सर्व D.ED/B.ed पात्रता धारक बनणार सरकारी शिक्षक,शासनाचा GR,सर्वाना मिळणार १५००० रुपये महिन्याला,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 367

  • @chemistrycrown4363
    @chemistrycrown4363 Місяць тому +52

    यांच्यापेक्षा कामाला जाणारी बाई जास्त पगार कमावते. मग इतक्या डिग्र्या घेऊन काय उपयोग सरकारला लाज वाटली पाहिजे.

    • @chandulalkalal7859
      @chandulalkalal7859 Місяць тому +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 Місяць тому +74

    सर यांनी शिक्षक भरती कंत्राटी केली आहे. आणि तुम्ही खुसखुबर म्हणताय.. या भरतीला विरोध करायला पाहिजे...

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому +6

      आता पेसा पदभरतीचा मार्ग झाला मोकळा*
      *लवकरच मिळणार joining order*
      पहा पूर्ण प्रकरण* ua-cam.com/video/2xIUwvIrrho/v-deo.html

    • @SopanSuryawanshi-m3x
      @SopanSuryawanshi-m3x Місяць тому

      सुर्यवंशी सोपान

  • @Indiangames55276
    @Indiangames55276 Місяць тому +14

    १० वर्षे झाली भरती नाही,मागे करोना येऊन गेला त्यामुळे आता शिक्षकांना भरतीसाठी पाच वर्षे वयोमर्यादा वाढवून देण्यात आली पाहिजे.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Місяць тому +12

    शासन व्यवस्था, समाज व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था,
    सहकार व्यवस्था,
    या शासनाने खड्ड्यात घातली.
    यांना फक्त गोंधळ घालायचा

  • @ramkumarmhaske5708
    @ramkumarmhaske5708 Місяць тому +43

    वयाची अट 18 ते 35 का ठेवली यांनी
    जर सेवा निवृत्त शिक्षक चालतात तर इतरांसाठी वयाची अट रद्द करावी

  • @subhashwadge5705
    @subhashwadge5705 Місяць тому +21

    हा G R फाडून टाका
    याऊलट तर तुम्ही सरकारला जाब विचारायला पाहिजे .सुशिक्षित बेरोजगारांसाठी अत्यंत घातक हा G R आहे . भांडी घासणारी बाई सुद्धा 15,000 कमावते महिन्याला .
    .

    • @JaywantValvi-o3d
      @JaywantValvi-o3d Місяць тому

      @@subhashwadge5705 अगदी बराबर

  • @vaishnavivaishishtha5655
    @vaishnavivaishishtha5655 Місяць тому +9

    सेवानिवृत्त शिक्षक घेण्यापेक्षा सरसकट ज्यांच d.ed.b.ed.आहे त्यांना चान्स मिळाला पाहिजे सेवानिवृत्ती नंतर तरी त्यांना आराम करू द्यावा प्रत्येक जिल्ह्यात कितीतरी रिक्त पदे आहेत त्यावर घेतल तर किती आनंदाने शिकवायला जातील विचार करावा

  • @pratapsarwade3924
    @pratapsarwade3924 Місяць тому +5

    मला वाटतंय टीईटी परीक्षा पास न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काढलेला हा मार्ग आहे त्यामुळे हजारो विद्यार्थी खुश आहेत राहिला प्रश्न मानधनाचा टप्प्याटप्पाने ते वाढेल सुद्धा तंबाखू सुपाऱ्यात सगळच बसणारे असे हजारो विद्यार्थी आपल्याला काम मिळालं म्हणून तरी खुश राहतील त्यातून मानसिक समाधान मिळेल व टीईटी परीक्षा ही बास करते आदिवासी भागामध्ये अनेक विद्यार्थी विना काम करत आहेत मुळ वेतनवर आहेत आणि विद्यार्थ्याचं होणारच शैक्षणिक नुकसानी टळेल.

  • @sangitazirape1389
    @sangitazirape1389 Місяць тому +9

    सेवानिवृत्त शिक्षकांकडून अध्यापन करून घेणं उचित नाही नवीन योग्य युवकांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे

  • @anvitaphansalkar7385
    @anvitaphansalkar7385 Місяць тому +15

    आधी वयोमर्यादा वाढवा ..चौदा वर्ष संघर्ष चालू आहे .पाच वर्ष तरी वयोमर्यादा वाढवा.

