गणित पक्के कसे करावे ,_ X च्या किंमतीचा गणिताशी कसा संबंध असतो. Math Kyu Hard Lagata Hai?
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या 90% मुला मुलींना गणित हा विषय का येत नाही?
🗝️गणित पक्के कसे करावे आज पर्यंत हे कोणीच सांगितले नाही.
🗝️गणितात झिरो असणारा आता हिरो बनणार 👍🏻
🗝️X च्या किंमतीचा गणिताशी कसा संबंध असतो
video आवडल्यास सर्वांनी लाइक आणि शेअर करा.
new youtube chanel link :-
MSB And Scholarship Study Hub :-
/ @msbandscholarshipstud...
#mpscmath
#policebhartimath
#rpfmath
#basicmaths
या विडियो मध्ये गणित पक्के करण्यासाठी काय काय करावे लागते आणि गणिताचा पाया मजबूत कसा या संबंधी पूर्ण माहिती दिली आहे, विडियो पूर्ण बघा .
हा video mpsc , तलाठी भरती, पोलिस भरती, वनरक्षक भरती, रेल्वे भरती, जिल्हा परिषद भरती अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या सर्व विध्यार्थ्यांसाठी आहे.
नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरू आहे .
संपर्क :- स्वराज्य अकॅडेमी यवतमाळ
दाते कॉलेज चौक, यवतमाळ
संचालक :- मयुर कोळेकर सर
9175027275 / 9168733143
मी 2 महिन्या आधी स्वराज्य अकॅडमी जॉईन केली होती . आधी मी झिरो होतो आता माझ 90% बेसिक क्लिअर झालं आहे . मी आता सरांनी जेवढे ही टॉपिक शिकवले आहे ते टॉपिक न चुकता व कमी वेळात सोडऊ शकतो.आणि मला अभ्यास करण्यात आवड निर्माण झाली .thank you स्वराज्य अकॅडमी. मयूर गुरुजी ♥️🙏
👍💯
जे विद्यार्थी मेहनत घ्यायला तयार असतात, त्यांचं 100% गणित पूर्ण करून देणार. 👍🏻
अक्षय यात तुझी सुद्धा खूप मेहनत आहे 👍🏻💐
Ok
सरांचा नंबर मीळेल काय
Academy lavli tr ch honar ka math chngle
खूप छान सर तुमच्याकडे बघून एक प्रॉपर शिक्षक वाटतो तुमची शिकवण्याची आणि सिरीयस होऊन मुलांचं भविष्य घडवण्याची तळमळ लक्षात येते मी एक ऑनलाइन बॅच घेतली त्यामध्ये शिक्षक लेक्चर सुरू झाल्यावर ती पहिले दोन मिनिटं लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा यामध्ये जातात आणि उरलेले 42 मिनिटांमध्ये मुलांना गणित दिल्यानंतर 10 मिनिटे गाणे म्हणण्यातच जातात आणि उरलेले वेळामध्ये फालतू पोरांनी केलेले कमेंट ला अश्लील भाषेत रिप्लाय देण्यामध्ये सरांचा वेळ जातो फक्त छपाईचा धंदा चालवला आहे तुम्ही असेच शिकत राहा सर क्वालिटी स्वराज्य अकॅडमी
धन्यवाद, 🙏
Keep watching 👍🏻🔥
खुप बेस्ट शिकवता सर तुम्ही
Extremely impressive and spectacular lecture sir.👍👍👍
Keep watching 👍🏻
Khup chan mahiti dili sir,
Kharach aaj paryant Ashi purn mahiti kontyach class madhe sangat nhi.
Thanks
Keep watching 👍🏻🙏
Best academy in yavatamal 💯👌
🙏🙏💐
Your teaching method is very good sir, because of your teaching, we were very shy in maths, we got a lot of benefit from having a maths class near you, thank you sir..
👍🏻👍🏻💐👍🏻👍🏻
स्वराज्य अकॅडमि शिवाय या सर्व गोष्टी कुठेच शिकवल्या जात नाही म्हणून आपला प्रत्येक विद्यार्थी गणितात परिपूर्ण असतो सर... 👍
🙏🙏🙏
❤@@academyyavatmal3200
Always best math teaching sir ji👍👍👏
🙏💐🙏
धन्यवाद सर खूप छान महिती दिली आणि एक नवीन पेरणांना आली अभ्यास करण्याची 🙏🙏
खरच सर आपण बेसिक पासून ते काठिण्य पातळी पर्यंत शिकवून मुलांची math मधली भीती घालवता👍👍
Thanks 🙏💐
सर सलाम जबरजस्त टिचींग
👍🏻🙏
माझं BA झालं MA झालं पण मला का अजून गणित येत नाही समजत नाही त्यात 30 वर्षा चा झालो सर आता समजू शकेल का हो गणित मला
Ho नक्कीच शिकू शकता 🔥
वयाच बंधन नाही आहे गणित शिकण्यासाठी👍🏻
Video आवडल्यास चॅनल ला सपोर्ट करत चला.
