यू ट्यूबर व्हायचं आहे ??.....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • email id
    Dhanashri.kole9213@gmail.com
    video pahilyabaddl dhanyvad🙏🙏
    stay connected ❤😊
    mobile stand-
    www.amazon.in/...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @lakshit_stories
    @lakshit_stories 3 роки тому +36

    Mi first mi first..😍😍😘💕

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому +2

      ❤❤

    • @kavyalifestyle412
      @kavyalifestyle412 3 роки тому +4

      हाय avriyon कृपया माझा व्हिडिओसुद्धा पहा आणि तुम्हाला आवडत असेल तर कृपया मलाही साथ द्या

    • @purvascornar9743
      @purvascornar9743 3 роки тому +2

      @@kavyalifestyle412 yeps

    • @Komalpatil4012
      @Komalpatil4012 3 роки тому

      Nice info

    • @Komalpatil4012
      @Komalpatil4012 3 роки тому

      Y r such a humble and good person..

  • @vijayaskitchenandart8579
    @vijayaskitchenandart8579 3 роки тому +95

    माझे मी रेसिपी चॅनेल सुरू करून 1 वर्ष झाले आहे ..... मी माझ्या रेसिपी कडे जास्त लक्ष देते... माझ्या रेसिपी सगळ्यांनापर्यत पोहचाव्यात हीच अपेक्षा आहे... तू खूप छान माहिती सांगितली..❤️. आपण गृहिणी आपले घर संभाळून , व्हिडीओ काढतो ,एडिटिंग करतो , अपलोड करतो ,खूप मेहनत असते एका व्हिडीओ करण्यासाठी... त्यामुळे आपल्यासारखा प्रत्येक गृहिणीला एक like तर पाहिजेच 👍 ❤️❤️

  • @chetanjagatap6233
    @chetanjagatap6233 3 роки тому +6

    माझी सुद्धा खुप इच्छा आहे यु ट्युब चॅनल चालू करण्यासाठी पण योग्य गाईडलाईन मिळत नाही
    काय करायचे तुम्ही सांगा

  • @swaraliskitchen7885
    @swaraliskitchen7885 2 роки тому +3

    धन्यवाद ताई मी पण एक नवीन youtuber आहे तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचे ठरेल माझ्यासाठी 🙏

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому +7

    सुंदर मार्गदर्शन 😍👍
    तु छानच explain केलंस याचा प्रत्येक नवीन युट्यूबरला नक्की छानच उपयोग होईल यात शंका नाही 😍👍 तुझ्या ह्या प्रयत्नांना भरपुर यश मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🌹 शेवटी आवश्यक गोष्ट सांगितलीस😊 ते बरं केलंस. सर्व new you tubers ना kitchen Queen परीवाराकडुन खुप खुप शुभेच्छा 😊👍👍🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @uniquebloggerpayal26
    @uniquebloggerpayal26 3 роки тому +5

    ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात,😊 मी तुझे व्हिडिओ पाहूनच माझा चॅनल चालू केला आहे, आज तु जी माहिती दिली ती आम्हा नवीन युट्यूब चॅनेल चालू केलेल्यासाठी खुप महत्वाची आहे, तुझे सगळे व्हिडिओ खूप पॉजिटिव असतात, त्यामुळे मला नवीन करण्याची प्रेरणा मिळाली,, खरच खूप आभारी आहे तुझी, 🙏🙏आणि तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @iraindraandme5581
    @iraindraandme5581 2 роки тому +2

    ताई तू बनवलेला वीडियो खुप छान आणि उपयुक्त आहे. मी नविन यूट्यूब वर channel सुरु केल आहे.मी तू सांगितलेला app वापरत आहे. इतर सर्व माहिती ने ही खुपच जास्त मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद. असेच नवनवीन वीडियो बनवत रहा. तुझ्या पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.

