Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
  • 60
  • 1 851 676
'आनंदाच्या शेता'त 'पाऊस भेट' - महिला विशेष सहल
आनंदाचं शेत म्हणजे 'Farm of Happiness' हे एक कृषी पर्यटन स्थळ आहे 'होम स्टे' पद्धतीचा. म्हणजे इथे, चक्क राहुल आणि संपदा कुळकर्णी यांच्या घरात राहताना त्यांच्या शेतीचा, आणि कृषी पर्यटनावर आधारीत जीवनशैलीचा अनुभव. 'कृषी पर्यटन' हा पर्य़टनाच्या नवख्या पर्यटन संकल्पनेला 'आनंदा्या शेता'नं नेहेमीच 'कलामोहोर', 'अन्नभान शिबीर' अश्या नवनवीन संकल्पनांची जोड दिली आहे. 'पाऊस भेट' आनंदाच्या शेतातल्या कृषी पर्यटनाचं एक वेगळं पान!
फक्त महिलांसाठी ’आनंदाच्या शेतातल्या ' पाऊस भेट’ सहलीच्या आवाहनावर फोन कॉल्स आणि मेसेजेसचा अक्षरश: पाऊस पडला आणि जून महिन्यातल्या २ सहली, ठाणे-मुंबई परिसरातून आणि जुलै मधली एक सहल ही पुणे परिसरातल्या महिलांनी भरल्या आणि उत्तम पार सुद्धा पडल्या.
नेमकं काय काय घडलं या सहलींत?
- ठाणे आणि पुण्याहून रत्नागिरीतल्या आनंदाच्या शेतात आणि परत ठाण्यापर्यंत खाजगी एसी बसने प्रवास.
- राहुल संपदाबरोबर त्याच्या शेतातल्या कौलारू घरात निवास
- कोकणातल्या स्वादिष्ट पदार्थांसह घरगुती गावाकडचं चुलीवरचं जेवण, न्याहारी ते ही ताजं, सुग्रास, आणि आयतं, पानावर!
- झिम्माड पाऊस लावणी, लागवड कामात गढलेलं आनंदाचं शेत, हिरवा सुखद परिसर
- स्वत: संपदा राहुलचं आतिथ्य, त्यांच्याबरोबरच शेत आणि परिसर फेरी, गाणी, कविता, गप्पा!
- गणपतीपुळे समुद्र किनारा सहल, चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिर, आणि अतीप्राचिन कातळशिल्पांना भेट !
हे सगळं सांगितलं तसंच असतं का? असंच घडतं का?
पहा बरं या तीनही सहलींचा मिळून हा एक कोलार्ज केलाय तयार, त्यात काय दिसतंय?
आणि हे सगळं पाहून तुम्हालाही हा अनुभव हवासा वाटला तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पुढच्या सहली असतीलच. चौकशीसाठी आपलं नाव गाव आणि प्रश्न व्हॉटस् ऍप करा 7620775521 वर.
Переглядів: 19 392