  • @anilbhoi1789
    @anilbhoi1789 Місяць тому +1

    खुप खुप अभिनंदन सर जिआ र समजून सांगितलं बदल माझं tyba झालं sir

  • @SmitaMohite-nr7ib
    @SmitaMohite-nr7ib Місяць тому

    Thank you sir for the most imp information chaan samjavun sagitlya baddal 🙏🙏

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Місяць тому +7

    १८__२०वर्ष. शिक्षण धेवून १८०००पगार ? वाह क्या सरकार ? नशिकलेले मंत्री फक्त पाच वर्षात मानधन__कमाई___ पेन्शन एकुण किती?कामाची कोणती जबाबदारी,? न केलेल्या. कामाबद्दल काय? ‌ सरकार!!???

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection Місяць тому +6

    कंत्राटी शिक्षकांमुळे जर शाळेची पटसंख्या वाढत असेल तर ही आनंदाची बाब आहे. यासाठी त्याला पारितोषिक द्यावे आणि सेवेमध्ये कायम करावे. हा शासन निर्णय वाचून असे वाटते की शिक्षणमंत्र्यांचे डोके ठिकाणावर नाही. हा निर्णय आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेऊन घेण्यात आलेला आहे.

    • @NiveditaKasture
      @NiveditaKasture Місяць тому

      😂😂😂kadhi hote shikshan mantryanche doke thikanavr.....aste tr hi velach nasti aali😂😂😂

  • @sureskkamble3414
    @sureskkamble3414 Місяць тому +14

    सर वयाची अट १८ ते ३५ आहे, अन् निवृत्त शिक्षक ही चालते मग ३५ + यांनी काय करावे मग खुश खबर कशी समजावी

    • @MadhuriBurad
      @MadhuriBurad Місяць тому +1

      Right

    • @anvitaphansalkar7385
      @anvitaphansalkar7385 Місяць тому

      हो ..कारण 35 + जे आहेत त्यांनीच आपल्यावयाची दहाच्या वर वर्ष विनाअनुदानित म्हणून शिकवण्यात घालवली त्यांना घरी बसवणार का?वारे वा पाया घालायला ते आणि पुढचा फायदा खायला तिसरेच
      आईबाबांना पण घरात रहायला वयाची अट ठेवतील हे यांचं काही खरं नाही.

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Місяць тому +16

    वेठबिगारी सुरू होऊन भांडवलदार व श्रमवाद असा वर्ग तयार होऊन सामाजिक समस्या निर्माण होऊन जगणे मुश्कील होईल आणि शिक्षणाचे महत्त्व कमी होईल आणि लोक शेती, व्यवसाय याकडे वळतील आणि निरक्षरता वाढेल

    • @sunilhedau9333
      @sunilhedau9333 Місяць тому +1

      CBSC TEACHERS 10000 मध्ये काम करतात तेही ९ ते ४ आणि उत्कृष्ट.

    • @NiveditaKasture
      @NiveditaKasture Місяць тому

      Tech tr havay shasanala......

  • @learnwithkhemrajsir7875
    @learnwithkhemrajsir7875 Місяць тому +5

    आश्चर्य वाटले. तुमचा पोस्टर पाहून. कायम पदभरती न करता, तुटपुंज्या मानधनावर , करार करून. मुदत संपली की घरी बस.... मुलांची विटंबना, शिक्षणाचं खेळ खंडोबा केले सगळा. तुम्ही याला खुशखबर... आनंदाची बातमी म्हणून प्रसिद्ध करता.....😂

  • @jameelshaikh7709
    @jameelshaikh7709 Місяць тому +3

    किती मोठी शोकांतिका सर।
    किती त्रास सहन केले शिक्षक म्हणून स्वताला अणी किती पायपित केलीय अमच्या गरीब आनी उपाशि रहूं डोले भरूं येतात नकोय हा उपकार

  • @shriramgadhave6703
    @shriramgadhave6703 Місяць тому +5

    डी. एड.,बी.एड. झालेल्या विद्यार्थ्यांची शासन थट्टा करीत आहे. पूर्ण वेतनावर शिक्षक या पदावर नोकरी द्या. चुकीचा जी.आर.आहे.