  • @sheelabagal833
    @sheelabagal833 3 роки тому +7

    Tai तुमचे व्हिडिओ खुप छान असतात आणि तुमची शब्द रचना खुप छान आहे पटकन लक्षात येते , 🥰🥰👌👌

  • @jijaunchyaleki4824
    @jijaunchyaleki4824 2 роки тому +2

    खूप छान माहिती मिळाली ताई तुमच्यामुळे,
    कारण मी देखील (जिजाऊंच्या लेकी) हा माझा youtube chanel चालू केला आहे. chanel grow
    होण्यासाठी खूप छान माहिती मिळाली तुमच्या मूळे
    प्रत्येक मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी नक्की फायदा होईल👌👌मनापासून तुमचे आभार🙏🙏🙏🙏🙏

  • @pankjamane2274
    @pankjamane2274 3 роки тому +5

    Tai Tu kiti chan mahiti sagitli g, khrch tai jenla hecha mde carrier kraych ahe, tenla khup madad hoiel tuji, thx tai

  • @rameshwarirane3040
    @rameshwarirane3040 3 роки тому +1

    जय सद्गुरू 🙏🙏खुप सुंदर माहिती दिली. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. खुप सुंदर विडीओ आहेत.सगळे विडीओ पाहते.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому

      thnk you so much

    • @Konkanphotography
      @Konkanphotography 15 днів тому

      जय सद्गुरू 🙏
      बैठक कुठली तुमची

  • @aaratispatil
    @aaratispatil 3 роки тому +4

    🙏 thnku so much di 😍 tuja ha video amcha saglyn sathi kup energy geun ala. Bz amhi pn new youtuber ahot ani sglya goshti tu kup chan samjun sangtlas tybdl khrch thnx...... Tu pn amcha recipes bgt ja😉 सात्विक किचन# घरगुती

  • @nitanale970
    @nitanale970 3 роки тому +2

    ताई आत्ताच मी तुमची new subscriber आहे मलाही व्हिडिओ काढायला आवडतात पण ते युट्युब वर टाकायला भीती वाटते. प्लीज मदत करू शकलात तर बरं होईल

  • @artisspecial3798
    @artisspecial3798 3 роки тому +4

    थँक्स दी छान माहिती दिलीस काही मनात न ठेवता याच्यातून खूप काही शिकायला मिळालं 🙏🏻🤗

  • @vishakhadapake9185
    @vishakhadapake9185 Рік тому

    खरच खूप धन्यवाद धनश्री मला यू ट्यूब चॅनल सुरू करायच आहे मी inshot वरून विडिओ बनवते whatsapp वर शेअर करते पण मला बरेच जण बोलतात तू खूप हुशार आहेस यू ट्यूब चॅनल सुरू कर खूप छान प्रतिसाद मिळेल नक्कीच मी उद्यापासूनच प्रयत्न करणार आहे.... photography creativity हे छंद आहे माझ फक्त आणि फक्त छंद जोपासायचा आहे खरच खूप प्रोत्साहन मिळाल तुझ्या ह्या सुंदर टिप्स मुळे कॉन्फिडन्स मिळाला खूप खूप धन्यवाद

  • @vanitajagadale2070
    @vanitajagadale2070 3 роки тому +8

    You are very cooperative...evdhe knowledge kunich det nahi..hats off...really thank you....

  • @rohitmohite6814
    @rohitmohite6814 3 роки тому +5

    ताई तुम्ही inshot वर एडिटिंग करता त्या पेश्या kinemaster app वर अजुन जास्त सोप पडेल तुम्हाला . खुप सोपा अँप आहे आणि तुम्हाला विडिओ मध्ये नवीन इफेक्ट टाकता येतील .बगा एकदा नक्की

  • @priyankapatilgondhali1045
    @priyankapatilgondhali1045 3 роки тому +3

    ❤️ धनश्री ❤️
    खूप छान माहिती मिळाली
    नक्कीच सर्वांना खूप उपयोगी पडेल हा व्हिडिओ
    इंटरेस्टिंग टॉपिक

    • @user-ne5sv6cd5i
      @user-ne5sv6cd5i 3 роки тому

      मंडळी, pl एकदा याही मराठी channel ला अवश्य भेट द्याच. 😊 तुम्हाला नक्की आवडेल. ua-cam.com/channels/_simIz2u7hA4TK-laVdN6A.html ❤️

  • @avantilatkar9541
    @avantilatkar9541 3 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ आहे आणि माहिती पण तुम्ही खूप छान सांगता..... मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ बघायला....👌👌👌

  • @jagrutitadkaworld601
    @jagrutitadkaworld601 3 роки тому +6

    Thanks dear mi tula vicharanarch hote bcz i want to start my recipe vlog last 2yrs thinking and I really want to start. W8g for my stand.❤️👍

    • @TANAJIKAMBLE
      @TANAJIKAMBLE Рік тому

      मोबाईल कडे बघून बोलायचे नाही का?