Відео

आनंदाच्या शेतात पाऊसभेट - महिला विशेष सहल (12 जुलै ते 15 जुलै)
Переглядів 3,8 тис.4 місяці тому
’आनंदाच्या शेतातल्या ' पाऊस भेटी’च्या पहिल्या व्हिडिओ आवाहनावर फोन कॉल्स आणि मेसेजेसचा अक्षरश: पाऊस पडला आणि जून महिन्यातल्या २ सहली, ठाणे-मुंबई परिसरातल्या महिलांनी लगेचच भरल्या सुद्धा. आता आम्ही अनाऊन्स करत आहोत या सहलीची एक विशेष पुणे बॅच! - आनंदाच्या शेतात पाऊस भेट महिला विशेष सहल पुणे - आनंदाचं शेत - पुणे “12 जुलै ते 15 जुलै” शेणाने सारवलेल्या घरात,अंगणात... चुलीवरच्या रुचकर अन्नाबरोबर... ...
नेमकं काय अनुभवलं मुलांनी 'आनंदाच्या शेता'तल्या "अन्नभान" शिबिरात? @farmofhappinessagrotourism
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
कॅम्पच्या बॅचेस कधी आहेत? कॅम्प किती दिवसांचा आहे? वयोगट काय? कॅम्पमध्ये रहाण्याची, प्रवासाची व्यवस्था, शुल्क या बद्दल मराठी भाषेत* सविस्तर माहिती आणि सहभागासाठी अर्ज: forms.gle/gX6zoL67AioiRqxHA Detailed info and the registration form in *English language*: forms.gle/TZcmUk2AkkfugjKo8 किंवा 7620775521 या क्रमांकावर आपली ओळ आणि प्रश्न पाठवा! आम्ही दोघे आहोत राहुल आणि संपदा कुळकर्णी आणि हे आहे आ...
'My Plate - My Planet' Children's Summer Camp 2024 - Hindi
Переглядів 3,6 тис.7 місяців тому
Camp detailed Information & Registration form link: forms.gle/Rx6r46Cv5xQbrcnH8 The link above includes information about: Camp Dates Camp Duration Eligible Age Group? Travel & Stay Arrangements Fees We are Rahul and Sampada Kulkarni and this is our “Farm of Happiness” Agro Tourism Homestay. In Phungus village near Sangameshwar, in Ratnagiri district of Konkan! Here, we grow crops sustainably f...
'आनंदाच्या शेता'त "अन्नभान" शिबिर My Plate - My Planet Kids Camp 2024 @farmofhappinessagrotourism
Переглядів 2,4 тис.7 місяців тому
कॅम्पच्या बॅचेस कधी आहेत? कॅम्प किती दिवसांचा आहे? वयोगट काय? कॅम्पमध्ये रहाण्याची, प्रवासाची व्यवस्था, शुल्क या आणि इतर आवश्यक माहितीकरता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा: forms.gle/CMXmRivdpVBm2KfC9 किंवा 7620775521 या क्रमांकावर आपली ओळ आणि प्रश्न पाठवा! आम्ही दोघे आहोत राहुल आणि संपदा कुळकर्णी आणि हे आहे आमचं “आनंदाचं शेत” कोकणातल्या, रत्नागिरी जिल्हयात, संगमेश्वर जवळच्या फुणगुस गावात! इथे Se...
आनंदाच्या शेतात "कलामोहोर २०२३" मध्ये शिल्पकार भगवान रामपुरे @ Farm of Happiness Agro Tourism
Переглядів 5 тис.8 місяців тому
@FarmofHappiness नमस्कार मंडळी, 'आनंदाच्या शेतातला' "कला मोहोर" हा अगदी वेगळा उपक्रम आहे. "कलामोहोर... कलेचा आनंद, कलाकाराच्या सान्निध्यात!" या शब्दांतच या नव्या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे. 'आनंदाचं शेत' म्हणजेच पर्यटकांचं आवडतं 'फार्म ऑफ हॅपिनेस' हे कोकणातलं निसर्गसिद्ध आणि अत्यंत दर्जेदार कृषिपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण. वसंत ऋतूत मोहोरानं फुललेल्या आंब्या काजूच्या बागेत "कलांचा मोहोर"ही फ़ु...
शेती सध्या काय करते? भाग १२ - वसुबारसेची गोधनपुजा
Переглядів 108 тис.Рік тому