  • @mahadevswami1478
    @mahadevswami1478 Місяць тому +11

    कंत्राटी शिक्षक व्हायला पाहिजे कारण नोकरी लागणे महत्वाचे आहे ज्यांना दीड लाख पगारी वाले विरोध करत आहेत ते आपलचं बघत असतात

    • @DnyaneshwariBansode-kt3zl
      @DnyaneshwariBansode-kt3zl Місяць тому +1

      होय कशी का असेना पण नोकरी पाहिजे हो तरच एम ए बीएड करून बसलेला फायदा होईल

    • @swatimalude3226
      @swatimalude3226 Місяць тому +1

      Sir tet ctet pagije ka yala

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому

      नाही पाहिजे

    • @swatimalude3226
      @swatimalude3226 Місяць тому

      @@prof.yogeshwankhede aani age kya

    • @SeemaLokhande-g4f
      @SeemaLokhande-g4f Місяць тому

      Form kevha bharaycha

  • @gajanansurwe3625
    @gajanansurwe3625 Місяць тому +5

    या जीआर चा निषेध करायला पाहिजे सर.

  • @dasharathjadhav4884
    @dasharathjadhav4884 Місяць тому +1

    B.Ed.B.Ed. barobar aadhi liha saheb.

  • @shaheensyed9330
    @shaheensyed9330 Місяць тому

    Thank you sir

  • @twinkleworld4467
    @twinkleworld4467 Місяць тому +3

    Yat fakt 30 te 40 age walyawar anyay hotoi baki 40 nanatarche may be set asatat ani 30 chya adhiche struggle kartat

  • @djrohanya5570
    @djrohanya5570 Місяць тому +4

    सर मी एम ए एम एड आहे माझं वय 50 वर्षे आहे मला अध्यापनाचा 20 वर्षाचा अनुभव आहे मला या जीआर चा आपण लाभ मिळवून द्यावा त्यासाठी मार्गदर्शन करा सर शासन निर्णय घेत पण गावातील नालायक राजकारणी लोक आपल्या घरातील उमेदवार भरतात जागा असल्यास आम्हाला जरूर कळवावे

    • @Studykatta-s3y
      @Studykatta-s3y Місяць тому +1

      Maz dekhi hech zalay pan sarkar ha vichar karat nhi bhart zali nhi mhanun baryach jananch age 50 chya aspas gelay mg tyanni kay karaych

  • @YogeshKamade-o9y
    @YogeshKamade-o9y Місяць тому +5

    Nokrichi vat bhagun 36 varsh zhale. Evedhe divas shasan zople hote ka. Vayachi ate badla

  • @ganeshingle6861
    @ganeshingle6861 Місяць тому

    छान स्पष्टीकरण सर जी

  • @PriyankaGawande111
    @PriyankaGawande111 Місяць тому +1

    बरोबर आहे सर सेवा जेष्ठता शिक्षकाना काहीच येत नाही ते विद्यार्याना काहीच शिकवत नाही सर पण पगार पूर्ण घेतात

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection Місяць тому +4

    सरकारच्या नादी लागून वेठबिगारी करण्यापेक्षा ऑनलाईन शिकवणी घेऊन महिन्याला लाखो रुपये कमवतात येतात. यासाठी कोणतेही भांडवल लागत नाही. फक्त स्मार्टफोन असला की काम झालं म्हणून समजा. सरकारची लाचारी करण्यापेक्षा हे १०० पटीने चांगले आहे.

  • @jadugaararvind367
    @jadugaararvind367 Місяць тому +8

    महिण्याला नाही, महिन्याला लिहा. तुम्ही मुलांना काय शिक्षण देणार हे इथूनच दिसते.

