Buldhana : बुलढाण्याच्या बोकडासाठी 51 लाखांची बोली, बोकड पाहण्यासाठी करवंड गावामध्ये गर्दी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • बुलढाणा जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे, कारण या बोकडाची खासियतच तशी आहे. टायगर नावाच्या या बोकडाला गेल्या आठवडाभरापासून पाहण्यास ग्रामस्थच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक जण गर्दी करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील करवंड गावचा उंच पुरा गडी, मोठं कपाळ, मजबूत बांधा जणू काही रोजच जिममध्ये जातो. ताकदीने एवढा मजबूत की दोन तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात. असा हा टायगर... या टायगवर लाखोंची बोली लागण्याचं कारणच वेगळं आहे, ते म्हणजे याच्या पाठीवर जन्मतः "अल्लाह" उमटलेलं आहे. त्यामुळे जाणकार असं सांगतात की ज्यांच्याकडे अशी जनावरं आढळतात त्यांना नशीबवान मानलं जातं.

КОМЕНТАРІ • 245

  • @JeetR007
    @JeetR007 3 роки тому +61

    जेवढं भेटतंय त्यात खुश रहा. उगाच 1 कोटी म्हणू नको.नाही तर अति तिथं माती होईल. आणि हातात येईल घंटा..

  • @omkarkhude79
    @omkarkhude79 3 роки тому +185

    नाहि मिळत इतकी किंमत फक्त बोली लावतात आणि पळून जातात बोली लावणारे पण यांचे लोक असतात🤣🤣😅😅

  • @MangeshHanamghar-Pune
    @MangeshHanamghar-Pune 3 роки тому +103

    जास्त आ वासू नका 1 कोटीची अपेक्षा सोडा मिळेल ते घ्या आणि खुश राहा नाही तर एक वेळ अशी होईल तेल ही गेलं तूप ही गेलं हाती आलं धुपाटण 🤣

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 роки тому +90

    असाच अल्लाह लीहीलेला मासा आमच्या इथे दुकानात होता... शाहरुख खानने पण मागितला होता... अजून भाव मिळेल या आशेने ठेवला आणि आठ दिवसांनी तो मेला...😂😂😂

    • @mskm6331
      @mskm6331 3 роки тому +4

      आमचे कडे एक दखड आहै तो आकशये कुमारी ने एक कोटी माकी ला होता😂😂😂😂😂

    • @narayangange452
      @narayangange452 3 роки тому

      😂😂😂😂😂

    • @suhaslichade7695
      @suhaslichade7695 3 роки тому +1

      हा हा हा.. 🤣🤣🤣

    • @mosekurane4471
      @mosekurane4471 3 роки тому +2

      21 व्या शतकातातील सर्वोत्तम विनोद

    • @altafkhan49
      @altafkhan49 3 роки тому +1

      😂😀

  • @devagaikwad7468
    @devagaikwad7468 3 роки тому +63

    मिळेल ती किंमत पदरात पाडून घ्या भाऊ

    • @ameershaikh8445
      @ameershaikh8445 3 роки тому +5

      Are baba tyala ek koti chi apekshay...😂😂😂

    • @irfanmemon6539
      @irfanmemon6539 3 роки тому

      Kahi bhi kota bolu naka islam made asa kahi nahi 20 25 khob jhale

    • @sagarkamble9767
      @sagarkamble9767 3 роки тому

      खूप आशा केली तर त्याची निराशा होती त्यांना पदरात हवं ते घेत नाहीत

  • @Shubham-og4it
    @Shubham-og4it 3 роки тому +37

    ओ शेठ तुम्ही नादच केला थेठ .*

  • @mh1416
    @mh1416 3 роки тому +61

    लवकर विकून टाक... नाहीतर बिबट्या नेईल ओढून 😂😂.....

  • @msuratne
    @msuratne 3 роки тому +61

    विकून टाक लवकर नाहीतर इद झाल्यावर 7000 हजार पण देणार नाही कोणी

  • @mayurpadyal5678
    @mayurpadyal5678 3 роки тому +57

    1 कोटीच्या नादात भोपळा येईल आतात...
    जेवढे मिळतात तेवढे घ्या साहेब..
    शेतकरी आहात ना ?