  • @mrssnehapatil3722
    @mrssnehapatil3722 Рік тому +2

    ताई तू ideal आहेस माझी..तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळते..माझे DTed झाले आहे...जबाबदारी सभांळत खूप exams दिल्या पण काहीच उपयोग झाला नाही..कुटुंबांसाठी मुलांसाठी चांगल करण्याची इच्छा आहे.. Mr. Ch job permanent होण्याची 9 year वाट पाहतोय पण मला आता माझी स्वप्ने कोणावर ही अवलंबून ठेवायची नाहीत..माझे देखील मी youtube channel suru केले आहे..tu अशीच new UA-camr na guide krt ja..👍

    • @pallavizirwal1247
      @pallavizirwal1247 Рік тому +1

      बरोबर आहे ताई माझे D Tedझाले आहे pn 12 वर्षे झाले नोकरी नाही .मी पण मुलांना सांभाळून yoga क्लास घेते aani आणि youtube chanel सुरू केले आहे.
      हा video माझ्यासाठी पण प्रेरणादायी आहे धन्यवाद ताई🙏🙏

    • @mrssnehapatil3722
      @mrssnehapatil3722 Рік тому

      @@pallavizirwal1247
      तुमच्या भावी वाटचाली साठी खूप शुभेच्छा 💐💐👍

    • @pallavizirwal1247
      @pallavizirwal1247 Рік тому

      @@mrssnehapatil3722 Thanks dear

  • @gaurimadankshirsagar9989
    @gaurimadankshirsagar9989 3 роки тому +9

    Chan mahiti dili tai maza mulich UA-cam chalu kel aamhi khedyat rahto tyamule navin kahi mahiti nahi ajun please sapot kara like kra

  • @shinde3269
    @shinde3269 3 роки тому +2

    Hii,
    Khup chan mahiti dili, 👍and atishay sopya shabdat sangitl. Thank you..😊🙏

  • @anjalikatkar3740
    @anjalikatkar3740 3 роки тому +4

    Hii tai 😚i m ur new subscriber mala tumche video khup aavdle pudhe pn asech video karta raha amhala bagayla khup aavdtil best luck for ur future journey😚😚

  • @ashtavinayaklogistics4783
    @ashtavinayaklogistics4783 2 роки тому

    Khup chan Tai , avadli tumchi mahiti, maza pun youtube channel aahe Gauris Recipes. tyasathi mala ya goshtichi nakkich help hoil, thanx.

  • @harshvagal6681
    @harshvagal6681 3 роки тому +7

    Tumche vlog+ recepie video khup chaan astat.

  • @sunvibslifestory3412
    @sunvibslifestory3412 3 роки тому +2

    Hi didi mla tumche video khup avdta .. ajchi mahiti khup imp nd helpful ahe amchy sarkhya navin you Tuber sathi . Great work ❤️

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 роки тому +8

    अगदीं सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले मला पण सपोर्ट कर बाळा

  • @mehandiartandcraft_official
    @mehandiartandcraft_official 3 роки тому

    Tai khup ch chhan mahiti dili mi purn video ekdm mnapasun pahila mla khup help zali tuza vdo pahun thank you so much mi pn youTube vr navin ahe wt sathi prayatn krte lvkrch hoil mi youTube vr ale teva mla kahi mahiti nvti js js kam krte rahi mahiti bhetat ahe n je mahit nvt te tuzya vdo tum smjl thank you so much evdi proper mahiti milt nvti aaj mla tuzya through sagli mahiti smjli 😘😘thank you so much mi tuze vdo khup divsapasun pahte mla khup avdtat

  • @dhanshriranjane520
    @dhanshriranjane520 3 роки тому +3

    Hiiii... dhanshri Tai...mi new subscriber ahe...tuze sagle video mi pahile ahet...chan ahet...tu boltes khup chan😘😘😘