    • @प्रा.योगेश_वानखेडे
      @प्रा.योगेश_वानखेडे Місяць тому

      आता पेसा पदभरतीचा मार्ग झाला मोकळा*
      *लवकरच मिळणार joining order*
      *पहा पूर्ण प्रकरण* ua-cam.com/video/2xIUwvIrrho/v-deo.html

  • @manoharingle-y2w
    @manoharingle-y2w Місяць тому +2

    यापूर्वी पंधरा वीस वर्ष शिक्षक भरती झाली नव्हती त्यामुळे बरेच बीएड पदवीधारक पन्नाशीकडे झुकले त्यामुळे वयाची अट शिथिल करण्यात यावी

  • @dnyanobamaske9845
    @dnyanobamaske9845 Місяць тому

    Ok sir खूप छान अनुभव आहेत

  • @SachinPatil-h1h
    @SachinPatil-h1h 26 днів тому +1

    कंत्राटी शिक्षकांना कायमचे करणे अतिशय महत्त्वाचे आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे कारण टीईटी examination pass hovu shakat nahit ... मग आपल्या ग्रामीण भागातील गरजू बेरोजगार शिक्षक आहेत की बाहेर शिक्षक यांना प्राधान्य देण्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागातील शिक्षकांना प्राधान्य द्यावे

  • @subhashmasule9173
    @subhashmasule9173 Місяць тому +24

    सरकारला असा निर्णय कां घ्यावा लागला याविषयी विचार केल्यास आज 15 हजारावर काम करण्यास हजारो प्रशिक्षित तरुण तयार आहेत तसेच जे लाख रुपये पगार घेऊनही आपले काम प्रामाणिकपणे करत नाहीत अशा चुकून शिक्षक झालेल्या लोकांमुळे ही वेळ आलेली आहे. म्हणून जे कायम शिक्षक आहेत त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या पगाराचा विचार करून आपण आपले काम प्रामाणिकपणे करा.नाहीतर पुढील पिढ्या आपला निषेध केल्याशिवाय राहणार नाहीत.

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому

      अगदी बरोबर..

    • @MARUTIPATIL-ju2qv
      @MARUTIPATIL-ju2qv Місяць тому

      Exam क्रॅक करून नोकरीत यायला कोणी अडवलं का तुम्हाला. Pass व्हा या आत. 15000 वर किती वर्षे काम करणार ​@@prof.yogeshwankhede

    • @pragatiwaghaye2094
      @pragatiwaghaye2094 Місяць тому

      Shikshakanna shikwnya vyatirikt je dusre bin kamache baldhande dele ahet tyacha vishayi pn bola jara.. jar government ne brobr policy lagu kelya astya tr ashi ved nsti aali hey lkshat ghyaa.

    • @mahadevswami1478
      @mahadevswami1478 Місяць тому

      अगदीं बरोबर

    • @bhagvatsawant119
      @bhagvatsawant119 Місяць тому

      वयाची अट काय आहे

  • @rajbeats7719
    @rajbeats7719 Місяць тому +3

    Sir retirement zalele tr pension gheun ghari Aram karu shakta ki kashala tyana punha kantrati base var ghetay

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Місяць тому +1

    एवढी महागाई वाढली आहे सर तीस चाळीस सर हजार तरी पाहीजेत होत जुन्याच करमचयारयापेक्षा चांगलं आठ तास शिकवतात

  • @ashvinibapat8811
    @ashvinibapat8811 Місяць тому +1

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे open साठीकाहीच निर्णय कधीच घेण्यात येत नाही. मी स्वतः m.a.bed.आहे.माझे वय 50आहे.
    माझा तर या सगळ्यावर भरोसाच नाही कारण शिक्षण मंडळ पैसे खाऊ गिरी करून शिक्षक भरती करत असतात. जेव्हा डीएड बीएड विद्यार्थी होतात त्याच वेळेस शासनाकडे त्याची सर्वांची नोंद झाली पाहिजे.

  • @mamtawadkute9612
    @mamtawadkute9612 Місяць тому +3

    सर सर्वांना नोकऱ्या द्या असा शासनाला अर्ज माझा 10 वर्षे झाले परमनंट जॉब नाही

  • @AshaKamble-qz9yh
    @AshaKamble-qz9yh Місяць тому +1

    बरोबर आहे खरं बोलत आहे सर‌ का रण मी डोळसपणे पाहते

  • @devkisandhani1988
    @devkisandhani1988 Місяць тому

    सर कमीत कमी ,२०००० तरी पगागार हवा होता,कारण सरकारी शिक्षाला ८०००० हजार असेल तर कंत्राटींना ८००००/३५०००हजार तरी द्यायला पाहिजे शाषन यावर लक्ष केंद्रीत करतील व १५०००च्या ऐवजी ३५००० पगार देतील.