  • @suhaslichade7695
    @suhaslichade7695 3 роки тому +13

    टाक विकून फायद्यात राहशील.....!
    लोभात जाशील तोंड बुचक्या पडशील....!!
    🤪😜🙈🙉🙊

  • @santoshhajare7741
    @santoshhajare7741 3 роки тому +21

    घे येतात तेवढं ईद झालीं ते मिळत नाही

  • @vaibhavsawant874
    @vaibhavsawant874 3 роки тому +13

    *अति तिथे माती *

  • @mahadevjadhav-mj5ls
    @mahadevjadhav-mj5ls 3 роки тому +10

    ५१ लाख ठीक आहे ईद झाल्यावर कानकान भुररर्या होईल ......आपल्या बुलढाण्याच्या भाषेत सांगतो रे भो 🙏🙏

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 3 роки тому +11

    मी पण बोली लावतो 52 काय राव देणार का??
    त्यांन 51 म्हटलं मी 52 म्हणतोय देणार का भाऊ??
    😀😀😁😁😂😀😀

  • @whistleblower1339
    @whistleblower1339 2 роки тому +3

    भाऊ जेवढे भेटते 51 लाख घ्या...1 कोटी पाई जर उद्या धाळ लागुन बोकड अल्ला का प्यारा झाला तर मग एक घंटा मिळेल फक्त🤣🤣

  • @TabishKhan-wt1iz
    @TabishKhan-wt1iz 2 роки тому

    Apeksha peksha pan jast apkesha haaye malkala ....... Great

  • @rashidshaikh1992
    @rashidshaikh1992 3 роки тому +7

    मालक मनतो 36 लाख, tumbnail मध्ये 51 लाख

  • @shub5111
    @shub5111 3 роки тому +13

    एवढे पैसे भेटूच शकत नाही जे भेटले तेवढे घेऊन घे नाही त मग हजार च्या पटीत होईल भाऊ

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 2 роки тому +2

    नको ती अपेक्षा करुच नका जे मिळतय ते पदरात घ्या
    दोघांनाही धार्मिक पुण्य लागु दे

  • @गणराजपाटीलअडोळीकर

    अति तिथे माती, ज्यास्ती ची आशा करत बसा, येकांध मनल काळा पाहिजे मग दहा हजार ले विचारणार नाही कोणी

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 роки тому +4

    काय घेऊन बसलात एक कोटी पुन्हा विकावा लागेल,, पंधरा ,,विस ,, हजार घ्या नोटा नाहितर होईल घाटा‌😄😀🙏

  • @caprinelivestockmumbai4046
    @caprinelivestockmumbai4046 3 роки тому +3

    जे मिळेल ते घेऊन गप माल विकून टाक म्हणाव॔, अगोदर ५१ लाख पाहिजेत म्हणून सांगत होता, आता एक एक करोड पाहिजेत म्हणून सांगतोय, मिळेल ते घ्या नाहीतर ईद संपली किंवा बोकड मेला तर रोडपती होशील...
    जास्त हाव बरी नव्हे 😂😂😂

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 2 роки тому +1

    आमच्या कडे पण आहे त्याच्या कानावर रहमान रहिम अस नाव आहे कोणी विकत घेत असेल तर सांगा

  • @dattravokadam3803
    @dattravokadam3803 2 роки тому

    Magni sangu naka vikri zalele dakhava

  • @AshishMane-ti5xn
    @AshishMane-ti5xn 5 місяців тому

    आमचा पण बोकड हाय डोक्यावर चंद्र हाय

  • @kumarbothikar3595
    @kumarbothikar3595 2 роки тому

    आमच्या कडे पण आहे बोकड कपाळी चंद्र कोर असलेला

  • @marufmomin2380
    @marufmomin2380 3 роки тому +8

    15000 khup zhale 😃😃

  • @NitinPatil-zj1gw
    @NitinPatil-zj1gw Рік тому

    Yevdhi kimmat kashi kay yeu shakte

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 3 роки тому +8

    निव्वळ...
    अंधश्रद्धा....?
    कोण मागितल 36लाखाला....
    देऊन टाक दादा.......
    ?

  • @dadamasal2418
    @dadamasal2418 2 роки тому

    तोतापुरी बोकड आहे काय

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 3 роки тому +9

    काय बातम्या देतात ? 🤦‍♂️🤷‍♂️
    बौकडाची बातमी 🤣🤷‍♂️🤦‍♂️ काय दिवस आले आहेत 🤦‍♂️🤷‍♂️

  • @RajuRaju-kz8ib
    @RajuRaju-kz8ib 3 роки тому +3

    मिळेल तेवढे पदरात पाडुन घे नाही तर बसशील घंटा हलवत . अती तेथे माती .