@farmofhappinessagrotourism 'शेती करणं म्हणजे फक्त अन्न किंवा पीक उगवणं इतकंच नसून मुळात अन्न आणि आपलं अन्न उगवायला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या घटकांना समजून घेणंही आहे आणि त्या सगळ्या घटकांना पूरक अशी जीवनशैली जगणं आहे' असं आम्हाला वाटतं. ऍग्री 'कल्चर' म्हणजे शेती 'संस्कृती!' आणि संस्कृतीचा अर्थ फक्त पाककृती, सण, पूजा, कार्यक्रम रांगोळ्या, वेष इतकाच नसून खूप खोल आणि विस्तृत आहे. या सगळ्या गोष्टी ...
शे'ती'सध्या काय करते? - भाग 11 (रानभाज्यांची भटकंती) - (She'ti' Sadhya Kaay Karte? - Part 11)
Переглядів 448 тис.Рік тому
@farmofhappinessagrotourism 'आनंदाचं शेत कृषी पर्यटन' म्हणजेच 'फार्म ऑफ हॅपिनेस 'ऍग्रो टुरिझमच्या व्हिडिओ उपक्रमातल्या"शे'ती' सध्या काय करते?" च्या या अकराव्या भागात आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत आमच्या शेतात आणि परिसरातल्या रानभाज्या शोधायला. शेती करणं म्हणजे फक्त अन्न किंवा पीक उगवणं इतकंच नसून मुळात अन्न आणि आपलं अन्न उगवणाऱ्या परिसराला समजून घेणंही आहे असं आम्हाला वाटत. ऍग्री 'कल्चर' म्हणज...
भात लावणी आणि नाचणी रोपण आली जवळ!
Переглядів 7 тис.Рік тому
भात लावणी आणि नाचणी रोपण आली जवळ!
शे'ती'सध्या काय करते? - भाग 10 She'ti' Sadhya Kaay Karte? - Part 10
Переглядів 98 тис.Рік тому
'आनंदाचं शेत कृषी पर्यटन' म्हणजेच 'फार्म ऑफ हॅपिनेस 'ऍग्रो टुरिझमच्या व्हिडिओ उपक्रमातल्या"शे'ती' सध्या काय करते?" च्या दहाव्या भागात आज 16 मे ला पुन्हा एकदा जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त, मी राहुल कुलकर्णी आणि संपदा कुलकर्णी भविष्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं बीज पेरणी या बद्दल बोललो आहोत. आमचं म्हणणं पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला या आमच्या प्रयत्नांबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, ...
Kalamohor 2023 @farmofhappinessagrotourism @आनंदाचंशेत मध्ये कलामोहोर २०२३
Переглядів 2,3 тис.Рік тому
'आनंदाच्या शेतातला' "कला मोहोर" हा अगदी वेगळा उपक्रम आहे. "कलामोहोर... कलेचा आनंद, कलाकाराच्या सान्निध्यात!" या शब्दांतच या नव्या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे. ‘आनंदाचं शेत’ म्हणजे पर्यटकांचं आवडतं ‘फार्म ऑफ हॅपिनेस’ हे कोकणातलं कृषिपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण! वसंत ऋतूत मोहोरानं फुललेल्या आंबा काजूच्या बागेत कलांचा मोहोरही फ़ुलावा हा "कलामोहोर" या संकल्पनेचा हेतू. 'कलामोहोर'च्या निमित्ताने, नाम...
Kalamohor 2022 with Ashwin Srinivasan @ Farm of Happiness ('आनंदाचं शेत' अश्विन श्रीनिवासन कलामोहोर)
Переглядів 7 тис.Рік тому
@FarmofHappiness नमस्कार मंडळी, 'आनंदाच्या शेतातला' "कला मोहोर" हा अगदी वेगळा उपक्रम आहे. "कलामोहोर... कलेचा आनंद, कलाकाराच्या सान्निध्यात!" या शब्दांतच या नव्या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे. 'आनंदाचं शेत' म्हणजेच पर्यटकांचं आवडतं 'फार्म ऑफ हॅपिनेस' हे कोकणातलं निसर्गसिद्ध आणि अत्यंत दर्जेदार कृषिपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण. वसंत ऋतूत मोहोरानं फुललेल्या आंब्या काजूच्या बागेत "कलांचा मोहोर"ही फ़ु...
अवचित एका संध्याकाळी @farmofhappinessagrotourism
Переглядів 1,5 тис.2 роки тому