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 Місяць тому +2

    सेवानिवृत्त नेमणार असाल तर त्यांना मिळणारी पेन्शन बंद करा

  • @pranitajadhav17
    @pranitajadhav17 Місяць тому +1

    कमाल wayo मर्यादा

  • @twinkleworld4467
    @twinkleworld4467 Місяць тому +3

    Berojgar ha shabd waparta te 2009 pasun te pudhche ahe Gr aata nighala tyamule tya ded bed dharkanche age 35 to 40 chya madhe rahil age kami asalele tar kuthe hi try karu shaktat ani 2009 nantarch yani ded bed chya sits wadhwilya hotya ani tya ded bed dharkanwar anyay kela Hota

  • @rajgadkar1906
    @rajgadkar1906 Місяць тому +1

    सर फक्त वाचा आम्हाला समजत.

  • @ashar6561
    @ashar6561 Місяць тому

    आम्हाला काहींना तर 7,8 हजारांवर काम करावे लागत आहे.
    शेती नाही ज्यांना घरी कसलाच आधार नाही आशा महीलांना देन्यात यावा ही वीनंती आहे🙏🏻🙏🏻

  • @pramoddeshmukh7647
    @pramoddeshmukh7647 Місяць тому +3

    सर आपण बून गाल लावून सांगता,, हे कळते,, ते भावी शिक्षक आहेत... तेच ते रिपीट करू नका 👌👌🌷👏

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому +1

      काय झाले सर.. कळले नाही तुमचे बोलणे

  • @asmitaacharya2049
    @asmitaacharya2049 Місяць тому +6

    कमाल वयोमयादा किती

  • @hemantbhoye7698
    @hemantbhoye7698 Місяць тому +1

    खुप मेहनत केली ओ आणि नोकरीची वाट पहात पाहत वयच संपल. काय तुमच्या खुश खब्रि पाहून चीड येते. 80 हजार ते 100000 असे बिना ded वाले कमवता आहेतः आणि आता 15000 हजारावर खुश करताहेत
    एवढा वेळ आमचा वाया गेला शिक्षक होण्यासाठी एव्हढ्या दिग्र्या घेतल्या आणि आज यांनी किती अटी लाऊन ठेवल्या.. अहो हे पाहून आमच्या आत्म्याला काय वाटत असेल तुम्हीच सांगा 😢😢

  • @prof.yogeshwankhede
    @prof.yogeshwankhede  Місяць тому +1

    Maha tet 2024 परिसर अभ्यास
    ua-cam.com/video/K4vnlRgxHOA/v-deo.html

  • @Jyotsna-c8b
    @Jyotsna-c8b Місяць тому

    Sir Sevanivrutt shikshak kashala tyaanna pension miltech Fakt Berojgar tarunachi niyukti keli tar bare. Hya GR madhe badal karava

  • @kamalawale7389
    @kamalawale7389 Місяць тому +1

    Kantrati bharti zalich pahije Karan 1 shikshkachya pagarit 4 Jan aple Ghar bhagau shaktat 1 kamule 4 berojgar zale nahi pahije saglyanna Kam milale pahije

  • @AbhilashaRangari-q8o
    @AbhilashaRangari-q8o Місяць тому +5

    सर 44वय आहे माझे. मी अर्ज करू शकते.😊

  • @Indiangames55276
    @Indiangames55276 Місяць тому

    माझं वय आता ४२ वर्षे आहे, अजून पाच वर्षे
    वयोमर्यादा वाढवून देण्यात आली पाहिजे

  • @Khushiyon_bhari_life
    @Khushiyon_bhari_life Місяць тому +2

    Sir.sarw shikshkana..nokari midel na?

  • @Rudra-l6w
    @Rudra-l6w Місяць тому +1

    कोरोना वायरस के कारण 😢 vacation नहीं निकाला था और निकला तो अभी age limit last 35 दिया आपने गलत बात हैसिर फिर तो सिर्फ 35 तक ही वोटिंग करेंगे हम वोटीग नहीं करेंगे, मेरी age 40 ho ge mai kya karu 😢 15 year experience for teachers

  • @devkisandhani1988
    @devkisandhani1988 Місяць тому

    सेवा निवृत्त जास्त शिकलेले आहेत वाटत. म्हननच तर त्यांचे वय जास्त असले तरी चालते पण जांनी अहो रात्र कष्ट रून शिक्षन घेतले. व वय वाढले तरी भरती निघालीच नाही ,ती पन कंत्राटी तरी पन वयाची अट ३५च अरे जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटावी शासनाला.

