Kinemaster मध्ये व्हिडिओ कसा बनवायचा//kinemaster me video Kaise banaye//
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- Kinemaster व्हिडिओ एडीट करण्यासाठी सोप्या मराठीत माहिती.
************
*kinemaster//scrolling Text,Running Text video कसा बनवायचा- • /kinemaster मध्ये व्हि...
👍👌अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने जास्त किचकट नाही. योग्य रित्या. सांगितलं. 🙏धन्यवाद 🙏
सहज व सोप्या पद्धतीने समजावून सांगता सर खुप खुप छान.
अतिशय सुंदर
खरंच खूप छान
खुप छान सर
खूप सुंदर माहीत दिली आहेस . सर तुम्ही कार्य शाळा घ्यावेत.
मस्त
Thanku sir khup shant pane tumhi editing vishay tumhi mahiti sangitali mala khup avdli
छान sir तुम्ही समजवून सांगता और थे समजते आहे समोरच्या माणसांना 🙏🏻🙏🏻
सहज व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे
Khup chan mahiti dili
काईन मास्टर
व्हेरी गुड मस्कर...
छान माहिती दिलात सर
Very nice information thanks 🙏🙏😊
खूप छान सांगितले सर
Khup chan video ahe sir
Part 2 banva
Sir mla motivational video बनवायचे आहे तूम्ही सांगू शकता काय कसा तयार करायचा तर
खूप छान सर 👌👍
खुपच छान समजावता सर.. धन्यवाद
👍👍👌👌💐💐💐💐💐
Dusrya video made purple colour cha baground kasa dila
SIR TUMCHA VIDEO AANI SCREEN RECORDING KSHYATUN KRTA
Nice speech
छान माहिती दिलीत
खूप छान रमेश सर !👍👍
खूप छान
व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कोणत्या बाणावर क्लिक करायचं आहे
छान माहिती दिली दादा माझ्या पण चैनल ला भेट द्या नक्की 🙏 🙏 🙏 🙏 🙏
मला माझे स्पीच रेकॉर्ड करायचं आहे त्याच्या साठी काय करावे
Sir online form che video you tube upload karnya sati video ksa kadhava
Very nice
Very good
सर माझ्या व्हिडीओ मधे kinenmaster हे नाव मिटत नाही काय करावे
सर intro चा video बनवा
video shoot करताना मोबाईल आडवाच धरायला हवा का? उभा धरुन शूट केलं तर यूट्युब साठी problem येतो का
छान !!
Thank you🙏 Sir. I learnt video making from your videos and also from few others From the starting to the end You teach so well . When you say "no problem" It is motivating . Thank you so much
छान
Zoom effect kada dyaycha
सर ब्रशने लेखन करून टाईप कसे करायचे..?
App आहे दादा kindmaster वर सर्व आहे
Copyrite आहे का
सर दोन वेगवेगळे डायलॉग ऐका नंतर ऐक कसा एकत्र करावा
Video kashi banvaychi
Thanks
माझ्या याच्यात वाॅटर मार्क येते सर
सर मि पन भिंवडीची आहे
साहेब नमस्कार मोबाईल नंबर दिला तर बरे होईल
Im youtuber
छान