Video जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा 🙏
तुम्ही बेसिक पासून ते हाय लेव्हल पर्यंत खूप छान शिकवता सर....
Thanks 🙏
Khup Chan shikvtt sir👍👌
🙏🙏🙏
खूप छान शिकवतात सर तुम्ही
🙏🙏🙏
तुम्हाला flow करणारा कधी नौकरी पासून वंचित राहू शकत नाही 👍🙏.. सर...
Thanks 🙏💐
You teach the best math in Yavatmal sir
🙏🙏💐
तुम्हाला माझा ashirvad devachya स्वरूपात gaidenc केलंय तुमचे खूप आभार,असेच कार्य करीत रहा.
धन्यवाद.
चॅनेल laa suport kart raha..
Very nice and perfect . Very appreciated and recommendable. Best wishes
Video avadat asel tar चॅनेल laa suport kara..
Video जास्तीत जास्त शेअर करा..
Video laa like kara..🙏👍🏻
Khup chaan sir tumhi jiv todun shikavata sir aani tumchya mule garib mulancha khup fayda aahe sir
👍🏻👍🏻🙏🙏
Thank you sir khup mothi problem solve zali sir hi video mule mazi sir
Keep watching 👍🏻..
चॅनेल ला suport करा..
Video जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏
खरच सर तुम्ही खूप भारी शिकवता मी 10th vi ला आहे sir
Nice teaching sir thanks maza confidence vadhla ganita chi ji bhiti hoti ti Kami zali ashech margdarshan karat ja sir aamala
👍🏻👍🏻🙏🙏🙏
Sir tumhi khup chaan sangta thank you so much sir
👍🏻👍🏻👍🏻
खूप छान व्हिडिओ आहे sir
👍🏻💐
Very nice sir
Nice sir
Thank you so much sir 🙏🙏🌷🌷
Khup chhan shikvata sir tumhi...
🙏🙏🙏👍🏻
Sr तूम्ही इंग्रजी ग्रामर पण घ्या. खूपच छान शिकवता..
Sir class chi fee kami kra amcha garibana help houn jail
आपल्या क्लास मध्ये गणिताची fees फक्त 600 रू महिना आहे,
आता एक विचार करा सर्व students ने पहिली दुसरीच्या students ला शिकवायचे 500 Rs महिना असते.
आणि स्पर्धा परिक्षेचे गणित शिकवायचे आपण 600 रू घेऊ शकत नाही का. ?
ज्यांनी comment वाचली असेल पूर्ण त्यांनी comment करून सांगा तुम्हाला काय वाटते तर ? 🙏
Barobr ahe sir tumch
500 ठेवायला पाहिजे सर
Owesome teaching,
Keep watching
Sir माझी मुलं 4 थी 5वी ला आहेत त्यांना गणित समजत नाही इंग्रजी पण नीट वाचता येत नाही plz काही उपाय सांगा मी खूप टेन्शन मधे आहे 😔😔😔😔😔😔
1 no व्हिडिओ आहे सर
Video आवडल्यास चॅनल ला सपोर्ट करत चला.
Video जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा 🙏
I am proud of my Yavatmal city che mpsc channel ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏
Best shikvta sir❤
Eak दिवस नक्कीच मोठे बनलं
Best video sir 👌🏻
Keep watching
Thanks you sir❤❤
Khupch chhan Sir❤❤
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Sir UA-cam channel var live class ghet aahet ka
Short tricks ani basic chan vatl
🙏🙏💐
Chan shikvta sir
Nice sir
Chhhan teaching ❤
🙏🙏
Chan tirc hii sir avadla
Video आवडल्यास चॅनल ला सपोर्ट करत चला.
Video जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा 🙏
Best basic video👍👍
🙏🙏💐
Khupch chhan sir👍👍🙏🙏
🙏🙏
Very nice video 👏👏
Thank you very much
Chan shikavata sir
Sir mi ataparynt konta ch class konti ch Acedamy lavli nhi pn 10 vee parynt mala ganitachi khup aavad hoti Aani Mhnun ch majhya concept pn clear hotya
🔥🔥🔥🔥
Khupach chan sir
👍🏻🙏
❤❤
Barobar aahe sir 👍👍
Video avadat asel tar चॅनेल laa suport kara..
Video जास्तीत जास्त शेअर करा..
Video laa like kara..🙏👍🏻
Best video aahe sir
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Sar boradavrache fikay deesat aahe
Kk
सर माझं गणित खूप कच्च आहे मला बेरीज वजाबाकी भागाकार काहीच येत नाही मी काय करू काय समजत नाही सर काही तरी उपाय सांगा 😭😔
बेसिक कंप्लीट करा आधी..
मेहनत घ्या, व्हिडिओ पूर्ण बघत रहा.,
कोणताही एखादा क्लास जॉईन करा, होऊन जाते 👍🏻
👍👍👍जबरदस्त
👍🏻🙏🙏
Navin batch kadhi suru honar ahe sir.