  • @aryanpawar3109
    @aryanpawar3109 Місяць тому +3

    वयाची अट किती आहे सर ते सांगा

  • @sureshmohite6661
    @sureshmohite6661 26 днів тому

    खाजगी शाळांना ग्रामीण भागतील मुलांना घेण्यास 5 बंदी घाला

  • @raviraut1878
    @raviraut1878 Місяць тому +1

    जास्त खुश होऊ नका, हा तर privatisation चा प्रकार आहे, सरकारला , permanant जागा भरायला पाहिजे, 15000 रूपये, आयुष्य भर घ्या, पूर्ण जिवन भर निघुन जायिल। सरकार बेरोजगरांच्या तोंडला पाने पुसत आहे। हा GR येकदा लागू झाला मग परमानेंट लागू honar।

  • @twinkleworld4467
    @twinkleworld4467 Місяць тому +3

    Tet ctet sathi age limit nahi mag aata ya sathi ka college sits tumhich wadhwili hoti n

  • @Haharmahadev123
    @Haharmahadev123 Місяць тому +5

    Adhi age limit sanga .latur jilha school sanga

  • @dnyanobamaske9845
    @dnyanobamaske9845 Місяць тому

    खूप छान

  • @prof.yogeshwankhede
    @prof.yogeshwankhede  Місяць тому +1

    पूर्ण माहितीसाठी पहा.. ua-cam.com/video/icUI4ZXxS0o/v-deo.html

  • @Haharmahadev123
    @Haharmahadev123 Місяць тому +3

    जेव्हा हे सरकार निवडून आले होते तेव्हा अलग ही योजना आणली असते तर लाभ झाला असता निवडणुकीच्या समोरच का आणली ही योजना. तेही कुठली शाळा काय काहीही पत्ता लागत नाही सर्वजण आपापली नातेवाईक लावतात ,आमच्यासारख्यांनी कुठे जायचं आम्हाला काहीही माहिती होत नाही कुठली स्कूल आहे ते

    • @DnyaneshwariBansode-kt3zl
      @DnyaneshwariBansode-kt3zl Місяць тому

      हो आणि गरीब विदयार्थी नी कुठे जायचं ज्यांचे वसीके आहे तेच लागणार आम्ही फक्त शाळा फिरून चौकशी करत बसायचं का आणि शेवटी एवढे शिक्षण घेऊन काय फायदा झाला

  • @Varadraj.V
    @Varadraj.V Місяць тому

    सध्या सगळ्यात जास्त तक्रारी परमनंट शिक्षकांच्या आहेत ही शोकांतिका आहे .

  • @dipalimirgane6865
    @dipalimirgane6865 Місяць тому +3

    Age limit naahi thevali pahije

  • @AbhilashaRangari-q8o
    @AbhilashaRangari-q8o Місяць тому +1

    Sir sc mahila aahe वय ४४आहे. मी अर्ज करु शकते का

  • @rajbeats7719
    @rajbeats7719 Місяць тому +1

    Kiti relax madhe sangty sir 15000 yapeksha shetat rojandari ne kam Karun ani nusargachya sanidyyat, bhik nako permanent nokri dya amdar khajdar konti Tet detay mag shikshana ya pariksha ka,

  • @varshapandit2299
    @varshapandit2299 Місяць тому +1

    10 vidhyarthi aslelya shala kiti v kuthe ahet

    • @niveditabhave8172
      @niveditabhave8172 25 днів тому +1

      बऱ्याच आहेत . अगदी शहरात सुद्धा . मी एका गावी शिकत होते तेव्हा १ शिक्षिका चार वर्गाना सगळे विषय शिकवायच्या

  • @eknathbawskar6346
    @eknathbawskar6346 Місяць тому +1

    सरळ सरळ पगार दया सरकारनी

  • @dhammapalbansode-qk8nn
    @dhammapalbansode-qk8nn Місяць тому +2

    सर कोण कोणत्या जिल्ह्यात जागा निघाल्या हे कस कळेल सर

  • @LeenaDeshmukh-q1b
    @LeenaDeshmukh-q1b Місяць тому +2

    Sarv d.ed ani b.ed dahrkani aandolan kele pahije

  • @SanwarFakir
    @SanwarFakir Місяць тому +1

    Sir ha arj ksa karaycha

  • @akSawantdabhat
    @akSawantdabhat Місяць тому +2

    फक्त जि.आर.वाचून दाखव बावा जि.आर.मध्य १०००००/-एक लाख घेणारे शिकवत नाही असा उल्लेख आहे काय याचा स्पष्टीकरण करावा .