  • @ashwinidarekar7013
    @ashwinidarekar7013 3 роки тому +1

    Mla pn youtber hoych aahe mla pn ghri bslya mazhi nvin olkh tyar karaychi aahe but maza confidence khup low hoto jheva me video tyar krte theva tyamule ky krav kllt nahiye Ani tyat mhnje mazha khup kharab aahe video tyamule tr mla khupch tension yet aahe plz mla suggestions de dear

  • @yym2255
    @yym2255 3 роки тому +9

    Chiuu from Pune...Keep Doing so Stay Blessed and Happy🥰

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому

      Thank you so much 😊stay connected

  • @teddy_111
    @teddy_111 3 роки тому +1

    Thank you tai...chhan mahiti dili..🙂....Mala tumchya kade pahun ekch lakshat ale ki manapasun ichha asel tar apan khup kahi karu shakato...tuzya channel sathi khup khup shubhechcha...👍

  • @SonaliLankesCreation
    @SonaliLankesCreation 3 роки тому +3

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम तुम्ही.
    Thank you dear ma'am

  • @dkhandala4428
    @dkhandala4428 3 роки тому +1

    मित्र नो मी एक जॉब करत होतो...पण लॉकडाऊन मुळे गेला...पण पण मी एक प्रयत्न करतोय की युट्यूब चॅनल च्या माध्यमातून कोरोना_वायरस_बद्दल लोकांपर्यंत माहीती पुरवतोय पण माझ्या कडे परिस्थितीत गरीब असल्या मुळे कॅमेरा घेऊन शकत नाही पण मोबाईल द्वारे मी डॉक्टर लोकांपर्यंत जाऊन मुलाखत घेतोय 😔 पण कपडे व मोबाईल पाहून वाईट अनुभव येतात मित्रा नो माझे DKHANDALA CHANNEL आहे तुम्ही बघू शकता....मला कोणती आर्थिक मदत नकोय तुमची साथ हवीय...👍🏻👍🏻

  • @gruhinispecialpunekar6765
    @gruhinispecialpunekar6765 3 роки тому +3

    खुप छान माहीती सागींतली मी पण नवीनच channel चालू केले आहे☺️

  • @EASYRECEPIS
    @EASYRECEPIS 3 роки тому +2

    ताई खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही मी पण नवीन युट्युबरच आहे माझा चॅनेल मोनीटायझर झालेला आहे पण ग्रो होत नाहीत view वाढत नाही दोन-तीन रेसिपी आहेत अशा की त्या viral झाल्या आणि त्यातून माझा चॅनेल monitise झाला

  • @lifestylefashionkm
    @lifestylefashionkm 3 роки тому +12

    Mi पण सुरवात केली आहे सर्व beuty आणि fashion che video....

  • @ZakaasRecipes
    @ZakaasRecipes 3 роки тому +2

    Khup chan mahiti dili amachya new youtuber sathi thank you

  • @renukarajput2893
    @renukarajput2893 3 роки тому +3

    Tai me tumche video khup bgte tumi khup mast ahe ek video tumcha me 4,5 vela bgte roj me tumchi fan ahe

  • @rameshpatil302
    @rameshpatil302 3 роки тому

    Thank u tai khupch chan information dili tumi chan bolta sglya goshtee clearly sangata. I like ur channel ani mi roj vat pahat aste tumcha navin videochi

  • @neetaskitchen4433
    @neetaskitchen4433 3 роки тому +7

    Thank you sooo much 🙏
    मी नवीनच youtuber आहे तुझ्या इतक्या छान मार्गदर्शन मुळे मला खूप काही माहिती मिळाली .👍👌👌

  • @akankshashishupal6177
    @akankshashishupal6177 3 роки тому +2

    Khupcha chan sangital . New loksathi khup khupch chan thanks 😊 🙏

  • @saritaskitchen1865
    @saritaskitchen1865 3 роки тому +8

    Monetization criteria चुकीचा सांगितला.. 4k hours 1 Yr मधले count होतात.. बरोबर.
    पण पुन्हा पाहिल्या तासापासून count नाही होत dear.. Recheck.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому +1