फार्म ऑफ हॅपिनेस ऍग्रो टुरिझम होम स्टे मध्ये आलेल्या पर्यटक पाहुण्यांना शेती पाहणं, समजावून घेणं, कोकणातल्या चविष्ट पदार्थांचा आनंद घेणं याचबरोबर हवं असतं ते म्हणजे निसर्गाच्या कुशीत काही क्षण निवांतपणा अनुभवणं. अशा क्षणांना निसर्ग कधी काही तर कधी काही रंग दाखवत असतो. जवळच्या दरीच्या काठावर संध्याकाळी निवांत गप्पा पहुडलेले या पर्यटक पाहुण्यांना ऑटोबरमधल्या परतीच्या पावसाचे ढग, मावळता सूर्य आणि ...
purple Rumped Sunbird, happy to build a nest @farmofhappinessagrotourism
Переглядів 1,1 тис.2 роки тому
purple Rumped Sunbird, happy to build a nest @farmofhappinessagrotourism
फार्म ऑफ हॅपिनेस, हा अनुभव तर घ्यायलाच हवा!@farmofhappinessagrotourism
Переглядів 14 тис.2 роки тому
फार्म ऑफ हॅपिनेस, हा अनुभव तर घ्यायलाच हवा!@farmofhappinessagrotourism
नेमकं कुणी-कुणी, हा अनुभव घ्यायला हवा!@farmofhappinessagrotourism
Переглядів 2,1 тис.2 роки тому
नेमकं कुणी-कुणी, हा अनुभव घ्यायला हवा!@farmofhappinessagrotourism
कोकणच्या खास चवींचा, हा अनुभव तर घ्यायलाच हवा! @farmofhappinessagrotourism
Переглядів 22 тис.2 роки тому
कोकणच्या खास चवींचा, हा अनुभव तर घ्यायलाच हवा! @farmofhappinessagrotourism
किटक, फुलं, पक्ष्यांचा, हा अनुभव तर घ्यायलाच हवा @farmofhappinessagrotourism
Переглядів 1,6 тис.2 роки тому
किटक, फुलं, पक्ष्यांचा, हा अनुभव तर घ्यायलाच हवा @farmofhappinessagrotourism
ओढ्या-झऱ्यांचा "हा अनुभव तर घ्यायलाच हवा !"@farmofhappinessagrotourism
Переглядів 2 тис.2 роки тому
ओढ्या-झऱ्यांचा "हा अनुभव तर घ्यायलाच हवा !"@farmofhappinessagrotourism
पावसाातल्या भातलावणीचा "हा अनुभव तर घ्यायलाच हवा !"@farmofhappinessagrotourism
Переглядів 1,2 тис.2 роки тому
पावसाातल्या भातलावणीचा "हा अनुभव तर घ्यायलाच हवा !"@farmofhappinessagrotourism
पावसाचा "हा अनुभव तर घ्यायलाच हवा !"@farmofhappinessagrotourism
Переглядів 1,2 тис.2 роки тому
पावसाचा "हा अनुभव तर घ्यायलाच हवा !"@farmofhappinessagrotourism
KalaMohor @farmofhappinessagrotourism_Dil Dhoondhta hai Cover by Ashwin Srinivasan
Переглядів 4,7 тис.2 роки тому
KalaMohor @farmofhappinessagrotourism_Dil Dhoondhta hai Cover by Ashwin Srinivasan
नाट्यसंगीतमय संध्याकाळ आनंदाच्या शेतात
Переглядів 14 тис.2 роки тому
नाट्यसंगीतमय संध्याकाळ आनंदाच्या शेतात
Ashwin Magic at Farm of Happiness
Переглядів 9022 роки тому
Ashwin Magic at Farm of Happiness
"KalaMohor" 2022 at Farm of Happiness
Переглядів 8982 роки тому
"KalaMohor" 2022 at Farm of Happiness
आनंदाच्या शेतात "कलामोहोर" २०२२ "KalaMohor" 2022 at Farm of Happiness
Переглядів 13 тис.2 роки тому
आनंदाच्या शेतात "कलामोहोर" २०२२ "KalaMohor" 2022 at Farm of Happiness
The Mangoes flowering and the Arts too, at Farm of Happiness
Переглядів 7002 роки тому
The Mangoes flowering and the Arts too, at Farm of Happiness
आनंदाच्या शेतात फक्त आंब्यालाच नाही, तर कलांनाही मोहोर!
Переглядів 4,9 тис.2 роки тому
आनंदाच्या शेतात फक्त आंब्यालाच नाही, तर कलांनाही मोहोर!
Back to Farming online Workshop
Переглядів 6692 роки тому
Back to Farming online Workshop