  • @भीमरावशेंडगे
    @भीमरावशेंडगे 3 місяці тому

    पैसे काय झाडाला तोडायचेकिंमत मिळणार नाही

  • @sachinghuge2536
    @sachinghuge2536 2 роки тому

    51 लाख आले असते तर या व्यक्तीने कधीच देऊन टाकला असता. ही फक्त ऍडवरटाईज आहे...

  • @sushant-ky5xc
    @sushant-ky5xc 3 роки тому +5

    कोल्हापूर मध्ये असाच बोकड होता त्याला पैसा ची जास्त अपेक्षा ठेवली शेवट १० हजार ला तो बोकड गेला जास्त अपेक्षा ठेवू नका आलेल्या किंमतीला विकुन ठाका

    • @rowdysam401
      @rowdysam401 3 роки тому +2

      कोल्हापुरातील एक बोकड सध्या पुण्यात राहतोय 🤣🤣

    • @tatyagavhane3866
      @tatyagavhane3866 3 роки тому

      @@rowdysam401 पंजाब मधील एक शेळी अमरावती येथे आहे

    • @rowdysam401
      @rowdysam401 3 роки тому

      @@tatyagavhane3866 🤣🤣🤣🤣 शेळी नाही ती कुत्री आहे मुझको राणा जी माफ करना🤣🤣🤣🤣

    • @babasobansode8817
      @babasobansode8817 3 роки тому

      Kharch lay jalela asto bokdavr

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 3 місяці тому

    विकून टाका जेवढे येतील तेवढे द्या

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 2 роки тому +1

    देऊन टाक आणि घे पैसे.... नायतर तेल पण गेले तूप पण गेले...... असं व्हायचं

  • @dr.sanjaylokhande2965
    @dr.sanjaylokhande2965 3 роки тому +2

    बुलढाणा जिल्ह्यात फारच मोठी बोकडे आहेत. हा जिल्हा बोकडाचा आहे काय ?

  • @chandrakantpatil9397
    @chandrakantpatil9397 3 роки тому

    Jevade etil tevdyat vikun tak nahi tar ugich kay tari hoyach

  • @vishalmahadik9861
    @vishalmahadik9861 3 роки тому +3

    Shatta ghe 1 koti paheje...

  • @amitpatil1706
    @amitpatil1706 2 роки тому

    पाच हजार ला द्या मी घेतो...गटारीला कापतो त्याला आणी आंडवा मी खातो

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 2 роки тому

    लोक मालकाला वेड्यात काढतील. असा प्रकार मुंबई पुणे येथे झालेला आहे.

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 25 днів тому

    महिब्या बैलाला पण 1 कोटी लागले होते नाय दिला काय झालं

  • @sarpmitraprakashrescuecons6961
    @sarpmitraprakashrescuecons6961 2 роки тому

    1 कोटी शेट्ट घे

  • @sagarmate2616
    @sagarmate2616 3 роки тому

    Kuthe gele bhutdaya vale lok ata??

  • @kumarbothikar3595
    @kumarbothikar3595 2 роки тому

    Amachyakade pn ahe bokad kapalavar chandrkor asalela

  • @संतोषजाधव-ड3श

    जेवढे मिळते त्यातच समाधान मानावे 51 लाख घेऊन समाधान मानावे

  • @shraddhapatil1318
    @shraddhapatil1318 2 роки тому +1

    एवढी बोली लावुन काय करनार शेवटी कापुनच खाणार ना , राक्षस लोक

  • @sanjayjagdale8852
    @sanjayjagdale8852 2 роки тому

    1 कोटी 😂😂🤣🤣😂😂
    सगळ्यांनी बोकड पाळाले असते. 👍

  • @Sayali46
    @Sayali46 3 роки тому +7

    Shewti ya goat cha jiw janr ahe

  • @BrahmanandKamble-x8c
    @BrahmanandKamble-x8c 2 роки тому

    Wow

  • @mahendrashivkar5489
    @mahendrashivkar5489 3 роки тому

    अबब इतकी किंमत देनारा काय ह्याचे मटन चुकुन चुकुन खानार कि काय अस मला वाटत,, ,,😂😂😂

  • @AJ-ls2fn
    @AJ-ls2fn 3 роки тому +3

    Ghe bulya jevde miltil tevde nhi tr jaych chori la😂😂

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому

    51 लाख रुपयांची.... 👍👍

  • @sumaayya1916
    @sumaayya1916 3 роки тому +5

    Muslim San ...anni hindu shetkaryacha faida...👏👏👏
    Apn sagle milun Rahu jatiwad karun kahi faida nahi....no bjp. No rss.