      Monetization policy mdhe tar hech ahe..n khuo sare technical videos me pahile...tyasathi....tyat pan hech bollet..dats wy..me sangitl ahe

    • @saritaskitchen1865
      @saritaskitchen1865 3 роки тому +2

      पुन्हा नव्याने नाही सुरू करायचे..
      उदा -
      चॅनेल 20 Feb 2020 पासून चालू केले...
      तर 20 Feb 2020 to 20 Feb 2021 watch time count होतो.
      समजा 20 Feb 2021 ला 4k watch time नाही complete झाले तर -
      21 Feb 2020 पासून 21 Feb 2021 पर्यंत watch time count होतो. तरीही नाही झाला तर 22 Feb to 22 Feb count hoto. मागचे 2 दिवसांचे count होणार नाही. म्हणजे संपूर्ण वर्ष वाया जात नाही. तर जेवढा जास्त वेळ लागतो तेवढा मागच्या दिवसांचा watch time कमी होतो..
      म्हणजे आता पासून शेवटच्या 1 वर्षाचा watch time count होतो. फक्त एक वर्ष झाले की जोवर watch टाइम पूर्ण होत नाही तोवर एक एक दिवस कमी होतो..
      I know its quite confusing.. But this is the fact..

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому +1

      Ohk....thnx...I will update it in my description box...may I??😊

    • @saritaskitchen1865
      @saritaskitchen1865 3 роки тому

      @@HouseQueen11 of course.. You can dear...
      Or just mention in the comments and pin... 👍

    • @sonikitchens
      @sonikitchens 3 роки тому +1

      हो सरिता तुझं बरोबर आहे मीही ही माहिती घेतली आहे यासाठी मीही खूप व्हिडीओ बघूनच शिकले आहे

  • @-..517
    @-..517 3 роки тому +1

    Mi aaj pahilyandach tumcha video pahila tai tumhi atishay Sundar aani vyvysthit padhyatine mahiti Dili.... khup chaan..

  • @seemajawale3615
    @seemajawale3615 3 роки тому +3

    Maz pan UA-cam var Channel aahe mala tuzhi madat zhali Dhanshri thank you dear

  • @TwinmomMayu
    @TwinmomMayu 2 роки тому

    Khup chhan info dili..Thank you so much..So happy ki etki chhan info dili..And now m going to use this all the tricks😍

  • @rohininikam1563
    @rohininikam1563 3 роки тому +7

    Very Good information tai. Am so proud of u .keep it up👌all the best for ur future carrier..

  • @vardajoshi1068
    @vardajoshi1068 3 роки тому +2

    Tai tu khoob sunder disat ahe green sarre madhe looking Soo beautiful 😘😘😘😘😘

  • @desitreat5997
    @desitreat5997 3 роки тому +3

    Informative vedio khup chan mahiti dilis❤️

  • @priyankagojare535
    @priyankagojare535 2 роки тому

    thank u Di tuzi mahiti khup Chan ahe Malahi UA-cam channel start karayche ahe tyasathi tu sangitlele mahiti khup help krel

  • @vadanikaval4737
    @vadanikaval4737 3 роки тому +6

    धनश्री खूप सुंदर माहिती दिलीस...माझ सुद्धा चँनेल आहे .मी सुद्धा तू सांगितल्याप्रमाणेच करते. . फक्त तुझी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे बरेचदा आपण यश मिळत नाही म्हणून सगळ सोडून देतो आणि तिथेच मोठी चुक करतो. . contunity असली पाहिजे.

  • @kirankasbe6980
    @kirankasbe6980 2 роки тому

    Thank you so much tai khup chan mahiti dili 👌me pan lavkar karnar ahe UA-cam chalu nakki mala help kar thank you and bless you ❤️🥰🙏🏻

  • @PriyankasRecipesMarathi
    @PriyankasRecipesMarathi 3 роки тому +4

    Thanks dear 🙏
    This inspiration is a necessity for new channels like mine👌
    So pure and true