КОМЕНТАРІ

  • @rahularuningle
    @rahularuningle 2 дні тому

    छान सर ❤

  • @vinayadesai1254
    @vinayadesai1254 6 днів тому

    आनंदाच्या शेतात सुरेल मैफल...वास्तुपुरुष प्रसन्न, संपदा भाग्यवान आहात तुम्ही,लवकरच भेटूया

  • @samatabondarde3661
    @samatabondarde3661 7 днів тому

    खूप छान

  • @milindupadhye9256
    @milindupadhye9256 7 днів тому

    फार सुरेख कार्यक्रम झाला आहे. छोटा हार्मोनियम वादक श्रीरंग फारच तयारीने वाजवतो आहे. नाव उज्वल करणार हे नक्की. हा कार्यक्रम पाहिल्यावर मला (नेहमी प्रमाणेच) पुल यांच्या लेखाची अनाहुत पणी आठवण झाली. ते पानवाला या लेखात लिहितात "खरा गवई तंबोऱ्याच्या दोन तारा आणि एक मृदुंग यात स्वर्ग उभा करतो आणि बाजरी संगीत दिग्दर्शकाला सतराशे साठ वादकांना घेऊन जगावे लागते" तसेच मुकुंद आणि ज्ञानेश यांनी फक्त तबला आणि ऑर्गन साथीने स्वर्ग उभा केला आहे. दुसऱ्या एका लेखात पुल लिहितात खरे गाणे हे इन गिन्या रसिक यांच्या बरोबरच. ज्याला उर्दूत ब्झ्म म्हणतात. तसे हे गाणे झाले. उत्स्फूर्त पण खूपच छान.

  • @satishsawant8892
    @satishsawant8892 12 днів тому

    तुम्हा दोघांना मानाचा मुजरा!!! खुप...खौप.. सुंदर!

  • @satishsawant8892
    @satishsawant8892 12 днів тому

    अप्रतिम सुंदर उपक्रम!

  • @shreyapatil6919
    @shreyapatil6919 20 днів тому

    Jatyacha ash pqdhatine vapar karta yeil ka

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 24 дні тому

    संंपदा ,तुम्ही जे करताहात ते उत्तम आहे. माझी माझ्या घरातच शाळा होती तेव्हा,मी हा अनुभव घेतला आहे. डबा खाऊन झाल्यावर आम्ही घरच्या बागेत चक्कर मारायचो. त्यांनी घेतलेला आनंद,आई बाबा न्यायला आले की, ते सांगत...... आम्ही आंब्याला हात लावला.. वगैरे वगैरे

  • @mayacassina6616
    @mayacassina6616 Місяць тому

    ua-cam.com/video/3TTtK3ZobLA/v-deo.htmlsi=B9ZmJoSwF_8Cl-RO

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 місяці тому

    🕉️🎵👏🎼👍🎼👌🎼🎶🕉️ खूप छान!!! ❤🎉

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 місяці тому

    🕉️🎵खूप आनंद झाला वासरांना आपल्या आई गायीचे दूध पिताना पाहून!!! 🎼 कारण इतर सर्व दुग्ध व्यवसायांमधील गाई-म्हशी-वासरांचे हाल, त्यांच्याशी वागण्यातील मानवाचा दुष्टपणा पाहून-ऐकून आहोत व ते सर्व वाचून-ऐकून-पाहून सुन्न व्हायला होतं व आपण काही करू शकत नाही याबद्दल अपार दुःख होतं.... तुम्हां दोघांना व तुमच्या गायी-म्हशी-वासरांना पाहून ; त्यांची व्यवस्था पाहून खूपच आनंद झाला, समाधान वाटलं!!! ह्या व्हिडिओतून आपण फार मोठं प्रबोधन करत आहात!!! अनेकानेक शुभेच्छा!!!❤🎉 ईश्वर सदैव तुम्हांला सुखी ठेवो!!! ❤🎉,🎶🕉️