Plz reply
नवीन बॅच सुरू झाली आहे,.
5 ऑगस्ट पासून पुन्हा बेसिक पासून नवीन विद्यार्थ्यांना सुरू होणार आहे 👍🏻
Best video ❤
Nice
Video आवडल्यास चॅनल ला सपोर्ट करत चला.
Video जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा 🙏
👍👍🙏🙏
👍🏻
sir maze math khup kami ahe. mala math sikhayche ahe. mala ha video khup avadla.
Thanks for joining membership 🙏🔥
चॅनेल ला suport kara, purn video milat rahil 👍🏻🙏
आपला व्हिडिओ खुप आवडला पण बेसिक शिकायच आहे पण
दुसऱ्या msb चॅनलवर बेसिक गणिता वरील व्हिडिओ अपलोड कधी व किती दिवसा पर्यंत करणार सर
Keep watching 👍🏻
16:12 @@academyyavatmal3200
Online class sathi sir lavta yeilka
Hello sir video lectures tar nahiyet MSB Ya You tube channel varti
Yenar ahe sarv video tya Chanel var..
त्यावर 1000 subscribe करा फास्ट.. लगेच video त्यावर सुरू होणार 👍🏻👍🏻
I love mathematics👌👌👌👍👍👍
🔥🔥🔥
Video आवडल्यास चॅनल ला सपोर्ट करत चला.
Video जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा 🙏
Khup chan
Sir tumcha ek ek shabad aagdi mahatva cha aahe
Video avadat asel tar चॅनेल laa suport kara..
Video जास्तीत जास्त शेअर करा..
Video laa like kara..🙏👍🏻
Sir basic class kevaa phasun challu jle
Suruch rahte
khupach chhan ❤
👍🏻🙏🙏
Good job sir
🙏👍🏻👍🏻
Nice ❤
सर तुमची ॲकडमी कोणत्या जिल्ह्यात आणि कुठे आहे
यवतमाळ..
दाते कॉलेज चौक
एम चा वर्गमूळ यांचा वर्गमूळ असे वर्ग मुळात व्हिडिओ टाका आणि तुमचा नंबर टाका सर
Ho
Sir tumche online class ahet ka
Sadhya nahi ahe online..
Pn suru Karu लवकरच..
विद्यार्थ्यांनी चॅनेल ला suport kara fakt..
Video var view aale पाहिजेत
Sir online class ah ka
Super 👍👍👍
👍🏻🙏💐
Sir q sol karu shakat tho ka
Class fees kiti aahe sir
Sir mla bilkul ganit Samjat nahi Mazya dokyat pn basat nahi ganit chi bhiti vatayla lagti mla sir Piz help
Keep watching 👍🏻
@@academyyavatmal3200 सर माझी पन अशी सेम अवस्था आहे मी काय करू मला पन मदत करा
👍💯nice
Thanks ✌
Sir apali batch kashi gayachi
Online nahi ahe sadhya..
Suru hoil lavkar online sudha..
Toparynt UA-cam channel var ahe sarv free
Sir me NDA CHI tayari kartoy Kay Karu swarajya academy madhe class avelable aahe ka 🤔
सर मला क्लास ज्वाईट करायचा आहे क्लास खूप आवडला आहे
Call kara..
9175027275
Sir tumcya class sathi pay karaw lagatey ...
UA-cam vr free ahe sarv video 👍🏻💐
Class kuthe ahet sir
दाते कॉलेज चौक, घोडेस्वार हॉस्पिटल जवळ, यवतमाळ
खरे आहे सर
Nice 👍
आरपीएफ बेसिक बुद्धिमता गणित का से छुड़वाई से कैसे
सर माझ गणित कच्च आहे 😢
Sir mla online class join karaychavahe ..ksa karaycha
Sadhya Nahi ahe online..
Pn Suru honar ahe लवकरच 👍🏻💐.
UA-cam var sadhya connect raha mahiti milat rahil 👍🏻
सर मी पुसद तालुक्यातील आहे मला पुन्हा रेल्वेची परिक्षा पास करायचीय मला गणिताच्या पेपरला मदत हवी आहे
Ho..
संपर्कात रहा..
अभ्यासासंदर्भात काही अडचणी असेल तर व्हॉट्स ॲप वर कळवत चला 👍🏻
🎉🎉
👍🏻🙏🙏👍🏻💐
Kuap chhan sir
🙏🙏🔥
Sir online class aahe ka
Sadhya Nahi ahe online..
Pn Suru honar ahe लवकरच 👍🏻💐.
UA-cam var sadhya connect raha mahiti milat rahil 👍🏻
चॅनेल ला suport करा 🙏
गणित जमत नाही सर
Keep watching 👍🏻🔥
बोर्ड वरचं व्यवस्थित दिसत नाही सर
Kk next video madhe karu सुधारणा
सर माझं पण गणित खूपच कमी आहे
Practice kara बेसिक math वर,
होते पूर्ण perfect 👍🏻
Tumhi evhadh dnyan kas milaval...
🤣🤣🤣