  • @priyankanawle6742
    @priyankanawle6742 3 роки тому

    खूप छान ताई.. तुम्हाला पाहिलं की मला माझ्या मोठया ताईची आठवण येते.तुम्ही खूप मेहनती आहात. खरंतर स्त्री सक्षमीकरण, स्वावलंबी, आणि भरपूर काही मूल्य तुम्ही अप्रत्यक्षरीत्या इतर महिलांपर्यंत पोहचवत आहात. खूप छान वाटल. असेच पुढे राहत जा. ह्या लहान बहिणीकडून तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा.. इतर महिलांनी देखील त्यांच्या चांगल्या कामाचा आणि त्यातुन मिळालेल्या सकारात्मक विचारांचा प्रभाव पाडून आपल्यात लपलेल्या सुप्त कलागुणांना नक्की वाव द्यावा. तुम्ही स्वतः जोवर काही करत नाही.लोक काय म्हणतील याचा मुळीच करू नका. स्वतःची क्षमता ओळखा आणि लगा कामाला 👍.. नक्कीचं तुम्ही पुढे जाल.. कुणा कुणाला पटतंय?😊

  • @SuchitrasQuickVegDelight
    @SuchitrasQuickVegDelight 3 роки тому +3

    मस्त 👌.सांगितले पण सोबत अपलोड कस करायचं याच डेमो ही दाखवल असत तर सोपा गेलं असत जे नवीन सुरू करणार आहेत त्यांना .

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 роки тому +2

      actually technical goshty nahi jamat etkya..pan me try kren

    • @SuchitrasQuickVegDelight
      @SuchitrasQuickVegDelight 3 роки тому

      हो त्याला screen recording किंवा सरळ दोन मोबाइल किंवा एक मोबाईल नि लॅपटॉप लागला असता

    • @SuchitrasQuickVegDelight
      @SuchitrasQuickVegDelight 3 роки тому

      पण तरी इन्फो छान दिलीत

    • @SuchitrasQuickVegDelight
      @SuchitrasQuickVegDelight 3 роки тому

      जमेल ते ही छान करत करत च शिकतो माणूस.😊

    • @snehalshinde6041
      @snehalshinde6041 3 роки тому +2

      @@HouseQueen11 tuja ekhada video upload karte veli screen recording chalu kar ani nanater tyala sound takun tujya video sobat joint kar karan yevd sagal bhari sangitals he hi dakhav ajun maddat hoil lokana ....mi kahi khup mothi youtuber nahi fakt 73 subscriber ahet maje pan lokana tevdich madat hoil mhanun suggest kel....

  • @shitalrangoliart1686
    @shitalrangoliart1686 2 місяці тому

    ताई माझही चॅनल आहे मी रांगोळी चॅनल चालू केल आहे तुझे व्हिडिओ छान आसतात खुप माहिती मिळाली धन्यवाद

  • @ruchirang14
    @ruchirang14 3 роки тому +4

    Nice video 👍🏻
    Congrats for 16k

  • @SAKSHISHINDEARTS
    @SAKSHISHINDEARTS 3 роки тому +3

    Me video editing karnyasathi kindmaster application use karate🤗🤗

  • @MahendraBaviskar
    @MahendraBaviskar 3 роки тому +1

    #Mahendra_Baviskar
    खूपच छान आणि प्रेरणादायी माहिती.
    धन्यवाद ताई

  • @supriyawagh2723
    @supriyawagh2723 3 роки тому +9

    Tai copyright baddal pn mahiti sang na music baddal pn sang kas aahe tr pls

    • @snehalshinde6041
      @snehalshinde6041 3 роки тому +1

      Tumhi kontehi music vaparal tari te copyright hot pan..... UA-cam che music ahet tumhi ekhada video uploaded kela Ani edit madhe gelat ki tumhala to option milel audio asa tyat ahet Te music Te jar tumhi use kelat tar copyright claim lagat nahi

    • @rangoliaddress
      @rangoliaddress 3 роки тому +2

      Ncs background music youtube search kra ... Copyright yet nhi

    • @supriyawagh2723
      @supriyawagh2723 3 роки тому

      Thanks

    • @rangoliaddress
      @rangoliaddress 3 роки тому

      @@supriyawagh2723 👍

  • @vaishaliskitchengargimakeo8910
    @vaishaliskitchengargimakeo8910 3 роки тому

    खूप छान माहिती दिली मी देखील inshort मधूनच वोडिओ बनवते खूपच सोपे अँप आहे ह्ये.. 👌👏👍