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 2 місяці тому

    'दोहन करतो 'असे म्हणावे. किंवा धार काढायची असे म्हणतात।

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism Місяць тому

      आपल्या आपुलकीच्या सुचनेबद्दल आभार. पण आम्ही सर्व प्रेक्षक (ज्यांचा या कृतीशी कधीही संबंध येत नाही असे हजारो लाखो) कळण्याकरता ही साधी सरळ भाषा वापरतो.

  • @AnandNalawade-w4i
    @AnandNalawade-w4i 2 місяці тому

    Khup sundar

  • @nandiniyashod7415
    @nandiniyashod7415 3 місяці тому

    Must visit place. I am trying to find out time

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 3 місяці тому

    मस्तच ❤

  • @VaishnaviVichare-v6y
    @VaishnaviVichare-v6y 3 місяці тому

    Aamala yeyachy aasel ter kase yaychye

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 2 місяці тому

      नमस्कार आणि धन्यवाद, वर्षभरात आपण कधीही सहकुटुंब आमच्या येथे कृषी पर्यटनाचा आनंद आणि अनुभव घेण्यासाठी आगाऊ बुकिंग करून येऊ शकता. अधिक माहितीसाठी कृपया व्हाट्सऍप मेसेजद्वारे 7620775521 या नंबरवर संपर्क साधावा.

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 місяці тому

    खुप सुदर कोकन आभिनदन दोघाच पण मी शेतकरी मराठवाडा

  • @supriyamahajan1022
    @supriyamahajan1022 3 місяці тому

    हे पाहुन वाटतयं सोडावं सगळं नी आनंदाच्या शेतात धाव घ्यावी… माझा माझ्या कुटुंबाचा योग लवकर येवो…. एक मात्र नक्की या आनंदी पर्यटनासोबत सजग पर्यटनाचा तुमचा आमच्यासाठी या निसर्गासाठी केलेला हा प्रयोग कमालीचा यशस्वी होवो…

  • @chitrapendse
    @chitrapendse 3 місяці тому

    मोठ जातच ते. छान माहितीपूर्ण video

  • @meghnanakhate920
    @meghnanakhate920 3 місяці тому

    It's all that a woman wants!❤ But a little bit costlier than my budget!

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 3 місяці тому

      We appreciate that you put it in the right words, "costly for your budget". We know well that when you experience the place and the trip, you will know that it is more worth than the expenses. Thank you.

  • @chitrapendse
    @chitrapendse 3 місяці тому

    चांगले बदल होत असतात, त्याचे परिणाम दिसायला वेळ लागतो. हे लक्षात घेतले पाहिजे. 🙏

  • @chitrapendse
    @chitrapendse 3 місяці тому

    नव्या पिढीवर, आपल्या मुला बाळांना छान संस्कार देण्याचाही तुम्ही वसा उचलत आहात. ऊभयतांना धन्यवाद 🙏👏👏👏

  • @surekhagupta406
    @surekhagupta406 3 місяці тому

    खुप छान आहे मी भेट दिली आहे

  • @anuradhadamle9658
    @anuradhadamle9658 3 місяці тому

    Charges?

