you tube वर अपलोड केले आहे का? असल्यास लिंक मिळेल का?

  • @ganeshlatkar922
    @ganeshlatkar922 2 роки тому +1

    namaskar Guruji

  • @vrindakhadilkar3469
    @vrindakhadilkar3469 2 роки тому

    Namaskar Bua, २२ va tya nantar chya shloknche nirupan kadhi upalabdh hoil?

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 роки тому +2

    प्रणाम गुरुवर्य, मला पूजनीय समर्थ रामदास स्वामी चे वाङमय वाचायचे आहे तर सुरुवात कुठल्या ग्रंथा पासून करावी

    • @shailmin
      @shailmin 2 роки тому

      मनाचे श्लोक रामदास स्वामींनी लिहिले. त्याचा अर्थ बाबा बेलसरे यांचे पुस्तक घ्यावे..

    • @shailmin
      @shailmin 2 роки тому

      रोज एक या नियमाने रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      पहिला श्लोक अर्थातच गणपतीचा आहे...
      गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा....
      संपूर्ण 205 श्लोक पण ऐकू शकता साठी एक लिंक आहे. त्या ठिकाणी क्लिक करा आणि रोज एक श्लोक जरूर ऐका
      ua-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      !! जय जय रघुवीर समर्थ !!

  • @vinodinamdar6184
    @vinodinamdar6184 2 роки тому

    Sri Ram SAMARTH

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 2 роки тому

    Namaskar 🙏

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 2 роки тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @sadanandgosavi3555
    @sadanandgosavi3555 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @arundhatishirvatkar5592
    @arundhatishirvatkar5592 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @suneetakiranlagvankar1362
    @suneetakiranlagvankar1362 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @pujakasture3969
    @pujakasture3969 2 роки тому

    🙏🙏🙏

    • @shailmin
      @shailmin 2 роки тому

      रोज एक या नियमाने रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      पहिला श्लोक अर्थातच गणपतीचा आहे...
      गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा....
      संपूर्ण 205 श्लोक पण ऐकू शकता साठी एक लिंक आहे. त्या ठिकाणी क्लिक करा आणि रोज एक श्लोक जरूर ऐका
      ua-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      !! जय जय रघुवीर समर्थ !!