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 2 роки тому

    अती तिथे माती.जास्त अपेक्षा करू नका.जे मिळत आहे त्यामध्ये समाधान माना.

  • @hindhaiwatanmeraindian2765
    @hindhaiwatanmeraindian2765 3 роки тому +1

    36 lakh boli jyane lavli ahe tyala deun taka lagecch tabadtob..
    Nahi tar pachtavchal....
    Swapna duniya tun baher yaa seth🙏🙏

  • @santoshgavalwad1950
    @santoshgavalwad1950 3 роки тому +1

    यईल तेवढे घे नाही तर गांजर हातात देऊन जाईल यडपट कुटलेकि माझ बकर तिन वर्षे ठेवून चाळीस हजार ला विकलो

  • @avikaavinashvlog3517
    @avikaavinashvlog3517 3 роки тому

    एक कोटीची अपेक्षा आहे देऊन टाक भाऊ

  • @sangrampatil936
    @sangrampatil936 3 місяці тому

    Mazaya kd pan ahe

  • @yogesh-patil
    @yogesh-patil 3 роки тому +1

    बोकडं मालकावर उडाला बघतोय

  • @सत्यवचन-ठ8ज
    @सत्यवचन-ठ8ज 3 роки тому +2

    या पाट्ट.

  • @dk6921
    @dk6921 3 роки тому +1

    अरे जेवढे मिळते तेवढे त्यावर समाधान मानून घ्या म्हणतात ना खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी गत होईल नंतर

  • @arjunjarwal9641
    @arjunjarwal9641 2 роки тому

    Bhau vikun tak

  • @bhausahebmore8896
    @bhausahebmore8896 2 роки тому

    हेयर डाय वापरुन लुटता येते

  • @Royalritesh007
    @Royalritesh007 3 роки тому +3

    बैल भात खा आणि देव माणूस बणून coupan जिंका।

  • @shahrukhsayyad8179
    @shahrukhsayyad8179 2 роки тому

    घरी च बरा आहे तो🤣🤣🤣,1c.r

  • @c.shamsundarsreeayyapparoa5817
    @c.shamsundarsreeayyapparoa5817 3 роки тому +3

    Kutryala kadhihi khir pachath nahi

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 2 роки тому +1

    असल्या फालतु बातम्या दाखवू नका चक्क खोटारडा असेल तो ,, मी गेले 5 वर्षे पासून ईद साठी बोकड विकतो आहे ,,, काही ही असले तरीही बोकड 25 हजार पेक्षा महाग खपत नाही...असल्या बातमी पाहुन कितितरी युवक जास्त किमती ची अपेक्षा करत बसतात.. आणी नुकसान होतै...

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 3 роки тому

    माणसांपेक्षा बोकडाची किंमत जास्त!!!! काय देवा ..

  • @tatyagavhane3866
    @tatyagavhane3866 3 роки тому

    हा सांगतोय की माझं ईथ आठवडा बाजार आहे .मी बोकड बाजारात आणला . आणि 11 लाखापासुन बोली चढत चढत गेली . आणि ती 51 लाखांपर्यंत चढली .मग आता कशात राहीलय . काय लागलाय फेका फेकी करायला.51 लाख नाही .51 हजाराला सुद्धा कोणी घेत नाही. उगीच फुगु नको .

  • @santoshgaikwad5157
    @santoshgaikwad5157 2 роки тому

    आजुन काय काय पाहिजे

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 3 роки тому

    दीड कोटीच्या बोकडाच काय झालं बघा

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 2 роки тому

    विकून. टाक.लवकर

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 3 роки тому

    जनता मूर्ख आहे....कोण खरेदी करणार आणि शेवटी त्याचा काय उपयोग ?