  • @shaiwalisubhedar6554
    @shaiwalisubhedar6554 3 місяці тому

    पुन्हा सहल अरेंज केली की कळवाल 🙏🏻

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 3 місяці тому

      पुढील सहली 10 - 13 ऑगस्ट (ठाणे येथून) 22 - 25 ऑगस्ट (पुणे येथून) 28 सप्टेंबर- 1 ऑक्टोबर (ठाणे येथून) पूर्ण माहितीसाठी कृपया 7620775521 या क्रमांकावर आपलं नाव आणि प्रश्न फक्त व्हॉटस् ऍप मेसेज करा

  • @swapniljo161
    @swapniljo161 3 місяці тому

    Sir Mango fruit ttree endency is that, their productivity is Alternate year basically..it may vary breed to breed. Please correct me if I am wrong

  • @umasawant3015
    @umasawant3015 3 місяці тому

    तुम्ही बांधलेला कलेचा आणि भावनांचा सेतू आम्ही तिथे देहाने उपस्थित नव्हतो तरी अनुभवला. सुंदर उपक्रम. प्रमोद जोशी यांची कविता समर्पक. कौतुक आहे तुम्हा दोघांचं

  • @tropicalflowergardening8198
    @tropicalflowergardening8198 3 місяці тому

    मस्त, खूप छान 👌

  • @nandanaik2111
    @nandanaik2111 3 місяці тому

    आता परत केंव्हा आहे मुंबई तून

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 3 місяці тому

    खूप छान माहिती। कुरूडुची भाजीदेखील छान लागते आमच्या गावच्या रानात मिळते

  • @vaishalinamjoshi2213
    @vaishalinamjoshi2213 3 місяці тому

    संपदा, फारच छान घर,आवार,शेती! लवकर भेट देऊ namaste. आपल्या उपक्रमा स खूप खूप शुभेच्छा.

  • @jyotinakhate152
    @jyotinakhate152 3 місяці тому

    Khupch chhan Address aani phone number dya Jay Shri krishna

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 3 місяці тому

    वाह...‌‍❤

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 3 місяці тому

    हो.पाऊसभेट आणि तुम्हा उभयतांची भेट!वाह!मी काही अजुनपर्यंत तुमच्या इथे येऊ नाही शकलेय पण मी जे पहात आलेय ऐकत आलेय त्यामुळे मला तुमच्याबद्धल खुप छान फिलींग्स आहेत मनात.काही काही वेळा आपण भेटलो नसू तरी हेच ते आपल्या मनातलं असं नक्की जाणवतं.छान!अशीच छान प्रगती करत रहा आणि असेच छान काय काय आणखी कानी पडो,व्हिडिओतूनही दिसो या शुभेच्छा!

  • @karishmabobade8396
    @karishmabobade8396 3 місяці тому

    Hello , my mother wants to come to this trip. Please let us know how to enroll

  • @shobhapatil8809
    @shobhapatil8809 3 місяці тому

    मीशोभा पाटील मलापण नाशिक येथील आहे मलापण तुमची हि सल खुप खुप आवडली आमाला यायच आहेत

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 3 місяці тому

      पुढील सहली 10 - 13 ऑगस्ट (ठाणे येथून) 22 - 25 ऑगस्ट (पुणे येथून) 28 सप्टेंबर- 1 ऑक्टोबर (ठाणे येथून) पूर्ण माहितीसाठी कृपया 7620775521 या क्रमांकावर आपलं नाव आणि प्रश्न फक्त व्हॉटस् ऍप मेसेज करा.

  • @alkalimaye4071
    @alkalimaye4071 3 місяці тому

    मलाही यायला आवडेल. आधी कसं कळेल ? परत असेल तर आधी कळवाल का plz.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 3 місяці тому

      पुढील सहली 10 - 13 ऑगस्ट (ठाणे येथून) 22 - 25 ऑगस्ट (पुणे येथून) 28 सप्टेंबर- 1 ऑक्टोबर (ठाणे येथून) पूर्ण माहितीसाठी कृपया 7620775521 या क्रमांकावर आपलं नाव आणि प्रश्न फक्त व्हॉटस् ऍप मेसेज करा.

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 3 місяці тому

    Beautiful content

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 3 місяці тому

    वाह .... वाह ..... केवळ अप्रतीम ..... 👌👌👌👌 .