  • @divyankasfashion
    @divyankasfashion Рік тому +3

    मराठी माणसानी तरी मराठी माणसाना सपोर्ट करायला हवा

  • @arnavandyashshow
    @arnavandyashshow 3 роки тому +1

    Hi Dhanshree
    mi Arpita
    Chhan Information dilis. Maza lekala pan aavad ahe. UA-cam var videos banvaychi. To just 9 years cha ahe. Bara zal ha video pahun mi suddha tyala help karu shakhe.
    So Thank you so much... 👍 love you... 😘😘😘

  • @sunitasrecipelifestyle1546
    @sunitasrecipelifestyle1546 3 роки тому +8

    Mast mahiti sangitli. Me new channel open kela aahe.

  • @sonysawant5642
    @sonysawant5642 Рік тому

    Taei khup chan sangitali mahiti 🙏🙏mi tumche roj video bagte 👍👍

  • @marathipoojavlogs2281
    @marathipoojavlogs2281 3 роки тому +3

    Khup chan mahiti Dili thanks. Mazya channel la subscribe kra. Keep growing dear

  • @sangitarandhir793
    @sangitarandhir793 2 роки тому

    Khup chhan sangitle ,mala khre hya mahitichi garaj hoti. Kahi adachan aalyas plz help me.thank you🙏

  • @DeepikaNaik9
    @DeepikaNaik9 3 роки тому +6

    You are simply great❤️

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 2 роки тому

    ताई आठ महिने झाले माझ्या चेनाला पण एडिटिंग करायचं भरपूर व्हिडिओ बागितले पण समजलं नाही मग युट्युब वर एका ताईची आणि माझी मैत्री झाली मग त्यांनी तुमची लिंक पाठवली प्रांजली क्रेईशन नाव आहे त्या ताईचे आणि तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार मानतो खूप छान समजावून सांगितले मी कविता करतो पण एडिटिंग करता येत नव्हतं म्हणून खूप बोरिंग वाटायचं आता मी तुमचा व्हिडिओ बघून एडिटिंग शिकत आहे अजून थोडं थोडं समजल आहे मला 🌹🌹🌹🌹 धन्यवाद ताई असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या नवीन यूट्यूब रा साठी बनवत जा ताई तुम्ही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप पुढे जा🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @vaishalis5252
    @vaishalis5252 3 роки тому +5

    Dhanashree Tuza confidence khup Chan ahe .khup Chan explain krte.

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa 2 роки тому

    एका छोट्याशा video मध्ये खुप छान माहिती दिलीस. मीही UA-camr आहे. एवढ्या सगळ्या माहितीकरता मी कित्येक video बघीतले आहेत. हे सर्व point तू एका छोट्याशा video मध्ये cover केलेस. आणि हो ताई मी आपल्या कोल्हापुर जिल्हातली आहे बरं का. कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी छोट्याशा खेडयातील एक मराठी मुलगी आहे.🙏🙏

  • @AcedMarathi
    @AcedMarathi 3 роки тому +7

    Keep Growing 👍😊

  • @user-cj2dr8cs8o
    @user-cj2dr8cs8o 3 роки тому

    Hii khupch Chan astat video.. tumche. Mla khup avdtat..
    Hii I am your new friend

  • @roshnilokhande4654
    @roshnilokhande4654 3 роки тому +3

    Khup manapasun sangty❤️ thankyou

  • @PoojasCorner
    @PoojasCorner 3 роки тому +1

    Kupach chan mahiti dilit tai thanks 😊🙏

  • @neetap9833
    @neetap9833 3 роки тому +6

    Nice vlog👍👍congrats on 16k😘😘😘

  • @Sd-mh9cg
    @Sd-mh9cg 3 роки тому

    khup chan vidieo asto tuzha mi aajch baghitle tuzhe vidieo mala khup avdla tula khup khup shubbheccha tuzha kadun khup shikayla milel srvana

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 роки тому +4

    Whatever you do you are doing from your heart. So that's why you are Blessed. Keep going God continue to BLESS you and your family members. Love you dear you are so simple sober. I have to used eyebrow razor as per watching your vlog. I will definitely share my experience with you. 🙌🏼🙌🏼🙌🏼😘💕