  • @जयमहाराष्ट्र-ख8ङ

    जे भेटेल ती किमंत घेऊन टाका नाही तर ती पण जाईल बोकड कोणी चोरुन घेऊन जाईल काही भरोसा नाही

    • @tatyagavhane3866
      @tatyagavhane3866 3 роки тому

      कुणीही चोरुन नेत नाही. अहो कुणीही जास्तीत जास्त 20 हजार पण कुणी देणार नाही. स्वतः वेडी आहेत आणि ईथे दुसऱ्याला वेड्यात काढायला निघालेत. काही कुणी मागितला नाही .सगळी नौटंकी ‌आहे.

  • @sangrampatil936
    @sangrampatil936 3 місяці тому

    Phone number ahe genaryach

  • @somnathadagale291
    @somnathadagale291 3 роки тому +1

    जेवढे भेटतील तेवढे घ्या म्हणावं भाऊंना लय अपेक्षा नसू नाहीत

  • @nadeemshirilkar8862
    @nadeemshirilkar8862 3 роки тому

    Je milatet te jar atta nahi ghetla nantr ek lakha la pin nahi janar

  • @ashishsurvevlogs1030
    @ashishsurvevlogs1030 2 роки тому

    31 lakh bolat aahety tumhi 51lakh sangt aahety

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 роки тому

    दुसरी ईद झाली रे आले कोट का रूपये ?
    का विकला पाचशे रुपये किलो ने?

  • @exploreinfofree1019
    @exploreinfofree1019 2 роки тому

    अति तिथे माती

  • @newschannel8776
    @newschannel8776 3 роки тому

    सोन्याचा बोकड बनवतो का तु सेठ घरी जा थेट

  • @ashay2193
    @ashay2193 2 роки тому

    अंधश्रद्धा दुसरे काही नाही.!खरेदी करणारे त्या बोकडाला पाळणार का कुर्बाण करणार हे महत्वाचे आहे.

  • @maheshkakade9666
    @maheshkakade9666 Рік тому

    Amchyakade ahe Chand cha bokad

  • @yashkoram933
    @yashkoram933 2 роки тому

    Maza kade pn ahe chandh vala bokad

  • @rocky.......1079
    @rocky.......1079 3 роки тому +1

    Jevde bhetle tevde ghe

  • @jagdishpatole9769
    @jagdishpatole9769 3 роки тому +1

    उद्याची वाट पाहु नका भाऊ

  • @शेतकरीकन्या

    दे बाबाब

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 2 роки тому

    लालाच नको करूस बाबा ।।।

  • @chandwalasupport3874
    @chandwalasupport3874 2 роки тому +1

    हम 1 लाख से भी कम में दे देंगे

  • @rightjustice787
    @rightjustice787 3 роки тому +1

    Jaasti laluch karunaka diontak 51 Madhe😂😂😂

  • @Faisalkhan-mk6tb
    @Faisalkhan-mk6tb 2 роки тому +1

    Jada.lalsa.karna.dihek.nhie.

  • @shreedigitalliveeventsaurn7077
    @shreedigitalliveeventsaurn7077 2 роки тому

    1 rupaya nai milala ajun

  • @narendrachaudhari3413
    @narendrachaudhari3413 2 роки тому

    Are deun tak 51 lakh rupyala nantar 1 rupya pn bhetnar nahi

  • @kitanparalkar4236
    @kitanparalkar4236 2 роки тому +1

    Tumcha maicha kahi pn news naka det jau mi pn shalipaln krto...nagda karun fodla phije yna

  • @aadamalmel4825
    @aadamalmel4825 3 роки тому

    Kahihi boitoy NADIM sheikh ase kahihi nasta bhau

  • @1stbeinghuman731
    @1stbeinghuman731 3 роки тому +3

    51 lakh jis ne bhi boli lagai he use meri darkhast he ki wahi paise Kom ki education ke liye lagaye . Ye Kam ayega Kom ke liye

  • @nawazakhan5745
    @nawazakhan5745 2 роки тому +1

    Kya khaas hai is may, 51 lackh, pagal hai log

  • @deepalishekhare7210
    @deepalishekhare7210 3 роки тому +1

    न्युज वाले आपल्याला पागल समजतात का हो बोकड मालक बोलतोय 36 लाखाची बोली लागली आणि न्युज वाले चा टाईटल 51लाख मित्रांनो ....डी डी सह्याद्री च्या न्युज बघत जा ...