  • @udayathavale7810
    @udayathavale7810 3 місяці тому

    पुन्हा महिला विशेष सहल कधी आहे ?

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 3 місяці тому

      पुढील सहली 10 - 13 ऑगस्ट (ठाणे येथून) 22 - 25 ऑगस्ट (पुणे येथून) 28 सप्टेंबर- 1 ऑक्टोबर (ठाणे येथून) पूर्ण माहितीसाठी कृपया 7620775521 या क्रमांकावर आपलं नाव आणि प्रश्न फक्त व्हॉटस् ऍप मेसेज करा.

  • @shashikantvaze6242
    @shashikantvaze6242 3 місяці тому

    राहूल जी तुमचा उपक्रम खूपच सुंदर आहे.

  • @mrunalinisapre4319
    @mrunalinisapre4319 3 місяці тому

    Pls send contact no for reserv

  • @anitamehendale3518
    @anitamehendale3518 3 місяці тому

    अशा आनंद सहली पुन्हा पुन्हा काढत राहा. आम्हाला सुद्धा यायची खूप उत्सुकता आहे. पुढच्या सावलीची वाट बघते. 😊😊

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 3 місяці тому

      पुढील सहली 10 - 13 ऑगस्ट (ठाणे येथून) 22 - 25 ऑगस्ट (पुणे येथून) 28 सप्टेंबर- 1 ऑक्टोबर (ठाणे येथून) पूर्ण माहितीसाठी कृपया 7620775521 या क्रमांकावर आपलं नाव आणि प्रश्न फक्त व्हॉटस् ऍप मेसेज करा.

  • @veenalavekar8243
    @veenalavekar8243 3 місяці тому

    Mala pan yayche

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 3 місяці тому

      पुढील सहली 10 - 13 ऑगस्ट (ठाणे येथून) 22 - 25 ऑगस्ट (पुणे येथून) 28 सप्टेंबर- 1 ऑक्टोबर (ठाणे येथून) पूर्ण माहितीसाठी कृपया 7620775521 या क्रमांकावर आपलं नाव आणि प्रश्न फक्त व्हॉटस् ऍप मेसेज करा.

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 3 місяці тому

    Sampada Mam and sir Tumhcha ha upkram khupch mast ahe so tumha 2 ghanche hardik abhinandan 💐🙏

  • @vrindaharwande7618
    @vrindaharwande7618 3 місяці тому

    वा छान वाटलं बघून.

  • @vibhavariparanjape1559
    @vibhavariparanjape1559 3 місяці тому

    संपदा तुम्ही दोघेही खूप कमाल आहात❤तुमचं प्रवास किती वेगळ्या वळणावर सुरू आहे🎉 खरंच कमाल आहे, तुमचं आनंदाचं शेत असाच आनंदाने बहारुदे🌹👍

  • @FarmLife24
    @FarmLife24 3 місяці тому

    Ghup chan ❤ felt very nice watching this video

  • @chitrapendse
    @chitrapendse 3 місяці тому

    "रात्रीची कुस" छान कल्पक शब्द.

  • @chitrapendse
    @chitrapendse 3 місяці тому

    खूप सुंदर माहिती, विविध क्षेत्रातील महिलांचा group कसा तयार झाला? कुठे नोंदणी करता येते का? लहानपणीच कोकणात जायचो, आता परत हे अनुभवायचे आहे. येऊ कधी जमेल तसं. 🙏🙏

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism 3 місяці тому

      10 ते 13 ऑगस्ट, ठाणे - आनंदाचं शेत - ठाणे, महिला स्पेशल! पुर्ण माहितीसाठी आणि बुकींगसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा forms.gle/mQ4BkmTvFafFAwmi9 22 ते 25 ऑगस्ट, पणे - आनंदाचं शेत - पुणे, महिला स्पेशल! पुर्ण माहितीसाठी आणि बुकींगसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा forms.gle/SPX4Vb2nSyCUwD2m7