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому +1

      हीच वास्तविकता आहे,हीच शोकांतिका आहे,यामूळेच होतकरू तरुणांचं मरणं आहे,,तसही मी 50% बोललो,, त्या न शिकवणाऱ्यांमध्ये तुम्ही असाल तर येणाऱ्या पिढ्यांचं मोठं नुकसान होत आहे हे लक्षात घ्यावे..

  • @KashinathMali-zy8gq
    @KashinathMali-zy8gq Місяць тому +4

    सर मी m a bed आहे पण मला दोनच वर्षे नोकरी मिळाली मग आज पर्यंत नोकरी मिळाली नाही मजा विचार होणार का

    • @NiveditaKasture
      @NiveditaKasture Місяць тому +1

      Maaz pn samech aahe ...Ani ajun pn nokari nai milat aahe ata tr age 36 zalay...etkya aati thevlyavr khute Ani kaay job karnar ....ek tr ha shikshaki pesha pn asa aahe ki tyat teaching sodal tr dusare khuthale skills pn naiyt aaplyakkde ki je ne krun dusarya field madhe job milavu shaku....ya peksha jwellery shop madhe kaam kel tr tyana pn anubhavanusar 45k salary d'etat Ani freshers astil tr training Ani 25 k salary detat...ugachch kelay d.ed.-b.ed vel,Paisa Ani Sagal ayyushya vaya gelay.....

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 Місяць тому +1

    सुशिक्षित बेरोजगारांची चेष्टा चालली.

  • @yogeshmeshram8543
    @yogeshmeshram8543 Місяць тому

    Chandrapur jilha chya jahirati kadhi yenar sir

  • @krutikapatle2672
    @krutikapatle2672 Місяць тому +1

    काही चांगले निर्णय नाही वयाची अट वाढवली पाहिजे नाही तर ही सरकार कामाची नाही कारण 40वयोगटातील कुठ जाणार हा gr रद्द झाला पाहिजे

  • @rajnandini4842
    @rajnandini4842 Місяць тому +1

    Sir ha pdf download karych aahe tr kuthlya site varn karycha ?

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому

      पूर्ण माहितीसाठी पहा..यामध्ये gr नंबर दिला आहे.. ua-cam.com/video/icUI4ZXxS0o/v-deo.html

    • @rajnandini4842
      @rajnandini4842 Місяць тому

      @@prof.yogeshwankhede nhi aahe sir

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 Місяць тому +1

    पटसंख्या 10 पेक्षा कमी 😂😂😂
    अशी एकही शाळा आमच्या जिल्हात नाही.
    G.r बोगस आहे. कोणावर काही परिणाम नाही होणार.😊

  • @archanadhayagondekudale8101
    @archanadhayagondekudale8101 Місяць тому +2

    Kuthe arj kraycha ha??

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому

      पूर्ण माहितीसाठी पहा.. ua-cam.com/video/icUI4ZXxS0o/v-deo.html

  • @Bhimraokharat-is6hi
    @Bhimraokharat-is6hi Місяць тому +1

    बी पी एड वाल्यांनी काय करावे सर

  • @bhaktisudha-w9r
    @bhaktisudha-w9r Місяць тому +1

    खाजगीकरण झालयं स्पष्ट बोला आणि विरोध करा.