  • @likhitkohale1935
    @likhitkohale1935 3 роки тому +1

    सगळ्या गोष्टी इशारे करूनच सांगतात.... कधीतरी प्रॅक्टिकल करून दाखवा.😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
    ब्यूटिफुल क्वीन💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗

  • @shamalslifestyle
    @shamalslifestyle 3 роки тому +3

    thank u di😊 support us 🙏

  • @ganeshjadhav-bm2wq
    @ganeshjadhav-bm2wq 3 роки тому +1

    माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. धन्यवाद

  • @vrushalihattarge2993
    @vrushalihattarge2993 Рік тому

    Mi suddha tuzya ya video chya madatine maze youtube channel suru kele thank you😊❤

  • @siddhishoppingcollection7553
    @siddhishoppingcollection7553 3 роки тому +3

    Payment Zhal Ka g tai

  • @AnveshaClasses
    @AnveshaClasses 3 роки тому

    Thank you Dhanshree..
    Pn kharch khup useful info dili
    Awdhi purn Mahiti koni sangat nahi.pn tu chan info dili.

  • @Sawant1234.
    @Sawant1234. 3 роки тому +5

    तुम्ही खूप छान बोलता☺❤❤

    • @user-ne5sv6cd5i
      @user-ne5sv6cd5i 3 роки тому

      मंडळी, pl एकदा याही मराठी channel ला अवश्य भेट द्याच. 😊 तुम्हाला नक्की आवडेल. ua-cam.com/channels/_simIz2u7hA4TK-laVdN6A.html ❤️

  • @sonaligupta775
    @sonaligupta775 Рік тому +2

    विडियो कसा तयार करायचा तुम्ही कसा केला आहे

  • @shravaninagap5819
    @shravaninagap5819 3 роки тому +5

    Congratulations! Tai 16k subscribe ❤

  • @anvee_29
    @anvee_29 6 місяців тому

    Tai mi tuze vidio lockdown madhe baghaychi
    Maza pn channel aahe tr mi tithe maze online customer feedback vidio takat aaste
    Pn mala ekhada block cha vidio takaych aasel
    Manje jwellery shop ch collection dakhvych aasel tr chalel ka
    Madhe madhe
    Kahi issues nhi hot na

  • @sushamashinde7821
    @sushamashinde7821 3 роки тому +4

    Dhanashree tu khup Royal & real ahes

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita 3 роки тому +1

    Very nice dear... Personally mala tuze videos khup avdtat... I'm your new subscriber😘
    #yogitasgoldenworld#

  • @mohinikamble8997
    @mohinikamble8997 3 роки тому +3

    मस्त

  • @priyaprabhudesai1762
    @priyaprabhudesai1762 3 роки тому +1

    Tu khup sunder boltes aani chaan mahiti dilis .. God bless

  • @anugunjal8252
    @anugunjal8252 3 роки тому +4

    मस्त मला हाच विडोयो हवा होता

  • @simplemaharashtrianrecipes11
    @simplemaharashtrianrecipes11 3 роки тому +2

    खुपच छान video important माहीत very good dear 👌👌

  • @mansigorhekar3385
    @mansigorhekar3385 3 роки тому +3

    16k...🤗🤗

  • @IndianmomSuvarnas_vlog717
    @IndianmomSuvarnas_vlog717 2 роки тому

    खूपच छान समजावले धनश्री ताई मी तुमचे नेहमीच रोज पहाते मला खूप आवडतात
    माझा साठी एक गोष्ट कराल का plz 🙏

  • @SAKSHISHINDEARTS
    @SAKSHISHINDEARTS 3 роки тому +3

    Hello maze hi mehandi UA-cam channel aahe 🤗🤗

  • @shivanichavan4131
    @shivanichavan4131 2 роки тому

    Tai ha vlog mi tujha aata bghitla khup chan aahe tujhe videos thank u so mch tai... Majh pn channel mi aata open kelay tai

  • @akshaykamble5126
    @akshaykamble5126 3 роки тому +3

    earrings 😊😊😊

    • @Newsmarathi1305
      @Newsmarathi1305 Рік тому

      Very good खूप छान माहिती दिली