  • @varshachaudhari3497
    @varshachaudhari3497 Місяць тому +1

    सर सगळीकडे वशिला च चालतो आहे भाऊ

  • @raviraut1878
    @raviraut1878 Місяць тому +1

    सर ही खुशखबर नाही , bad news आहे, काय posititive ghya mantat , सर तुम्ही लागा कॉन्ट्रैक्ट पोस्ट वर

  • @khansabir6550
    @khansabir6550 Місяць тому +2

    Link bheja sir tumhi

  • @krutikapatle2672
    @krutikapatle2672 Місяць тому +1

    माझा वय 34वर्ष 9महिने असून घेतले नाही वरून म्हणत आहे बेरोजगारांना रोजगार मूर्ख बनवण्याचे काम सुरू केले आहे mahauti सरकारने

  • @NiveditaKasture
    @NiveditaKasture Місяць тому +1

    Je permanent shikshak aahet te 1 lakh rs.salary ghetay..pn amchyasarkhyana nimma tr nai mhnt me pn kamit kaminaajchi mahagai bghta 30-35 k tri pagar dyayla hava shasanane....15 k madhe rahan khan Sagal kas bhagvnary tyat Mumbai Ani Pune sarrkhya city madhe tr possible ch naiy....

  • @shahinmulani1855
    @shahinmulani1855 Місяць тому +1

    From kadhi bharaycha Kolhapur madhe kadhi naighnar

  • @Harsh_shrivastav326
    @Harsh_shrivastav326 Місяць тому +1

    ज्याला नौकरी नाही अशा डी.एड.बी.एड
    . मुलाना/मुलीना गावा शेजारी काम मिळेल.

  • @shitalgirase5838
    @shitalgirase5838 Місяць тому +2

    Sir maze mukhymantri yuva kary prashikshanat nivd zali aahe..!mg pudhe kahi chance rahu shkto ka??z.p. school mdhe

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому

      असं काही नसते,, प्रत्येक प्रक्रिया वेगळी असते..

  • @JaywantValvi-o3d
    @JaywantValvi-o3d Місяць тому +1

    असाच राहिल तर mule 12 नंतर शिक्षण च करणार नाय सर ही योजना चुकीचे आहे तत्काल बंद करायला पाहिजे ज्याच्या कडे डिग्री आहे ते सरकारी नौकरी साठी घरी बसलो आहे .ज्यांना डिग्री नाही त्यांना सरकार ने चांगली योजना काडून दिली सरकार ने 12 नंतर च शिक्षण थांबवू न दिल पाहिजे काय काम त्या डिग्री च नाय का विचार करण्या सारखी योजना आहे ही एवढ्या वर्षी सरकार झोपली होती आता जाग आली असेल योजना वर योजना काळतात विद्यार्थीचा स्कॉलरशिप आता पर्यंत नाय भेटली ते नाय दिसते सरकार वर तर विरोध केला पाहिजे....

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714 Місяць тому +1

    सर आता इंजिनियर आणि dr च पण तेच झाल

  • @rameez.s5270
    @rameez.s5270 Місяць тому

    Sir plz form che link pathave

  • @devkisandhani1988
    @devkisandhani1988 Місяць тому

    सेवा निवृत्त शिक्षकाचे वय ,७० असेल व कंत्राटी चे वय ३५ कसकाय 50 वर्षे तरी असायला हवे।

  • @BegamShaikh-b9d
    @BegamShaikh-b9d Місяць тому +1

    Sir studant bajulach pan parents la
    tumchey ikun radaysla yety far vaeit pateistei ahey
    Teachers che
    Ka shasan veichar karat nahei aeg houn jaty pan job nahei melala tar 5000tey 10000 hasu kely ahey
    Keite apman chalalay

  • @smitawaydande2349
    @smitawaydande2349 Місяць тому +1

    वयाची अट रद्द करा, नाहीतर आमच्या वर अन्याय आहे.

  • @chanchaapte
    @chanchaapte Місяць тому

    Same to u

  • @jyotsnasohoni8591
    @jyotsnasohoni8591 Місяць тому +1

    Agdi chuk aahe aamhi 14 years zali B AD karun khuthe job?

    • @prof.yogeshwankhede
      @prof.yogeshwankhede  Місяць тому

      अहो मॅडम यावर्षी इतकी mothi भरती झाली पवित्र पोर्टल ने,, exam deun score तर घ्या लागेल ना आपल्याला..

  • @KishanGacche
    @KishanGacche 26 днів тому

    सामान्य शेतकरी 10 ते 12 हजार रुपये महिना देतो तर शिक्षकांना 15000 मध्ये फुटाणे खायचे का